Ila Bhate on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 593

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 ปีที่แล้ว +108

    ईला भाटेंना बघून नेहमीच प्रसन्न वाटतं. गोड हळूवार हास्य, एक वेगळा कानाला गोड वाटणारा आवाज, अप्रतिम भूमिका.... खूप सुंदर ❤❤❤

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 ปีที่แล้ว +28

    प्रसन्न व्यक्तिमत्त्व, कुशल अभिनेत्री, अतिशय गोड आवाज इला भाटे सगळ्यां च्या आवडत्या अभिनेत्री आहे. सिनेसृष्टी त इतक्या शालिन, सौम्य कलावतं भेटणं कठिण आहे. 😊☺👌

  • @madhavipatil7340
    @madhavipatil7340 ปีที่แล้ว +39

    तरुणपणाचा फोटो हा व्यक्तीचा
    असतो आणि प्रौढ वयातील फोटो
    हा व्यक्तिमत्त्वाचा असतो...🚩☀️🌈

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 ปีที่แล้ว +22

    अत्युत्कृष्ट मुलाखत, सक्षम अभिनेत्री आणि शास्त्र शुध्द विचार, भूमिकेशी समरस होणे, विद्वत्ता पूर्ण विवेचन, इला ताई तुला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @pradnyakamat8265
    @pradnyakamat8265 ปีที่แล้ว +7

    खूप छान मुलाखत. इला ताईंची असंभव आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेतली भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 ปีที่แล้ว +14

    जोरदार व्यक्तिमहत्व..... अतिशय हुशार अभिनेत्री..... ईला भाटे माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे.. धन्यवाद सुलेखा ताई तुमचे तुम्ही ही मुलाखत घडवुन आणली

  • @salluinmumbai
    @salluinmumbai ปีที่แล้ว +13

    इला ताई म्हणजे सुशिक्षित आणि सूसंस्कृत तितक्याच पाय जमिनीवर असलेल्या अभिनेत्री. एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये रंगवलेली घनाची आई तितकीच साधी काळजी करणारी अजूनही लक्षात आहे. मस्त मुलाखत.

  • @mansideshpande5177
    @mansideshpande5177 ปีที่แล้ว +11

    ईला ताई तुम्ही dr म्हणून पण खूप shoblya असत्या. .. हुशार. .. Soft spoken and beautiful doctor 👍👌

  • @gadgilsnest408
    @gadgilsnest408 ปีที่แล้ว +16

    Excellent....as always. Ila Bhate, your simplicity with depth of your own character adds to your grace.
    तेजस्वी व ओजस्वी इला भाटे

  • @SantoshPawar-yx1co
    @SantoshPawar-yx1co ปีที่แล้ว +26

    प्रसन्न आणि घरंदाज व्यक्तिमत्त्व. त्यांच्या पूर्वजांनी केलेलं कार्य ऐकून अजून आदर वाढला. त्यांना बघून, ऐकून खूप आनंद झाला...🙏

  • @prajaktakulkarni198
    @prajaktakulkarni198 ปีที่แล้ว +9

    इला ताई ...यशाच्या प्रसिद्धिच्या शिखरावर असताना नम्रपणे आपला प्रवास वर्णन करणार्‍या गोड गुणी अभिनेत्री ❤❤
    आजच्या काळातील कणभर यशाने मी मी करणार्‍या कलाकारांनी इला ताईंचा आदर्श नक्की घेतला पाहिजे😊
    धन्यवाद दिल के करीब❤

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 ปีที่แล้ว +2

    ईला भाटे, मी तुमचे फक्त दोनच सिरियल पाहिलो। सुबोध भावे ची आई आणी आता आई कुठ काय करते। तुमच्या एक्टिंग मध्ये दैवी देणगी आहे।
    मृदु आवाज, डायलॉग बोलण्याची पद्धत, प्रेक्षकांना आपलस करून घेण्याची ताकद ही तुमच्या अभिनयाची झलक पाहुन, मन प्रसन्न होते. वाऽह खुपच छान. जय हिंद !

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    फारच सुंदर अभिनय!👌

  • @nitingram6452
    @nitingram6452 ปีที่แล้ว +12

    Ilaji is one of the finest actress in Marathi film industry.The way she presents herself in any act is always being a great opportunity watching her as a viewer.Very pleasant and delgant individual.I like very much to watch her in every role she plays.Thanks Sulekhaji bringing her in front of us in this broad form.

