मी मुळाचा कोकणातला नाही पण का कुणास ठाऊक एक वेगळंच नातं जोडलं गेलंय माझं कोकणा सोबत.. आणि स्वतःला कोकणी असल्याचं समजतोय... नक्कीच पुढचा जन्म कोकणात व्हावा हिच इच्छा आहे..
खरं तर कोंकण प्रांत हा खूप मोठा प्रदेश आहे, हा कोंकणी प्रांत महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, कोकण हा प्रदेश दक्षिण गुजरात मध्ये वलसाड जिल्ह्यातून सुरू होऊन, वापी, आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण गोवा, कर्नाटकातील कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापुर, उडुपी, मंगळूरू हे जिल्हे व प्रांत करून, उत्तर केरळमधील कासारगोड या जिल्ह्यापर्यंत वसलेला आहे, तुम्ही या संपूर्ण प्रदेशाचा नीट अनुभव घ्याल तर संपूर्ण कोंकणी माणसांची (गुजरात ते केरळ पर्यंतच्या) भाषा, बोली, शैली, राहणीमान, आहार, विचार, विहार , संस्कृती, संगीत, वातावरण, हवामान, शेती, पिके, सण, उत्सव, भौगलिक रचना या इत्यादी गोष्टी काय फार काही वेगळ्या नाहीत, फक्त ज्या त्या प्रदेशातील कोंकणी भाषेवर त्या त्या राज्यातील भाषेचा प्रभाव आढळतो, जसे की महाराष्ट्रातील कोकणी भाषेवर मराठी चा प्रभाव, कर्नाटकातील कोंकणी भाषेवर कानडीचा पगडा आपल्याला आढळून येतो, हा संपूर्ण कोंकण प्रदेश, कोंकण म्हणजे एकंदरीत सागरी किनारा व सह्याद्री पर्वतरांगांच्या मधला प्रदेश, कोकणाला अद्भुत निसर्गाचे वरदान लाभलेले आहे, इथे वेगवेगळ्या खळाळनाऱ्या नद्या, झरे, ओढे, झाडी, डोंगर, धबधबे, किल्ले, किनारे, उद्याने, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, जंगले , घाट, राजवाडे, इत्यादी ठिकाणे येथे तुम्हाला पहावयास मिळतील. शिवाय, तांदूळ (भात), आंबा, केळी, फणसं, नारळ, सुपारी, काजू, करवंद, चिक्कू, नाचणी हे इत्यादी येथील प्रमुख पिके व बागा, व काजूची भाजी, फणसाची भाजी, घावणे, आंबोली, सोलकढी, उकडीचे मोदक, तांदळाच्या भाकऱ्या, आमरस, हे इत्यादी येथील प्रसिध्द खाद्यपदार्थ, येथील खाद्यपदार्थांतील एक वैशिष्ट्य म्हणजे असे की इथल्या बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये नारळाचा व नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, लाल माती (लाल मृदा) ही सुद्धा बहुधा कोकणातच आढळते. पावसाळ्यामध्ये कोकण म्हणजे जणू स्वर्गच, सगळीकडे हिरवीगार वनराई, डोंगरांवर ढग खाली आलेले, आल्हाददायक वातावरण व जिथे पहावे तेथे हिरवाई, आमराई व धबधबे दिसतील, याचा तुम्ही अनुभव जीवनात घेतलाच पाहिजे. या कोंकण भूमीला साक्षात श्री भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं आहे असे म्हटले जाते, शेवटी, एवढंच म्हणील, येवा कोंकण आपलाच असा…🏞️🌳🌿🍀☘️🛤️🛣️🏕️🛖⛱️🥭🥥🥗🍲🥘✨🌟🙌🚩🕉️🛕
महाराष्ट्रचा दागिना म्हणजे कोकण , महाराष्ट्राचे खरे सौदंर्य म्हणजे कोकण , महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा , रूढी , आपुलकी , गाव -गावकरी , यांचे रूप म्हणजे कोकण. निसर्गासोबत-जेवणातील वैशिष्ट्य म्हणजे कोकण. आजही आम्ही कोकणचो असा असं ऐकलं की ह्रदय भरून येणं म्हणजे कोकणं. ❤❤❤❤ #I_Love_Kokan. ❣️
कितीदा तरी हे गाणं मी पहाते आणि प्रत्येक वेळेस हे गाणं बघताना मी माझ्या कोकणाची सैर करून येते जणू ...व्वा ! शब्द नाहीत या अप्रतिम, सुरेल गाण्यासाठी.....👌👌👌 कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान, कोकण म्हणजे मराठी माणसाचा अभिमान ❤️❤️❤️
शब्दांचा किमयागार.. म्हणजे गीतकार.. ❤️ बालपण डोळ्यासमोर तरळले.. विलोभनीय दृश्य.. प्रत्येक फ्रेम मध्ये डोळ्यात गोड आसू आणि गालावर अलगद हसू.... क्या बात है.. मस्तच..!! पूर्ण टीम ला मनापासून शुभेछ्या.. 🙂❤️👌👍
अप्रतिम व्हिडिओ सुंदर गीत सुदर सादरीकरण कोकणातील गाव जसा असतो तसाच दाखवला आहे त्यामुळे खूप आवडला नातू आणि आजीची भेट यामध्ये तर डोळ्यात नक्कीच पानी तरळल😢😢 धन्यवाद👌👌 पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
या गाण्यात एवढी जादू आहे की ते माणसाला थेट कोकणात तर नेतेच पण हृदयाला त्यात गुंतवून ठेवते. Desperately waiting for new mesmerizing song also waiting for watching your live concert on international platform. All the best. Thank you very much.
