सायटिका - कंबर दुखी - स्लिप डिस्क बरी करा | सायटिका साठी सोपे व्यायाम |कंबरदुखी सायटिका 3 दिवसात बरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • #Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
    #सायटिका #कंबर दुखी #स्लिप डिस्क
    हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
    धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
    जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
    आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
    पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
    पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
    जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
    सदाशिव पेठ
    सिंहगड रोड
    बिबवेवाडी
    आणखी काही माहिती हवी असल्यास
    WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
    Your Queries
    गुडघा सुजणे
    गुडघे दुखी साठी व्यायाम
    गुडघा चमकणे
    पाय दुखणे कारण
    पाय का दुखतात
    तळ पाय का दुखतात
    कंबर दुखी
    कंबर दुखी साठी व्यायाम
    कंबरदुखी कारणे
    कंबर का दुखते
    हाडे मजबूत होण्यासाठी आहार
    हाड जुळण्यासाठी काय खावे
    हाडे दुखणे
    हाडे रोग
    हाडे बळकट होण्यासाठी
    पाठ दुखी वर घरगुती उपाय

ความคิดเห็น • 150

  • @JivanUrjaAyurveda
    @JivanUrjaAyurveda  26 วันที่ผ่านมา +20

    जीवन ऊर्जा चॅनलच्या माध्यमातून आम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीर निरोगी कसे ठेवू शकतो याबद्दल जनजागृती करतो. जीवन ऊर्जा अस्थी चिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे - 9922040888

  • @user-uv7fc5qi4j
    @user-uv7fc5qi4j 26 วันที่ผ่านมา +7

    मागच्या वेळेस फिजिओथेरपिस्ट कडे गेले त्यावेळेस त्यांनीही मला सायटिका साठी हेच व्यायाम सांगितलेले. व त्याने सायटिका 15 दिवसातच दुखायचा थांबला, आज तुम्ही त्याबरोबरच तेलाचा उपाय सांगितला आहे. खूपच छान

  • @user-mw5dh1tf5b
    @user-mw5dh1tf5b 26 วันที่ผ่านมา +3

    Best information I ever had on sciatica.. keep it up Doctor 👍

  • @user-wq1qi4vy5m
    @user-wq1qi4vy5m วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर

  • @bluesujit
    @bluesujit 26 วันที่ผ่านมา +2

    खूपच मस्त माहिती मिळाली

  • @user-cz9vi9kd8y
    @user-cz9vi9kd8y 26 วันที่ผ่านมา +2

    डॉक्टर जीवन ऊर्जा तुमचे धन्यवाद, तुम्ही सांगितलेल्या या दोन उपायांची मला नितांत गरज होती. लवकरच तुमच्या चिकित्सालयात तुम्हाला भेटण्यासाठी येईल 🙏

  • @chandrakalasalunke9060
    @chandrakalasalunke9060 26 วันที่ผ่านมา +2

    Very good information, 👍 tumchya clinic la yeun maza sitica Bara zala, thank you jivan urja

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 วันที่ผ่านมา +1

    खुप छान धन्यवाद सर 🙏

  • @subhashbarve4286
    @subhashbarve4286 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

  • @user-hf2ie4oz5i
    @user-hf2ie4oz5i 2 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती दिली आहे धन्यावाद अशीच माहिती मिळाली तर जाणून घ्यायची उत्सुकता आहे

  • @rajendra.gore.9165
    @rajendra.gore.9165 5 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान व सुंदर माहिती आहे.

  • @pjgamer7435
    @pjgamer7435 17 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान माहिती

  • @chitrashrirammahajan
    @chitrashrirammahajan 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattatraygurav3265
    @dattatraygurav3265 2 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @user-kc5vn6ci6i
    @user-kc5vn6ci6i วันที่ผ่านมา

    Khupach chan mahiti

  • @ashokjarad9363
    @ashokjarad9363 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @rajendrawankhede3546
    @rajendrawankhede3546 5 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती दिलीत साहेब

  • @jayashriphalke
    @jayashriphalke 14 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan Mahiti Sangitali

  • @anjalikannur6247
    @anjalikannur6247 23 วันที่ผ่านมา +3

    खुप उपयोगी आहे ,धन्यवाद.

  • @AnujaRawool
    @AnujaRawool 10 วันที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @ramaniwairkar9256
    @ramaniwairkar9256 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती.

