खूप छान , वाडीच्या शेवटच्या घराजवळील पाण्याचा झरा , मस्त वाटले , आमच्या गावी पूर्वी आमच्या वाडी पुरते पाटाचे पाणी होते पण आता त्या वर नळ योजना करून सगळ्या गावाला पाणी पुरवले जाते , गावचे नाव मुक्काम शेजवली ता. राजापूर जि. रत्नागिरी
मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच छान👌. . खूप सुंदर गाव आहे....खूप वरती वाडी आहे ही.....असो तेवढा लोकांचा व्यायाम होत असेल दररोज....खूप मस्त जीवन. आहे गावच😍
Sindhudurgat Hornbill/dhanesh pakshyala garud mhaNtat. Changla mandir ahe, jirNoddharachya nava khali gavane cement che mandir karu naye, traditional architecture tikvava.
🌿संचित, मित्रा खुप सहजपणे व छान छायाचित्रण झाले आहे.🌿 आज काल कोकणातील लोकं मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर करताना दिसतात. 🌿घरच्या व शेतातल्या कामांसाठी बांबू पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला पाहिजे.🌿बांबू उत्पादन केले पाहिजे. कोकणातील निसर्ग वाचविण्याचे काम आपल्या सर्वांवर आहे.☘ यावरचे भाष्य हे सतत आपल्या छायाचित्रफितीतून केले पाहिजे.🌴🌴
Eakdam गावक येल्या सारखा वाटला. येना असतय गावक. ५ मे ची तिकीट होती. पण lockdown मुळे कॅन्सल करत्येल. बघू आता कधी जमता. श्री देव रवळनाथ महाराज की जय. 🙏🙏
संचित दादा नमस्कार...!!🙏🙏 ❤️सागर आणि आपल्यातील संभाषण लाघवी आणि छान आपुलकीचे असे वाटले . ❤️सदर चित्रण अप्रतिम 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास अष्टपैलू रवि शास्त्री यांचा लेग कट आणि तुफान फटकेबाजी आणि इथे संचित दादाची तुफान फटकेबाजी आणि सुंदर निवेदन चित्रफीत बहारदार सदाबहार झाली. 👍कृपया आपण गावातील स्थायिक की मुंबईतून आहे आणि मुंबईत कुठे ते सांगणे समर्पक उत्तर अपेक्षित..सहज विचारले आहे.चित्रफीत कारा बद्दल थोडी माहिती असावी कारण सर्व सांगितले जाते आणि about मध्ये मोजकेच असते.म्हणून विचारले. 👍असो. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏
आपल्या गावसारखी रचना खरेच नाही मिळणारं. पहिले सडा मग डोंगर मग सर्वांची घरी , मग रस्ता मग देऊळ , मळा, नारळ दुपारी च्या बाग मग आपली नदी. सर्वच कसे निसर्गाचे वरदान !!
छान आहे मंदिर आणि तुमच गाव 😊 आमच गाव पण छान होत आत्ता तिथे धरण झालं कधी वेळ मिळाला तर जा तुम्ही छान धरण आहे अरुणा नदी धरण आखवणे आणि भोम ह्या दोन गावात ते पूर्ण धरण झाल भोम गावची वरती जागा आहे त्यांनी तिकडे घर बांधली आखवने गावची पण वरती जागा आहे पण लांब आहे आणि बाकीच्यांना वेग वेगळ्या ठिकाणी पुनर्वसन म्हणून दुसऱ्या गावात जागा मिळाली
खूपच छान, गावाला गेल्यासारखं वाटले, असेच छान छान व्हिडिओ टाकत जा
दिवसासुद्धह रातकिड्यांचा आवाज येत आहे निसर्गाच्या एकदम कुशीत घर मस्त खुप भारी
जमला रे तुझा....... आंबाट खावक गावला तोंडाक पाणी सुटला.... 👌👌👌
मस्त वाटलं व्हिडीओ छान माहिती पूर्ण बनवला आहेस. शशांक पण भेटला छान वाटलं.