मी मूळचा मराठवाड्यातील ...पण या वरशी रायगड मधील रेवदंडा ठिकाणी 3 दिवस मुक्काम होता मी माझे मित्र आणि खुप अनुभव घेतला खूपच प्रेमळ आहे राव हि माणसे. आम्हाला अप्पा नावच एक व्यक्ती भेटला जणू अस वाटल आपल्या कोणी रक्ताची नाते असेल अस भास झाला ...आणि आम्हाला पूर्ण कोकण परिसर पहायला मिळाल खुप खुप धन्यवाद मानतो आम्ही ..की माझ्या महा राष्ट्र मद्य असलेला निसर्ग सुंदर कुठ नाही मिळणार ...माहित नाही परत कधी एनार पण झालेले ट्रीप अविस्मरणीय राहिलं ....जय जिजाऊ जय शिवराय.......
जिवंतपणी स्वर्ग लाभण्यासाठी कोकणातच यावं लागेल ❤️❤️🤩🤩 जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई 🥺🥺❤️❤️❤️ आताच गावावरून आले ❤️ डोळे भरून येतात हे song ekl ki🥺❤️❤️❤️
अप्रतिम 😍😍😍😍 तुमच्या गाण्यातलं कोकण हे खरंच स्वर्गाहून सुंदर आहे..एवढं अप्रतिम गाणं आमच्या पर्यंत घेऊन आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, संपूर्ण टीम ने किती जीव ओतून मेहनत केलीय ते या गाण्यातून दिसून येतं आणि सिद्धांत भाई एवढं भारी दिग्दर्शन करून तू आम्हाला अजून एक सुखद धक्का दिलायस. 👌👌👌👌पुढील project साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा..👍💐💐💐
शिक्षणाच्या निमित्ताने चार वर्ष कोकणात चिपळूणात होतो आणी आयुष्यभरासाठी कोकणाषी नाळ जोडुन आलो.. खरंच कोकण कोकणातली माणसं खुप सुंदर आहेत.. स्वर्ग बघीतला नाही पण नक्कीच कोकणाहूण कमी नसेल..❤❤
मी कोकणचे नाही, नगरी आहोत, पण कोकणचे गाणी, तिथल्या प्रथा परंपरा, सॅन साजरे करन्याची पद्धती, भाषा, देव देवळे , आदी गोष्टी पाहून वेगळीच मजा येते, भारी वाटते... आंनद वाटतो ,आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या रूढी -परंपरा- भाषा-विविधता आहे जय महाराष्ट्र
काय गान आहे भाई अंगावर काटा आला ❤❤😢😊 कोकणांतली मज्ज़ा कुटे शोधून पन मिळणार नाही😇💛 नाशिब लागत कोकणांत जन्मं घ्यायला✌️✌️✌️😎 खूप खूप भारी आहे song खरच गावाकडच्या सगळ्या आठवणी परत ताज्या झाल्या❤❤❤
😍🙏❤️आपल्या कोकणावर खुपच मस्त गांण बनवल आहे कोकणाची आठवण आली हे गाण ऐकून मुंबई च्या लोकांना कोकणाची आठवण करून दिली म्हणून खुप चांगल वाठल 😍🙏❤️धन्यवाद व मंडळ आभारी तुमचे खुप खुप अभिनंदन 🙏❤️😍 congratulations❤️🙏😍
अख्ख आयुष्य दाखवलं यार यातून ... 😣😣😣❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🙌🏻 पहिल्यांदा आपल्या कोकणाबद्दल इतकं सुंदर जिवंत शब्दात कुणी मांडणी केली असेल तर ते तुम्ही .... अप्रतिम .... #from Ratnagiri ( कोकण ) ❣️❣️❣️❣️😘
मी लय नशीबवान असय माझो जन्म कोकणात झालो.काय सांगु माझ्या कोकणातली माणसं आणि प्रेमळ असलेली माणसा आणि मला पेक्षा गोड असलेली नाती सांगु माझ्या कोकणातली गंमत आणि प्रेमळ असलेली माणसा आणि मधा पेक्षा गोड असलेली नाती. माझी मालवणी भाषा तर लयच भारी💯🥰😍
कोकण म्हणजे जणू स्वर्गात राहिल्या सारखे वाटते. मी कोल्हापूर चा आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा ही स्वर्ग सुखाची दारे आहेत. #कोल्हापूर #रत्नागिरी #सिंधुदुर्ग - सुमित टेके, कोल्हापूर, महाराष्ट्र.
लहान असताना साने गुरूजी यांचे ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचलं तेव्हा कोकणा विषयी कुतूहल निर्माण झालं आणि त्यानंतर किल्ला पिक्चर पहिला तेव्हा कोकणच्या प्रेमात पडलो. ❤️
मी लहान ची मोठी कोकण मधे झाली पण आता जॉब साठी बाहेर आली आहे . हे गाणं ऐकलल्यावर मला माझ्या गावाची खुप आठवण येते गावी जायचं मन करत 🥺. मी आता जॉब सोडून माझ्या कोकण मधेच राहणार आहे खरच म्हातात लोक कोकण स्वर्ग आहे कोकण मधे राहत होतो तेंव्हा समजल नाहीं पण आता खरच खुप आठवण येत आहे 🌴🌺
Eka ganyat sapurna kokan dakhavla ani gayla ahe ......❤️ dolyat pani aley aapoaap video baghun 🥲........khup sundar video creation ani khupach sundar song and lyrics 👌🏻
कोकण दिसतो, कोकण कळतो, कोकण जाणवतो, कोकण भावतो...☺❤ दंगा केलाय मित्रा! संकल्पनेला मिळालेलं मूर्त स्वरूप पाहिलं की प्रेमात पडायला होतं. काही दिवसांतच लाखो व्ह्यूजचा टप्पा गाठेल हे गाणं. खूप शुभेच्छा!❤
कोकण खरंच खूप सुंदर आहे .माझा जन्म पण कोकणातला . तळकोकणातला .अगदी पावलो पावली सौंदर्य ,डोळे दिपवून टाकणारे .,पण सध्या कोकणात वडिलोपार्जित इस्टेटीवरून चालू असणारे भावंडामधील वाद ,आणि त्यावरून चालणाऱ्या करण्या करतुटी फार वाईट ..त्यामुळे काळजात त्याच्या भरली शहाळी ह्या वाक्क्याला नक्कीच खूप तडा जातो ..आणि मनापासून माझ्या देवभूमी बद्दल वाईट वाटते . क्षमा असावी पण सत्य आहे.
