परदेशातील एक साधे गाव. European village tour in Marathi vlog by Maharashtrian Youtuber In abroad.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • माझ्या ओळखीचे एक कुटुंब इस्राएल मधील एका गावात राहतात. ते परदेशात कुठे फिरायला गेले होते आणि परत आल्यावर विमानतळावरच त्यांना कळून चुकले की त्यांच्या घराची चावी कुठेतरी हरवली. त्यांची एक ज्यादा चावी तेल आविव मधील त्यांच्या कोणा मित्राकडे होती. ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कामगिरी मी उचलली. त्यामुळे माझी सहल सुद्धा झाली आणि तुम्हाला त्या जोगे इस्राएलचे गाव सुद्धा पाहायला मिळाले.

ความคิดเห็น • 306

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 2 วันที่ผ่านมา +12

    आशुतोष शिरीष- श्याम सर, तुम्ही अस्सल बेने इस्त्राइल ज्यू आहात कोकणातले. मराठीवर किती प्रभुत्व आहे तुमचे ! तुम्ही मातृभूमीच्या भाषेचा वारसा इस्त्राइलमध्ये राहूनही जपलात , हे कौतुकास्पद आहे. हा वारसा पुढे चालविणारं कोणी तयार केलंय का तुम्ही ? तुमच्या सारखा अफलातून ट्रॅव्हल लॅागर दुसरा कोणीही नाही.

  • @kushmhatre
    @kushmhatre 2 วันที่ผ่านมา +24

    मराठी बिगबोस मध्ये शामू काका येयाला पायजे खूप छान एंटरटेमेंट करतील❤❤❤❤❤❤❤

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 วันที่ผ่านมา

      आधी चांगली लिहायची शिकुन घ्या.

    • @user-vt5tw1wf6f
      @user-vt5tw1wf6f 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@beoptimistic554तूझ्या आईला पाठव शिकवतो

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 วันที่ผ่านมา +5

    आम्हाला तुमचा अभिमान आहे... तुम्ही सगळे आनंदी रहा, सुखी रहा.... आमच्या प्रार्थना सदैव तुमच्या सोबत आहेत...🙏 जय भारत - जय इस्त्राईल🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  35 นาทีที่ผ่านมา

      🙏🌹🌹

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 2 วันที่ผ่านมา +4

    माझौ नाव ही शामू आहे. पण खरं नाव सॅम्युअल आहे. वाटलेच नव्हतं की हे नाव आणखीन कुणाचं असेल म्हणून. आणि गंमत म्हणजे आपण कोकणातील, आणि मी देखील कोकणीच. वसई. आपला व्हिडिओ पाहून समाधान वाटलं. खूपच छान....

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 วันที่ผ่านมา +7

    शामराव इत्यंभूत माहितीसह आपला एकपात्री प्रवेश छान. त्यानिमित्त आम्हाला इस्राएल मधील एक सुंदर गाव पाहता आले.धन्यवाद,,,,🙏

    • @sharmilaghorpade3173
      @sharmilaghorpade3173 2 วันที่ผ่านมา

      परंतू गावाचे नाव नाही कळले. वाटेत दाखवलेल्या पाट्या हिब्रू भाषेतील होत्या का?

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 2 วันที่ผ่านมา +2

    हा vlog खूप छान झाला अजून असे vlog वेगळ्या पद्धतीचे येतील हीच अपेक्षा करतो शामू दादा

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 2 วันที่ผ่านมา +8

    शा मूजी तेल अविव तुमच्या मूळं पहायला मिळालं कित्ती डिसेंट आहे . आणि हे मोठं व्यापारी शहर आहे जागतीक मोठे बिझनेस येथे चालतात असे ऐकतो . गाव तर मस्तच . पण VDO. अपूर्ण वाटला .

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 วันที่ผ่านมา +8

    शामराव छान vlog होता.ती स्ट्रॉबेरी नव्हती लीची होती.आज अगदी recipe rice ची वगैरे,आणि कॉफी,तुमची स्पेशल न घेता लस्सी वा, चांगला बदल😂👍

  • @tusharpathak3887
    @tusharpathak3887 2 วันที่ผ่านมา +55

    इस्राएल स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रातून जी बेने इस्राएल मराठी ज्यू मंडळी तिथे जाऊन नेहमीकरिता स्थाईक झाली. ती सगळी कुटुंबे आता कुठे राहतात, काय करतात, ते पण तुमच्यासारख मराठी बोलतात का? आज त्यांची निदान तिसरी पिढी असणार, त्यांना मराठी येते का? ह्या सर्व गोष्टी वर प्रकाश टाकणारा एखादा विडिओ बनवा.

