१० दिवसांत सायटिका वर आराम | सायटिका साठी व्यायाम | Exercise For Sciatica Pain | SACHIN SAMEL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2021
  • मित्रानो पाठदुखी व कंबरदुखी पासून होणाऱ्या प्रचंड वेदना बऱ्याचदा सायटिका असतात. कमरेच्या आसपास असणाऱ्या सायटिका नस दुखावल्याने कमरेखालील भागात असह्य वेदना होऊ लागतात. ठराविक व्यायाम प्रकार सायटिकावर खूपच गुणकारी आहे. त्यासाठीच या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ६ व्यायाम प्रकार दाखवले आहेत ज्यांना नियमित केल्याने १० दिवसांतच तुम्हाला सायटिका पासून आराम मिळेल.
    व्हिडिओ आवडल्यास Like, Share, Comment आणि Subscribe नक्की करा !
    फॉलो करा :
    Instagram : / sachinsamelfitness
    *Images & videos licensed under Creative Commons:
    www.pixabay.com
    *Music licensed under Creative Commons:
    1. "Music: www.bensound.com/royalty-free...
    ______________________________
    D I S C L A I M E R
    ही माझी स्वतःची वैयक्तिक कसरत आहे आणि कदाचित तुमच्यासाठी ती योग्य नसेल. कोणताही व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सादर केलेल्या व्यायाम सूचना आणि सल्ला कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय म्हणून अभिप्रेत नाहीत. जर तुमच्या वर्कआउट दरम्यान तुम्हाला कोणत्याही क्षणी चक्कर येणे किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली, तर तुम्ही ताबडतोब थांबावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या व्यायाम किंवा व्यायाम कार्यक्रमात गुंतून, तुम्ही सहमत आहात की तुम्ही ते तुमच्या स्वत:च्या जोखमीवर करता.
    This is my own personal workout and may not be suited for you. It is strongly recommended that you consult with your physician before beginning any exercise program. The exercise instruction and advice presented are in no way intended as a substitute for medical consultation.
    SACHIN SAMEL disclaims any liability from and in connection with this program or any other exercise program on this channel. If at any point during your workout you begin to feel faint, dizzy, or have physical discomfort, you should stop immediately and consult a physician. By engaging in this exercise or exercise program, you agree that you do so at your own risk.
    ______________________________
    धन्यवाद !!!
    सचिन समेळ
  • กีฬา

ความคิดเห็น • 129

  • @kavitabadhe5695
    @kavitabadhe5695 4 หลายเดือนก่อน +3

    खूप आवश्यक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा.

  • @mangeshhiwale3065
    @mangeshhiwale3065 10 วันที่ผ่านมา +1

    Sar khup Chan mahiti dili dhanyavad

  • @snehalpawar7115
    @snehalpawar7115 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @jitendratitirmare8457
    @jitendratitirmare8457 8 วันที่ผ่านมา

    सर तुमचे सायटिका साठी एकदमच बेस्ट व्यायाम आहे.. धन्य वाद सर...

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 วันที่ผ่านมา

      Thanks🙏😊

  • @vilasinichaudhari7694
    @vilasinichaudhari7694 11 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी योगा केला मला सायटिका साठी दोन-तीन दिवसात फरक पडला पोटाच्या चरबी वर काही उपाय असेल तर मला सांगा

  • @parthgandhale4501
    @parthgandhale4501 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली .धन्यवाद सर

  • @parvatinangare4911
    @parvatinangare4911 ปีที่แล้ว

    खूप खूप छान धन्यवाद सर

  • @anjaligodbole5756
    @anjaligodbole5756 ปีที่แล้ว +2

    मस्तच सांगितलं आहे sir tumhi

  • @pralhadghatage8968
    @pralhadghatage8968 10 หลายเดือนก่อน

    Good morning sir🙏
    माहिती बद्दल धन्यवाद,

  • @sureshkadam5851
    @sureshkadam5851 2 หลายเดือนก่อน

    Thanks for your important information

  • @PreetiLobo
    @PreetiLobo 11 หลายเดือนก่อน

    Iam suffering for the Last six months.all medicine failed. Now' i will try this. Thanku sir.