As a South Indian but born & brought up in Maharashtra i wud say Marathi music in today's time bring sooooooooooooo much calmness to ur soul 🙏❤️❤️❤️❤️❤️
I am from malvan and right now, in Lucknow, around 2000 kilometers away. Tears filled my eyes as I watched this video, I felt it so deeply. I miss my home! 🥲
जिवंत राहून स्वर्गाचा अनुभव घेयाचा असेल तर नक्की कोकणात या.स्वर्गाहून सुंदर आमचे कोकण.परशुरामांची पुण्य भूमी. कोकणाला निसर्ग सौंदर्य च प्रचंड लाभलेला आहे. साधीभोळी माणसं, मधा पेक्षा गोड नाती. नशीब लागत कोकणात जन्म घेयाला. 🌴🌴🏝️🏝️🥰🥰
खरं तर कोंकण प्रांत हा खूप मोठा प्रदेश आहे, हा कोंकणी प्रांत महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, कोकण हा प्रदेश दक्षिण गुजरात मध्ये वलसाड जिल्ह्यातून सुरू होऊन, वापी, आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण गोवा, कर्नाटकातील कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापुर, उडुपी, मंगळूरू हे जिल्हे व प्रांत करून, उत्तर केरळमधील कासारगोड या जिल्ह्यापर्यंत वसलेला आहे, तुम्ही या संपूर्ण प्रदेशाचा नीट अनुभव घ्याल तर संपूर्ण कोंकणी माणसांची (गुजरात ते केरळ पर्यंतच्या) भाषा, बोली, शैली, राहणीमान, आहार, विचार, विहार , संस्कृती, संगीत, वातावरण, हवामान, शेती, पिके, सण, उत्सव, भौगलिक रचना या इत्यादी गोष्टी काय फार काही वेगळ्या नाहीत, फक्त ज्या त्या प्रदेशातील कोंकणी भाषेवर त्या त्या राज्यातील भाषेचा प्रभाव आढळतो, जसे की महाराष्ट्रातील कोकणी भाषेवर मराठी चा प्रभाव, कर्नाटकातील कोंकणी भाषेवर कानडीचा पगडा आपल्याला आढळून येतो, हा संपूर्ण कोंकण प्रदेश, कोंकण म्हणजे एकंदरीत सागरी किनारा व सह्याद्री पर्वतरांगांच्या मधला प्रदेश, कोकणाला अद्भुत निसर्गाचे वरदान लाभलेले आहे, इथे वेगवेगळ्या खळाळनाऱ्या नद्या, झरे, ओढे, झाडी, डोंगर, धबधबे, किल्ले, किनारे, उद्याने, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घाट, राजवाडे, इत्यादी ठिकाणे तुम्हाला येथे पहावयास मिळतील, तांदूळ (भात), आंबा, केळी, फणसं, नारळ, सुपारी, काजू, करवंद, चिक्कू, नाचणी हे इत्यादी येथील प्रमुख पिके व बागा, व काजूची भाजी, फणसाची भाजी, घावणे, आंबोली, सोलकढी, उकडीचे मोदक, तांदळाच्या भाकऱ्या, आमरस, हे इत्यादी येथील प्रसिध्द खाद्यपदार्थ, येथील खाद्यपदार्थांतील एक वैशिष्ट्य म्हणजे असे की इथल्या बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये नारळाचा व नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, लाल माती (लाल मृदा) ही सुद्धा बहुधा कोकणातच आढळते. पावसाळ्यामध्ये कोकण म्हणजे जणू स्वर्गच, सगळीकडे हिरवीगार वनराई, डोंगरांवर ढग खाली आलेले, आल्हाददायक वातावरण व जिथे पहावे तेथे हिरवाई, आमराई व धबधबे दिसतील, याचा तुम्ही अनुभव जीवनात घेतलाच पाहिजे. या कोंकण भूमीला साक्षात श्री भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं आहे असे म्हटले जाते, शेवटी, एवढंच म्हणील, येवा कोंकण आपलाच असा…🏞️🏝️🌴🌳🌿🍀☘️🛤️🛣️🏕️🛖⛱️🥭🥥🥗🍲🥘✨🌟🙌🚩🕉️🛕
Khupch sundar gana! Amazing cinematic shots! .. Ha video baghun I was so surprised to know that Sidhant Sarfare is a brilliant director too!! Amazing job by the whole team!
Must Watch Draupadi Creations New Song "Gajali Halad" th-cam.com/video/Jj7c1SmN4hk/w-d-xo.htmlsi=oS-S5VJVkgamhL0o
❤😊
😊L😊ll😊l😊l😊l😊😊😊😊😊😊😊😊😊l😊l😊l😊😊ll😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@specialmenu4871
P😮934@@specialmenu4871
Àà
Forever a Kokan fan ♥️ Proud to be a part of this beautiful project. I hope you like this song and make it reach more people.
येवा कोंकण आपलाच आसा ❤
💗🌴
मराठी भाषा वापरा.
मराठी मध्ये बोला ताई
आपला आवाज पण खूप छान आहे
"जन्म कोकणातला, गतजन्मीची पुण्याई" हि ओळ थेट काळजाला भिडते.❤️
Correct
Ho kharch
शहारे येतात अंगावर
Ho kharach
True
मी मुळाचा कोकणातला नाही पण का कुणास ठाऊक एक वेगळंच नातं जोडलं गेलंय माझं कोकणा सोबत.. आणि स्वतःला कोकणी असल्याचं समजतोय... नक्कीच पुढचा जन्म कोकणात व्हावा हिच इच्छा आहे..
माझ पन same अस झालंय
मिया खुद कोकणातला दोडामार्ग माहेर सांवतवाडी सांसर
Mi pn pan te janm ekach ahe bhai
मनातलं बोललास दादा ♥️😘
Same here..
