In the Spotlight: The Life and Career of Sanjay Mone | Mitramhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
- Join us for an interview with veteran actor Sanjay Mone as he shares insights into his illustrious career and personal journey. From early life anecdotes to memorable moments on-screen, discover the untold stories behind one of most revered talents.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Gifting partner: Pune Cotton Company
Facebook: www.facebook.c...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncomp...
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#sanjaymone #mitramhane #marathiactor
• In the Spotlight: The ...
Amazing episode zalay.
Punha aikayla pahayla aavdel 2nd episode madhye. 😊❤
सौमित्र,तू नेहमीच आमच्या मनातील प्रश्न विचारून समोरच्याला बोलत करतोस,so hats of you... तुझाही सर्वांगीण अभ्यास महत्त्वाचा.
मोने सरांच्या विचारांशी मी सहमत. त्यांच्याबरोबर आणखी परखड एपिसोड करावा. प्रत्येकानं अंतर्मनातून विचार करावा असा हा एपिसोड ,धन्यवाद
सौमित्र यांनी खूप छान उपक्रम हाती घेतला आहे... आजच्या घडीला साजेशी अशी व्यक्ती, स्पष्ट बोलणारे श्री संजय मोने यांनी तर शेवटच्या क्षणी मस्तच कान टोचले आहेत ह्या मोबाईल च्या साथीने ग्रस्त असलेल्या सर्व बाल, तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क सगळे सगळे सगळे....
Simple yet straight-forward👌👌👌👌👌
संजय मोने अतिशय स्पष्ट उत्तम आणी सुटसुटीत वैचारिक संपदा असलेल्या कलाकाराची मुलाखत खूप आवडली! दुसर्या भागाची वाट पाहतोय!
❤🙏Soumitra
Shri Sanjay Monechee Mulakhat khoop aawwadali. Shri .Sanjay ji nee Aaj kaalchyaa Natya,Chitrapat Lekhan,Digdarshan aanee Kalakaranchya Abhinay Samwaad / Sambhashanaa baddal SHALJODITUN satya Paristhiti war chaanglech Taashere odhalaet aanee Prekshakanaa Hasawalahi. Dhanyawad!
😊❤🙏🙏
MitraMhane haa karyakram aawadato.
Sadichyaa aanee anekottam Aashirwadaansh
Bhavana ( USA).
❤
Aashirwad
खूप अप्रतिम मुलाखत भाग २ करा कृपया खरं मांडणारे संजय सर.... कृपया भाग २ करा .. लेखक दिग्दर्शक आणि निर्माते बाबतीत विचारा
Part 2 पण हवा please ❤❤❤❤
सौमित्र संजयजींची मुलाखत खूप सुंदर! तुम्ही मित्र म्हणे या कार्यक्रमात ज्यांना निमंत्रित करता त्या सर्वांच्या बाबतीत सखोल माहिती घेऊन अचूक प्रश्न विचारता त्यामुळे हे अंतरंग प्रेक्षकांपर्यंत पोहचतात.. 🙏🏻👌🏻👍🏻
छान झाली मुलाखत सौमित्रजी. धन्यवाद
मस्त मस्त मस्त.... सौमित्र...तू छान बोलतं करतोस... आणि प्रश्नात तुझी कळकळ दिसून येते...मोने सध्या अजिबात मौनात नाहीत... ही चांगली बाब आहे...😊
Excellent,Superb, very thought provoking questions, no holds barred answers,वगैरै वगैरे इंगलिश मधे तर उत्कृष्ट, अतिशय ओघवती, उत्तम प्रश्न व तितकीच समर्पक उत्तरे, इत्यादी मराठी विशेषणे वापरावी असे वाटले- ह्यापेक्षा जास्त लिहिले तर कृत्रिम वाटेल कदाचित!!! पण मुलाखत फारच लवकर संपली की काय असे मात्र नक्की वाटले! जमले तर दुसरा भाग कृपया लवकर दाखवा म्हणजे link तुटणार नाही.