  • @rekhabhosale837
    @rekhabhosale837 14 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @sagaralawane2970
    @sagaralawane2970 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान 😊

  • @GirishJadhav-xz5jf
    @GirishJadhav-xz5jf 25 วันที่ผ่านมา +1

    मी सायटीका आणि गुडघे दुःखी साठी जीवन ऊर्जा सिंहगड शाखेत गेलो होतो, आज ठणठणीत झालो आहे. Welldone हेल्थ व्हॅल्यू जीवन ऊर्जा

  • @user-pk6pn8xh1r
    @user-pk6pn8xh1r 2 วันที่ผ่านมา +2

    Oksir

  • @gurunathbandarkar6161
    @gurunathbandarkar6161 26 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mhaiti milali dhanyawad sir sarvani sapot kara garju lokanpaynt pochava jasti jast lokani sher kara

  • @pandurangmisal9172
    @pandurangmisal9172 15 วันที่ผ่านมา +1

    खुप छान महिती दिली सर धन्यवाद माला व्यायम चा फायद्य झाल कंबर ले ला सर🙏🙏

  • @vrushalivanage3407
    @vrushalivanage3407 17 วันที่ผ่านมา +2

    Mahiti uttam aahe

  • @nikhilbujbal
    @nikhilbujbal 25 วันที่ผ่านมา +1

    सर नमस्कार 🙏
    तुमच्या You Tube चॅनेल वरील सर्व च व्हिडिओ मधून खूप महत्त्वाची माहिती मिळाली , आज चा विषय विशेष करून सायटीका बाबत खूप छान झाला आहे.
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙌

  • @manishakamle4407
    @manishakamle4407 13 วันที่ผ่านมา +2

    Very important information

  • @keshavsalunke9116
    @keshavsalunke9116 26 วันที่ผ่านมา +2

    Chan

  • @user-pc6rv7jl3b
    @user-pc6rv7jl3b 23 วันที่ผ่านมา +1

    छानच आहे व्हिडिओ, उपयोगी पडणारे आहेत, उपाय

  • @rajendrakhude8192
    @rajendrakhude8192 10 วันที่ผ่านมา +1

    Good Information

  • @user-fu3xi8kb7o
    @user-fu3xi8kb7o 25 วันที่ผ่านมา +2

    मला सुद्धा सायटिका चा त्रास होता .मी बिबेवाडीचया सेंटरला जाते आहे. तिथे मला सरांनी हे सर्वे उपचार सांगितले ते मी केले तीन ते चार दिवसांत मला खूप आराम वाटतो आहे. धन्यवाद सर .

  • @lalitameshram3042
    @lalitameshram3042 25 วันที่ผ่านมา +1

    खुप,छान,माहिती,आहे,सर,जय,भिम,जय,संविधान

  • @dipeekaJadhav-vg1iz
    @dipeekaJadhav-vg1iz 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ट्रीटमेंट आहे

  • @anjalikannur6247
    @anjalikannur6247 23 วันที่ผ่านมา +1

    खुप चांगली माहिती मिळत आहे

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 18 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती मिळाली

  • @minakshideshmukh561
    @minakshideshmukh561 25 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @shailajabokil603
    @shailajabokil603 25 วันที่ผ่านมา +1

    फार उपयुक्त माहिती माहिती दिलीत डॉक्टर सुजित. आरोग्य मित्र पेक्षा देखील तुम्ही आम्हाला अगदी घरातील वाटता. कितीतरी आजारावर तुम्ही यशस्वी उपचार सुचविले व त्यावेळेला गुण देखील आला आहे. फार फार आभारी आहे आपली. शैलेजा बोकी ल

  • @cartoongamerff7359
    @cartoongamerff7359 25 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर माहिती

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 24 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤माहिती उपयुक्त आहे ❤❤❤

  • @jyotishete8525
    @jyotishete8525 26 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व उपयुक्त माहिती दिली तुम्ही डॉक्टर साहेब आमच्या साठी

  • @alkajadhav131
    @alkajadhav131 26 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उपयोगी माहिती सांगितली

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 18 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti dili

  • @balkrishnakarve2805
    @balkrishnakarve2805 21 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर माहिती दिली व मी स्वता अनुभव घेतला आहे .धन्यवाद सर.🙏🏻🙏🏻