ठाणे - मुंबई - रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग हाच आपला कोकण ❤️ गर्व आहे कोकणवासी असल्याचा 🥰
Palghar pn include houde👍👍👍
खरं तर कोंकण प्रांत हा खूप मोठा प्रदेश आहे, हा कोंकणी प्रांत महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, कोकण हा प्रदेश दक्षिण गुजरात मध्ये वलसाड जिल्ह्यातून सुरू होऊन, वापी, आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण गोवा, कर्नाटकातील कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापुर, उडुपी, मंगळूरू हे जिल्हे व प्रांत करून, उत्तर केरळमधील कासारगोड या जिल्ह्यापर्यंत वसलेला आहे, तुम्ही या संपूर्ण प्रदेशाचा नीट अनुभव घ्याल तर संपूर्ण कोंकणी माणसांची (गुजरात ते केरळ पर्यंतच्या) भाषा, बोली, शैली, राहणीमान, आहार, विचार, विहार , संस्कृती, संगीत, वातावरण, हवामान, शेती, पिके, सण, उत्सव, भौगलिक रचना या इत्यादी गोष्टी काय फार काही वेगळ्या नाहीत, फक्त ज्या त्या प्रदेशातील कोंकणी भाषेवर त्या त्या राज्यातील भाषेचा प्रभाव आढळतो, जसे की महाराष्ट्रातील कोकणी भाषेवर मराठी चा प्रभाव, कर्नाटकातील कोंकणी भाषेवर कानडीचा पगडा आपल्याला आढळून येतो, हा संपूर्ण कोंकण प्रदेश, कोंकण म्हणजे एकंदरीत सागरी किनारा व सह्याद्री पर्वतरांगांच्या मधला प्रदेश, कोकणाला अद्भुत निसर्गाचे वरदान लाभलेले आहे, इथे वेगवेगळ्या खळाळनाऱ्या नद्या, झरे, ओढे, झाडी, डोंगर, धबधबे, किल्ले, किनारे, उद्याने, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, जंगले , घाट, राजवाडे, इत्यादी ठिकाणे येथे तुम्हाला पहावयास मिळतील. शिवाय, तांदूळ (भात), आंबा, केळी, फणसं, नारळ, सुपारी, काजू, करवंद, चिक्कू, नाचणी हे इत्यादी येथील प्रमुख पिके व बागा, व काजूची भाजी, फणसाची भाजी, घावणे, आंबोली, सोलकढी, उकडीचे मोदक, तांदळाच्या भाकऱ्या, आमरस, हे इत्यादी येथील प्रसिध्द खाद्यपदार्थ, येथील खाद्यपदार्थांतील एक वैशिष्ट्य म्हणजे असे की इथल्या बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये नारळाचा व नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, लाल माती (लाल मृदा) ही सुद्धा बहुधा कोकणातच आढळते. पावसाळ्यामध्ये कोकण म्हणजे जणू स्वर्गच, सगळीकडे हिरवीगार वनराई, डोंगरांवर ढग खाली आलेले, आल्हाददायक वातावरण व जिथे पहावे तेथे हिरवाई, आमराई व धबधबे दिसतील, याचा तुम्ही अनुभव जीवनात घेतलाच पाहिजे. या कोंकण भूमीला साक्षात श्री भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं आहे असे म्हटले जाते, शेवटी, एवढंच म्हणील, येवा कोंकण आपलाच असा…🏞️🌳🌿🍀☘️🛤️🛣️🏕️🛖⛱️🥭🥥🥗🍲🥘✨🌟🙌🚩🕉️🛕
महाराष्ट्रचा दागिना म्हणजे कोकण , महाराष्ट्राचे खरे सौदंर्य म्हणजे कोकण , महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा , रूढी , आपुलकी , गाव -गावकरी , यांचे रूप म्हणजे कोकण. निसर्गासोबत-जेवणातील वैशिष्ट्य म्हणजे कोकण. आजही आम्ही कोकणचो असा असं ऐकलं की ह्रदय भरून येणं म्हणजे कोकणं. ❤❤❤❤ #I_Love_Kokan. ❣️
कोकणातील जवळजवळ सर्व घटकांचा समावेश असलेला परिपूर्ण व्हिडीओ. सोबत सुंदर lyrics आणि गाणं अप्रतिम ❤. सर्व बालपण डोळ्यासमोरून जातं हा व्हिडीओ पाहताना.
कितीदा तरी हे गाणं मी पहाते आणि प्रत्येक वेळेस हे गाणं बघताना मी माझ्या कोकणाची सैर करून येते जणू ...व्वा ! शब्द नाहीत या अप्रतिम, सुरेल गाण्यासाठी.....👌👌👌
कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान, कोकण म्हणजे मराठी माणसाचा अभिमान ❤️❤️❤️
कोकणातली माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी
गाणं ऐकून कोकणात जाऊन आल्यासारखं वाटलं....खूप छान...
खूप खूप धन्यवाद ❤️😇🥰
जन्म जरी कोकणात झाला नाही तरी पण माहीत आहे जगामध्ये एकमेव स्वर्ग म्हणजे कोकण ❤️🌊✨🌲🌿
जेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा आम्हाला कोकणच महत्त्व नाही समजलं पण काम गाव सोडून आलो तेव्हा त्याच महत्त्व समजलं आम्हाला अभिमान वाट आम्ही कोकणकर आहोत
पुन्हा या... कोकणात आता आपली हक्काची भाकरी वाट बघते आहे.
💯♥️
शब्दांचा किमयागार.. म्हणजे गीतकार.. ❤️
बालपण डोळ्यासमोर तरळले.. विलोभनीय दृश्य.. प्रत्येक फ्रेम मध्ये डोळ्यात गोड आसू आणि गालावर अलगद हसू....