  • @PratibhaGiri-vr3mo
    @PratibhaGiri-vr3mo ปีที่แล้ว

    Khup chhan exercise sir mala 1,5 varshapasun tras hot Aahe pahu Aata exercise karu thanks

  • @ashokkusalkar3772
    @ashokkusalkar3772 11 หลายเดือนก่อน

    Very nice Sir I suffring sciteca I try daily Exercise Thanks Sir

  • @jituchavan2115
    @jituchavan2115 ปีที่แล้ว

    खूपच छान सर

  • @shobhasonawane4962
    @shobhasonawane4962 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे सर म

  • @parvatinangare4911
    @parvatinangare4911 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद सर 12:15

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 ปีที่แล้ว

    सुपर वडिओ दादा

  • @revatibhosale1261
    @revatibhosale1261 ปีที่แล้ว

    Khup.chaan yoga Asen dakhewele sir pen ecitica madhy bhujangasen karu naye ase boltat

  • @marotikalwale8957
    @marotikalwale8957 2 ปีที่แล้ว

    बहुत अच्छा आपका एक्ससाइज है आपको मै धन्यवाद देतो

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 ปีที่แล้ว

      Thank you very much🙏😊

  • @madhavidesai1846
    @madhavidesai1846 ปีที่แล้ว

    सर खुपच छान माहिती दिलीत .धन्यवाद.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 5 หลายเดือนก่อน

    आदर्श व उपचार पूर्वक व्यायाम आहे.धन्यवाद आदरणीय सर

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @chandrakantrane4830
    @chandrakantrane4830 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर मी आज पासून चालु व्यायाम चालू करतो

  • @ballaljyoti9851
    @ballaljyoti9851 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सरं मला सायटिका चा खूप त्रास आहे

  • @AshokTidke-dg8zr
    @AshokTidke-dg8zr ปีที่แล้ว

    बहूत खुब मला खुपच त्रास होतो मि करणार.रोज.

  • @ghffgf2746
    @ghffgf2746 ปีที่แล้ว

    Khupch chan aahe 👍👍👌👌

  • @jitendratitirmare8457
    @jitendratitirmare8457 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे आणि व्यायाम पण चांगले आहे त सर..

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏😊

  • @vijayjadhav7212
    @vijayjadhav7212 2 ปีที่แล้ว

    मला 100% फायदा झाला सर धन्यवाद 🙏

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद फीडबॅक साठी 🙏😊

  • @tukaramvhanmane55
    @tukaramvhanmane55 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @gnyansshirse5334
    @gnyansshirse5334 3 ปีที่แล้ว +2

    I am the only person to comment first great effort to teach people perfectly

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your feedback 👍👍😊

    • @meeraraskar7763
      @meeraraskar7763 3 ปีที่แล้ว

      सर मला ४था व. ५वा मणके दुखीचा त्रास आहे मी वरील व्यायाम करू शकते का

    • @gnyansshirse5334
      @gnyansshirse5334 3 ปีที่แล้ว

      @@meeraraskar7763 yes you can do these exercise

  • @bhimraotilekar4590
    @bhimraotilekar4590 ปีที่แล้ว

    Very useful thank you

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  ปีที่แล้ว

      Thanks🙏

    • @bhimraotilekar4590
      @bhimraotilekar4590 ปีที่แล้ว

      सर मी दररोज व्यायाम करते तुम्ही दिल्याप्रमाणेच पण जड वजन उचलण्यात आले की माझा पाय दुखायला सुरुवात होते. त्यासाठी उपाय सांगा.

