महाराष्ट्रा मध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण - श्री अविनाश आंब्रे यांनी मुंबई लोकल मध्ये गायलेला गजर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 413

  • @rupeshgangan6943
    @rupeshgangan6943 2 ปีที่แล้ว +348

    सर्व मराठी माणसाने जागरूक रहा महाराष्ट्रात मराठी माणसाची चलती पाहिजे ट्रेन मध्ये परप्रांतीय मराठी माणसाबरोबर भांडत असेल मराठी माणसाच्या पाठीशी उभे रहा

    • @shreyashambi3025
      @shreyashambi3025 2 ปีที่แล้ว +7

      Ho na

    • @ganeshgadhagi5659
      @ganeshgadhagi5659 2 ปีที่แล้ว +26

      वेळचं पडली तरं परप्रातीय दादागीरी , अरेरावी करतं असेल तरं बघ्याची भुमिका न घेता वेळप्रसंगी त्या परप्रांतीयाला दणकवायची ताकत ठेवली पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने 🙏🙏

    • @nisha280
      @nisha280 ปีที่แล้ว +11

      असे भजन गात प्रवास म्हणजे गर्दी असुनही थकवा गायब. प्रवास एकदम आल्हाददायक

    • @dikshaborkute9586
      @dikshaborkute9586 ปีที่แล้ว +5

      ashya groupmadhe mala samil whayla aavdel apratim aavaj aahet sit tumcha

    • @SagarPatil-qm7nu
      @SagarPatil-qm7nu ปีที่แล้ว +4

      Chop dya chuki konhachihi aasude

  • @swopnilpatil8550
    @swopnilpatil8550 2 ปีที่แล้ว +124

    काय ते अप्रतिम गाण..
    काय ते धरकरी ...
    काय तो भावाचा गोड आवाज...
    सगळं एकदम ओके मध्ये...
    गणपती बाप्पा मोरया....🙏

  • @shubhamlad1250
    @shubhamlad1250 2 ปีที่แล้ว +160

    Kokan + Ganpati Bappa = स्वर्ग ❤️

  • @kokaniomgovalkar7349
    @kokaniomgovalkar7349 2 ปีที่แล้ว +46

    कोकण म्हणजे स्वर्ग !
    कोकणातील गणेशोत्सव म्हणजे त्या स्वर्गातील आनंद 🥰
    येवा कोकण आपलाच असा🥰

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 2 ปีที่แล้ว +91

    मराठी माणसाचा खरा प्रतिनिधी मुंबई लोकल ट्रेन चा ब्रँड ॲम्बेसेडर . साथीदार सुद्धा मस्त, अशीच एक मेकांना साथ दया आणि जीवनात आनंद व प्रगती करा.

  • @xion2989
    @xion2989 ปีที่แล้ว +38

    खुपच छान मधूर आवाज आहे तुझा . तुझ्यावर संस्कारही अप्रतिम झाले आहेत असेच तुझ्या गाण्यांमधून जाणवते. धन्य ती माऊली जिने तुला जन्म दिला .

  • @aryankadamofficial5416
    @aryankadamofficial5416 ปีที่แล้ว +24

    आपली कोकणी कला जपायलाच हवी भावांनो, जेव्हा मी डोंबीवली रहायला होतो तेव्हा आपल्या भजन मंडळ सोबत असायचो मागे गर्दीत ❤

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 ปีที่แล้ว +25

    अतिशय सुंदर गाण सुंदर आवाज सुंदर वाद्य मराठी माणूस असल्याचा अभिमान असाच कोकणचा दबदबा राहिला पाहिजे. सर्व टिमचे अभिनंदन 🎉