क्या बात है.. मस्तच..!! पूर्ण टीम ला मनापासून शुभेछ्या.. 🙂❤️👌👍
खूप खूप आभार ❤️😇🥰.असाच प्रेम करत रहा.आणि व्हिडियो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा❤️🥰😇. खूप छान वाटलं तुमचा प्रतिसाद बघून 🙏🥰😇
#kokankokan
अप्रतिम व्हिडिओ
सुंदर गीत
सुदर सादरीकरण
कोकणातील गाव जसा असतो तसाच दाखवला आहे त्यामुळे खूप आवडला
नातू आणि आजीची भेट यामध्ये तर डोळ्यात नक्कीच पानी तरळल😢😢
धन्यवाद👌👌
पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
खूप खूप आभार ❤️😇🥰. असाच प्रेम करत रहा खूप छान वाटत.❤️🥰😇🙏
काय ते गाणं
काय ते आपल कोकण
काय ते आपल्या कोकणचे सोंदर्य
सगळं एकदम. ओक्के 🥳😍❤️❤️💥🏞️🌄🌈🌍
😘😘😘❤️❤️❤️😍❤️😘❤️🌾🌲🌴🌴
Kokan is always super 🤗♥️
या गाण्यामधील एक एक शब्द कोकणी
माणसाच्या भावना आहेत .खरचं तुमच्या
गाण्यात दम आहे. महाड वरून प्रेम !❤️
जन्म कोकणातला गतजन्माची पुण्याई...ही ओळ ऐकली आणि डोळ्यातून पाणीच....मन प्रसंग करणार गाणं... थेट गावात जाऊन बसलो अस झाल
Exactly bhau ✨❤️
जन्म कोकणातला गतजन्माची पुण्याई... ही ओळ काळजाला भडली राव ❤️✨
या गाण्यात एवढी जादू आहे की ते माणसाला थेट कोकणात तर नेतेच पण हृदयाला त्यात गुंतवून ठेवते. Desperately waiting for new mesmerizing song also waiting for watching your live concert on international platform. All the best. Thank you very much.
Thank you very much
गाण्याची प्रत्येक ओळ वेगळी पण तेवढीच आकर्षक. शब्दातीत.
🥰❤🥰🥰❤🥰
@@sunilmalivlog खूप खूप धन्यवाद कोकणातील हे हिरे शोधून लोकांपर्यंत पोहोचविल्याबाबद्दल. Hidden treasure of kokan.
सहा मिनिटाच्या या गाण्यामध्ये मी माझे अख्ख गाव फिरून आले पुन्हा एकदा....😍❤️
मी मूळचा मराठवाड्यातील ...पण या वरशी रायगड मधील रेवदंडा ठिकाणी 3 दिवस मुक्काम होता मी माझे मित्र आणि खुप अनुभव घेतला खूपच प्रेमळ आहे राव हि माणसे. आम्हाला अप्पा नावच एक व्यक्ती भेटला जणू अस वाटल आपल्या कोणी रक्ताची नाते असेल अस भास झाला
...आणि आम्हाला पूर्ण कोकण परिसर पहायला मिळाल खुप खुप धन्यवाद मानतो आम्ही ..की माझ्या महा राष्ट्र मद्य असलेला निसर्ग सुंदर कुठ नाही मिळणार ...माहित नाही परत कधी एनार पण झालेले ट्रीप अविस्मरणीय राहिलं ....जय जिजाऊ जय शिवराय.......
जिवंतपणी स्वर्ग लाभण्यासाठी कोकणातच यावं लागेल ❤️❤️🤩🤩 जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई 🥺🥺❤️❤️❤️ आताच गावावरून आले ❤️ डोळे भरून येतात हे song ekl ki🥺❤️❤️❤️
काही लोकं मेल्यावर स्वर्गात जातात आणि काही लोकांचा जन्मच स्वर्गात होतो 😍
अप्रतिम 😍😍😍😍 तुमच्या गाण्यातलं कोकण हे खरंच स्वर्गाहून सुंदर आहे..एवढं अप्रतिम गाणं आमच्या पर्यंत घेऊन आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, संपूर्ण टीम ने किती जीव ओतून मेहनत केलीय ते या गाण्यातून दिसून येतं आणि सिद्धांत भाई एवढं भारी दिग्दर्शन करून तू आम्हाला अजून एक सुखद धक्का दिलायस. 👌👌👌👌पुढील project साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा..👍💐💐💐
खूप खूप धन्यवाद ❤️😇🥰 असाच प्रतिसाद मिळत राहो आणि गाणं ही जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा. खूप छान वाटलं कमेंट वाचून. ❤️😇🥰
Prtyek goshtitle perfection , detailing , ganyache lyrics , chal, casting , sarv mhanje sarvach apratim. Konti kamtarata Shodhun hi kuthe sapadat nahi asa dekhana project.
Ek konkani manus nakkich abhimaan wyakt karel.
Great..... Absolutely great .
Heart touching songs ♥️kokni mansa samju saktat
शिक्षणाच्या निमित्ताने चार वर्ष कोकणात चिपळूणात होतो आणी आयुष्यभरासाठी कोकणाषी नाळ जोडुन आलो..
खरंच कोकण कोकणातली माणसं खुप सुंदर आहेत..
स्वर्ग बघीतला नाही पण नक्कीच कोकणाहूण कमी नसेल..❤❤
आम्ही चिपळूणकर..❤️
परदेशात राहूनही हे गाणं ऐकलं की परत कोकणात घरी आल्यासारखं वाटत 🌹🌹🌹🌹🌹
जन्म कोकणातला... गत जन्मीची पुण्याई!!!!!!उर भरून येतो. कोकण स्वर्ग 😍😍😍
खरंच खूप छान आहे कोकण
Amazing cinematography ♥️
Sglya aathvni part aalya
Proud to be a kokani ♥️
धन्यवाद ❤️😇🥰🙏.कोकणी🤘❤️
मी कोकणचे नाही, नगरी आहोत, पण कोकणचे गाणी, तिथल्या प्रथा परंपरा, सॅन साजरे करन्याची पद्धती, भाषा, देव देवळे , आदी गोष्टी पाहून वेगळीच मजा येते, भारी वाटते...
आंनद वाटतो ,आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या रूढी -परंपरा- भाषा-विविधता आहे
जय महाराष्ट्र
नशीब लागत कोकणात जन्म घ्यायला❤🌍..
