आयुर्वेदिक काढा | आयुर्वेदिक काढा कसा बनवतात | सर्दी खोकल्या साठी काढा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2022
- जेवणाला प्रेमाची चव
#काढाकाढा #आयुर्वेदिकऔषध #kadhal
~For Business Inquiries~
Email - shubhpriyabusiness@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काढासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आलं - दिड इंच
तुळशीची पाने - 12 ते 15
मिरे - 6 ते 7
लवंग - 3 ते 4
दालचिनी - 1 तुकडा
वेलची - 1
ओवा - छोटा पाव चमचा
गुळ - 2 चमचे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
उन्हाळा स्पेशल रेसिपी - • उन्हाळा स्पेशल रेसिपी
Nonveg - • नॉनव्हेज l Non-Veg
Cake - • केक / बेकिंग l Cake / ...
उपवासाचे पदार्थ - • उपवासाचे पदार्थ
झटपट रेसिपी - • झटपट रेसिपी
गोडाचे पदार्थ l Sweet - • गोडाचे पदार्थ l Sweet
Ice Cream | आईस्कीम रेसिपी - • Ice Cream | आईस्कीम रे...
Product Information- • Product Information
सुक्या भाज्या l Dry Sabji - • सुक्या भाज्या l Dry Sabji
दिवाळी फराळ रेसिपी - • दिवाळी फराळ रेसिपी
गौरी - गणपती रेसिपी - • गौरी - गणपती रेसिपी
_________________________________________________________________________.
Your Queries
1. kadha kasa banvaycha marathi
2. kadha kasa banavtat
3. काढा कसा तयार करायचा
4. gulvel kadha kasa banvaycha
5. tulshicha kadha kasa banvaycha
6. tulsi chya panacha kadha kasa banvaycha
7. khokla sathi kadha kasa banvaycha
8. kadha kasa banvaycha marathi
9. काढा रेसिपी
10. काढा रेसिपी मराठी
11. काढा for cough
12 . काढा कसा बनवतात
13. काढा कसा करायचा
14. आयुर्वेदिक काढा कसा बनवायचा
15. खोकल्यासाठी आयुर्वेदिक काढा - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
❤❤❤❤ chan kadha jhala dear friend.
धन्यवाद
धन्यवाद
Chan
Khupach chhan 👍
😊😊
Kup chan mahite dile. Thanks
Thank u
खूप छान
धन्यवाद
🎉
खुप छान माहीती दिली आभार आहे
👌👌👌
Thank you... 😊😊
thanks
super
Thank you too!
खूप.छान
खूप छान माहिती दिली
Thank u
Ok
khup chhan
धन्यवाद
Nice
Thanks
खूप छान माहिती दिली ताई 💐💐
धन्यवाद
ताई खूप छान माहिती दिला
धन्यवाद
Chane
Thank u
ताई मला खूप शिंका आणि नाकातून पाणी येत होते मी हा काढा केला आणि प्यायला तर मला खूप बरं वाटलं
Very nice didi
Thanks a lot 😊
खूप छान आहे काढा
Thank u
खरच खुप चांगला उपाय आहे मॅडम... मला स्वतःला याचा खुप चांगला रिझल्ट मिळाला... Thank you so much😊😊😊😊😊
अरे व्वा मस्त ....
Thank u too....
मॅडम तुम्ही माहिती खुप छान दिली पन काही वस्तूंना येवस्थित नावे द्या कारण ग्रामीण भागात बऱ्याच लोकांना समजत नाही आल म्हणजेच अद्रक
हो नक्की
Lahan mulana dil tr chalel ka ani kiti vrshacya mulana deu shakto
ho 1 varshacya varil mulana devu shakta
Ani kdi dyach ratri ki sakali
ratri
Ha khupch gunkari ani pavsalyat hyachi khupach garaj ahe
खूप छान
Thank u
खूप खूप छान माहिती दिली
धन्यवाद