व्हा माझ्या पिल्लू बाळा तुला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा तुम्हची सर्व टीमचा कार्यक्रम पाहून मला खुप खुप आनंद झाला तुम्हा सर्व टीमल अविनाश बेंद्रे पुढील वाटचालीस साठी खुप खुप शुभेच्छा बाळा
महत्वाची कामे ताकुन मी तुझे अभंग ऐकण्यात दंग होतो,, आणी तुझं नवीन अभंग ऐकल्या शिवाय दिवस जाणार सुद्धा नाही, गोडी भजनाची, गोडी अभंगाची गोडी अविनाश दादा च्या नवीन अभंगाची .…😊😊एक भजन प्रेमी
अभंग छानच गायलास भावा... आवाजावर अजून थोडी मेहनत घे... तुझ्या सारख्या तरुणांना असे संत वाड्मय गाताना, ऐकताना बघून मन प्रसन्न होते... छान वाटते... माऊली
वेगळीच जादू आहे दादा तुझ्या आवाजात ,तुझा प्रत्येक अभंग एकदा ऐकून मन कधीच भरत नाही आणी भरणार सुध्दा नाही😊😊 एकदा संधी दे दादा तुझ्या सोबत एखादा अभंग बोलण्याची plzz
खुप छान रामकृष्ण हरी माऊली
भावा खूप अभंग आहेत वारकरी संप्रदयाचे तुझ्या मुखातून ऐकायला खूप आवडेल
खुपच छान आवाज आहे तुमचा अविनाश भाऊ.तुमच्या नावाप्रमाणे तुमचा आवाज सदैव अविनाशी राहो.हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
देवाचे अंभगआपल्या मुखातून बाहेर पडले आपलं कौतुक आहे लेकरा.
खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल खूप चांगले गायन एक नंबर भजनी मंडळी व खूप खूप शुभेच्छा
खूप छान दादा मस्त गायला हे कुणालाच जमणार ते तू करतोय वादन करून गाणं हे खूप अवघड आहे.
2nd view
Jai hari vitthal
खूप सुंदर आवाज आहे दादा अतिशय सुंदर अभंग आहे
जबरदस्त गायन वादन
Khupach chhan dada💐💐
मन मंत्रमुग्ध होते...🙏🙏🙏,,🙏 अशीच छान छान भजने तुझ्या मुखातून ऐकावयास मिळो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
💖खुप छान भजन 💖
भक्ती मय वातावरण..अगदी सुख समाधान भेटले मनाला ..
🌺नाम तुझे घेता देवा होई समाधान ..हे गाणे ऐकवा आम्हाला .....
❤💐धन्यवाद💐❤
खूपच सुंदर झुक झुक जियो मेरे लाल
अप्रतिम माऊली👌❤️👌
Apratim naturally Dada Bhajan khupch mast 👌👌👌💐💐 ramkrishna Hari 💐💐
आ हा क्या बात👍👌 1नंबर अभंग👍👌❤️❤️
Nagpur che loka tumche fan zhalet rao. Apratim tumchi Vani, Apratim tumchi Gayaki 🙏.
एक नंबर दादा अभंग खुप खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘😊😊🥰🥰🥰🥰
I am from Kerala and a G.S.B .. means gowda saraswat Brahmin... And we used to render bhajans and abhangs in Marathi...
Loved this Bhajan....
एक नंबर अभिषेक भाऊ.... जब्बर
अप्रतिम गायन आणि वादन 👌👌👌
खूप छान माऊली👌❤️👌
दादा खूप अंभग आहे तूज्या मुकात आयकायला खूप आवडतात मला 🎉🎉
अप्रतिम वारकरी कॉलाबोरेशन👌👌👌🙏
राम कृष्ण हरी खूपच सुंदर मधुर स्वरात खूप मोठे आहात असेच त्याहूनही मोठे व्हा आनंद देत रहा सगळे वाट पाहत असतात नवनवीन ऐकायला बघायला
जय हरी माऊली अतिसुंदर
माऊली .. खूप छान
Khup chan bhajan
खुपच छान पखवाज वादन खुपच सुंदर आवडले धन्यवाद जयहरी
अप्रतिम 🙏
आवाजात तूझी भक्ती ओतप्रोत भरलेली आहे म्हणून अभंग ऐकताना तल्लीन होऊन जातो आम्हीसर्वजण
मस्त अभंग अविनाश भजनात बसल्यासारखे वाटले खुप छान
आवाज खूप अप्रतिम आहे.. खूप छान अभंग आहे 👍👌
Waa Khup sunder sangit Bhajan aani Pakhawaj vadan.
खूप छान, मन प्रसन्न होते, रामकृष्ण हरी💐
भावा मस्त्त 👌👍🙏
माऊली खुप सुंदर
Ramkrushnahari!
Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏
एकदम लयबध्द गाता माऊली तुम्ही
अप्रतिम
🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
Keep Going 🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐
Ky avaj ahe o maharaj tumcha
Waaaaaaa...
😍😍😍😍😍😍👍🥰🥰🥰🤩🤩🤩🤩🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉सर्व माऊली ना गुरूपौर्णिमेच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
अविनाश खुप मस्तवाटतंय तुझे अभंग. आणी तू गोड हसतोस
अप्रतिम अप्रतिम एखाद्या दिगग्ज गायकापेक्षा सुंदर
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिनंदन अप्रतिम सुंदर आवाजातील अभंग आपण अविनाशजी आपण गायला.