तुमच्या शैलीबाबत तर बोलावे तितके कमीच,पण संजय मोने यांचा प्रामाणिक, स्पष्टवक़्ते पणा,’दिलसे’ उत्तरे अतिशय भावली.
उत्तम गोलंदाजी व तेवढीच तोडीची फलंदाजी असा क्रिकेटचा सामना पाहतो आहे असे वाटले!
मन:पूर्वक धन्यवाद !
🎉💛🙏🏼
खूप सुंदर झाली ही मुलाखत
Khup chaan vatal mone saranche vichar
उत्कृष्ट मुलाखत. फार आवडती . तुम्हा दोघांचे खूप कौतुक .
एवढ्या मुलाखती बघितल्या पण मला सगळ्यात जास्त आवडलेली हीच मुलाखत
One of the best podcasts....Sanjay Mone sir na aikna is always a pleasure 👍🙏
फार दिवसांनी छान विचार ऐकायला मिळाले मनपूर्वक आभार
खूप सुंदर episode as usual. Sanjay Mone is the Best 👌
Sanjay Mone sir je je sangatat, explain karatat te nehemich aikayla aavadate. Abhyaspurn, vicharatil susutrata. 🎉 Khup shikanyasarkhe aahe.
संजय मोने सरांना ऐकणे हे नेहमी अद्भुत वाटते खूप छान ♥️🫰
अप्रतिम मुलाखत... २ रा भाग बघायला, ऐकायला आवडेल.
धन्यवाद सौमित्रजी 🙏🙏
Very interesting, खूप छान मुलाखत, स्पष्टवक्ते, उत्तम नट, 👌🙏🙏 मोने सर छान बोलले
Sanjay sir’s sarcasm is so infectious. Super fan moment. N Saumitra the conversations you get on your show is always unexpected and no one can do it the way you do it. Always looking for more
💛🙏🏼🤗 super thanks
अतिशय परखड प्रामाणिक
मुलाखत 🎉
एक नंबर एपीसोड
खूप छान बोलतात संजय मोने. सगळं काही स्पष्ट आणि खरं. हल्ली इतका निर्भीडपणा दुर्मिळ झाला आहे. हॅट्स ऑफ़ 🙏🙏
खूप परखडपणे बोलणाऱ्या संजय मोने यांची गांभीर्याने घेण्यासारखी पहिलीच मुलाखत ऐकली ! नेहमी ते फक्त तिरकसपणेच बोलतात., पण ही मुलाखत खरंच छान झाली .... सौमित्र , ' handle with care ' असा इशारा असणाऱ्या व्यक्तीला योग्यपणे हाताळल्या बद्दल अभिनंदन 😊 संजय मोने यांना ही धन्यवाद ! 🙏
He is brilliant in sarcasm !
भारी एपिसोड झालाय....मोबाईल हातात असल्यावर लिहीणार तरी कधी?....खूप छान बोलले संजय मोने....वाचन नाही,लेखन नाही,चांगले लेखक घडत नाहीत,चांगले कलाकारही यामुळे लुप्त होतोय.....खूप सुंदर उदाहरणं दिली नामवंत लेखकांची!!शरद पोंक्षेंबद्दल खूप तळमळीने बोलले.....खूप स्पष्ट आणि मनापासून बोलले आणि सौमित्र,तुम्ही खूप छान बोलतं केलंत ....खूप सुंदर मुलाखत/चर्चा झाली.खूप छान....।दोघांचेही कौतुक!!👍💐💐
सुंदर मुलाखत, ज्याला नाट्य,चित्रपट, दूरदर्शन, या तिन्ही माध्यमांची नीट माहिती आहे ,हे लक्षात येतेय.
सारकासीझम हे टिपिकल एकरांती गुणधर्म आहे.