व्हिडिओ बघताना मत्रमुग्ध व्हायला होत, समाधी लागते टीव्ही बघण्यापेक्षा तुझे व्हिडिओ गावातले अप्रतिम, तू जी गावातली माणसा दाखयतय, त्यांच्याशी प्रेमाने मनमोकळेपणाने बोलतय, ता लय भारी हा. देव बरा करो श्री स्वामी समर्थ.❤️🌹👍👌🙏
☺️
Khup sunder mandir Chan gav manse pan chan Lay bhari
Khup chan kokanatli mahiti mandir lhup chan ahe ambe phanas ratambe kokam sarbat scene scenary wonderful 🙏🙏🌝🚩🍎🌹🌺📿🍑🍐🔯🎋🎋🍏☸🍓🕉
☺️☺️💐💐💐
कोकणातलं गावाकडचं जिवन एकदम भारी
छान छान निसर्ग अप्रतिम शशांक आणि तु भाऊंच दीसतात आंबा कोकम जांम सुंदर मदीर देऊळ खरोखरच मन भावल छान
☺️💐
बहुत सुंदर खूबसूरत गांव है gaav की ज़िंदगी बहुत ही अच्छी है सब कुछ सुध है हवा पानी खाना पीना बहुत अच्छा है जय kokan जय महाराष्ट्र
☺️☺️💐💐 धन्यवाद☺️
कहा के हो भाई?
खरच छान आहे तुमचं गाव
Masat ❤️😊👍
खूप सुंदर गांव आहे
Wavvv khupch chan....
Khupch awadle
Thanks for showing aamcha kokan...
छान छान गाव मंदीर ऊतम गावातील माणुसकी नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
संचित, गतिमंदाच्या बाबतीत दाखविलेली आपुलकी विशेष भावली. Very nice 👏
Thank you☺️💐
Very Nice 👌, तुमचा गाव.
कोकण म्हणजे स्वर्गच
खुप छान गाव आहे. अप्रतिम.
Khuap 👌👌 video . Gavatli ghar khuap 👌ahet. Thank you
Mrs. Chavan
☺️☺️💐💐
संचित व्हिडिओ खूप छान वाटले काकी चे घर खूप छान आणि मंदिर पेरू खाल्ले फनस कोकम असं वाटलं कोकणात आहे मी धन्यवाद कोकण दर्शन घडवले
खुपच छान. कोरोंना मुळे गावाक जावक मिळत नाय. ब्लाॅग बघून गावाक गेल्या सारखा वाटता.
Chan vatla video. Gavachi mahiti Pan khup sahaj aani sundar sangitlis. Gavchi lok astatach premal. Temple khup sundar. Khup sundar aahe sagla parisar..
☺️☺️💐💐
सुंदर मंदिर आणि गाव आहे
अप्रतिम दादा खूप खूप खूप छान स्वर्ग दर्शन म्हणेन मि
☺️💐
खुप सुंदर आहे गाव आणी बोलि भाषा फार फार गोड आहे
खूप छान , वाडीच्या शेवटच्या घराजवळील पाण्याचा झरा , मस्त वाटले , आमच्या गावी पूर्वी आमच्या वाडी पुरते पाटाचे पाणी होते पण आता त्या वर नळ योजना करून सगळ्या गावाला पाणी पुरवले जाते , गावचे नाव मुक्काम शेजवली ता. राजापूर जि. रत्नागिरी
☺️☺️💐💐
खूप मस्त वाटलं गाव बगून
Koknatli maja aamhi ghari basun anubhavli
Khup Chan video hota anti kokantli loka pan Khup god hoti
☺️☺️💐💐
खूब छान गावी गेल्या सारखे वाटले.
शशांक व संचित तुमचे दोघांचे vdo खूप छान असता, आम्ही नियमित बघतो, दोघांना खूप शुभेच्छा keep it up..... From नासिक
संचित खुप सुंदर गाव वाडी मंदिर आणि गावातील मंडळी मतिमंद मुलाशि बोलताना आपुलकी तीझी आवडली छानच .
☺️☺️💐💐
१ नं. संगीत,गाणी यांचा भडिमार न करता,स्वत: अप्रतिम निवेदन करून,श्रम घेऊन चित्रफित तयार केलीत.खूप,खूप धन्यवाद ... !