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती दिली आहे सर धन्यवाद मला पण सायटिका चा त्रास होतो

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  วันที่ผ่านมา

      नियमितपणे सांगितलेले व्यायाम करा फायदा होईल

  • @sunandakandalkar6836
    @sunandakandalkar6836 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @manoharwani8658
    @manoharwani8658 24 วันที่ผ่านมา +1

    Too.. Good.. Video.. Very.. Helpful
    Thanks.. Sir. 🙏

  • @sachinbhalerao1685
    @sachinbhalerao1685 25 วันที่ผ่านมา +1

    सर, खूपच छान माहिती दिलीत, नेहमीप्रमाणे.आजकाल हा त्रास खूप
    कॉमन आहे. धन्यवाद.लोकांना नक्कीच फायदा होईल.❤❤❤

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  25 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @arunjavalekar8046
    @arunjavalekar8046 26 วันที่ผ่านมา +3

    सिताराम शिताराम सिताराम जय हनुमान

  • @vrushalivanage3407
    @vrushalivanage3407 16 วันที่ผ่านมา +1

    Oil prepared Done Thank-you

  • @savitasj3799
    @savitasj3799 25 วันที่ผ่านมา +1

    Thank you🙏 sir

  • @ushabhoge4329
    @ushabhoge4329 25 วันที่ผ่านมา +1

    Very nice video

  • @sunitapawar8030
    @sunitapawar8030 22 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @SeemaDhumak-qv7ew
    @SeemaDhumak-qv7ew 7 วันที่ผ่านมา +1

    Mi yach trasane trast ahe.....aj mala kharch khup Chan upay milala....khar tumche khup khup dhanyawad

  • @sadhanagujarathi9874
    @sadhanagujarathi9874 26 วันที่ผ่านมา +1

    Dr sujit sir 🙏 very very most important n very useful information dili dhanywad 🙏

  • @shivajiekhande5177
    @shivajiekhande5177 19 วันที่ผ่านมา +1

    Good

  • @sunitapawar8030
    @sunitapawar8030 22 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @KhushiNandrekar
    @KhushiNandrekar 4 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही कुठे राहते सर् मला सायटिका वर् Treatments Gyayche आहे

  • @sanjivanenagarkar8931
    @sanjivanenagarkar8931 25 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही हे व्यायाम कुठे घेता फारच छान सांगितले मला फार त्रास होतोय सायटिका चा 8:42 मी पण व्यायाम करतीये दोन्ही वेळेस डॉक्टरने शिकवलं त्याप्रमाणे तुमचं पण व्हिडिओ फारच छान आहे मला बरं वाटल्यावर तुम्हाला फोन किंवा मेसेज करन पुण्याहून बोलते

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  25 วันที่ผ่านมา

      पुणे शहरामध्ये
      सदाशिव पेठ
      सिंहगड रोड

      सातारा रोड
      या तीन ठिकाणी जीवन ऊर्जा चिकित्सालय आहे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला संपर्क करा
      9922040888

    • @shivaleelawaghmare238
      @shivaleelawaghmare238 25 วันที่ผ่านมา

      मला तीन वर्षापासुन सायटीकेचा खूपच त्रास होत होता. ह्या त्रासामुळे जिवन नकोसे वाटत होते. मी खूप खचून गेले होते. मला माझ्या ओळखीच्या एका काकूंनी जिवन ऊर्जा आयुर्वेदीक दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला अणि मी तिथे गेले अणि तेथील डॉ सुजित साळुंखे सरांनी सांगितलेले सगळे उपचार घेतले अणि माझा सायटीकेचा त्रास पूर्ण बरा झाला अणि मी आत्ता अगदी आनंदी जिवन जगत आहे. खुप खुप धन्यवाद जिवन ऊर्जा पूर्ण टीम अणि सुजित सर.

  • @harshpatil5761
    @harshpatil5761 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti sir khup aadar

  • @nilimamulay5082
    @nilimamulay5082 วันที่ผ่านมา

    Sir rightlegli thighme jalan f dard hi femoral nus dab rahi himedicine ya exercise btaiye sas soon as possible

  • @SaudagarPatil-z8z
    @SaudagarPatil-z8z 4 วันที่ผ่านมา +1

    Given urja Kotecha aahe kalva❤

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  4 วันที่ผ่านมา

      Pune . प्लीज कॉल 9922040888

  • @prashantbane8743
    @prashantbane8743 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    dr मुंबई मध्ये कुठे आहे का ? साईटिका आजार आहे.