    • @madhavtekale5866
      @madhavtekale5866 2 วันที่ผ่านมา +7

      माझ पण तेच म्हणणे आहे

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 2 วันที่ผ่านมา +1

      I know someone in his 50s . He seems to spend lot of time in his house at Borivali. He has migrated 5 years back😂😂

    • @Hemantozaaaaa
      @Hemantozaaaaa 2 วันที่ผ่านมา +1

      Ho same question

    • @floricanindia
      @floricanindia 2 วันที่ผ่านมา

      लिची आहे की स्ट्रॉबेरी

    • @amitabapat9909
      @amitabapat9909 2 วันที่ผ่านมา

      लिची आहे.. स्ट्रोबेरी जमिनीवर असतात..हे वृक्ष मोठे झाडावर आहेत

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 2 วันที่ผ่านมา +13

    You are gem of a person
    एकट्याने आयुष्य एंजॉय करायला तुमच्याकडून शिकावे

    • @sudhirshinde6328
      @sudhirshinde6328 2 วันที่ผ่านมา

    • @sudhirshinde6328
      @sudhirshinde6328 2 วันที่ผ่านมา

      शामु काका झिगे आणि दही खालले तर चालते का

    • @AplaShamu
      @AplaShamu  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏🌹🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      झिंगे आणि दही एकत्र खाल्ले तर चालतात. काही विशिष्ट आजार आहेत फक्त त्यांना चालत नाहीत. व्हाट्सअप सोडून इतरत्र, मान्यवर शास्त्रीय किंवा इस्पितळातील संशोधकांचे लेख जर तुम्ही इंटरनेटमध्ये वाचले तर तुम्हाला याबद्दल पूर्णपणे दुजोरा मिळेल. आयुर्वेदात जरी सांगितले असेल की दही आणि मासे एकत्र खाऊ नये तरी त्याच आयुर्वेदात दही आणि मासे एकत्र करून काही औषधेही बनवण्याची कृती पण आहे. याबाबत एखादा व्हिडिओ जरूर बनवेन.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान,शामू दादा..... मस्त, सुंदर 👌👌👍
    इस्त्रायल मधील गाव आणि तुमचं लाईव्ह संभाषण....वाह..... मुंबई मधील....दादरची कैलास लस्सी.....आठवली.मी पण दुधाच्या बाटलीतील बुचाची मलय..... खूप चाटली..... जून्या आठवणी ❤🙏 दादा लिची,ॲव्होकॅडो,ईडलीबूं,पपनस खूप सुंदर झाडं....वाह मस्त गावचा ब्लॉग 👌👌🙏

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 2 วันที่ผ่านมา +3

    साहेब कैलाश लस्सी दादर ची तुम्हला आज ही लक्षात आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      कशी विसरणार? स्ट्रॉ ने फुरक्या मारत मारत प्यालो आहे 🤓

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 2 วันที่ผ่านมา +3

    मस्त ट्रिप शामु दादा. ऑलिव्ह ला मराठीत जैतून असे म्हणतात.पण मला वाटतं की तुम्हाला नक्की माहिती आहे.

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती, पहिली आणि ऐक ली सुद्धा .

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 วันที่ผ่านมา +2

    तिकडे पण चाफ्याचं झाड आहे ❤मस्त आहेत सगळी फार्म हाऊस

  • @amolchitnis1129
    @amolchitnis1129 2 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही फार छान बोलता. Vlog मस्त होता

  • @sebianau73
    @sebianau73 2 วันที่ผ่านมา +1

    Wah chaan shamu👌👌👌👌👌chavi thevaychi idea chaan.kitti masta aahe parisar.phalanche zhaad.tey strawberry nahi lichee aahe na lal lal.mala ashya thikani rahayla phar aavadel.masta.

  • @user-vb3ll8yw7j
    @user-vb3ll8yw7j 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामू खूपच छान माहिती इस्राएल मधील फळ बाग पाहायला मिळाली 👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      🌹

  • @rutikpimple
    @rutikpimple วันที่ผ่านมา

    beautiful villege.....nice information.

