कोणत्याही प्रकारचा ताप असो. हे पथ्य पाळा I ताप आल्यावर घरगुती उपाय I ताप आल्यावर काय करावे I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 40

  • @rakeshraut1982
    @rakeshraut1982 5 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टर तुम्ही सांगितलेली माहिती खरच खुप खुप अमूल्यवान आहे .कारण ताप आला की काय कराव काय नाही ते सूचत नाही कुठल्या प्रकारचे ओषद घ्यावे ते समजत नाही आणि ताप वारंवार येत राहतो अश्या वेळी तुमची ही महिती आम्हास खुप उपयेगी पडणार आहे.डॉक्टर तुमचे मनापासुन धन्यवाद💐

  • @VaishaliDeshmukh-w7e
    @VaishaliDeshmukh-w7e หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दीली 🎉❤

  • @vijayshrimumbare3063
    @vijayshrimumbare3063 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice information

  • @ashoklalbure9665
    @ashoklalbure9665 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @santoshbelwalkar1204
    @santoshbelwalkar1204 29 วันที่ผ่านมา

    ❤खुप छान सर

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत.धन्यवाद

  • @yuvrajmulye6365
    @yuvrajmulye6365 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे 🎉❤

  • @ashokwankhade6007
    @ashokwankhade6007 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती

  • @VaishnaviHole-f2c
    @VaishnaviHole-f2c หลายเดือนก่อน

    Thank uhh sir 🙏👌😍

  • @SharmilaPatil-j3g
    @SharmilaPatil-j3g 7 หลายเดือนก่อน +2

    मस्त.sar. सांगितला

  • @VijayDhakane-mx1ey
    @VijayDhakane-mx1ey 4 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir ❤❤

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय अतिशय छान आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे. 🙏

  • @vrundaranadive6468
    @vrundaranadive6468 4 ปีที่แล้ว +2

    Thnks a lot sir
    Really very useful info.🙏🙏

  • @meerachavan9524
    @meerachavan9524 2 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @kamalnitturkar66
    @kamalnitturkar66 5 หลายเดือนก่อน

    Tapavaril upachar Chan sangitala Tq Dr.

  • @tejaslate3867
    @tejaslate3867 3 ปีที่แล้ว

    Sir asthma sati upay saga

  • @suhasiniparte9773
    @suhasiniparte9773 2 หลายเดือนก่อน +1

    पाच वर्षाच्या मुलीला कालपासून औषध घातल्या नंतर चार पाच तासांनी एक पर्यंत ताप येतो तो कमी येण्यासाठी आहार काय घ्यावा व घरगुती उपाय काय घ्यावे

  • @pappukhatavkar5568
    @pappukhatavkar5568 4 ปีที่แล้ว

    Chan sar

  • @मनोधैर्यफौंडेशन
    @मनोधैर्यफौंडेशन ปีที่แล้ว +2

    रावराणे सर,
    नेहमी अथवा ऋतू बदल झाल्यावर सायंकाळी शरिरात ताप जाणवते व हलकी थंडी वाजून येते ।असे इधून मधुन होतच राहते ।कृपया उपचार कळवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      उपचार नेहमी चेक करूनच घ्यावे

  • @PoonamShinde-mp8pz
    @PoonamShinde-mp8pz 7 หลายเดือนก่อน +3

    sir mala typhoid aahe 1mahina zala aani akda widel test kele 1,80 aani natar keleevar 1,160 badle tumhi ky tari ghrguti upay sanga 8,9 saline zale tari pn report positive aahe tr sir Tumi upay sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 หลายเดือนก่อน

      याच्यावर आयुर्वेदिक चांगली ट्रीटमेंट करता येते जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटू शकता आमच्याशी ऑनलाईन कन्सल्ट करून औषध सुद्धा घरपोच मिळवू शकता

  • @aryagawas4372
    @aryagawas4372 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 🙏पण दीड वर्षीच्या मुलांना ताप आणि सर्दी खोकला असल्यास कोणता आहार द्यावा

  • @MangalJadhav-v9q
    @MangalJadhav-v9q หลายเดือนก่อน

    वायरल ताप आहे महीना जाला आहे

  • @ViladKhrate
    @ViladKhrate ปีที่แล้ว +2

    सर मला नेहमी ताप सहा महिने चार महिने झाले का

  • @aj-nr7hq
    @aj-nr7hq ปีที่แล้ว

    Sir majhi mulgi 3.5 years chi aahe tila fluvir dile aani 10 divsani parat aala but he nehmi nehmi tila taap ato aani paracetamol che pan dose tila khup jaat aahe tari kahi tari upay suchawa.sir

  • @it_vaidehipawar4572
    @it_vaidehipawar4572 2 ปีที่แล้ว

    Thanks very useful video

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chandrakantkavitke5417
    @chandrakantkavitke5417 ปีที่แล้ว

    . G2215 Pieruchiolitan Suidiang

  • @SharmilaPatil-j3g
    @SharmilaPatil-j3g 7 หลายเดือนก่อน

    केव्ही.फळ. खायचं. का.ताप. मंघे

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 ปีที่แล้ว

    लहान नुलांचा ताप याची नाहिती सांगा कृपया...
    ती ऐकत नसतात...

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 ปีที่แล้ว

    लिंबू सरबत तापात चालते का?

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 4 ปีที่แล้ว

    Sir tumachya clinic cha address send kara pls

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 ปีที่แล้ว +2

      डॉक्टर रामेश्वर रावराणे
      सुलभ आयुर्वेद
      शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग,
      साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर,
      नवघर नाका,भाईंदर पूर्व
      ठाणे 401105
      वेळ : सकाळी 11 ते 1.30
      सायंकाळी 7 ते 9.30

  • @shivrajswami6868
    @shivrajswami6868 11 หลายเดือนก่อน

    व्हायरल ताप आहे दोन महिने झाले आहे

  • @दनदाईदाईमाता
    @दनदाईदाईमाता ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर खूप छान माहिती.दिली