Thank you☺️
छान व्हिडिओ नेहमीप्रमाणे.
सुकत घातलेल्या आंब्याच्या कैर्याणा आमच्या कडे उसरी बोलतात....फार छान मित्रा....
Okk☺️💐
" गावचे जीवन " वेगळेच असते
👌👌" दादा "👌👌
Khup prasann vatal
☺️☺️💐💐
तुझहे vlogs पाहिले की मन एकदम रिफ्रेश होते
सुंदर छानच
khup chchàn ani
sunder video hota .
video bnvtana ethlya
nisargach rkshn krnya bddl
pn sndesh det rha .
aapla nisrg ani etr prmpra hi jpn apna srvanchch krtvy ahe, pn tumha trunanni hyat jast lx ghalayla hv trch he aapl vaibhv tikel.
DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Yes☺️💐
शशांक ला देवाची खुप आवड आहे छान
Gavcha video mast vatate.chan she tuze gaon.
Thank you☺️💐
गाव छान आहे, आवडला
Mala swtahachya gavi aalyasarkhe vatle.
Thanks mitra
Gavti mansa👌 gavti life, scenery 👌👋
Khup chan kokan ahe apl❤️
Must👌😯
मस्त वाटत स्विमिंग बघायला
खूप मस्त
देऊळ फारच छान वाटले....😍😍
☺️☺️💐💐
Koknatl vedio khup chan astat
☺️💐
Aamhi kokankar khup mast sanchit video khup mast
☺️☺️💐💐
मी पण कोकणी आहे पण नोकरी धंद्या मुळे गावी जाणे होत नाही.मित्रा तुझ्या या विडिओ मुळे पुन्हा गावी आल्यासारखे वाटले!
असेच उत्तम विडिओ बनवत जा..धन्यवाद 🙏
Yes☺️💐💐
Jabardast video bhava.
Dilip Sawant.
vaibhavwadi , Kokisre
मस्त वाटत ह्विडिवोबघायला
Apratim
मस्त व्हिडिओ होता ,,👌👍
Ek no. Gaon aahe.....
Khup bhari.
मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच छान👌. . खूप सुंदर गाव आहे....खूप वरती वाडी आहे ही.....असो तेवढा लोकांचा व्यायाम होत असेल दररोज....खूप मस्त जीवन. आहे गावच😍
☺️☺️💐💐
मस्त वाटलं
☺️☺️💐💐
सुंदर.छान व्हिडिओ.गावातल्या बारीक सारीक गोष्टींचं मस्त वर्णन केलंय. सिंपल लाईफ. ब्युटीफूल लाईफ.असे साधे व्हिडिओ अनुभवायला बरं वाटतं.good effort.
☺️☺️💐💐
वाह्ह छान गाव 👌👋
Sindhudurgat Hornbill/dhanesh pakshyala garud mhaNtat. Changla mandir ahe, jirNoddharachya nava khali gavane cement che mandir karu naye, traditional architecture tikvava.
Lai bhari vatla tujo gaon bagun ani tumka doganka bagun
☺️💐
Khup chan
खूप छान 👌👌👌👏👏
Khup mastach..tumchya mule koknatli manse bhetli...gavchya kuldevtela kadhi visru naye
3/4 वर्ष पुर्वी मी श्री देव रवळनाथ मंदिर दर्शन घेतले होते खूप रम्य निसर्गाचे वरदान लाभलेल् आहे खूप छान वाटले परत दर्शन घेतले 🙏🙏
☺️💐
Gavache Nav Kay Ahe.
मस्तच
Everytime i watch your blog, something new i found.. glad to see you and shashank .. simplicity is virtue and who knows it better than kokani people 😇
☺️☺️💐💐
खूपच छान दादा
छान vlog
Nice video
खूप छान.दादा
Very nice video Mitra , I am from Kolhapur but I love kokan , it's our beautiful nature
☺️☺️💐💐
Nice video🎥🙏
Seren temple.