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 ปีที่แล้ว +6

    वा! खूप खूप धन्यवाद.इतकी अनपेक्षित आनंदाची बरसात.वैशाखातील उन्हाळी तलखिला अमृत कोकम(कोकम सरबत)चा उतारा.अक्षय तृतीयेला चैत्रगौरीची सांगता झाली तरी तुमच्या मार्फत त्या घरी येणार असेचवाटते.हा स्नेह वृद्धिंगत होवो ही मनोकामना.

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 ปีที่แล้ว +10

    My all time favorite, very sweet and down to earth always.
    Great actress 🙏

  • @VasuudhasKitchen
    @VasuudhasKitchen ปีที่แล้ว +10

    इला भाटे
    तुमचा चेहरा खरच सात्विक आहे.
    इतक्या उशिरा करिअर सुरू होणे आणि आसपासच्या माणसांनी ते शिकवणे व हे सर्व आता कबूल करणे कि मला हे काही कळत नव्हते हे ही खुप मोठे आहे.
    अजूनपर्यंत कधी यांची मुलाखत ऐकली नव्हती.
    छान झाली मुलाखत नेहमीप्रमाणेच.

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 ปีที่แล้ว +1

    खूप छान. अगदी प्रामाणिक विचार. माझी आवडती अभिनेत्री. आई कुठे काय करते मधली सुलेखा ताई ही भूमिका मला खूप आवडते.

  • @prachivaidya4100
    @prachivaidya4100 ปีที่แล้ว +3

    किती सुंदर वाक्य बोलल्या तरुण पाणी चा फोटो व्यक्ती चा आणि प्रौढ पणीचा फोटो व्यक्तिमत्त्वाचा असतो , अजून बरीच वाक्य बोलल्या अशीच सुंदर

  • @bhawanatapaswi9817
    @bhawanatapaswi9817 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ट मुलाकात👏👏दिल के करीब च्या मुलाखाती ह्या नुसते मनोरंजनच नव्हे तर व्यक्तित्व विकासाचा एक session uttend केल्या सारखे वाटते.... प्रत्येक यशस्वी कलावंत जणू एका पुस्तकाप्रमाणे ज्ञान ही देतो,आणी प्रेरणा ही......
    दिल के करीब हा असा कार्यक्रम आहे का यात‌ guest सोबत host पण तेवढीच लक्ष वेधणारी आणी महत्वाची वाटते‌ .सुलेखा तुझे guestures , expressions khup graceful असतात,जे तुझ्या एवढंच आम्हाला‌ पण‌ guest सोबत आणी तुझ्या सोबत connect करतात‌.
    मनःपूर्वक अभिनंदन आणी शुभेच्छा 💐🙏💐

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    अगदी प्रसन्न व्यक्तिमत्व!👌

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 ปีที่แล้ว +8

    खूपच छान 👏👏.....very genuine and honest artist....person. Amazing 😍. घनाची आई , ' U Turn ' नाटक , always lovable personality.
    Once again thank you 🙏 Sulekha Talvalkar.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว

      welcome

    • @rashmichawan9267
      @rashmichawan9267 ปีที่แล้ว +1

      @@SulekhaTalwalkarofficial just watched 'Agnihotra ' and what a coincidence 👏👏 you both..... amazing 😀😀✌️

    • @akshaypatil14693
      @akshaypatil14693 ปีที่แล้ว +1

      ​@@SulekhaTalwalkarofficial mam pravin tarade yancha interview ghta

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 ปีที่แล้ว +4

    किती लाघवी , प्रेमळ , सगळ्यांना समजून घेणारी अशी घनाची आई म्हणून खूप लक्षात राहिलेली आईच्या भूमिकेतील इला ताई ..... हॅट्स ऑफ टू यू.......सुलेखा ताई ..... मन : पूर्वक धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण " Dil Ke Kareeb " टीम साठी . राहूच तुमच्यासोबत दिलं के करीब ..... ❤❤❤❤

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว

      नक्कीच रहा आणि तुम्हीही रहाल असेच दिल के करीब.....