  • @KhushiNandrekar
    @KhushiNandrekar 4 วันที่ผ่านมา +2

    मला सायटिका aajar आहे yayam yogy upay aahe ka

  • @nathurambansode4208
    @nathurambansode4208 26 วันที่ผ่านมา +2

    जीवन उर्जा शाखा कोठे कोठे आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  26 วันที่ผ่านมา

      सदाशिव पेठ बिबेवाडी व सिंहगड रोड येथे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला Hi करा
      9922040888

  • @user-rs2sr2kg7r
    @user-rs2sr2kg7r 4 วันที่ผ่านมา +2

    मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुमच्या मानेची पण गाडी सरकली आहे त्याच्यासाठी कोणता व्यायाम करावा लागेल सर मला

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 3 วันที่ผ่านมา +1

    गडचिरोलीत हा दवाखाना टाकान सर खुप असे पेशनट आहेत जुने ला यूउ शकत नाही सर प्लीज

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 3 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती दिल सर मला ही सआयंटईकआच त्रास आहे खुप कंबरेत पोटरया मांडीत तील नसा खूप दुखत असतात सर पाय हालचाल करु देत नाही आहेत मस्त पायातसल सल करतात आणि कंबर दुखते पत्ता सांगा सर

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 วันที่ผ่านมา

      जीवन उर्जा चिकित्सालय पुणे शहरात आहे
      9922040888

  • @narayanrathod2656
    @narayanrathod2656 25 วันที่ผ่านมา +2

    कंबर खूप दुखत आहे मांडी घालुन बसता येत नाही याला स्लीपडिस्क म्हणावे का? यावर उपचार काय?
    कोनता व्यायाम करावा ?

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  25 วันที่ผ่านมา

      दाट शक्यता असेल की तुम्हाला disc hernation झालं असेल..
      सांगितलेल्या तेलाने मसाज आणि व्यायाम करा. पाच ते सहा दिवसात सकारात्मक परिणाम दिसेल

  • @tejasagarkar8011
    @tejasagarkar8011 วันที่ผ่านมา

    सर माझी कंबर मध्ये नस दबलेली आहे त्यामुळे पाय कंबर खूप दुखत आहे उपाय काय आहे

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला हा खुप त्रास आहे नसा सुजुन सुजुन येतात सल करतात ब्लड सरकुरेशन होत नाही चालतांना खुप कंबरूत आणि पायात दुखतात सर असं काही हालचाल करता येत नाही आहे बसता येत नाही आहे ह ळउ हळु चालते सर उपाय सांगा आणि जिल्हा गडचिरोली असुन तूमहचया सारखे‌डाकटर एकही नाही पैसे फापनारे आहे त

  • @user-dw8ci4rj2d
    @user-dw8ci4rj2d วันที่ผ่านมา +1

    Pune. La kuthe ahe sanga plz

  • @sushmananaware6888
    @sushmananaware6888 25 วันที่ผ่านมา +1

    Aapl clinic kothe aahe khup Chan mahiti dili aabhar

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  25 วันที่ผ่านมา

      पुणे शहरामध्ये
      सदाशिव पेठ
      सिंहगड रोड

      सातारा रोड
      या तीन ठिकाणी जीवन ऊर्जा चिकित्सालय आहे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला संपर्क करावे
      9922040888

  • @suvarnakenjale722
    @suvarnakenjale722 25 วันที่ผ่านมา +1

    Khup chaan mahiti dili sir kuthhe aahe tumache hospital

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  25 วันที่ผ่านมา

      पुणे शहरामध्ये
      सदाशिव पेठ
      सिंहगड रोड

      सातारा रोड
      या तीन ठिकाणी जीवन ऊर्जा चिकित्सालय आहे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला संपर्क करावे
      9922040888

