हे वायरल फीवर म्हणजे काय भानगड आहे ? माझ्या बाळाला नेहमी वायरल का होते ? - डॉ. प्रशांत चव्हाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025
- या विडिओ मध्ये डॉ. प्रशांत चव्हाण यांनी Viral Fever म्हणजे काय ? याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. Viral Fever हा एक मोस्ट कॉमन इन्फेकशन disease आहे. जो लहान मुलांमध्ये दिसून येतो. वेगवेगळ्या विषाणुंपासुन होणाऱ्या आजाराला Viral Fever म्हणतात.
जसे कि -
Influenza Virus
Adeno Virus
Coxsackie Virus
RSV Virus
हे सगळे वेगवेगळे Virus यापासून होणारे आजार म्हणजे Viral Fever. वातावरणामध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे Seasonal Flu किंवा Viral Fever होतो.
Viral Fever ची लक्षणे -
१. ताप येणे
२. थंडी वाजणे
३. चिल्स येणे
४. डोकेदुखी
५. अंगदुखी
६. थकवा येणे
७. मळमळ होणे
८. उल्टी होणे
यासारखी लक्षणे Viral Fever मध्ये दिसून येतात.
या आजाराविषयी अधिक माहितीसाठी संपूर्ण विडिओ पहा.
About Dr. Prashant Chavan - Pediatrician in Aurangabad
Dr. Prashant Chavan is a well-known specialist in treating Child Patients & guiding their parents about the importance of child care & a healthy lifestyle to prevent any kind of disease. He has treated thousands of patients with a success rate of more than 98%. Dr. Prashant Chavan has vast experience in Modern technologies from renowned hospitals in India. He believes in providing health & the best treatment to all with excellent results & that too at a very affordable cost.
Website: chavanhospital...
Facebook: / chavanmch
TH-cam: www.youtube.co...
Instagram: / instachavan
#viralfever #childspecialist #childrendiet #childnutrition #childnutritionproblem #childnutritionsolutions #childnutritionfood #childhealth