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 ปีที่แล้ว

    The most down to earthand lovely actress Ila Bhate thks Sulekha

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 ปีที่แล้ว +1

    काय योगायोग आहे lockdown नंतर पुन्हा एकदा youtube वर असंभव मालिका बघत आहे. त्यातली तसेच इतर अनेक मराठी मालिकांमधली अतिशय गोड सोज्वळ आई बघताना नेहमी वाटायचं कि, ईला भाटे मॅडम इतक्या कशा समरसून भूमिका करतात आईची, कि जणू त्या, त्या कलाकाराच्या खऱ्या आई आहेत असं वाटावं. खूप म्हणजे खूपच आवडता मॅम तुम्ही आम्हांला. तुमच्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली. अतिशय सुंदर नैसर्गिक तगड्या कलाकार आहात तुम्ही🙏🏻🙏🏻❤❤Thank you so much सुलेखा👍🏻❤️❤️

  • @padmajakulkarni1394
    @padmajakulkarni1394 ปีที่แล้ว

    इला भाटे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. खूप छान अप्रतिम भूमिका

  • @saangtoaikaa9211
    @saangtoaikaa9211 ปีที่แล้ว +4

    At 1:01:15, the name of the TV serial that ईलाताई forgot was Unkoolvadhoo [कुलवधू ]. That serial was broadcast on Zee Marathi sometime around 2007-2008. सदाशिव अमरापूरकर, मिलिंद गुणाजी, आशालता, सुबोध भावे, पूर्व गोखले, निशिगंधा वाड, मेघना वैद्य, इला भाटे ह्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. What a wonderful dialogue delivery by ईलाताई at 1:01:47 !

  • @supriyachavan329
    @supriyachavan329 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त आहेत ह्या अभिनेत्री. मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आहे तो म्हणजे, "एका लग्नाची दुसरी गोष्ट " ह्या मालिकेतल्या Ghanashyaamachya म्हणजे च Swapnil जोशी यांच्या आईच्या ह्यांनी साकारलेल्या अप्रतिम भूमिकेची. मी आणि माझी लेक अजूनही ती एक मालिका youtube वर repeatedly बघतो. खूपच सुंदर मालिका होती ती. तुम्हाला दोघींनाही maazya मना पासून धन्यवाद आणि खूप खुप शुभेच्छा.❤❤❤❤

  • @nishitaraikar7269
    @nishitaraikar7269 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤
    अतिशय सुरेख मुलाखत..पै पैशाची गोष्ट..मी पाहिलाय हा प्रयोग, खूप ह्रदयाजवळची अभिव्यक्ती..
    खूप आवडत्या अभिनेत्री..
    यु टर्न, बॅरिस्टर..कालातीत नाटकं,सर्व दृष्टीने ❤

  • @dilipkhedkar7024
    @dilipkhedkar7024 7 หลายเดือนก่อน

    Very contentfull and educative.

  • @vidyadharjoshi5370
    @vidyadharjoshi5370 ปีที่แล้ว +2

    इलाताइंच 'जन्मरहस्य' नाटकातील काम अजून डोळ्यासमोर दिसतय! काय काम केल होत!
    तसच अग्निहोत्र मालिका मोहन जोशीसर व इला ताई अप्रतिम जोडी. मस्त वाटायचं काम पाहताना.
    मस्त मुलाखत झाली.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
    विद्याधर जोशी. दादर!!

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत. प्रसन्न आवाज. सुंदर अभिनय. ईला ताईंना ऐकून छान वाटल. धन्यवाद सुलेखाताई 🙏🙏🌹

  • @anaghajoshi4010
    @anaghajoshi4010 ปีที่แล้ว

    Majja aali
    Khoop sundar abhinetri aahet tya
    Great .

  • @shilpatengale5374
    @shilpatengale5374 ปีที่แล้ว

    Khup sunder👌👌

  • @shahanerenuka29
    @shahanerenuka29 ปีที่แล้ว +2

    Kiti sunder interview. An observation: every time there is an experienced actor on the show, they are so down to earth, have so much thought process and the entire story of their lives is inspiring.
    But when the actors are new, their interviews are off track, they also call themselves good actors, successful and ‘down to earth’ themselves 🤣

  • @radhikabhalwankar3571
    @radhikabhalwankar3571 ปีที่แล้ว +2

    Ila Bhate indeed talented and beautiful actress. Again a good interview @Sulekha tai
    त्यांचे शब्द खूपच जड होते कळायला in the sense... भाषेवर प्रभुत्व प्रचंड आहे आणि अभिनयाचे प्रशिक्षण नसूनही खूप अभ्यासू वृत्ती आणि आपल्या कामाप्रती निष्ठा दिसते.