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @shubhangisalvi9178
    @shubhangisalvi9178 2 วันที่ผ่านมา +1

    SHALOM me caregiver mhnun Kam keyl aahay nataniya madhay khup sunder Manas ani khup Chan country aahay I enjoy and remember those days😊

  • @rupalik1745
    @rupalik1745 2 วันที่ผ่านมา

    Mastach village..fruits ttrees pun khup..chanach

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @pardikersuresh1803
    @pardikersuresh1803 วันที่ผ่านมา

    I really waited for this type of blog, hope many more will be there in coming days.

    • @NFKRZ_RO
      @NFKRZ_RO วันที่ผ่านมา

      its vlog not blog

  • @mayag9876
    @mayag9876 2 วันที่ผ่านมา

    Mela pen avdaychi ti dud kendravarchi batlichey buchachi malia chatayla 🤗🤣 enjoyed a lot the last conversation with the doggy 🤣

  • @milindkhadilkar5380
    @milindkhadilkar5380 2 วันที่ผ่านมา +3

    शामराव स्वार्थ आणी परमार्थ दोनीही साधला. मदत पण केलीत आणि vlog पण झाला

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 2 วันที่ผ่านมา +1

    आपला शामू. जय हिंद जय इस्राईल जय महाराष्ट्र

  • @meghapatrikar4328
    @meghapatrikar4328 38 นาทีที่ผ่านมา

    Tumche vdo mi khup enjoy karte..god bless ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  36 นาทีที่ผ่านมา

      🙏🌹🌹

  • @vedikapranavkadam8830
    @vedikapranavkadam8830 2 วันที่ผ่านมา

    Khup chan Ashe..stobery nahi aahe lichi aahe.... Aai kashi aahe❤

  • @observer7454
    @observer7454 2 วันที่ผ่านมา +1

    सहल अतिशय छान तुमची आणि आमची पण.
    शामराव अहो गोष्ट अर्धीच राहिली?😮😮

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 2 วันที่ผ่านมา

    मस्तच

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @madhurisawant7682
    @madhurisawant7682 2 วันที่ผ่านมา

    खूप छान 😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @nainadalvi3907
    @nainadalvi3907 2 วันที่ผ่านมา

    छान वाटलं बघायला

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 2 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @ganeshpatil4730
    @ganeshpatil4730 2 วันที่ผ่านมา

    Great

    • @AplaShamu
      @AplaShamu  34 นาทีที่ผ่านมา

      🙏🌹

  • @sanjayhajare3984
    @sanjayhajare3984 วันที่ผ่านมา

    शामूजी तुमचे वोग्स बघायला आनंद वाटतो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      तुम्हाला जेव्हा आनंद वाटतो ते पाहून माझा आनंद द्विगुणित होतो 🙏🌹

  • @sharadgaikwad944
    @sharadgaikwad944 2 วันที่ผ่านมา

    भारीच आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @seemakamble9522
    @seemakamble9522 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    इतकं साधंसरळ अकृत्रिम कोणत्याच यूट्यूब व्हिडिओमधे नसतं हेच तुमच्या यशाचं गमक आहे शामदादा 😊
    सगळी सुखं मलईमधे मावलेली नाही सामावलेली आहेत 🤗

    • @AplaShamu
      @AplaShamu  ชั่วโมงที่ผ่านมา

      नेमका शब्द सांगितला तुम्ही. अनेक धन्यवाद 🙏🌹

  • @harshadapimpalkar
    @harshadapimpalkar 2 วันที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणे छान vlog 👌🏼

    • @harshadapimpalkar
      @harshadapimpalkar 2 วันที่ผ่านมา

      माणसाने वैताग न करता कसं आनंदात जगायचं हे मी तुमच्याकडून शिकत आहे . प्रत्येक प्रसंगाला सोपं करायची कला तुमच्याकडे आहे.. मोती घाबरला बघून खूप हसले मी ...😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  34 นาทีที่ผ่านมา

      आजकाल कुत्रे पण घाबरायला लागले आहेत मला 😂

  • @sebianau73
    @sebianau73 2 วันที่ผ่านมา +2

    Shamu tumhi tithech ghar ghya masta aani phal zhaade lavun ti phala vika.masta vatavaran aahe.kitti mothi ghara aahet.wow.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา +2