Chan video
Lock down mule gavi jata nahi aale..pan ya video mule gavache darshan zale
🌿संचित, मित्रा खुप सहजपणे व छान छायाचित्रण झाले आहे.🌿 आज काल कोकणातील लोकं मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकच्या वस्तूंचा वापर करताना दिसतात. 🌿घरच्या व शेतातल्या कामांसाठी बांबू पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला पाहिजे.🌿बांबू उत्पादन केले पाहिजे. कोकणातील निसर्ग वाचविण्याचे काम आपल्या सर्वांवर आहे.☘ यावरचे भाष्य हे सतत आपल्या छायाचित्रफितीतून केले पाहिजे.🌴🌴
☺️💐
Nice video❤👍
Khup chaan gaav aahey tumcha dada
☺️💐
Video pahun as vatate tumhi khup chan aahet.. saglyanche priy.ekdam chan.aamhala hi bolva tumchya gavakade.khup chan.gav. ghare.tumche gharche log.nature khup best aahe tumacha chann...Nice voice tumcha..Nice ♥👌😍❤....chan video asta...
Thank you so much ☺️💐
Eakdam गावक येल्या सारखा वाटला. येना असतय गावक. ५ मे ची तिकीट होती. पण lockdown मुळे कॅन्सल करत्येल. बघू आता कधी जमता. श्री देव रवळनाथ महाराज की जय. 🙏🙏
☺️☺️💐💐
👌👌👌,,,,,मस्तच.👍👍
*महाराष्ट्र दिन च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा*👍👍
You are lucky living in such a beautiful village.
☺️💐
संचित दादा नमस्कार...!!🙏🙏
❤️सागर आणि आपल्यातील संभाषण
लाघवी आणि छान आपुलकीचे असे वाटले .
❤️सदर चित्रण अप्रतिम
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास अष्टपैलू रवि शास्त्री यांचा लेग कट आणि तुफान फटकेबाजी आणि इथे संचित दादाची तुफान फटकेबाजी आणि सुंदर निवेदन चित्रफीत बहारदार सदाबहार झाली.
👍कृपया आपण गावातील स्थायिक की मुंबईतून आहे आणि मुंबईत कुठे ते सांगणे समर्पक उत्तर अपेक्षित..सहज विचारले आहे.चित्रफीत कारा बद्दल थोडी माहिती असावी कारण सर्व सांगितले जाते आणि about मध्ये मोजकेच असते.म्हणून विचारले.
👍असो. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏
☺️☺️💐
व्हिडिओ आवडला...गाव बघायला आल्यावर तेथे राहायची सोय होऊ शकते का..💐💐
या या.. राहायची सोय होईलच
Aaplya gavachi sarv mandire.yeksarkhi aahet Jase
Dakshin bhartat.yeksarkhi mandire aastat gavachi aathvan zali
☺️💐
खूपच छान निसर्गसौंदर्य नटलेल गाव आहे. आपल्या गावाचं नाव काय आहे
डांगमोडे
Arosi gelya sarka vatla, missing my native place, Thank you brother....frm GOA
☺️☺️💐
Nice....
☺️💐
Bhari video
☺️💐
Khup lucky aahat tumhi ki kokankar aahat tumhi mast...
☺️💐
Very nice volg bro
आपल्या गावसारखी रचना खरेच नाही मिळणारं. पहिले सडा मग डोंगर मग सर्वांची घरी , मग रस्ता मग देऊळ , मळा, नारळ दुपारी च्या बाग मग आपली नदी. सर्वच कसे निसर्गाचे वरदान !!
☺️💐
Lai Bhari.
Khup bhari😍😍👍👍
☺️☺️💐💐
खुप भारी खूप छान
छान आहे मंदिर आणि तुमच गाव 😊
आमच गाव पण छान होत आत्ता तिथे धरण झालं कधी वेळ मिळाला तर जा तुम्ही छान धरण आहे अरुणा नदी धरण आखवणे आणि भोम ह्या दोन गावात ते पूर्ण धरण झाल भोम गावची वरती जागा आहे त्यांनी तिकडे घर बांधली आखवने गावची पण वरती जागा आहे पण लांब आहे आणि बाकीच्यांना वेग वेगळ्या ठिकाणी पुनर्वसन म्हणून दुसऱ्या गावात जागा मिळाली
खूप छान. गावची आठवण झाली.
☺️☺️💐💐