संजय मोने म्हणजे सगळं खरं खरं.... नेहमीप्रमाणे बिनधास्त मुलाखत... शेवट तर उच्च कोटीचा.. माणसाने माणसाला भेटलं पाहिजे.... यंत्र काढून टाका आणि एकमेकांना भेटा.. व्वा.. भेटू लवकरच
Khupach sundar khar khar .....ajun ekda nakki ya
दादा...you are great..❤
खुप छान, मनोरंजक पण लक्षवेधी मुलाखत झाली. संजय सर्वांकडून सर्वांनाच शिकण्यासारखं भरपूर आहे
मित्रम्हणे मध्ये आपण मुलाखत ऐकतोय असं न वाटता प्रत्यक्ष आपण गप्पा ऐकत आहोत आणि १ तास कमी पडतो असं नेहमी वाटतं. खरचं खुपच छान!
छान झाली मुलाखत.दुसरा भाग कधी येणार ??
खूप छान
सुंदर उपाय, यंत्र बाजूला काढा, नाती आणि समाज आपोआप सुधारेल
खूप छान मुलाखत. संजय मोने विषयी आदर होताच पण तो आता अधिक वृद्धिंगत झाला.सौमित्र तुलाही तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
फारच आवडला हा एपिसोड
उत्कृष्ट मुलाखत. अजून 1 तास असती तरी बघितली असती.
खूप मस् मुलाखत. संजय मोने यांचे विचार आवडले. मराठी रंगभूमी चा ईतिहास त्यांना तोंडपाठ आहे. सध्या काय चाललय हे त्यांनी परफेक्ट सांगितले. सोशल मीडिया चा अतिरेक होतो आहे.
Ajun ek taas ha episode asta tari challa asta❤️
😃😃
नेहमी प्रमाणे सुरेख मुलाखत "भले ते घडो"
काय सही आणि खरं बोलले संजय मोने
सौमित्र खूप thank you
Brilliant interview !!
उत्कृष्ट मुलाखत
संजय मोने कितीही वेळा ऐकल तरी कंटाळा न येणारा माणूस.खरच भाग दोन पण आणा लवकरच.
Sir संजय सराना पुन्हा घेऊन या, त्यांना ऐकायला छान वाटल ❤❤❤❤
राजकारणी नेते हे राजकारणाच्या नशेत असतात ते कधीच कोणाचे नसतात. ना जनतेचे, ना कुटुंबातील इतरांचे, ना कार्यकर्ते यांचे. ना देशहित लक्षात घेतात. उदाहरण शरद पवार, ऊद्धवजी ठाकरे.
नेहमी प्रमाणे मस्त vlog छान व्यक्तिमत्त्व
संजय मोने हे एक उत्तम नट तर आहेतच पण खुपच छान विचार करावा असे बोलतात. त्यांचे किस्से तर एक नंबर.
मुलाखती दरम्यान एक सहज लक्षात आलेली गोष्टः
मुलाखतकार सौमित्र पोटे हे संजय मोने यांना अरे - तुरे असे संबोधत होते तर संजय मोने हे अहो-जाहो असे सौमित्र पोटे यांना संबोधत होते 😊
One more sixer
Hope you make a century
One of the most openly sarcastic man with talent the way he has dissected the industry is a subject itself for a serial/ drama😅
My regards towards his talent and mr soumitra for inviting him
फारच मस्त आहेत संजय मोने
सौमित्र पण छान घेतो मुलाखत🎉
🙏🏼💛
Mast podcast. Nice person u invite
Thanks for listening
रंगतदार मुलाखत अप्रतिम सहज सांगण्याच कौशल्य हे क्वचित अवगत असत. संजय तुम्हाला शुभेच्छा.शुभप्रभ
भ
Krupaya Tyanna Sir Mhana, te legend aahet
क्या बात है एक सुंदर मुलाखत
Sanjay mone really I love you, kahi bolta tumhe the aikat basave asse vat the, thanks saumitra.
Wa ,shevat che Yantra bajula theva he vakya matra ekdam perfect
True
उत्तम 👏🏻👏🏻👏🏻
खूप छान ❤
अतिशय प्रांजल मतं आहेत. ते जे बोलत होतें ते प्रत्येकाला शंभर टक्के पटल असेल.