दादा अरे तुला विश्वराने आवाजाची खुप छानदेनगी दिली तरी सांप्रदायिक गोवळण ऐकायला खुप छानवाटेल 🙏👍
अतीशय सुंदर आवाजात गायलेलं आणि वादक या दोन्ही गोष्टी खूप छान केलं
th-cam.com/video/Gd0W8B_pkEs/w-d-xo.html
फारच सुंदर गायन तुमचे दोन अमंग ऐकले पंदरी निवास आणि ज्ञाना बाई अलंकारी मृदंग वाजवून गायन करणे अतिशय कठीण आहे मी प्रथमच असा गायक पाहिला
व्हा माझ्या पिल्लू बाळा तुला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा तुम्हची सर्व टीमचा कार्यक्रम पाहून मला खुप खुप आनंद झाला तुम्हा सर्व टीमल अविनाश बेंद्रे पुढील वाटचालीस साठी खुप खुप शुभेच्छा बाळा
गायन व वादनाने मनाला समाधान वाटलं ,खुपच छान
Dada khup Chan🌹🌹🌹
❤️❤️❤️
सर खूप खूप खूपच आवडला, सुंदर
भावा अभंग बोलून वाजवतोस पन अप्रतिम तूझी कला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
हरी हरी माऊली 🙏🙏🙏🚩🚩🔥🔥
👏👏👏🙏👌
खूप सुंदर..👌👏🙏
खुपच गोड गोड आवाज.
Khup chan
दादा माऊलीची कृपा आहे तुझ्यावर पखवाज वादन करून गायन सुध्दा जबरदस्त 🙏
Mast ch Dada
अप्रतिम गायन आणि वादन 👌👌
खुप छान🙏
गायनासोबत वादन 👌👌😍
खूप सुंदर गायन आणि वादन 🙏🏻
ఆ గొంతులో ఏముంది అన్నా చాలా బాగా పాడారు మీరు అబాంగ్ కి మీరు కొడుతున్న దిన్న దిద్దినక దిన్న తిత్తినక చాల బాగుంది
महत्वाची कामे ताकुन मी तुझे अभंग ऐकण्यात दंग होतो,, आणी तुझं नवीन अभंग ऐकल्या शिवाय दिवस जाणार सुद्धा नाही,
गोडी भजनाची, गोडी अभंगाची
गोडी अविनाश दादा च्या नवीन अभंगाची
.…😊😊एक भजन प्रेमी
भेटा खूप छान मुरधग वाजवला खूप छान❤
खूप गोड आवाज #भजन♥️♥️
🚩🚩🚩🌹💐माऊली!🙏 आपला आवाज आम्हा श्रोत्याना थेट भगवंतांची भेट घडून आल्याची प्रचिती करून देतो🙏🙏🐿️🐿️🐿️
Khup Sunder bhava mrudung vajaun gayan karane Khup kathin asate.khup khup shubhechha.
एक नंबर दादा खुप छान
फारच सुंदर दादा
खुपच अप्रतिम गायन केलात माऊली कृपया राग सांगाल का?
अप्रतिम गुरूदेव
अविनाश तूझ्या मुखातून साक्षात सरस्वती गायन करीत आहे अभंग खूप छान
जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏मौजे चुनाकोळवण सुतारवाडी तर्फे मानाचा मुजरा ता राजापूर
अभंग छानच गायलास भावा... आवाजावर अजून थोडी मेहनत घे... तुझ्या सारख्या तरुणांना असे संत वाड्मय गाताना, ऐकताना बघून मन प्रसन्न होते... छान वाटते... माऊली
👍👍👌
दादा मस्तच भजन ❤
खूपच सुंदर
वेगळीच जादू आहे दादा तुझ्या आवाजात ,तुझा प्रत्येक अभंग एकदा ऐकून मन कधीच भरत नाही आणी भरणार सुध्दा नाही😊😊
एकदा संधी दे दादा तुझ्या सोबत एखादा अभंग बोलण्याची plzz
राम कृष्ण हरी माऊली 🙏खूप छान गायलात आपण👌👌🙏🙏🚩
वा।दादा।अवजाचा।जादूगर।आहे।मावल।तालुका।मासिक। वारी।पंढरपुर।पंडित।चोपड़े।manapasun।subecha
Very nice
Gayan pakwaj wadan hasarya mukhane uttam gaile Abinandan bhau
खूप छान दादा तुझा आवाज खूप छान आहे❤आमच्या कडे पण येशील का आणि तुझा no दे ना
अप्रतिम लय बद्ध सुंदर
Man sukhavale he Bhajan ikun mauli
Great
छान
वा! अप्रतिम❤❤
Very good
खूप छान दादा 👌👍🙏
Khup chaan Avi
Khup apratim gayan mauli , Tarun mul ashi varkari parmpara japat he baghun khup aanand hoto, Jay hari mauli
Khoob Chhan Avinash hasat Mukh Chehra aahe Tujha Asiya Chali Ik vatja
Kiti god gato re mazya bhava
भजन सुंदर आहे
भावा हा अभंग आणि तुझा पखवाज वाजाप मला आवडलं रोज झोपायचा आगोदर हा अभंग आयकतो
Me to🙏🙏🙏🙏
🚩🙏🚩
छान छान छान