  • @makrandjagtap4916
    @makrandjagtap4916 ปีที่แล้ว +22

    महिलांच्या डब्यात निस्ती लफडी.. 😅 आणि पुरुषांच्या डब्यात भजन गजर आणि गवळणी.. 🙏🏾

  • @pranayshirdhankar6986
    @pranayshirdhankar6986 ปีที่แล้ว +20

    ट्रेन मध्धेच नाही पूर्ण मूबंईत कोकणाचा आवाज घूमला पाहीजे छान आवाज आहे दादा

  • @ruchitadesai6067
    @ruchitadesai6067 2 ปีที่แล้ว +15

    श्री. अविनाश सर, आज आपले भजन ऐकले. खरचं किती छान! किती ते गोड! टाळ, ढोलकी, स्वराचं एक मिलाप, वा. वा, किती सुंदर! ऐकत रहावे असे.भान हरपून गेले. आपल्या आवाजातला गोडवा तर कौतुकास्पद! अप्रतिम.

  • @Gajooo1515
    @Gajooo1515 หลายเดือนก่อน

    तुम्हा सर्वांना मनापासून मानाचा मुजरा, तुमच्यासारख्या लोकांनी हिंदू संस्कृती रुजवली नी टिकवली आहे, मनापासून आभार तुम्हा सर्व मंडळीचे.

  • @sachinsawant2342
    @sachinsawant2342 2 ปีที่แล้ว +22

    सुंदर आमचे कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हे हे आमच्या कोकनाचा आत्मा आहे सुंदर गाणं गायलंस मित्रा

  • @akshitaambre7810
    @akshitaambre7810 2 ปีที่แล้ว +8

    वा छान अविनाश आंब्रे
    मी पण आंब्रे गुरूजी चिरणी चिपळूण. सध्या ठाणे

  • @akashmhatre9343
    @akashmhatre9343 2 ปีที่แล้ว +72

    🚩♥️ वा वा छान अप्रतिम👌👌👌 ....खूप छान गाणं आहे... आणि भावा खूपच सुंदर अस गायलास ट्रेन मधे तू हा गाणं ... तुझे साथकरी देखिल तुला चांगल सपोर्ट करत आहेत...माझ्या कडून तुम्हा सर्वांना धन्यवाद...🚩♥️गणपती बाप्पा मोरया ♥️

  • @nitingosavi7556
    @nitingosavi7556 2 ปีที่แล้ว +34

    सुंदर गजर... कै. काशिराम परब बुवांनी मस्तच लिहिला होता आज पण हा गजर ऐकल्यावर त्यांची आठवण येते

    • @harshadapotdar7929
      @harshadapotdar7929 ปีที่แล้ว +1

      आमच्या भांडुप चे

    • @ganeshmestri6175
      @ganeshmestri6175 ปีที่แล้ว

      हो
      एकदम बरोबर बोललात तुम्ही
      काशीराम परब बुवांची आठवण नेहमी स्मरणात राहील 😢🙏🙏🙏

    • @JagdishPatilOfficial
      @JagdishPatilOfficial 2 หลายเดือนก่อน +1

      Kokanachi manse great 🎉🎉🎉🎉🎉

  • @GaneshPatil-y6q
    @GaneshPatil-y6q หลายเดือนก่อน

    सगळ्यानाची साथ तर भारीच आहे, पण वाजवाणारे दादा तर खूपच छान

  • @vijaykadam7478
    @vijaykadam7478 2 หลายเดือนก่อน +1

    आपला आवाज एकदम मधुर, त्याच बरोबर टाळकरी नी ही खुप चांगली साथ दिली... असेच चालू ठेवा...जय महाराष्ट्र 😊

  • @jitendramorye2715
    @jitendramorye2715 2 ปีที่แล้ว +12

    आपले बरेच विडिओ मी बघितले आहेत.खूप सुंदर आपण भजन करतात.आपल्या आवाजाबरोबर आपली प्रसन्न मुद्रा देखील मनाला भुरळ पाडून जाते.