  • @sureshkadam5851
    @sureshkadam5851 2 หลายเดือนก่อน

    i have also problem of sciatica mi try karun baghto

  • @nishadhage3997
    @nishadhage3997 7 หลายเดือนก่อน +1

    सर मला सायटिका झाला आहे डाव्या पायाला मी फिजिओथेरपी घेतली होती आणि व्यायाम पण करीत होती त्या चा फायदा पण झाला होता पण दिड महिन्याआधी माझ्या उजव्या पायाला फ्रक्चर झाले होते त्यामुळे डाव्या पायावर सगळा जोर आला वाॅकर घेऊन चालत होते आता पाच दिवसांपूर्वी माझे प्लॅस्टर काढले आहे पण अजून आठ दिवस वाॅकर घेऊन चालायला सांगितले आहे पण आता माझा उजवा पाय उचलून मला पाऊल टाकता येते पण डाव्या पाय उचललाच येत नाही त्यांनी पाऊल टाकायला पाय उचलत नाही वाॅकर आणि उजव्या पायावर जोर दिल्यानंतरच थोडे पाऊल उचलले जाते पण उजव्या पायावर जोर द्यायचा नाही आहे तर प्लीज मी काय करू सांगा आठ दिवसांत मला दोन्ही पायांवर चालता आले पाहिजे मी आता परत व्यायाम पायाचे सुरू केले आहेत माझ्या कडे लग्न आहे त्यामुळे आठ दिवसांत चालता यायला पाहिजे मला नीट तर प्लीज मला मदत करा

  • @krishnanaik5896
    @krishnanaik5896 3 หลายเดือนก่อน +1

    उत्तम

  • @maharudratilak4693
    @maharudratilak4693 11 หลายเดือนก่อน

    छान

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  11 หลายเดือนก่อน

      🙏😊

  • @kamalgaikwad9875
    @kamalgaikwad9875 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much.
    I am practicing this whenever psyatica troubles me.
    It's very effective.
    Bless you.

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot👍👍👍

    • @kalpanadikshit9637
      @kalpanadikshit9637 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर, खुप छान माहिती दिली.मला दोन्ही पायात सायटिकाचा तर
      त्रास होतो आहे.

  • @ujwalashingare5030
    @ujwalashingare5030 ปีที่แล้ว

    Sir neck left side me bahot pain hai plz video banao

  • @surendradeshpande9564
    @surendradeshpande9564 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @vidaygund2534
    @vidaygund2534 3 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @mridulajairaj818
    @mridulajairaj818 9 หลายเดือนก่อน

    I am also scitica patient but now it is 80% is better can I do oil massage

  • @aniljathar4693
    @aniljathar4693 11 หลายเดือนก่อน

    मी पाच दिवसांपासून हे व्यायाम केले आणि मला ५०% हून अधिक आराम पडला आहे.माझ्या उजव्या पायात सायाटिका त्रास होत आहे.

  • @dipakkale0002
    @dipakkale0002 ปีที่แล้ว

    Sir l4-l5 l5-S1 problem

  • @ganeshpawtekar2464
    @ganeshpawtekar2464 หลายเดือนก่อน

    खुप छान व उपयुक्त असा साधे व सोपे सायटिका साठि योगा (व्यायाम) शिकवला सर धन्यवाद व खुप खुप आभार ❤

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 ปีที่แล้ว +18

    खूप छान सर, बघतो करून मला सायटीकाचा खूप त्रास होतोय

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏... नक्की करा आणि फीडबॅक द्या..

    • @vikasshewale4315
      @vikasshewale4315 ปีที่แล้ว +2

      @@SACHINSAMEL सर आपण सांगितल्याप्रमाणे exercise केला खूप फरक पडला आहे छानच अनुभव आला

    • @dattaamankar1704
      @dattaamankar1704 ปีที่แล้ว +1

      तुमचा नंबर द्या सर

    • @dinkarsonune7333
      @dinkarsonune7333 ปีที่แล้ว

      Mo nambar de

    • @shankarwagh70
      @shankarwagh70 ปีที่แล้ว

      🎉

  • @shraddhashinde1669
    @shraddhashinde1669 2 ปีที่แล้ว +1

    Hiii sir mala knee cha problem aahe me he kas karu shaktey plz rpl karan mala pan ha problem zala aahe

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 ปีที่แล้ว

      Knee cha kai problem aahe tumhala?

  • @ranjanadhumal2850
    @ranjanadhumal2850 หลายเดือนก่อน

    अपघातात पाय फ्रॅक्चर होता 2 महिने प्लास्टर होते सर्व उपाय केलेत सर Exarsizne फरक पडेल ना सर

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 ปีที่แล้ว

    सर हाय ब्लडप्रेशर असलेल्यांनी हे करावे का ?