  • @Sumasongs
    @Sumasongs ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख व्यक्तिमत्त्व आणि प्रघल्भ विचार

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत!👌

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत.👌🙏

  • @jagadeviganachari411
    @jagadeviganachari411 ปีที่แล้ว

    Apratim Mulakhat Thanks Sulekhaji

  • @MugdhaDate1411
    @MugdhaDate1411 ปีที่แล้ว +1

    किति सुंदर मुलाखत...!!!
    Thank you Sulekha Madam for inviting Ila madam..❤

  • @harshadainamdar5952
    @harshadainamdar5952 ปีที่แล้ว +3

    Treat to watch two beautiful ladies on show❤

  • @rohinipande
    @rohinipande ปีที่แล้ว +1

    व्वा सुलेखा thank you so much❤ माझी आणखी एक आवडती नायिका इला भाटे (U turn fan). तुमची अग्निहोत्र मालिका पुन्हा बघतोय.हो बघतोय सगळे... कित्येक वर्षांनी एकत्र मालिका बघतोय.
    तुमचा सगळ्यांचाच अभिनय अप्रतिम .तुझा उषाचा रोल तर भारीच
    खूप खूप धन्यवाद

  • @anaghajoshi5816
    @anaghajoshi5816 ปีที่แล้ว

    The great ila tai...sahaj sunder abhinay...

  • @madhurimarathe8344
    @madhurimarathe8344 ปีที่แล้ว

    ईला भाटे - खुप सोज्वळ व्यक्तिमत्त्व, खुप छान अभिनय करणार्या. आम्हाला जास्त करून टि व्ही वर दिसलेल्या पण खुप प्रामाणिक, शांत संयत. छान वाटले त्यांचे बोलणे ऐकून. धन्यवाद

  • @vaishnavishinde2623
    @vaishnavishinde2623 ปีที่แล้ว

    Khup Chan. Dr. Ila bhate, very intelligent beautiful Actress

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 11 หลายเดือนก่อน

    Hii Ila Tai Khup chaan Gappa Ek Laadka Prasanna Vyaktimatva Mhnjey Ila Tai Bhate.S7lekha Tai Khup chaan Gappa.Good job keep it up.

  • @aditiharshe8824
    @aditiharshe8824 ปีที่แล้ว

    Finally my favourite person on the show... Thanks Sulekha ma'am. Regards

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    खूप छान अभिनेत्री आहे!👌

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 ปีที่แล้ว +3

    सुलेखा ताई मुलाखत नेहमी प्रमाणे उत्तमच... एकदा शिवाजी साटम,
    सचिन-सुप्रिया ची मुलाखत ऐकायला नक्की आवडले

  • @VinitaMrunalBedekar
    @VinitaMrunalBedekar ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत सुलेखाताई
    अगदी आपल्या वाटाव्या अशा ईला ताईंना दील के करीब मध्ये बोलावल्या बद्दल आभार
    पै पैशाची गोष्ट ची छोटीशी झलक पण छान . कार्यक्रम बघायची उत्सुकता वाढली .

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 ปีที่แล้ว

    यू टर्न मधली भूमिका अप्रतिम ..

  • @vijaykekane
    @vijaykekane ปีที่แล้ว +2

    Worth watching till end. What a performance!!