जन्म कोंकणातला गतजन्माची पुण्याई.... खर आहे
काय गान आहे भाई अंगावर काटा आला ❤❤😢😊
कोकणांतली मज्ज़ा कुटे शोधून पन मिळणार नाही😇💛
नाशिब लागत कोकणांत जन्मं घ्यायला✌️✌️✌️😎
खूप खूप भारी आहे song खरच गावाकडच्या सगळ्या आठवणी परत ताज्या झाल्या❤❤❤
3:44 felt it, आजी😢😢💛💛💛 Soulful song👌👌👌
Great guys🔥🔥😍😍😍
❤️ .धन्यवाद ❤️😇🥰
😍🙏❤️आपल्या कोकणावर खुपच मस्त गांण
बनवल आहे कोकणाची आठवण आली हे गाण ऐकून मुंबई च्या
लोकांना कोकणाची आठवण करून दिली म्हणून खुप चांगल वाठल
😍🙏❤️धन्यवाद व मंडळ आभारी तुमचे खुप खुप अभिनंदन 🙏❤️😍 congratulations❤️🙏😍
खूप खूप धन्यवाद ❤️😇🥰. धावपळीच्या जीवनात चाकरमान्यांना दिलासा 😅. शेवटी एकच हेतू होता गाण्यातून कोकण दाखवायचं. 😇🥰❤️🙏
Manus mumbait gela mhanje Mumbai ha hot nahi he hi ek mhatvacha aahe....
अख्ख आयुष्य दाखवलं यार यातून ... 😣😣😣❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🙌🏻 पहिल्यांदा आपल्या कोकणाबद्दल इतकं सुंदर जिवंत शब्दात कुणी मांडणी केली असेल तर ते तुम्ही .... अप्रतिम .... #from Ratnagiri ( कोकण ) ❣️❣️❣️❣️😘
धन्यवाद तुमच्या अशा प्रेमा साठी असच तुमच प्रेम विडिओ share करून दाखवा
धन्यवाद ❤️🥰😇. असच प्रेम करत रहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ❤️
मी लय नशीबवान असय माझो जन्म कोकणात झालो.काय सांगु माझ्या कोकणातली माणसं आणि प्रेमळ असलेली माणसा आणि मला पेक्षा गोड असलेली नाती सांगु माझ्या कोकणातली गंमत आणि प्रेमळ असलेली माणसा आणि मधा पेक्षा गोड असलेली नाती. माझी मालवणी भाषा तर लयच भारी💯🥰😍
कोकण म्हणजे जणू स्वर्गात राहिल्या सारखे वाटते. मी कोल्हापूर चा आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा ही स्वर्ग सुखाची दारे आहेत. #कोल्हापूर #रत्नागिरी #सिंधुदुर्ग - सुमित टेके, कोल्हापूर, महाराष्ट्र.
मस्त बनवली आहेस वीडियो खरंच् आपलं कोणक किती छान आहे ते फक्त कोकणी लोक समजू शकतात
खूपच भारी सॉग आहे😍 अगदी कोकणात गेल्याचा फिल आला💖 खरच खूप गर्व वाटतो कोकणी म्हणून जन्माला आल्याचा🌴🌍🌈😉
I can feel the vibe. I was smiling and crying while watching entire video. I just loved it. This is how Kokan actually looks like.♥️
मन भरून आलं... सगळं सुंदर चित्रीकरण केलं आहे.. आणि गाणं सुद्धा उत्तम 👍 ❤️ खरचं. जन्म कोकणातला.. गतजन्मीची पुण्याई...
इतकं सुंदर गाणं. अगदी कोकण डोळ्यासमोर उभा राहील. This song is one of my favourite ❣️
खरच ज्यांनी कोणी ही संकल्पपणा व्हिडिओ मध्ये उतरवली ना त्यांना खरच हॅट्स ऑफ...
एकूण एक गोष्ट एकदम मस्त दाखवली आहे ❤️
चिपळूण ❤️
जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई ही ओळ काळजात भिडली😘😘😘👌👌👌
खूप छान कोकण 👌🏻❤️❤️
देवाला प्रार्थना करतो की पुढचा जन्म कोकणात मिळू दे. 🙏🏻
नक्कीच मिळेल. खूप खूप धन्यवाद ❤️🥰😇
❤️❤️❤️
जन्म कोकणातला गत जन्मी ची पुण्याई
ओळ ऐकल्यावर डोळ्यातून पाणी च येतो ,किती वेळा पण ऐकली तरी🙂😊
लहान असताना साने गुरूजी यांचे ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचलं तेव्हा कोकणा विषयी कुतूहल निर्माण झालं आणि त्यानंतर किल्ला पिक्चर पहिला तेव्हा कोकणच्या प्रेमात पडलो. ❤️
जन्म कोकणातला गतजन्मीची पुन्याई... एक नंबर वाक्य.. 😍😍😍😍😍
Bhau ek no video balpan athvla ♥️ अभिमान आहे कोकणकर असल्याचा ♥️🙌🏻
मी कोकणी आहे त्यामुळे मी स्वताला भाग्यवान समजते की मी कोकणात जन्मले
डोळ्यात पाणी आलं.. खूपच छान love konkan ❤❤
Ganyat jaadu ahe hya. as vatat gavi jaun sthaik vhav kayamswarupi
Tuz gav kont tai mi lanja mde rahte
Videography was next level- from drone shots to perfect slomos 🔥🥇
खूप खूप धन्यवाद ❤️😇🥰
नुकताच कोकणात जाऊन आलो, असली प्रेमळ लोकं जगात कुठे नाहीत.