      मी घरात कमी आणि घराबाहेर जास्त राहतो. मी घर शोधताना सुद्धा आधी एखादे चांगले कॅफे शोधतो आणि मग नंतर त्याच्या बाजूला मिनिट तीन मिनिट चालत जाण्या एवढ्या अंतरात घर शोधतो 😂

    • @sebianau73
      @sebianau73 2 วันที่ผ่านมา +1

      ​​@@AplaShamukaay shamu coffee machine ghya ek.coffee house peksha tumhi chaan coffee banavat asal.😊mala tar toh gaav khupach aavadla🥰

  • @umeshchavan2420
    @umeshchavan2420 2 วันที่ผ่านมา

    शाम राव आपण ग्रेट आहात..

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🤠🙏

  • @akshaykhole1744
    @akshaykhole1744 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रा मध्ये मराठी माणसं सोडली तर इतर कुठल्या धर्माच्या लोकांनी खऱ्या अर्थाने आणि मनाने मराठी संस्कृती स्वीकारली असेल तर ती फक्त बेने इस्राईल लोकांनी , यांना पाहिल्या नंतर असं वाटतंच नाही की हे दुसरे कोणी आहेत.
    अभिमान वाटतो
    जय हिंद जय महाराष्ट्र जय इस्राईल🚩🚩

    • @AplaShamu
      @AplaShamu  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      🌹🌹

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 2 วันที่ผ่านมา

    खरच खूप सुंदर 🙏 Great outing. 👍
    आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षानंतर ही तुम्हाला टिपिकल भारतीय गोष्टींचे खूप चांगले स्मरण आहे. 7.52 chi लोकल 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @sitaramgaikwad5160
    @sitaramgaikwad5160 วันที่ผ่านมา

    खुप 🎉 छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 2 วันที่ผ่านมา

    Aliechem shalom शामु भाऊ . गुगलवर हे अभिवादन मिळाले . चु.भु.द्या.घ्या. ❤

  • @-Prashant-
    @-Prashant- วันที่ผ่านมา +1

    शाम दादा ची टूर टूर निघाली शेवटी, लस्सी टेबलावर सांडली ती पण चाटायची होती की, म्हणजे लस्सी वाया पण गेली नसती आणि टेबल पण स्वच्छ झाला असता, आणि तिकडे स्ट्रॉबेरी नव्हती रे ती, लीच्ची होती. काही असो, ट्रॅव्हल च चा आनंद कसा घ्यायचा हे शाम दादा कडून शिकावे. I Love you dada. 😘😘😘😘😘😘😘😘

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา +1

      😉🙏🌹

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 2 วันที่ผ่านมา

    छान vlog उगाचच बडेजाव खोटं खोटं नाही..सगळ साधं सोप सिंपल...
    लस्सी सांडली पुसून टेबल स्वच्छ टिशु डस्टबिन मधे छानच..

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 วันที่ผ่านมา

    Out Standing Gaav chi Sahal
    Chavdar Kolambi Bhaat
    Mast Lassi Varun Coffee
    Damdaar Blog Dada Sarkha
    Punha Asach Blog Houn Dya
    Barobar na

    • @AplaShamu
      @AplaShamu  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद.

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 วันที่ผ่านมา

    लव्ह यू शामुदादा ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      ♥️♥️

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 2 วันที่ผ่านมา

    Yes

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 วันที่ผ่านมา

    " अरे दोन जास्तच आहेत नेउ का घरी " मला वाटल हि मानसिक क्रिया फक्त आमच्याकडच आहे 😃😜😜😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      तेच दाखवण्याचा प्रयत्न होता 😉😂

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 วันที่ผ่านมา

    ती दूध केंद्रावर मिळणाऱ्या बाटल्यांची मलई ला जवाब 👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      ♥️

  • @dnyaneshmorajkar8398
    @dnyaneshmorajkar8398 วันที่ผ่านมา +1

    कोळंबी आणि लस्सी हे विरुद्ध अन्न आहे, आयुर्वेदात त्याचे बरेच दुष्परिणाम सांगितले आहेत. बाकी vlog मस्त 👍🏼

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @pravinmahajan1897
    @pravinmahajan1897 วันที่ผ่านมา

    Shamoo maja ahe Aaj tumachi.