  • @mohiniwamorkar254
    @mohiniwamorkar254 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत आणि आवडत्या अभिनेत्री

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 ปีที่แล้ว +2

    Wow....thank you Sulekha ma'am 😘😘😘😘 for dis beautiful and extremely talented actress....my fav ❤

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 ปีที่แล้ว +1

    Massst interview as always....aganihotra madhil mrunaal ani Usha ektra basun gappa martay....sahi....Uday tikekar ani spruha Joshi yanna Dil ke karib madhe pahayla aawadel nakki ch....thank you❤

  • @anjalideshmukh7065
    @anjalideshmukh7065 ปีที่แล้ว +1

    खूप दिवस वाट पहात होते इलाताईंच्या मुलाखतीची दिल के करीब मधे. आज ती इच्छा पूर्ण केल्या बद्दल तुझे खूप खूप आभार सुलेखा. हल्ली अग्निहोत्र मालिका यु ट्यूब वर रोज बघते त्यात तुम्ही दोघी नेहमी भेटताच. पण आजची भेट खूपच छान झाली. नेहमी प्रमाणेच अप्रतिम मुलाखत. इला ताईंनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या.आणि तू तुझ्या नेहमीच्या पद्धतीने त्यांना बोलत केलं. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि खूप खूप शुभेच्छा.

  • @mrunmayeepalasuledesai6216
    @mrunmayeepalasuledesai6216 ปีที่แล้ว

    समृद्ध अभिनेत्री....समृद्ध व्यक्ती....

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 ปีที่แล้ว

    Wow gr8 bhet

  • @shailajachitre6742
    @shailajachitre6742 ปีที่แล้ว

    Khup Chhan Sulelha.. ..Thanks ....nvnavin lok gheoon yetes .. ...majjja yete.... Majja aavdatya aahet ya.....aai kuthe kay karate madhil kam chhanach aahe.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 ปีที่แล้ว +1

    ईला ताई खूप छान आणि गोड व्यक्तिमत्व. मी ईलाताईंना प्रथम बघितलं थँक यु मी ग्लाड मध्ये.
    त्या भूमिकेत त्यांचं कौतुक झालेलं आठवतं
    मुलाखत छान झाली

  • @archana2905
    @archana2905 ปีที่แล้ว

    Very sweet lady
    Nice episode Thanks Sulekha ji

  • @NeetaRamtirth
    @NeetaRamtirth ปีที่แล้ว

    नमस्कार
    मी सौ नीता रामतीर्थ
    शाळेला सुट्टी असल्यामुळे वेळेचा सदुपयोग म्हणून घरातली सगळी काम आटपायची आणि दिल के करीब बघायचं हे सुट्टीतील दिनक्रम झाला आहे आणि एपिसोड बघितल्यावर त्या वर प्रतिक्रिया द्यायची हा ही एक दिनक्रम झाला आहे
    सुंदर कार्यक्रम शिकण्यासारखं भरपूर
    आज मी आनंद इंगळे, अतुल पुरचुरे, आणि माझी जास्त आवडतीची सुप्रिया पाठारे ह्यांचे एपिसोड पाहिले
    आनंद ह्यांचा पुणेरी ठसा छानच वाटलं
    त्यांनी मुलांच्या स्पर्धा विषयी जे मत मांडले त्याच्याशी मी 100%सहमत आहे
    अतुल पुरचुरे आणि वक्ती आणि वल्ली कधीच पुसलं जाणार नाही
    सुप्रिया विषयी ऐकून बापरे काय डेरिंग बाज, क्या बात है! अजून आदर वाढला मी पण स्वामी ची निस्सीम भक्त आहे त्यांच्या सोसायटी मध्ये एकदा स्वामी च्या पादुका आल्या होत्या त्या वेळेस मी तिकडे होते तेव्हा त्यांना बघून खुप आनंद झाला
    मला चांगल्या कामाची पोचपावती दयायला आवडते त्या मुळे प्रतिक्रिया देत असते शिक्षिका असल्यामुळे चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे ही सवय असावी
    पुनःश्च धन्यवाद सुलेखा ताई
    तुम्ही आमच्या दिल के करीब आहातच

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว +1

      इतक्या मनापासून बघता आणि प्रतिक्रिया देता त्यासाठी मनापासून धन्यवाद. असेच बाकीचे एपिसोडही नक्की बघा.....तुम्हांला काही खटकत असेल तर ते ही सांगा!

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 ปีที่แล้ว

    खूचच छान ,मजा आली अनुभव ऐकताना..माझ्या आवडत्या अभिनेत्री...great going सुलेखा जी👍💐

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 ปีที่แล้ว

    ईला भाटे यांचे अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची मुलाखत खूपच छान आणि त्यांच्या पर्सनॅलिटीचे वेगवेगळे कंगोरे उलगडणारी आहे.

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 ปีที่แล้ว +1

    मस्तच.. ईला bhate खूपच गोड आहेत सुलेखा ताई मागचा स्मिता ताई चा भाग खूपच छान खूप दिवसाची माझी इच्छा पुर्ण झाली..तुमची आई पण खूपच गोड आहे. धन्यवाद सुलेखा

  • @awantiathlay9873
    @awantiathlay9873 ปีที่แล้ว +2

    Thank you so much Sulekha Tai
    tumhi karach public opinion la mahatav deta.

  • @sdamle12
    @sdamle12 ปีที่แล้ว

    माझी खूपच आवडती अभिनेत्री..व्यक्तिमत्त्व फार छान..सुसंस्कृत घराणे..

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 ปีที่แล้ว +3

    सुसंस्कृत आणि सुशिक्षित अभिनेत्री पण पाय जमिनीवर रोवून उभी असणारी अभिनेत्री.अतिशय साधी सोज्वळ हसतमुख चेहरा असणारी. ही मुलाखत घेतल्या बद.दल सुलेखा तुझे खूप खूप आभार.मला खूप आवडतात ईला भाटे. त्यांचं पै पैशाची गोष्ट हे नाटक बघितलं मी तू ट्यूब वर अतिशय सुंदर अभिनय केला आहे.ती गोष्ट माझ्या आयुष्यातील असल्या सारखे वाटत होते.मनाला भिडली ती गोष्ट.अभिनय तर काय शब्दांच्या पलिकडील .अभिनय व लेखन अतिशय अप्रतिम.❤❤

  • @ramaajoshi2344
    @ramaajoshi2344 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख मुलाखत.

  • @anushriwada
    @anushriwada ปีที่แล้ว +3

    इलाताई, नमस्कार!तुमची सध्या आईमधली सुलेखा ची भूमिका पहात असते. तुमच्या विक्रम गोखले यांच्या बरोबरच्या भूमिकाही अनेकदा पाहिल्यात. तुमचं प्रसन्न व्यक्तिमत्व आवडतं!तुम्हांला खूप शुभेच्छा!!💐💐👌👌👍🏻👍🏻❤️❤️

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 ปีที่แล้ว +1

    एक खानदानी व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनेत्री 🌹 मुलाखती शेवटी अप्रतिम अभिनयाची झलक 🙏

  • @nitavp2359
    @nitavp2359 ปีที่แล้ว

    पार्ले अभिमान. खूप आवडतात इलाताई. मी पण पार्ले कर आहे. Sadly सुलेखा ताई ना पार्ले टिळक शाळा, टिळक मंदिर, लोकमान्य सेवा संघ वगैरे माहीत नाही असं वाटलं.
    इला ताईंना बघून, ऐकून खूप छान वाटलं. अजून पर्यंत छान काम करतात.
    Thanks for inviting her.

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 ปีที่แล้ว

    खूपच गोड दिसणारी, सहजसुंदर अभिनय करणारी इला भाटे. त्यांना भेटून छान वाटलं. धन्यवाद सुलेखा.

  • @pushpadeshmukh4418
    @pushpadeshmukh4418 ปีที่แล้ว

    I like this video, ila bhate madam & sulekha madam.

  • @rohinisalunkhe320
    @rohinisalunkhe320 ปีที่แล้ว +4

    Thank you so much Surekha ma'am for this interview, I just love Ila Bhate ma'am ❤ she is an amazing actress and human being 🙌. I always appreciate her work in Eka lagnachi dusri goshta. So adorable, warm , cute and loving mother-in-law she played in it❤️❤️❤️. Thank you so much , I got to know her journey and nature as a human being ❤

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz ปีที่แล้ว +2

    खुप छान झाली मुलाखत. खरंच दिल के करीब मध्ये फॉर्मल interview नसतो. तर अगदी ऐकण्यासारख्या गप्पा असतात. मस्त वाटल्या इला भाटे. असंभव मध्ये पाहिलंय मी त्यांना.

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 ปีที่แล้ว +1

    मला यांच्या बद्दल नेहमीच आदर वाटतो. प्रत्येक भूमिका समरसून करतात.

  • @laxmimankekar7096
    @laxmimankekar7096 ปีที่แล้ว +1

    V elegant lady...love her simple way of emoting evey scene, she is classy

  • @shriramkane5801
    @shriramkane5801 ปีที่แล้ว

    फारच छान झालेय मुलाखत...