मी पण जाऊन आलोय
मी लहान ची मोठी कोकण मधे झाली पण आता जॉब साठी बाहेर आली आहे . हे गाणं ऐकलल्यावर मला माझ्या गावाची खुप आठवण येते गावी जायचं मन करत 🥺. मी आता जॉब सोडून माझ्या कोकण मधेच राहणार आहे खरच म्हातात लोक कोकण स्वर्ग आहे कोकण मधे राहत होतो तेंव्हा समजल नाहीं पण आता खरच खुप आठवण येत आहे 🌴🌺
अप्रतिम... कोकणचे हुबेहूब वर्णन गाणं ऐकताना जाणवत.कोकण पहायला सुद्धा भाग्य लागते 👌
Eka ganyat sapurna kokan dakhavla ani gayla ahe ......❤️ dolyat pani aley aapoaap video baghun 🥲........khup sundar video creation ani khupach sundar song and lyrics 👌🏻
अप्रतिम song , Illustration , Colors ,Costume Great performance by all...🥰🤞
Congats all team...💐💐💐
खूप खूप धन्यवाद ❤️😇🥰
Kiti mehnat ghetali aahe tumhi sarvanni! Salam!
Me pan Palghar chi. Mhanaje kokanich. Pan khara kokan anubhayach tar Ratnagiri aani pudhech...
Magachya athavadyat jaun aalo aamhi Malavan aani Ratnagiri la. Amhala sagale hasatat ki dar varshi tumhi tithech ka jata. Ekda tya lal matila pay lagle ki ha prashna padat nasato!
Tumhala Shubhechha pudhachya watachali sathi 🎉
कोकण दिसतो, कोकण कळतो, कोकण जाणवतो, कोकण भावतो...☺❤
दंगा केलाय मित्रा! संकल्पनेला मिळालेलं मूर्त स्वरूप पाहिलं की प्रेमात पडायला होतं. काही दिवसांतच लाखो व्ह्यूजचा टप्पा गाठेल हे गाणं. खूप शुभेच्छा!❤
खूप खूप धन्यवाद ❤️😇🥰. असा प्रतिसाद मिळाला तर यश दूर नाही. ❤️😇🥰🙏
कोकण खरंच खूप सुंदर आहे .माझा जन्म पण कोकणातला . तळकोकणातला .अगदी पावलो पावली सौंदर्य ,डोळे दिपवून टाकणारे .,पण सध्या कोकणात वडिलोपार्जित इस्टेटीवरून चालू असणारे भावंडामधील वाद ,आणि त्यावरून चालणाऱ्या करण्या करतुटी फार वाईट ..त्यामुळे काळजात त्याच्या भरली शहाळी ह्या वाक्क्याला नक्कीच खूप तडा जातो ..आणि मनापासून माझ्या देवभूमी बद्दल वाईट वाटते . क्षमा असावी पण सत्य आहे.
Lyrics says it all ❤kokan is blessing and being kokani is next level blessing 💯song deserves 1M
गाणं खूप छान आहे अप्रतिम त्यात फोटोग्राफी एकदम मस्त पूर्ण कोकण दर्शन केलंत ताई सारख बगाव अस गाणं आहे
कोकण काय असत ना ते कोकणात आल्याशिवाय कळत नाही.आमचा कोकण स्वर्ग आहे.
मी कोल्हापूरचा आहे तरी मला हे गाण ऐकून कोकणाबद्दल आपलस वाटतं .
गणपतीपुळ्याचं दर्शन कोकण ❤
जन्म कोकणातला, गतजन्माची पुण्याई❤♾️
As a South Indian but born & brought up in Maharashtra i wud say Marathi music in today's time bring sooooooooooooo much calmness to ur soul 🙏❤️❤️❤️❤️❤️
आज पर्यंत ऐकलेल सर्वात सुंदर गाणं...❤❤
जन्म कोकणातला गत जल्मीची पुण्याई हे शब्द थेट काळजाला भिडले❤️
I am from malvan and right now, in Lucknow, around 2000 kilometers away. Tears filled my eyes as I watched this video, I felt it so deeply. I miss my home! 🥲
दादा अहो हता मराठीत सांगला अस्तास तर वाचताना आमचे डोळे पण भरून ईले असते अहो😊
@@vaishnavi_bijam_28 kashak re barkya. Tuka english samajna nay ky?
Malvani asa mag Lucknowak kite gela?
@@ketankulkarni7938 government job railway
जिवंत राहून स्वर्गाचा अनुभव घेयाचा असेल तर नक्की कोकणात या.स्वर्गाहून सुंदर आमचे कोकण.परशुरामांची पुण्य भूमी. कोकणाला निसर्ग सौंदर्य च प्रचंड लाभलेला आहे. साधीभोळी माणसं, मधा पेक्षा गोड नाती. नशीब लागत कोकणात जन्म घेयाला. 🌴🌴🏝️🏝️🥰🥰
घरातून बाहेर पडल्यावर आता कोकणाच महत्व कळल प्रत्येक दिवशी कधी परत घरी कोकणात जातोय असं वाटत
😥😥😥
एकदा तरी जायचंय कोकण.....स्वप्न आहे नक्की पूर्ण करू.......✨❤️✨❤️✨❤️✨❤️
कधीही या कोकनात स्वागत आहे आपल 🙏🙏
Me Chiplun la rhavtay mazya ghari yeva rhavuk❤
Nakkich😊😊😊
कोण कोण माझ्या सारखं कोकणात लाल परी ने प्रवास करताना हे गाणं ऐकतोय 😍❤️🎧
मिया
लोक देशी विदेशातून कोकण पाहायला येतात आणी आम्ही भाग्यवान आमचा जन्मच कोकणात झाला💥❤️❤️🌍💙💚
I’m a Mangalorean also proud to be a part of Konkan
Me tar devala sangto phudcha janma dilas tar tho sudha konkanath ach de ❤ Hoy re maharaja 🙏✨
मी सातारचा आहे पण माझा जन्म चिपळूण मधला आहे पण मस्त वाटत कोकण❤️❤️❤️