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      आज कुठे? आपली नेहमीच मजा 🍻😉

  • @AjitJoshi686
    @AjitJoshi686 2 วันที่ผ่านมา +2

    Kailas Mandir Dadar Lassi 6:22 😂

  • @Hiddenfact.2023
    @Hiddenfact.2023 วันที่ผ่านมา

    साहेब फळांच्या विषयी तुमचं खूपच अज्ञान दिसून आलं

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      ते मी स्वतःच म्हणून दाखविले आहे. नशीब तिथे भाज्या नव्हत्या. मला मटणाबद्दल विचारा 😂

  • @nhrathod3379
    @nhrathod3379 2 วันที่ผ่านมา +1

    About alibug khandala God just..

  • @jennypereira7755
    @jennypereira7755 2 วันที่ผ่านมา

    Khup chan dada ...Mala israel baghaichi khup iccha ahe ...pan aaj tumhi mazi iccha purn keli .

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา +2

      तुम्हाला येथे फिरल्यासारखे वाटले हे वाचून खूप आनंद झाला.

  • @sebianau73
    @sebianau73 2 วันที่ผ่านมา +2

    Me parat ha video baghnar thodya velane.ithe team India chya team chi vijayi miravanuk dakhavat aahet tv var.marine lines te vankhede stadium.

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला तिथे कसे करमते, सगळे स्वच्छ , आमची मुंबई बघा आता पावसात चकाचक.

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m 2 วันที่ผ่านมา

    खूप छान, तिथ पाॅलिथीन नाही वापरत कां?
    स्वच्छता पण खूप आहे

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 2 วันที่ผ่านมา +1

    Lassi + prawns deadly combination 👍

  • @mm9112001
    @mm9112001 2 วันที่ผ่านมา

    मला हे गाव खूप आवडलं किती कमी लोकसंख्या खूप मस्त ❤❤❤❤

  • @balasahebbhore1149
    @balasahebbhore1149 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    shudhatalela...jagnara..aamcha❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏🌹

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 วันที่ผ่านมา +1

    🚩🇮🇳✨

  • @anilalhat5835
    @anilalhat5835 2 วันที่ผ่านมา

    ग्रेट सर गॉड ब्लेस यू

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

    • @anilalhat5835
      @anilalhat5835 วันที่ผ่านมา

      @@AplaShamu सर थोडे यहुदी परंपरेची माहिती द्या कारण मी एक पास्टरआहे मला थोडं अभ्यास करायचा आहे

  • @DhyneshwarNatwe
    @DhyneshwarNatwe 2 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र जय इजराइल

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🌹🌹

  • @lokhandesiddhesh0027
    @lokhandesiddhesh0027 2 วันที่ผ่านมา +1

    श्याम्या लस्सी गळपाटली 11:16 च्या दरम्यान टेबल वर

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 วันที่ผ่านมา

    👍अरे असे कसे अर्धवट का बरे.
    खाणे जास्त झाले का. विश्रांती घेतली वाटते.लस्सीने झोप अनावर होते.
    वाट पाहतो मुंबईला कधी असे सुंदर स्वरूप प्राप्त होईल.
    मस्त मस्त मस्त.
    बसमधील तरूणीने रीकाम्या खुर्चीवर पाय ठेवला आहे.? का बरे. मुंबई ची वारी केली असावी.

  • @noella1707
    @noella1707 2 วันที่ผ่านมา

    लिची फळ

  • @n.v.6431
    @n.v.6431 2 วันที่ผ่านมา

    Shalom Shamu Sir 🙏🏻...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      Shalom🌹

  • @vaishalinalwade3273
    @vaishalinalwade3273 2 วันที่ผ่านมา

    Khup Sundar,kiti hirvai ahe Israel madhe chan.