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan ปีที่แล้ว +1

    Enjoyed the interview !
    शुभांगी संगवई- गोखले, चिन्मयी सुमित यांना ऐकायला आवडेल.

  • @bharatihazare9053
    @bharatihazare9053 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान मुलाखात आहे,कीती साध्या सरळ आहेत त्या, इला ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @anjalipanchariya4657
    @anjalipanchariya4657 ปีที่แล้ว +1

    Great Ila tai,I like her acting and voice as well
    Thanku Sulekha tai

  • @kirtimahajan2661
    @kirtimahajan2661 ปีที่แล้ว +3

    खूप खूप सुंदर मुलाखत. यांची बोलण्याची लकब, टोन फार आवडतो. 😘

  • @pradipwagh3202
    @pradipwagh3202 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत झाली आहे. खुप दिवस वाट बघत होतो. सुलेखा खुप छान घेते .इलाताई पण मनमोकळेपणाने बोलत होत्या. धन्यवाद

  • @geetamarathe5290
    @geetamarathe5290 ปีที่แล้ว

    सुंदर अतिशय मुलाखत .ईला भाटे छानच.

  • @anitaborse684
    @anitaborse684 ปีที่แล้ว

    स्रीयांसाठी साडी भेट मिळणे म्हंजे दिल के करीब साडी हा प्रत्येक स्री चा जिव्हाळ्याचा विषय keep it up Sulekha Tai

  • @sushmam6420
    @sushmam6420 ปีที่แล้ว

    इला भाटे ह्या सर्वांगपरिपुर्ण अभिनेत्री आहेत.तेव्हढ्याच दिसायलाही सुंदर.आमच्या सर्वाच्या खुप आवडत्या कलाकार.

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 ปีที่แล้ว

    गोड अभिनेत्री
    धन्यवाद

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 ปีที่แล้ว +1

    ईला भाटे अतिशय गोड सद्गुणी अभिनेत्री,अभिनय अतिशय उत्कृष्ट,एखादी भूमिका खुप उत्तम करतात.मला अतिशय आवडतात👌👌👌🥰❤️❤️

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 ปีที่แล้ว +1

    इला ताई is so graceful.

  • @joshidp2
    @joshidp2 7 หลายเดือนก่อน

    The sacrifice made by Ila’s brother and sister in law needs to be appreciated. ❤

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत..... खूप हुशार, कर्तबगार व्यक्तिमत्त्व..... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🏻 सुलेखा तळवलकर

  • @geetanjaliahire2109
    @geetanjaliahire2109 ปีที่แล้ว

    Majhya favourite अगदी गोड व्यक्तिमत्त्व.thnx सुलेखा ताई

  • @tejaswinipadalkar-patil6365
    @tejaswinipadalkar-patil6365 ปีที่แล้ว +3

    Wow...what a brilliant actress she is...was eagerly waiting for her...❤🎉🎉 thanks a lot..

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम मुलाखत, सुलेखा तुला लाख लाख धन्यवाद

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 ปีที่แล้ว

    डाॅ.ईला ताई, मला नेहेमीच आवडतात. खुपच प्रेमळ व्यक्तीमत्व वाटते. मी आई कधिच अनुभवली नाही. म्हणुन अशा प्रेमळ व्यक्ती दिसल्या की फार शांत वाटते. जसे ईला ताई, रोहिणी ताई. अभिनय तर खुपच Natural. Thanx सुलेखा जी. सर्व कलाकारांना आम्हाला भेटावेसे वाटते, त्यांचे अनुभव ऐकावेसे वाटते. ते दिल के करीब मुळे आम्हाला शक्य झाले. ❤you all Team and Ila ताई.

  • @manjiritoraskar9810
    @manjiritoraskar9810 ปีที่แล้ว

    अप्रतिम संवाद .दिला के करीब

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 ปีที่แล้ว

    फारच सुंदर संवाद..😍

  • @sandhyajoshi684
    @sandhyajoshi684 ปีที่แล้ว

    Ilala aamhi shalepasun ek hushar ani atyanta mahatvakakdhi mulgi mhanun adarsha thevla....all the best ila.ashich rooted raha