खरं तर कोंकण प्रांत हा खूप मोठा प्रदेश आहे, हा कोंकणी प्रांत महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, कोकण हा प्रदेश दक्षिण गुजरात मध्ये वलसाड जिल्ह्यातून सुरू होऊन, वापी, आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण गोवा, कर्नाटकातील कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापुर, उडुपी, मंगळूरू हे जिल्हे व प्रांत करून, उत्तर केरळमधील कासारगोड या जिल्ह्यापर्यंत वसलेला आहे, तुम्ही या संपूर्ण प्रदेशाचा नीट अनुभव घ्याल तर संपूर्ण कोंकणी माणसांची (गुजरात ते केरळ पर्यंतच्या) भाषा, बोली, शैली, राहणीमान, आहार, विचार, विहार , संस्कृती, संगीत, वातावरण, हवामान, शेती, पिके, सण, उत्सव, भौगलिक रचना या इत्यादी गोष्टी काय फार काही वेगळ्या नाहीत, फक्त ज्या त्या प्रदेशातील कोंकणी भाषेवर त्या त्या राज्यातील भाषेचा प्रभाव आढळतो, जसे की महाराष्ट्रातील कोकणी भाषेवर मराठी चा प्रभाव, कर्नाटकातील कोंकणी भाषेवर कानडीचा पगडा आपल्याला आढळून येतो, हा संपूर्ण कोंकण प्रदेश, कोंकण म्हणजे एकंदरीत सागरी किनारा व सह्याद्री पर्वतरांगांच्या मधला प्रदेश, कोकणाला अद्भुत निसर्गाचे वरदान लाभलेले आहे, इथे वेगवेगळ्या खळाळनाऱ्या नद्या, झरे, ओढे, झाडी, डोंगर, धबधबे, किल्ले, किनारे, उद्याने, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घाट, राजवाडे, इत्यादी ठिकाणे तुम्हाला येथे पहावयास मिळतील, तांदूळ (भात), आंबा, केळी, फणसं, नारळ, सुपारी, काजू, करवंद, चिक्कू, नाचणी हे इत्यादी येथील प्रमुख पिके व बागा, व काजूची भाजी, फणसाची भाजी, घावणे, आंबोली, सोलकढी, उकडीचे मोदक, तांदळाच्या भाकऱ्या, आमरस, हे इत्यादी येथील प्रसिध्द खाद्यपदार्थ, येथील खाद्यपदार्थांतील एक वैशिष्ट्य म्हणजे असे की इथल्या बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये नारळाचा व नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, लाल माती (लाल मृदा) ही सुद्धा बहुधा कोकणातच आढळते. पावसाळ्यामध्ये कोकण म्हणजे जणू स्वर्गच, सगळीकडे हिरवीगार वनराई, डोंगरांवर ढग खाली आलेले, आल्हाददायक वातावरण व जिथे पहावे तेथे हिरवाई, आमराई व धबधबे दिसतील, याचा तुम्ही अनुभव जीवनात घेतलाच पाहिजे. या कोंकण भूमीला साक्षात श्री भगवान परशुरामांनी निर्माण केलेलं आहे असे म्हटले जाते, शेवटी, एवढंच म्हणील, येवा कोंकण आपलाच असा…🏞️🏝️🌴🌳🌿🍀☘️🛤️🛣️🏕️🛖⛱️🥭🥥🥗🍲🥘✨🌟🙌🚩🕉️🛕
Ho ना भाऊ अगदी खरं बोलतो तू ❤
धुळे जिल्ह्यातील साक्री नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणी नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाना या तालुक्यांचा ऊल्लेख राहिलाय.
@@vijayendrasinggirase6439 हे तालुके कोकणात येत नाही भाऊ...
सुंदर वर्णन
खूप छान discriptive कोकणाची माहिती मिळाली वाचून... धन्यवाद 👏🙏
😍Konkankar💞💞💞
कोकणी 😌🌴💚❤️😇
@@DraupadiCreations konkan💞💕
1 no. Song ahe , ikun as vtt ki atta gvi jav Ani je je song mdhe dhkhvl gely te te amhi kely Ani aj te khup miss kartoy .... Mla khup avdl he sang
4:59 ची ओळ म्हणजे आयुष्यात आमचे पूर्ण झालेले पहिले स्वप्न.. ❣️कोकणकर
मी महिन्यातून किमान एकदा तरी गणपतीपुळे ला येतोच ❤😇 आयुष्यात जर दुःखी आसाल तर एकदा कोकण फिरून या ❤ आयुष्य नवीन मिळाल्या सारखं वाटत ❤️😇
पृथ्वीवरील स्वर्ग हे कोकण, देव दैवतांचे सहवास कोकण...❤
गाण ज्यांनी बनवलंय ना त्याना खूप खूप आशीर्वाद क्षणात अस वाटल गावीच आलोय सगळं क्षणार्धत गावी पोचलो
Khupch sundar gana! Amazing cinematic shots! .. Ha video baghun I was so surprised to know that Sidhant Sarfare is a brilliant director too!! Amazing job by the whole team!
Ek no video song ahe kharach....baghtach as vatt koknat trip kadhavi ani kahi divas tithech ghalvave....kharch khup mast🙌❤️😊
सणांचा कोकण प्रथांचा कोकण❤✨🌴
जन्म कोकणातला गत जन्मिची पुण्याई ......अंगावर शहारे येतात गावाची आठवण करून दिली 🙏🙏🙏
कोकण म्हणजे खरच हा स्वर्ग आहे 😘🚩🚩🚩
खूपच छान... कोकणातील असल्याचा अभिमान वाटतो....
One of the best song I have ever heard...salute to team who had made such precious piece 💗
Hats off to videography 👌🏻💯 no other video could ever do justice to this song.
Kahi lokha melyavar swargat jatat
Pan amhi adhich swargat janma ghetlay
Love from alibag
अभिमान आहे मी कोकणी असल्याचा ....🌎❤️🌴
Roj sakali uthun aikte mi song
Khup bhari vatt
Sagli gavchi majja aatavte
Ganpati bappa kadhi yetoy aani aamhi gavi jatoy.
खूप छान..😍 पुन्हा पुन्हा बघू वाटतं गाणं.
2:41 next level tuning
Amazing work guys 😍😍🔥🔥
धन्यवाद ❤️😇🥰
देवाला एकच मागणं आहे पुढचा जन्म कोकणात च दे ❤😍😍😍
I'm maithili (Bihar ), born and brought up in west bengal ..love this beautiful konkan. My love is from there.