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 2 ปีที่แล้ว +15

    डोंबिवलीकर, कोकणकर आमचे बंधू अविनाश भाऊ, जय शिवराय

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर ❤❤
    अक्षरशः डोळ्यासमोर चित्र दिसू लागले..
    खूप छान वाटले एकूण 😊😊😊

  • @trivenimirashi413
    @trivenimirashi413 18 วันที่ผ่านมา

    वा बुआ वा❤❤❤🎉🎉

  • @paragkanekar4949
    @paragkanekar4949 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान काका मागून जी दाद दिलात अअअ... खूप छान कोकणाचा अनुभव आला

  • @bharatrasale6886
    @bharatrasale6886 หลายเดือนก่อน

    छान दोस्ता , तुझ्यामुळे या गाण्याचा आणि कोकणाचा फॅन झालो🎉

  • @parikshitdabholkar4290
    @parikshitdabholkar4290 2 ปีที่แล้ว +3

    Maazi parshuram bhumi "konkan" jagat bhari aahe

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 2 ปีที่แล้ว +19

    भाऊ खुप खूप सुंदर छान गाणं म्हणलं सर्वांनीच खूपच छान सपोर्ट केला तुम्हाला सगळ्यांना खूप खुप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @viralnagda84
    @viralnagda84 2 ปีที่แล้ว +24

    Indian idol madhe jaa Mitra !!
    What a beautiful voice !!!❤️

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer ปีที่แล้ว +1

      Nako Indian Idol madhe jaun Nepotism jast aahet ulat hyanchyakade ji kala aahe ti itar konatch nahi

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 ปีที่แล้ว +2

      indian idol chya judge lokanchi layki nahi tevdhi

  • @MrMssakpal
    @MrMssakpal ปีที่แล้ว +1

    कोकणी असल्याचा अभिमान आहे. पण तुमच गाणं खरचं उस्फुर्त आहे. खुपच छान.

  • @shubhampanchal1177
    @shubhampanchal1177 2 ปีที่แล้ว +8

    मी गुहागर कर आहे... मस्त आहे भजन

  • @balasahebbhagwat1677
    @balasahebbhagwat1677 หลายเดือนก่อน +1

    1akach nambar Rao ati sundar apratim Bhajan tumhas lakh lakh subheschya

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 ปีที่แล้ว +1

    आंब्रेजीना सर्व अभंग, गाणे मुकपाठ हे मोठे नवल आहे

  • @VinayakMahale-s9f
    @VinayakMahale-s9f ปีที่แล้ว +1

    Ati Sunder bhava

  • @pramodteli77
    @pramodteli77 ปีที่แล้ว +3

    अविनाश साहेब एकदा एक गजर कोकण निर्माता परशुराम यांच्यावर तुमच्या स्टाईल मध्ये होऊन जावुदे ,⛳

  • @tushargoriwale9148
    @tushargoriwale9148 ปีที่แล้ว

    Avinash bhau kokanchi shan ahat tumhi tumhala bhetaychi khup icha ahe bgu kdhi yog yeto rocks kokan

  • @kanhaiyamali918
    @kanhaiyamali918 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम छान गाणं आहे
    जणू काही आपला कोंकण स्वर्ग असा 🚩♥️✨

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 2 หลายเดือนก่อน

    वाव खुप छान सुंदर आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे मस्तच आहेत जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आहे

  • @SandeepBhute-c3r
    @SandeepBhute-c3r ปีที่แล้ว +1

    प्रथम या गाण्याची ज्या अवलियाने रचना केली त्यांना माझं नमन, त्यात अविनाशचा सुसं स्कारी गोड आवाज, साथ देणारी कोरस. सगळंच अप्रतिम. ट्रेन मधील महिला वर्ग व इतरांच्या टवाळक्या करण्यापेक्षा ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या वाढत्या वयाच्या मुलांना असं पाहून चांगले संस्कार होतील. मुले व्हायात जाणार नाही आणि एक समाज प्रबोधन झाले.
    त्याकरिता सर्वांचे धन्यवाद 💐🙏

  • @ganeshmestri6175
    @ganeshmestri6175 ปีที่แล้ว

    आपण कोकणी माणूस असल्याचा गर्व आहे आम्हाला.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ

  • @manojmurkar575
    @manojmurkar575 2 ปีที่แล้ว +1

    khupach Chan geet rachana .ani gayan suddha dharkari chi apratim sath

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 2 ปีที่แล้ว +11

    हीच आपली कोकणाची परंपरा 🙏🙏🙏

  • @_tej_patil_24_
    @_tej_patil_24_ หลายเดือนก่อน +3

    गाणं खूप छान आहे परंतु, आमचा पालघर जिल्हा सुद्धा कोकण विभागात आहे, म्हणून पालघर जिल्ह्याचा उल्लेख असला असता तर आम्हाला ही आवडलं असतं

    • @MP40_gamerz123
      @MP40_gamerz123 หลายเดือนก่อน

      Dada..He gaan tayar kel tevha fakt Thane zilha hota..

  • @gauravn7969
    @gauravn7969 2 ปีที่แล้ว +16

    Proud to be kokani ❤️

  • @ruchitagorivale2596
    @ruchitagorivale2596 ปีที่แล้ว +8

    Dada ur smile & voice is very awesome Proud to be we are kokan kar Ganapati Bappa Morya 😊👏👏👏👏

  • @gajanankasekar5700
    @gajanankasekar5700 9 หลายเดือนก่อน

    बुवा,महाराष्ट्राची भजनी परंपरा तुम्ही जपताय याचा अभिमान आहे.

  • @SachinKalam-n1z
    @SachinKalam-n1z 10 หลายเดือนก่อน

    अती सुंदर अविनाश भाऊ राम कृष्ण हरि माऊली मला पन भजन गायला खुप आवडते

  • @ajinkyawagh7845
    @ajinkyawagh7845 5 หลายเดือนก่อน

    मावा खुप मस्त आवाज आहे असंच महाराष्ट्रात असंच गाणे हुदया खर्च मानावं लागेल असे जिने जन्म दिला खर्च नशिबवान असेल ती माऊली

  • @SubhashKadam-l5i
    @SubhashKadam-l5i ปีที่แล้ว

    सुंदर कोकणची शान आहे तुम्ही सगळेच

  • @bollywoodsongs5719
    @bollywoodsongs5719 2 ปีที่แล้ว +3

    😍😍 सुख दुख भोग सारे हा अभग तुम्हीं गा तुमची गण्याची चाल खूप गोड आहे मन प्रसन्न होते. ❤️❤️मी तुमचे रोज अभांग ऐ कत असतो ❤️❤️😍😘😘

    • @rajeshjuware
      @rajeshjuware ปีที่แล้ว

      Kuthe baghta yanche abhang?

  • @vedashrimore4356
    @vedashrimore4356 2 ปีที่แล้ว +5

    वा छान अप्रतिम 👌👌👌👌👌गावी भजनाला बसल्याचा भास झाला खूप छान खूप छान भावा👍👌👌👌👌👌

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा यांना लय सुखी ठेव आयुष्य लय आयुष्य मिळु दे

  • @rohinibhosale8795
    @rohinibhosale8795 2 หลายเดือนก่อน

    सुंदर आहे भजन आणि सुंदर आहे कोकण❤

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान कै काशिराम परब बुवा रचित गजर 👍👍❤️

  • @rupeshgangan6943
    @rupeshgangan6943 2 ปีที่แล้ว +1

    देशाचा प्रश्न येईल तेव्हा सर्व हिंदू एक व्हा

  • @vijayjadiyar8757
    @vijayjadiyar8757 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात आवाज मराठी माणसाचा असायला हवा ! गोड गायन सुंदर वादन आणि एकूण शिस्तबद्द भजन ! सलाम अविनाश आंब्रे यांस.

  • @dasharathshinde5040
    @dasharathshinde5040 9 หลายเดือนก่อน

    मन तृप्त करणारी भजन आहेत तुमची खूप छान...

  • @milindmhatre9029
    @milindmhatre9029 หลายเดือนก่อน

    आहेच भारी आपला कोकण... मी पेणकर.. खुप छान

  • @arunsakpal6719
    @arunsakpal6719 ปีที่แล้ว

    अविनाश एक नंबर बेटा

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 2 ปีที่แล้ว +9

    वाह उस्ताद , छान आवाज आहे. छान जमून आले आहे

  • @pranalibharsing3742
    @pranalibharsing3742 ปีที่แล้ว

    खुप छान बोललात भाऊ तुम्ही गाणं

  • @gaurirambade8253
    @gaurirambade8253 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा सुंदर

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial 2 หลายเดือนก่อน

    Kokanchi sagli manse aani buva great aahet🎉🎉🎉🎉🎉

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 2 ปีที่แล้ว +6

    कोकणीमाणसाला सलाम 🙏🏻🙏🏻🚩🚩

    • @chetnakumbhar2585
      @chetnakumbhar2585 2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर गाण आहे 🙏🙏👌🏻👌🏻

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 2 ปีที่แล้ว +2

    लय् भारी राव.....एक नंबर

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 ปีที่แล้ว +2

    वा दादा काय अावाज तुझा विडीयो खुपच भारी तुझा कोकण च गाण खुपच छान झाल

  • @ravindragarate5577
    @ravindragarate5577 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे भजन नेहमी ऐकतो आम्ही कोकनकर आहोत ❤❤

  • @anamikanarvekar
    @anamikanarvekar 2 ปีที่แล้ว +2

    वा वा छान रे बाळा मस्त 1दम भारी आणि तुला साथ देणारी मंडळी पण माझ्या शुभेच्छा तुला

  • @MrManjrekar-rg9ul
    @MrManjrekar-rg9ul ปีที่แล้ว

    अजून कोकणात पद्धत चालू आहे लय भारी

  • @bollywoodsongs5719
    @bollywoodsongs5719 2 ปีที่แล้ว +12

    😍 दादा तुम्हीं खूप सुंदर गाता ❤️❤️

  • @rakeshjadhav8283
    @rakeshjadhav8283 ปีที่แล้ว

    Kharcha bhai 1no👌👌👌👌

  • @meghalawande4673
    @meghalawande4673 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ मस्तच एकच नंबर 👍👌🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 ปีที่แล้ว +4

    Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay 💐Sukhe & Shanti 🙏🙏

  • @namdevkadam3101
    @namdevkadam3101 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर आमचा कोकण ..... आणि कोकणचे सन

  • @UnknownEditer58
    @UnknownEditer58 2 หลายเดือนก่อน

    येताव काय कोकणात.. 🌎😍

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरि

  • @sindhutourismreads590
    @sindhutourismreads590 2 ปีที่แล้ว +2

    Aple dada gayak Ani sarv Bhajan mandaliche khup khup abhar

  • @suryakantkadu7699
    @suryakantkadu7699 7 หลายเดือนก่อน

    खुप छान सूर ताल बंध गायन अविनाश आब्रे बुवा खुप छान

  • @omkarjadhav9846
    @omkarjadhav9846 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचा आवाज खूप छान आहे ,आशीच आपली मराठी गाणी मोठी करा ❤💫 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️🚩

  • @sakshib4010
    @sakshib4010 ปีที่แล้ว

    खूप छान दादा मराठी माणूस हा सगळीकडे झळकला च पाहिजे 🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गायलास दादा आणि सात मस्त दिली तुला सर्वांनी.

  • @anitaivalekar1345
    @anitaivalekar1345 ปีที่แล้ว +1

    Tumacha group far jhakkas aahe nazar na lage

  • @ganeshmestri6175
    @ganeshmestri6175 ปีที่แล้ว

    खुपच छान आवाज आहे तुमचा भाऊ आणि काशीराम परब बुवांनी खुप छान गजर रचलाय कोकणावर 👌👌👌
    कोरस आणि वाद्याची साथ पण अप्रतिम. 👌👌👌
    खुपच छान. अभिनंदन सर्व भजन मंडळीचे.

  • @eknathmhamunkar7319
    @eknathmhamunkar7319 ปีที่แล้ว +1

    आम्ही कोकणकर

  • @paragkanekar4949
    @paragkanekar4949 2 ปีที่แล้ว

    Khup chan dada ami miss karto hurber line la tumala kadhi tar ya

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 ปีที่แล้ว

    👌👌👌👌 खुप सुंदर... प्रवास कंटाळावाना होणार नाही...

  • @anildeotale5794
    @anildeotale5794 หลายเดือนก่อน

    छान मित्रा मी विदर्भातला आहे पण हे गणपती गाणं खूप आवडल परंतु पूर्ण एकायला मिळालं नव्हतं ते आज मिळालं धन्यवाद

  • @pratiktablavlog7269
    @pratiktablavlog7269 3 หลายเดือนก่อน

    Good job दादा

  • @sejalkalambe4342
    @sejalkalambe4342 2 ปีที่แล้ว +2

    असेच अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जा

  • @mansisangare4178
    @mansisangare4178 9 หลายเดือนก่อน

    Kup kup chan kharch👌👌👌🥰

  • @marshalcorreia6955
    @marshalcorreia6955 ปีที่แล้ว +1

    पक्ष कुठलाही असो, परप्रांतीय विरुद्ध मराठी अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा नेहमी मराठी माणसाच्या पाठीशी उभे रहा

  • @AltafShaikh-pv1yb
    @AltafShaikh-pv1yb 2 ปีที่แล้ว +5

    One of the best life.... Nice song and nice voice.... Mala pan aavdla khup

  • @hiteshnavale7906
    @hiteshnavale7906 ปีที่แล้ว +1

    Khup chhan aavaj ahe dada 👍👌👌 Gan pn khup chhan ahe

  • @aniruddhaarekar4788
    @aniruddhaarekar4788 ปีที่แล้ว

    kiti sukh soyi milu de....ya group mdhun bhajan mhnt travel zalay❤

  • @VishwasJadhav-o9g
    @VishwasJadhav-o9g ปีที่แล้ว

    Wow मस्त आवाज अविनाश भाई ❤😊🎉🎉

  • @MangeshGhadshi-we1ho
    @MangeshGhadshi-we1ho ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गाणं जय महाराष्ट्र कोकणची शान आहे महाराष्ट्राची

  • @munnabhaiya4041
    @munnabhaiya4041 2 ปีที่แล้ว +3

    Proud to be Konkani 😎🔥😍 swarg 🌍

  • @trushaljadhav7534
    @trushaljadhav7534 2 ปีที่แล้ว +2

    Wahh Buva Khup sunder 🙏😊

  • @sulbhakulkarni9338
    @sulbhakulkarni9338 2 ปีที่แล้ว +3

    मराठी माणसाला सलाम

  • @pranalibharsing3742
    @pranalibharsing3742 ปีที่แล้ว

    आम्हाला खूप आवडते अशी गाणी असं वाटत की बंद च नाहीं होहीला पाहिजे आईक तच बसावे कारण आम्ही पण रत्नागिरी चेच आहोत

  • @sakshichavan7267
    @sakshichavan7267 ปีที่แล้ว

    यावा कोकण आपलाच असा!!❤️❤️❤️🌴

  • @aryawaradkar2998
    @aryawaradkar2998 ปีที่แล้ว +1

    भाई फार सुंदर गांन
    जय महाराष्ट्र जय सिंधुदुर्ग