    • @AplaShamu
      @AplaShamu  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      🌹

  • @jennypereira7755
    @jennypereira7755 2 วันที่ผ่านมา +1

    Olive la jaitun boletat ....bibal madhe jaitun parvat baddal ahe ...khup vela ha shabd ahe.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 2 วันที่ผ่านมา +2

    आजून इस्रायल बदल खूप vidio आले पाहिजेत नाय तर तू Shamu लई बंडल म्हणेन नमस्कार फ्रॉम belgavi कर्नाटक

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      😂🙏🌹

  • @kushmhatre
    @kushmhatre 2 วันที่ผ่านมา

    शामु काका तुमची पँट खूप छान आहे मला मुंबई मध्ये कुठेच नी मिळत अशी

    • @AplaShamu
      @AplaShamu  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      इथे पण मिळत नाही. गिर्यारोहणाच्या किंवा सहलींच्या वगैरे गोष्टी ज्या खास दुकानात मिळतात तेथे तुम्हाला कदाचित सापडेल. मी सुद्धा येथे इंटरनेटवरून मागवतो. Trangoworld ब्रँड शोधून पहा.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 2 วันที่ผ่านมา +2

    मी सुद्धा त्या मलईसाठी दूध केंद्रावर जाऊन दुध आणण्याचे काम माझ्याकडे ठेवलं होतं 😊मात्र मी तालुक्याच्या ठिकाणी रहात होते

  • @Chavatmulga07
    @Chavatmulga07 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    shamu Kolambi var lass viruddha aahar aahe nonveg var milk product piyu nahi tyani psoraisis aani anek skin problems honyachi chances astat

    • @AplaShamu
      @AplaShamu  19 ชั่วโมงที่ผ่านมา

      चुकीचा समज आहे. त्यावर व्हिडिओ बनवू. मात्र काळजी केल्याबद्दल धन्यवाद.

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 2 วันที่ผ่านมา

    ती स्ट्रॉबेरी नव्हेत लिची होती
    माझ्या माहिती प्रमाणे
    सांगा बरोबर की चूक

  • @rajeevratnalikar5142
    @rajeevratnalikar5142 วันที่ผ่านมา +1

    We are with israyal…..

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @user-fr5cu9wk7f
    @user-fr5cu9wk7f วันที่ผ่านมา

    I always see your vlog in marathi and like very very much.congratulations that you have such big admire marathi people listening to you in India.
    I have a vedio of a bene israel orthodox jew
    who arrived here in Israel 50 years before and singing in marathi on shatrapati shivaji maharaj a beautiful song.but I don't know how to send it to you.I'm sure your rasik listeners in India will love it.can you guide me how to send it to you??

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      Thank you for the compliments. You mean upload the same video to your channel and link it here.

  • @vikramb149
    @vikramb149 2 วันที่ผ่านมา

    मस्त मजा आली vlog बघायला 🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      ♥️

  • @Revati5070
    @Revati5070 2 วันที่ผ่านมา

    Combination of fish and milk products not good. I mean avoid having lassi when you are eating fish

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      😲🙏🌹

  • @shalom1868
    @shalom1868 2 วันที่ผ่านมา +2

    Olive ला मराठी मध्ये जैतून म्हणतात

  • @prakashhirave8323
    @prakashhirave8323 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir.. Don't mix milk items with fish.. In meal.

  • @sebianau73
    @sebianau73 2 วันที่ผ่านมา +1

    Shamu lassi tumhi banavli mhanje tyat nakkich taakachi 🍻bhesal asnar na??😂kolambi bhaat pan yeta tumhala te pan chinese kolambi bhaat😮🤔😳

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🤠🕺

  • @ravindraadhane3472
    @ravindraadhane3472 2 วันที่ผ่านมา +1

    Sir Israel visit karta yenaar kadhi want to visit Israel when I will try

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา +1

      जुलै आणि ऑगस्ट सोडून तुम्ही कधीही येऊ शकता. या दोन महिन्यांमध्ये फार गरम असते. त्याशिवाय ज्यू धर्मांच्या सणांच्या वेळी येऊ नका. सण घरी साजरे केले जातात किंवा माणसे सहलीला परदेशात जातात त्यामुळे येथे गजबज नसते.

  • @aditi6824
    @aditi6824 2 วันที่ผ่านมา

    शामू …… गांव एकदम मस्त आहे. घर एकदम प्रशस्थ आहेत. जमलं तर असे वीडियो अजून बनवा. मला stanley चा थर्मास खूप आवडला आणि कोळंबीभातही खूप चविष्ट दिसत आहे.❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา +1

      व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे वाचून फार आनंद झाला. मात्र त्याहूनही जास्त आनंद माझा थर्मास आवडला त्याबद्दल. माझ्या आवडीचा थर्मास आहे तो ♥️

    • @aditi6824
      @aditi6824 2 วันที่ผ่านมา

      @@AplaShamustanley चा थर्मास आता भारतात आला आहे. रुपये ४५०० इतकी किंमत आहे. उद्या मी विकत घेणार आहे.