  • @kajalbhokse5436
    @kajalbhokse5436 ปีที่แล้ว +1

    Sir mazya mummyche stone che opretion zale ahe ani tiche pay khup dukhtat tila khup vedna hotat tr ti he vyaam kru shkte ka

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  ปีที่แล้ว

      Ok pun tyanche paay kasha mule dukhtat.. Kahi treatment chalu aahe ka.. Hey samjhlya shivay tyani hi exercise karavi ki nahi sangta yenar nahi.

    • @kajalbhokse5436
      @kajalbhokse5436 ปีที่แล้ว

      @@SACHINSAMEL ho doctor ne sangitle ki manka thisul zala ahe tya mule asa tras hoto doctor bolle

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 4 หลายเดือนก่อน

    मला पधरा वर्षा पासुन सायटिका त्रास आहे मी यातले सर्व व्यायाम करते कधी त्रास कमी होतो कधी खूप त्रास होतो आणि गुडघे खूप दुखतात दोन्ही पाया ना वाकडेपणा आहे दोन्ही साठी योग्य व्यायाम कोणता आहे ते सांगा सर्व घरातील काम तर करावे लागते तरी योग्य व्यायाम सांगा

  • @saritagargate1598
    @saritagargate1598 3 วันที่ผ่านมา

    सायटीका कायमचा बरा होत नाही का?

  • @rakeshware7586
    @rakeshware7586 2 ปีที่แล้ว +1

    सर मला lumber muscular spasam झाला आहे त्याला चालेल का हे व्यायाम?

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 ปีที่แล้ว

      हा व्यायाम करा तुम्ही 👇
      th-cam.com/video/5pBt23wxCu0/w-d-xo.html

  • @ranjanadhumal2850
    @ranjanadhumal2850 หลายเดือนก่อน

    Mazya payachya nasa kadak zalyat ase Do.Mhatlet tayachi tritment ghetli farak nahi

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 ปีที่แล้ว

    या वर औशद सागा काई

  • @bhartiswami8807
    @bhartiswami8807 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यायाम करायला सुरू😢केली आहे सातारा हिल मॅरेथॉन 3 सप्टेंबर ला आहे मी चालून पुर्ण केली तर चालेल का

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  11 หลายเดือนก่อน

      जर तुम्हाला आराम वाटत असेल तर तुम्ही करू शकता👍

  • @harshmahadik4789
    @harshmahadik4789 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  11 หลายเดือนก่อน

      🙏😊

  • @narayanshinde2280
    @narayanshinde2280 10 หลายเดือนก่อน

    उद्या पासून करतो सर मला डावी बाजूचा त्रास आहे पायात गुढग्याच्य खाली लई त्रास आहे dr. 10दिवस आराम करायला सांगलीत

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  10 หลายเดือนก่อน

      ओके..तुम्ही जमल्यास करा हा व्यायाम

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว

    माझ्या.पायाची.मोट.मारताच.येत.नाही.सर.जासतत्आस.वाढल‌आहे.तर.काय‌करु

  • @SavitaParab-sb9mb
    @SavitaParab-sb9mb 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर.. मला पण खूप त्रास होतोय सायटीका चा.मी आज पासून च चालु करते व्यायाम.

  • @vishnupatil4649
    @vishnupatil4649 ปีที่แล้ว

    एक नंबर साहेब माझ्या नंबर वर हाय प❤

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 ปีที่แล้ว +1

    सर मला तुम्हाला भेटायच आहे मला मोबाईल
    नंबर पाठवा म्हणजे समोरा समोर मार्गदर्शन घेता येईल प्लीज सर

  • @krishnakolte2131
    @krishnakolte2131 ปีที่แล้ว

    माझे पण कंबरेच्या मनक्याचे आँपरेशन झाले आहे

  • @pramilabawankule2422
    @pramilabawankule2422 11 หลายเดือนก่อน

    मला पाचव्या मनक्यात गॅप आहे सर तर पायात मुंग्या येतात.

  • @user-fq8wy4lw1r
    @user-fq8wy4lw1r 10 หลายเดือนก่อน

    सर दुखत असताना करायचे का व्यायाम

  • @krishnakolte2131
    @krishnakolte2131 ปีที่แล้ว

    माझा एक पाय गुडघा लाँक होत नाही उभा राहीलो की पुढे सरकतो

  • @vishnupatil4649
    @vishnupatil4649 ปีที่แล้ว

    एक नंबर साहेब माझ्या मोबाईल नंबर हाय पाठवा मला एल फोर एल फाय चा प्रॉब्लेम आहे बॅक पेन

  • @prajaktabhatankar4960
    @prajaktabhatankar4960 2 ปีที่แล้ว

    Hii

  • @mandakinibaviskar5938
    @mandakinibaviskar5938 ปีที่แล้ว +1

    Re

  • @meghasurve1241
    @meghasurve1241 ปีที่แล้ว

    ज्यांना spondylitis आणि osteoarthritis aahe त्यांच्यासाठी योग्य आहे का या exercise

  • @pralhadghatage8968
    @pralhadghatage8968 10 หลายเดือนก่อน

    तुम्ही दिलेल्या Exercise चा जरूर प्रयत्न करेन

  • @madhuraphanse1743
    @madhuraphanse1743 3 หลายเดือนก่อน

    पवनमुक्तासन न हे तर

  • @jitendratitirmare8457
    @jitendratitirmare8457 8 วันที่ผ่านมา

    सर मला पहिले उजव्या पायाला सायटिका चा त्रास होता तुमच्या exercise मुळे आराम झाला आणि सहा महिन्यात डाव्या बाजूला त्रास वाटत आहे हे कशामुळे होत आहे उपाय सांगा

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  2 วันที่ผ่านมา

      Sangta nahi yenar.. Tumhi dr na consult kara

  • @madhuraphanse1743
    @madhuraphanse1743 3 หลายเดือนก่อน

    ३ सेतू बंधासन

  • @ashanade3115
    @ashanade3115 ปีที่แล้ว

    सर मला सायटीकाचा खुप त्रास होतो य तुम्ही सांगितलेला व्यायाम आजपासून सुरू करते

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  ปีที่แล้ว

      हो सुरु करा 👍

    • @ashokpradhan4200
      @ashokpradhan4200 ปีที่แล้ว

      Excellent practice position
      I will certainly try it out
      Thanks and regards
      Ashok Pradhan

  • @madhuraphanse1743
    @madhuraphanse1743 3 หลายเดือนก่อน

    २ रे सुप्तकपोतासन

  • @tenalirama8313
    @tenalirama8313 3 ปีที่แล้ว +1

    सर माझे स्पाइन चे ऑपरेशन झाले आहे तर मी आता कोणता व्यायाम करू शकते

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  3 ปีที่แล้ว +1

      जर तुमचा नुकतच ऑपेरेशन झालं आहे तर तुम्ही physiotherapist चा सल्ला घ्या.

    • @tenalirama8313
      @tenalirama8313 3 ปีที่แล้ว

      दिड वर्ष झाले आहे

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  3 ปีที่แล้ว +1

      Tumhi yoga pasun survat kara..

    • @sujitshinde3984
      @sujitshinde3984 ปีที่แล้ว

      Thanks

    • @ashworld867
      @ashworld867 ปีที่แล้ว

      ​@@tenalirama8313operation mule kahi problem hoto ka ? Karan mala sudha doctor bole aahet ki operation karav lagel but kahi olhkhivale boltat ki operation mule pudhe jaun khup tras hoto ... Tr operation karayla hav ki ny

  • @komalkashid8428
    @komalkashid8428 3 ปีที่แล้ว

    सर,पायांचे व्यायाम दाखवाल का?

    • @komalkashid8428
      @komalkashid8428 3 ปีที่แล้ว

      पायांचे व्यायाम नाही आहेत.

    • @SACHINSAMEL
      @SACHINSAMEL  3 ปีที่แล้ว

      Lower body workout will come soon

    • @komalkashid8428
      @komalkashid8428 3 ปีที่แล้ว

      👍

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 ปีที่แล้ว

    सायटी कावर अवसद सागा काई

  • @aparnapandit658
    @aparnapandit658 26 วันที่ผ่านมา

    खूप ‌छान

  • @anil_umare
    @anil_umare ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @satishmhatre9700
    @satishmhatre9700 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 11 หลายเดือนก่อน

    खुप छान