सिरियल बद्दल सुंदर मत!!!! अतिशय बकाल करून ठेवलं आहे सिरियल हे माध्यम!!! झी मराठी आणि स्टार प्रवाह!!! अत्यंत वाईट अवस्था आहे या दोन वाहिन्यांची!!
दूरदर्शन बाबत विचारले असता संजय मोने यांचे उत्तर तेथील एकूण परिस्थिती बद्दल खूप काही सांगते!
Khoop khoop khoop chhan
Episode Avdla!!....Saumitra.. Keep Going!
एकदम छान मुलाखत.
खूप सुंदर एपिसोड
Sanjay Mone bhari , great
सौमित्र एकेक मुलाखत बघताना ऐकताना समोरचा कलाकार, माणूस तुमच्या अचूक प्रश्नातून उलगडत जातो, सगळ्या मुलाखती पुन्हापुन्हा बघाव्याश्या वाटतात. संजय मोने याच्याबद्दल काय बोलणार अत्यंत आवडत्या नेत्यांपैकी एक, आज त्यांचे माहीत नसलेले अनेक पैलू दिसले. धन्यवाद....
विक्रम गोखले हेच बोलायचे
आभास निर्माण करायचा असतो
त्यांचं वाक्य आहे
खरंच गळा दाबू का.
छान मुलाखत
Mast zali mulakat mone sir mast manus ahe ani 1 interview ghya
Apratim episode.
Abhijeet khandkekar, avadhoot gupte, chinmay mandlekar, prasad oak, pushkar shrotri yanchi mulakhat aikayla nakki aavdel.
राज्यकर्ते कधीच कलाकारांच्या बाजूने नसतात, एक कालातीत सत्य संजय मोने सहज बोलून जातात, कट्यार काळजात घुसली ❤
मोने सर मस्त माणूस मस्त कलाकार 💞😍🙏🏻
संजयजी मज्जा आली ही मुलाखत पाहताना.
दुसरा भाग लवकरात लवकर आणा.
सौमित्र दादा बदलापूरला पाणवठा नावाची संस्था आहे अपंग प्राणी त्यांची मुलाखत घ्या
nw this one..is my.. most fav 😊
Lovely fellow 🎉
हिमालयाची सावली, चाणक्य उत्तम
आमचे आवडते कलाकार संजय मोने .इरसाल भुमिका कुसुम मनोहर लेले .
श्री पोटे साहेब सध्या तुमची hairstyle, मिशी वैगेरे एकदम मस्त😂 छान शोभते तुम्हाला, छान दिसताय एकदम, अभिनंदन
Dipsthabha.,Mone and Girish oka..great jugalbandi..
Jabaraaaaa episode
संजयजी,एका कोल्हटकरांचा कमीतकमी उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद!
आवडता नट!! स्पष्टवक्ता उत्तम नट
वा मस्त मोने साहेब❤
Wah....
His acting in kusum manohar lele was excellent..no match for it..after prabhakar panshikar i consider sanjay mone as best
Part 2 hava hya interview cha
58:23 - 59:18
Well said Sanjay Mone Sir👏👏👏
चांगले अभिनेते म्हणून ह्यांना परचुरे, जोशी, ओक, पोंक्षे हेच आठवतात.
चांगले लेखक म्हणून कोलटकर, दळवी हेच आठवतात.
जयंत पवार, गंगाराम गवाणकर हे आठवतच नाहीत!
हे आहे मराठी नाट्य सृष्टीचं वास्तव.
त्यांनी एकत्र काम केलं नसेल
मराठी नाटक सिरीयल सिनेमातील विनोदाची अधोगती यावर चर्चा व्हायला हवी. फालतू अंग विक्षेप,पुरुषांनी स्त्री वेष घालून तृतीय पंथी होणे यावर चर्चा होऊ द्या
Grumbling talent
Waa सौमित्र ......
53:46 😂😂😂 Sanjay Sir👌
संजय मोने द ग्रेट ✌️