  • @nils9477
    @nils9477 2 วันที่ผ่านมา

    Tumch maharashtra madhil gav konte aahe?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      मुंबई.

  • @vikaschaudhari8033
    @vikaschaudhari8033 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Isreal is in europe...ya middle east??

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      भौगोलिक दृष्ट्या मध्यपूर्व आशियामध्ये मात्र इतर राहणीमानासारख्या आणि संस्कृती वगैरे बाबीत युरोपियन.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 2 วันที่ผ่านมา

    लयभारी
    मुंबई ठाणे कधी येणार

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา +1

      जेव्हा कधी भारतामध्ये येणे जमेल तेव्हा जरूर येऊ 🙏🌹

  • @journeyison7015
    @journeyison7015 2 วันที่ผ่านมา +1

    Strawberry jamini var chhotyashya ropala yete. ooncha zaad naste. ti litchi asel

    • @AplaShamu
      @AplaShamu  33 นาทีที่ผ่านมา

      बरोबर आहे तुमचे म्हणणे.

  • @sangeetasufi718
    @sangeetasufi718 2 วันที่ผ่านมา +2

    1979 SSC batch ka Balmohan chi?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      नाही, मला वाटते 1982 च्या सुमाराला.

  • @anilgaikwad2978
    @anilgaikwad2978 2 วันที่ผ่านมา

    Ha part 1 ahe ani part 2 yenar ahe ka

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      बघू कधी जमेल तेव्हा. सहसा मी शहराच्या बाहेर पडत नाही.

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 2 วันที่ผ่านมา +2

    Olive ला मराठीमध्ये जैतून असं म्हणतात

  • @surekhamishra6749
    @surekhamishra6749 2 วันที่ผ่านมา

    Dadarchi kailas lassi.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      ♥️

  • @Yatinpatilyatin10
    @Yatinpatilyatin10 2 วันที่ผ่านมา

    Hello sir
    Halli Mumbai as koni khat nahi
    Tyana low standard vatat
    Pan me asach khato ani lasso hi rahleli botane chatun gheto

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      ♥️♥️

  • @Rutik901
    @Rutik901 2 วันที่ผ่านมา

    Israel Asia madhun europe madhe gela?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      इस्राएल भौगोलिक दृष्टीने मध्यपूर्व अशियामध्ये आहे मात्र येथील राहणीमान युरोपियन आहे किंवा सर्वसाधारण युरोपियन पेक्षा थोडे आणखीनच जास्त पाश्चात्य म्हणजे थोडे अमेरिकन असे आहे. येथील जवळपास सर्व गोष्टी आणि नियम सुद्धा युरोपियन धर्तीच्या आहेत.

  • @jyotiambekar465
    @jyotiambekar465 2 วันที่ผ่านมา

    घराची किल्ली इतक्या दूर का ठेवली?

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      त्यांच्या जवळच्या मित्रांकडे ठेवली होती. चावी नेहमी अशा माणसाकडे द्यावी जो नेहमी उपलब्ध असतो उदाहरणार्थ दुकानदार. तो आजारी असला तरी दुकान उघडे असते.

  • @namratashinde8649
    @namratashinde8649 วันที่ผ่านมา

    अपुर्ण वाटला video

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      पुढचे कसे काय दाखवणार तुम्हाला? त्यांनी वाईनच्या बाटल्या उघडल्या 🍻🤓

    • @namratashinde8649
      @namratashinde8649 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @Funnythingstopost
    @Funnythingstopost 2 วันที่ผ่านมา

    We need more videos like this tbh man

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 วันที่ผ่านมา

      🙏🌹🌹

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 2 วันที่ผ่านมา

    आशुतोष शिरीष - सर , इस्त्राइल मध्ये हिंदूंना नागरिकत्व मिळू शकते का ? कृपया माहिती द्याल का ?

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 2 วันที่ผ่านมา

    दादा तुझात कोकणची झलक दिसते तुझे आई बाबा नक्की कुठे ते सांगशील का....?