    • @babanchavan6271
      @babanchavan6271 4 วันที่ผ่านมา

      ​@@JivanUrjaAyurvedaSanglila aapli shakha aahe ka

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचा पत्ता सांगा

  • @BabanPokharkar-dh6xt
    @BabanPokharkar-dh6xt วันที่ผ่านมา

    माझे पण चौथ्याच मणक्याचे ऑपरेशन झाले पण त्रास होतोय मणक्याची गादी सरकली होती

  • @sunitapawar8030
    @sunitapawar8030 22 วันที่ผ่านมา +1

    ,❤❤❤

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  22 วันที่ผ่านมา

      🙏

    • @SureshJadhav-pv7wz
      @SureshJadhav-pv7wz 7 วันที่ผ่านมา

      ​@@JivanUrjaAyurveda सर माझ्या मुलाला संधी वाताचा त्रास आहे

  • @manishayeole5697
    @manishayeole5697 25 วันที่ผ่านมา +1

    Shoulder pain sathi he oil lavta yeil ka

  • @sunitachavhan6099
    @sunitachavhan6099 18 วันที่ผ่านมา +1

    Malabar kamre Chatra

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  18 วันที่ผ่านมา

      व्हिडिओतले व्यायाम बघा लवकरच फायदा होईल

  • @user-rs2sr2kg7r
    @user-rs2sr2kg7r 4 วันที่ผ่านมา +1

    सर माझ्या मणक्याच्या दोन्ही बाजूंनी दुखत आहे मला काय करावे लागेल

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  4 วันที่ผ่านมา

      सांगितलेले कायम करा लवकरच फायदा होईल आणखी काही माहिती हवी असल्यास संपर्क करा 9922040888

  • @aniljoshi9690
    @aniljoshi9690 22 วันที่ผ่านมา +1

    व्यायाम नियमित केल्यास वेदना कमी होतील आणि नसे वरचा दाब कमी होऊन त्रास कायमचा जाईल

  • @ajayjagtap8613
    @ajayjagtap8613 26 วันที่ผ่านมา +1

    माझे सिझर आहे मी केला तर चालेल का

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  25 วันที่ผ่านมา

      Operation नंतर आठ महिन्यांनी करा

    • @ajayjagtap8613
      @ajayjagtap8613 25 วันที่ผ่านมา

      सिझर आता झाले नाही की मला एक मुलगा आहे सात वर्षे चा पण मला कंबर खूप दुःख ते जरा चालले की पाय पण दुःख तात म्हणून विचार ले

  • @MayaAdake-yr3zn
    @MayaAdake-yr3zn 24 วันที่ผ่านมา +1

    सर मला 1 वर्ष जाल मणक्याच् त्रास आहे आणि डिस्क पण सरकली आहे नस पण दबली आहे मला खूप त्रास ahe 1 पायरी पण चडता उतरताना खूपच त्रास होतो.. मनक्यात 3 गॅप आहेत.. भयंकर दुःखण आहे हे सहन च होत नाही इतकं त्रास होतोय मी मणक्यात इंजेक्शन घेतल आहे कारण डिस्क वरती सूज होती 15000 च तरीपण माज दुःखणकाय कमी नाही.. कंबरेच्या साईट मद्ये वेदना आल्या की गुडग्यात भयंकर वेदना होतात गुडग्यात वेदना हेच्यामुळेच होतात का.. रिप्लाय द्या,, गुडग्यासाठी पण व्यायाम काय करायचं तेपण व्हिडीओ टाका प्लीज

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  24 วันที่ผ่านมา

      हो मणक्यात च्या लंबर या भागातून निघालेली एक नस गुडघ्यापर्यंत गेलेली असते त्यामुळे गुडघ्याचा पण त्रास व्हायची दाट शक्यता असते.

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  24 วันที่ผ่านมา

      गुडघ्याच्या व्यायामाचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तो आवर्जून बघा

    • @MayaAdake-yr3zn
      @MayaAdake-yr3zn 24 วันที่ผ่านมา

      ओके सर 👍🙏

  • @NabajiKhandebharad-hj1pi
    @NabajiKhandebharad-hj1pi 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashokjarad9363
    @ashokjarad9363 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @digambargad8949
    @digambargad8949 3 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

  • @vrushalivanage3407
    @vrushalivanage3407 17 วันที่ผ่านมา +1

    Mahiti uttam aahe

  • @VasantSorte-ke5ny
    @VasantSorte-ke5ny 24 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती दिली

  • @user-zj5oh3ju2z
    @user-zj5oh3ju2z 20 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @user-kh7vy5jg9h
    @user-kh7vy5jg9h 25 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti dili

  • @dipeekaJadhav-vg1iz
    @dipeekaJadhav-vg1iz 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  24 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद 🙏

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 25 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती