अविनाश आम्हांला तुझा अभिमान आहे .तुझ्या आई वडिलांच्या आयुष्याचे सार्थक झाले. आई भवानी तुझ्या पाठीशी आहे.कौतुकास्पद उपक्रम. आपली संस्कृती जतन करतोस खूप आशीर्वाद
🌹 अशी पुण्यवान माणसे मुंबापुरीत असल्यावर कितीही संकटे आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची मनोबलाची तयारी आहे!! 🌸 जय शंकर!! 🌸 श्रीगुरूदेव दत्त चिले ॐ 🌸
i dont mean to be off topic but does any of you know a trick to log back into an instagram account?? I stupidly lost my login password. I would appreciate any help you can give me.
वाह वाह क्या बात है अविनाश तु वैकुंठ सोडुन ट्रेन मध्ये आनंद वाटुन विश्वाला विश्वी ठसवला विठ्ठल दाखवुन दिले.धन्यवाद आपल्या माता पित्यास धन्यवाद अविनाश धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
😊 आजचा काळात एकमेकाजवल बोलायला वेळ नाही..... भजन आणि कीर्तन ने आपला भारतीय माणूस जोडून आहे.... आपली कला आणि संस्कृती पुढे घेऊन जात आहेत .....आम्हाला पण अभिमान आहे..... खूप खूप धन्यवाद 😊🙏
या जगात अभंग पाठ असण मनजे देवाची साथ आहे तुम्हाला असेच पुढे नवनवीन अभंग गात रहावे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा खरच पांडुरंग आहे जय हरी विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न दंडवत प्रणाम 🌹🙏🌹👍👍👌👌
एक प्रतिभाशाली गायक आहेस अविनाश तु. तुझ्या गळ्यात जादु आहे .जमिनीवर पायी ठेवून गगन भरारी घे! जर जमलेच तर केव्हा मराठी वाहिनी वर गायनाच्या स्पर्धेत सहभागी हो, काय माहिती महाराष्ट्रास एक तुझ्या रुपाने नविन प्रतिभावंत गायक लाभेल......
अविनाश सरांचे व त्यांना वाद्य तालांची साथ देणाऱ्यांचे तर अभिनंदन आहेच पण ह्याचे शुटींग करून ते युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्यांचे देखील खूप खूप आभार 🙏🙏🙏
New Chaitanya Mahaprabhu of Maharashtra. I like his singing by heart.God gifted and bless by nature...... Though I don't know this language but I can feel the vibrations full with Bhaktiras......
भावा तु लोकलमध्ये व त्यातल्या त्यात मुंबईत एवढं चांगलं काम करतोस भावा तु चक्क लोकलमध्ये किती छान वातावरण केलेस लोकं उभी असुनसुध्दा त्यांच्या चेहर्यावर कसलेही गांभीर्य नाही सगळी लोकं भगवंताच्या नामात विलिन झाली आहेत खुप छान काम करतोयस तु बेस्ट ऑफ लक भावा
अविनाश खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन आम्हाला आंब्रे बंधुंना तुझ्या सारख्या मूलाने आमच्या गावात जन्म घेतला त्या चा सारथ अभिमान आहे देव केदार तुला भरभरून प्रेम आशिर्वाद आणि उदंड आयुष्य देवो.हिच त्याच्या चरणी प्रार्थना करतो.
Glad to see the youngsters singing Abhanh. Swami Smartha Sant Gyaneshwar Sant Tukaram Sant Ramdaas Sant Sakhu Sant Janabai These and many more from Maharashtra, Naman !!
तुम्हाला आणि तुमच्या भजनी मंडळीला विठूरायाच्या चरणी मोठं आयुष्य लाभो हीच प्रार्थना. आधुनिक जीवनशैली मध्ये ही तुमच्या सारखे महान व्यक्ती महाराष्ट्राची पताका उंच फडकवणार .
एक नंबर हरिभजन हे या महाराष्ट्र भूमीतील संतांचे आशीर्वाद या युवकांना आहेत असच हरिनामाचा गजर करत रहा पुढे खूप मोठे व्हाल धन्य माता पिता तयाचिया राम कृष्ण हरी
भजन ऐकण्याची मला लहानपणापासूनच आवड आहेच. हा अभंग तर माझा आवडता. खरंच अप्रतिम अविनाश माऊली. असंच ठाणे जिल्ह्यतिल शहापूर तालुक्यातील ठुणे गावातील स्व. भजन सम्राट गुरुनाथ बुवा वेखंडे आणि शिवशाहीर प्रकाशजी धानके यांच्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाच्या मनात भजनाची आवड निर्माण केली. भजनात रममान झाले की तहान भूक हरपून जाते, सर्व दुःख विसरुन जातो
Mumbai madhe local madhe Abhang..te hi itka Modern mulga asun...wa...proud of u ..mitra...awaj pan khop chan..ahe keep it up...akha maharashtra tuza fan zala aahe
अविनाश ह्या आधुनिक युगात तुझे सर्व अभंग तोंडपाठ आहेत याचेच आश्चर्य वाटते याला तुझ्या पाठी देवाचाच हात आहे असेच म्हणावे लागेल.तुझ्या या कार्याला माझा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे हे कार्य असेच सुरू ठेव.प्रवासात तुला धारकरी चागली साथ देतात हे पण वाखाणण्यासारखे आहेत सर्वांना shubheccha.
हीच आमची संस्कृती आहे हीच परंपरा हेच संस्कार...... राजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा असाच आहे............. भावा एक num असेच तू गात रहा..... मराठी माणसाची एक्की पाहुन खूप बर वाटले
खरच तुझ्यावर देवाची खूप खूप कृपा आहे तुझ्यावर मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार....खूप चांगलं आणि पुण्याचं काम करतोय तू....पांडुरंग तुला उदंड आयुष्य देवो तुला कशाचीही कमी नको पडो हीच प्रार्थना 🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूपच सुंदर भावा.... मुंबई च्या धावपळीच्या जीवनात देखील तुम्ही लोकल मध्ये सुद्धा आपली परंपरा आणि संस्कृती टिकवताय हेच विशेष....... 👍👍 मुंबई करांची पहाट आनंदमय करून टाकतात तुम्हि
आपले भजन ऐकून मनाला समाधान वाटले नाहीतर आताची पिढी कोठे चालली आहे हे बघून मनाला खंत वाटते .हे असेच चालू ठेवा तुम्हाला व तुमच्या सर्व सहकारी मित्र मंडळाना माझ्या कडून मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
रोज सकाळी एकदा तरी हे गाणं मी ऐकतो आणि तू गायले तेच ऐकतो ,पूर्ण दिवस छान जातो,कोणते वाईट काम माझ्या हातून होणार नाही मझ्या हातून हेच ठरवतो हे ऐकून खूप मन भरून आले
गाणं सुंदर आहेच पण ट्रेन मधील एवढ्या गर्दीत तालात ढोलकी वाजवणे एकच नंबर..
ढोलकी वल्याची पण व्हिडिओ केली पाहिजे
अविनाश आम्हांला तुझा अभिमान आहे .तुझ्या आई वडिलांच्या आयुष्याचे सार्थक झाले. आई भवानी तुझ्या पाठीशी आहे.कौतुकास्पद उपक्रम. आपली संस्कृती जतन करतोस खूप आशीर्वाद
Jay padurag
🌹 अशी पुण्यवान माणसे मुंबापुरीत असल्यावर कितीही संकटे आली तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची मनोबलाची तयारी आहे!! 🌸 जय शंकर!! 🌸 श्रीगुरूदेव दत्त चिले ॐ 🌸
Nice bro
खूप छान भाऊ
🕉️ Shree Aaudhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻
Lay bhari❤❤,,
पत्ते खेळत बसण्यापेक्षा किती तरी छान.👌👌👌🙏
भावा गातोस ही मनापासून,चांगले वळण लावलेस.वेळ सत्कारणी लावलास सर्वांचा.खूप खूप धन्यवाद.🤝🙏
☝👏👏👏👏 barabar
साईबाबाची भजन पण दया,,,,sir love u
@@anandshinde8098 Chala Chala Ho Shirdila Jauya Singer-Avinash Ambre - th-cam.com/video/yaYpq1d-8qY/w-d-xo.html
@@anandshinde8098 महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर---गायक : अविनाश आंब्रे -- th-cam.com/video/bDhE1QM4nSg/w-d-xo.html
i dont mean to be off topic but does any of you know a trick to log back into an instagram account??
I stupidly lost my login password. I would appreciate any help you can give me.
तुम्हा सर्व डब्यातील भावांच्या चरणावर नतमस्तक होतो खुपच छान सर्वांचेच अभिनंदन अप्रतिम........... जय हरी माऊली
महाराष्ट्राचं भाग्य आहे आपण संतांचा वारसा एक सुशिक्षित तरूण पुढं चालू ठेवत आहात
मॉडर्न जमान्यात वावरताना खुपचं लोकं आपली संस्कृती विसरत आहेत, पण भाऊ तुमचे मानावे तेवढे आभार कमी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khar aahe bhai
Apli saskruti aapnch japli pahije
@@pratibhagavit7857 ha
तुझ्या आवाजात जादू आहे मित्रा, पहिल्यांदा भजन पूर्ण मनाणे ऐकू वाटलं धन्यवाद भाऊ🙏
Kuap Chan gatos dada❤
वाह वाह क्या बात है अविनाश
तु वैकुंठ सोडुन ट्रेन मध्ये आनंद वाटुन
विश्वाला विश्वी ठसवला विठ्ठल
दाखवुन दिले.धन्यवाद आपल्या माता पित्यास
धन्यवाद अविनाश धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
जय हरी भावा
आप लोग ही महाराष्ट्र की असली सान हो जय महाराष्ट्र जय भारत
Listen real bhajan 'jya sukha karne dev vedavala
अंगावर शहारे आले भाऊ एकदम मस्त आहे😍😘😘😘😘👌👌👌👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙏🙏🙏
True
बरोबर
True💯
I am Bihari...but I like lord Vithal bhajan.
Marthi nahi jamthi toh bhai hindi mai bol
English kyu?
All is equal not bihari and marathi all religion is equal in front of God... Dear frd
You are indian bro😊🙏
या मॉडेल जगात अभंग पाठ असणं म्हणजे देवा ची साथ आहे तुला. असच पुढे जात राहा.
Right
@@saurabhdeshmukh7829 ?
Nice dada🎹🎵🎼🎼🎼👌👌🎼🎼🎼
Agdi barobar 👍❤️😘😘😘
Khup chan
😊 आजचा काळात एकमेकाजवल बोलायला वेळ नाही..... भजन आणि कीर्तन ने आपला भारतीय माणूस जोडून आहे.... आपली कला आणि संस्कृती पुढे घेऊन जात आहेत .....आम्हाला पण अभिमान आहे..... खूप खूप धन्यवाद 😊🙏
या जगात अभंग पाठ असण मनजे देवाची साथ आहे तुम्हाला असेच पुढे नवनवीन अभंग गात रहावे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा खरच पांडुरंग आहे जय हरी विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न दंडवत प्रणाम 🌹🙏🌹👍👍👌👌
Shabash pora ek number
एक प्रतिभाशाली गायक आहेस अविनाश तु. तुझ्या गळ्यात जादु आहे .जमिनीवर पायी ठेवून गगन भरारी घे!
जर जमलेच तर केव्हा मराठी वाहिनी वर गायनाच्या स्पर्धेत सहभागी हो, काय माहिती महाराष्ट्रास एक तुझ्या रुपाने नविन प्रतिभावंत गायक लाभेल......
या भाऊ सोबत तर प्रवास सुखाचा आणी आनंदमई वातावरणामध्ये तर होतेच परंतु संसाराची सर्वच दु:ख विसरुन वेगळाच स्फुर्ती मिळते ,
अभिनंदन भाऊ
Avinash cha no ahe ka
अप्रतिम अविनाश
साथीदारांचे पण कौतुक
Khup khup Sundar sarvache manpurvk aabhinandan
काय माऊली प्रेम आहे. काय आर्तता आवाजात. जीव सुखावला आणि वेडावला सुद्धा..🙏🙏
काय माऊली प्रेम आहे. काय आर्तता आवाजात जीव सुखावला आणि वेडावला सुद्धा...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप चांगला उपक्रम तुम्ही चलवता।महाराष्ट्रातील जूनी लोकगीत आशा सुरेख आवाजात ऐकायला मिळतात।Best of luck👍👍👍
नोकरी कामा मुले तुमच्यामुळे इतर लोकांच्या मुखी कानी devache नामस्मरण होते. खूप छान
खूप सुंदर आवाज,म्हणूनच जो एवढया गर्दीला सुद्धा शांत चित्ताने ऐकायला प्रेरित करतो आहे। हि ताकद आहे संत परंपरेची।।
मंत्रामुग्ध करणारा आवाज...
अप्रतिम 👌👌👌
Khup khup chhan.... Mi khup vela aikat aste.....
अप्रतिम ... तल्लीन होऊन गातोय हा.. सर्वांची साथ सुद्धा उत्तम
Very nice
अविनाश सरांचे व त्यांना वाद्य तालांची साथ देणाऱ्यांचे तर अभिनंदन आहेच पण ह्याचे शुटींग करून ते युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम करणाऱ्यांचे देखील खूप खूप आभार
🙏🙏🙏
व्वा...शाब्बास, ""अविनाश "" तुझ्या व तुझ्या टीमचा मला
खूप गर्व आहे, 👍🏼👌🌹🌹
मन धुंद करणारा आवाज
संताची भुमी महाराष्र्ट....मस्त भावा...सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन
New Chaitanya Mahaprabhu of Maharashtra. I like his singing by heart.God gifted and bless by nature...... Though I don't know this language but I can feel the vibrations full with Bhaktiras......
Marathi language from Maharashtra 🚩
@@pragatimokal8689 So sweet language because is full with bhakti Ra's
So sweet
Thank you🙏🏻
No language for bhajan
तू फारच मना पासून अभंग म्हणतोस अनेक शुभेच्छा अनेक आशीर्वाद
खूप सुंदर दादा
मराठी संस्कृती ला इथे लाईक करताल👇👇
Classic
#संस्कृतीगावाकडची TH-cam Channel
Ati sundar.
@@NIKESHAREKAR890 ho ka
@@sourabhkaradkar4581
माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण. धन्यवाद
खरच आपली भक्ती महान आहे. तुम्ही एवढ्या धावत्या जगात प्रपंच करुन परमार्थ साधत आहे . एक दिवस या गर्दीत पांडुरंग परमात्मा नक्की भजन ऐकायला येईल .
अक्षरशः अंगावर काटा आला..अभिमान वाटतो लोकल ट्रेन मध्ये वेळेचा सदुपयोग करून तुम्ही आपली वारकरी परंपरा जपत आहे नमन तुम्हाला
तुझ्यावर साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे असं वाटतंय....आणि तुझा हेवा पण वाटतोय....तुझ्यासारखी बुद्धी देव सर्वाना देवो हीच प्रार्थना🚩🙏
ढोलकी आणि चकवा एकच नंबर.दिवसातून तीन चार वेळा ऐकतो तरी पण मन भरत नाही.अविनाश खूपच छान गायला आहेस.
1 nambar bala 1ooo aakl man bartha nahi ❤❤❤❤❤
भावा तु लोकलमध्ये व त्यातल्या त्यात मुंबईत एवढं चांगलं काम करतोस भावा तु चक्क लोकलमध्ये किती छान वातावरण केलेस लोकं उभी असुनसुध्दा त्यांच्या चेहर्यावर कसलेही गांभीर्य नाही सगळी लोकं भगवंताच्या नामात विलिन झाली आहेत
खुप छान काम करतोयस तु बेस्ट ऑफ लक भावा
अविनाश खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन आम्हाला आंब्रे बंधुंना तुझ्या सारख्या मूलाने आमच्या गावात जन्म घेतला त्या चा सारथ अभिमान आहे देव केदार तुला भरभरून प्रेम आशिर्वाद आणि उदंड आयुष्य देवो.हिच त्याच्या चरणी प्रार्थना करतो.
खरोखरच अविनाशजी आपणांस दैवी शक्ती प्राप्त आहे याशिवाय एवढे सुंदर श्रवणीय भजन कोणीच गाऊ शकत नाही..अशीच भक्ती चालू ठेवा.
खुप छान आवाज आहे अविनाश आणि हे दान तुला भगवंताचा आशिर्वाद आहे तो खुप मोजक्याच लोकांना मिळतो खुप चांगला जोपस असे मला वाटते
Apratim gayan mauli...🌺🙏🙏
तुझा आवाज म्हणजे ईश्वर देणगी आहे तुम्हा सर्वांना माझे शतशः वंदन
जय हरी माऊली अविनाश भाऊ एकच नंबर विठुमाऊलीची तुझ्यावर क्रिया आहे
भाऊ तुझे आभार मानायला शब्दच नाहीत.
अंगावर शहारे उभे राहिले मित्रा... वाह काय आवाज आहे तुझा, अप्रतिम.
आवाज खूप छान
खूपच छान..मला अभंग ऐकायला आवडायला लागले ते तुझ्यापासून..superb..god bless u..keep it up
Khup khup chaan dev manus
Glad to see the youngsters singing Abhanh.
Swami Smartha
Sant Gyaneshwar
Sant Tukaram
Sant Ramdaas
Sant Sakhu
Sant Janabai
These and many more from Maharashtra, Naman !!
तुम्हाला आणि तुमच्या भजनी मंडळीला विठूरायाच्या चरणी मोठं आयुष्य लाभो हीच प्रार्थना. आधुनिक जीवनशैली मध्ये ही तुमच्या सारखे महान व्यक्ती महाराष्ट्राची पताका उंच फडकवणार .
परमेश्वराची आपल्या वर कृपा आहे ! आणि अशीच सदैव्य रहो !! आपली भजने ऐकून जीवाला खूप शांती मिळते ! धन्यवाद💐
मुंबई च्या धकाधकीच्या जीवनात चांगली सवय लावली माऊली...
अविनाश आम्हाला तुझा अभिमान आहे छान गातोस ❤👌💐🙏
wav lovely my brother
GOOD AMBRE. BE IN THIS SPIRIT OF SHARING BHAKTI FOREVER. BLESSED ARE THE PARENTS. GBU.
अप्रतिम अविनाश दादा मार्मिक आवाज आणि खूप छान परमार्थ कार्य करत आहात.
एक नंबर हरिभजन हे या महाराष्ट्र भूमीतील संतांचे आशीर्वाद या युवकांना आहेत
असच हरिनामाचा गजर करत रहा पुढे खूप मोठे व्हाल धन्य माता पिता तयाचिया
राम कृष्ण हरी
आवाज मस्त आहे . आशीर्वाद बाळा पुढे जाशील.
खुप छान भावा या आता च्या पिढिला खुप गरज आहे
सर्व मित्र परिवारास विनंती श्रध्दा ठेवा चांगले कर्म करा. राम कृष्ण हरि
भजन ऐकण्याची मला लहानपणापासूनच आवड आहेच. हा अभंग तर माझा आवडता. खरंच अप्रतिम अविनाश माऊली.
असंच ठाणे जिल्ह्यतिल शहापूर तालुक्यातील ठुणे गावातील स्व. भजन सम्राट गुरुनाथ बुवा वेखंडे आणि शिवशाहीर प्रकाशजी धानके यांच्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाच्या मनात भजनाची आवड निर्माण केली. भजनात रममान झाले की तहान भूक हरपून जाते, सर्व दुःख विसरुन जातो
Great job Avinash Ambre..the simplest way to connect god is singing Bhajan. Really feel connected. Thanks
सर्व टीम अप्रतिम गोड आवाज आहे
खूप छान आवाज आहे ,आणि अभंग ही सुंदर आहे ,असेच पुढे गात राहा पांडुरंग पाठीशी उभाच आहे🙏👌🚩🚩👍
खरच आत्ताची पीठी वाईट मार्गाकडे जात आहे संस्कृतीची जाणीव करून दिलीत
खर आहे
माऊली, खुप सुंदर अभंग गातो आहेस, भगवंत कृपेने असेच सुंदर अभंग गत जावे.
Mumbai madhe local madhe Abhang..te hi itka Modern mulga asun...wa...proud of u ..mitra...awaj pan khop chan..ahe keep it up...akha maharashtra tuza fan zala aahe
पांडुरंग तुला तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर यश देवो अप्रतिम भजन भावा 🙏
मंत्रमुग्ध करणारा आवाज...
अप्रतिम...👌👌👌
आवाज खूप छान आहे तुझा असाच गात रहा तुला सर्वांची चांगली साथ आहे
Pota sati chaleli talmal tyat anagi jopasleli kala lapun rahate ani Mg vel milal ki ashya prakare baher yete khup Chan dada 🙌🙌
मराठी संस्कृती सोबत आपली सर्वांची नाळ कधीच तुटू शकत नाही याच हे एक उदाहरण ! गर्दीच्या वातावरणातही बुवांसोबत मंडळीही भक्तिमय झाली आहेत.
मुंबईत भजन पाहुन मन आनंदी झाले
अविनाश ह्या आधुनिक युगात तुझे सर्व अभंग तोंडपाठ आहेत याचेच आश्चर्य वाटते याला तुझ्या पाठी देवाचाच हात आहे असेच म्हणावे लागेल.तुझ्या या कार्याला माझा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे हे कार्य असेच सुरू ठेव.प्रवासात तुला धारकरी चागली साथ देतात हे पण वाखाणण्यासारखे आहेत सर्वांना shubheccha.
रत्नागिरी जिल्हा ची शान अविनाश दादा आंब्रे
Maharashtrachi Shan aahe
Kharach khup sundar
हीच आमची संस्कृती आहे हीच परंपरा हेच संस्कार...... राजे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा असाच आहे............. भावा एक num असेच तू गात रहा..... मराठी माणसाची एक्की पाहुन खूप बर वाटले
भजन कीर्तन हे असे आहे की तुम्हाला एका दुसऱ्या दुनियेत घेऊन जाते
अप्रतिम खुप छान,खरच आज मन तृप्त झाले,, राम कृष्ण हरी, विठ्ठला, विठ्ठला,,
Goof Ambre. Be in this spirit of sharing bhakti forever. Blessed are the parents. GBU
🙏 जय हरी माऊली 🙏 मी किर्तन व भजनात हा अभंग ऐकला आहे,तसाच आपण म्हटला मनापासून अभिनंदन 🌹
खरच तुझ्यावर देवाची खूप खूप कृपा आहे तुझ्यावर मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार....खूप चांगलं आणि पुण्याचं काम करतोय तू....पांडुरंग तुला उदंड आयुष्य देवो तुला कशाचीही कमी नको पडो हीच प्रार्थना 🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏
Khoop chan bhau....respect👍...Jai Maharashtra🚩🚩🚩
Khupch chan dada..... Misss u dada
Sarv jan abhang mhanatat man khup aanandi zal bhau #roshanbhadange
Bhava ek no..
Tuzya ya abhanga,bhajana mule ya धावत्या जीवनात देवाची आठवण येते ..
खूपच सुंदर भावा.... मुंबई च्या धावपळीच्या जीवनात देखील तुम्ही लोकल मध्ये सुद्धा आपली परंपरा आणि संस्कृती टिकवताय हेच विशेष....... 👍👍 मुंबई करांची पहाट आनंदमय करून टाकतात तुम्हि
मस्त भावा 1नंबर 1गवळण आणि आलाप घे मस्त गातोस
या लोकलच्या गर्दीत भक्तीमय वातावरण🙏🙏
अविनाश भावा खूपच सुंदर भजन आत्म्याने गात आहे तुला कोटी कोटी नमन जय तुका माऊली🙏🙏🙏🙏
असा हिरा आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये सुंदर आवाज असाच पुढे जा
आपले भजन ऐकून मनाला समाधान वाटले नाहीतर आताची पिढी कोठे चालली आहे हे बघून मनाला खंत वाटते .हे असेच चालू ठेवा तुम्हाला व तुमच्या सर्व सहकारी मित्र मंडळाना माझ्या कडून मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
Jai hari mauli......Khup sundar.... Feeling Divine.....
👏👏 आपल भजन अप्रतीम आवाज
नेत्याना पण अक्कल येऊ दे पांडूरंगा
खूपच छान दररोज ऐकतो मी, या कलयुगात हा छंद खूपच आरोग्यदायी आहे 👌
It's nice brother... Bcz of u everyone going to our work with piece of mind...
आवाज खूप छान आहे खूप वेळा एकावेसे वाटते
Ur amazing bro. Excellent singing....
रोज सकाळी एकदा तरी हे गाणं मी ऐकतो आणि तू गायले तेच ऐकतो ,पूर्ण दिवस छान जातो,कोणते वाईट काम माझ्या हातून होणार नाही मझ्या हातून हेच ठरवतो हे ऐकून खूप मन भरून आले
खुप छान श्रवणीय आवाज
सुख देणारा
लय भारी भावा
महाराष्ट्राची शान
अप्रतिम