...... माननीय भोसले सर खूप छान माहिती दिलीत, महाराष्ट्रात हाच समज सगळीकडे रुढ आहे की तोरणा किल्ला प्रथम घेऊन माननीय छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. आपण पुराव्यानिशी दिली त्यावरून आदरणीय महाराजांनी राजगड प्रथम घेतला हेच योग्य वाटते. आपण नेहमीच पुराव्यानिशी आपले व्हाॅग्ज द्वारे म्हणणे मांडता हे खूप छान वाटते, आपले व्ह्लॉग ऐकण्याची पाहण्याची उत्सुकता कायम लागलेली राहते. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐 धन्यवाद 🙏
अत्यंत महत्बाची गोष्ट आज आपण सांगितली त्यामुळे ज्ञानात भर पडली कारण मी गेली २७ वर्षे भिवंडीत भिवंडीवार्ता किल्ले बांधण्याची स्पर्धा दिवाळीत घेत असतो, स्वराज्याचे तोरण तोरणा किल्ला बांधुन महाराजांनी आपली स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असेच सांगित असतो धन्यवाद
नमस्कार, साहेब, खूप सुंदर माहिती दिली, आपण करीत असलेले संशोधन बघून आम्हालाही असं वाटतंय की सोडून टाकावं हे चाकोरीबद्ध जीवन आणि निघाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या अभ्यासाला. खूप धन्यवाद, या माहितीबद्दल.
खूप खूप छान सर...या अभ्यासपूर्वक सर्व महीत्या आम्हाला आणि आमच्या पुढील पिढीला सुद्धा मोलाचे ठरणार आहे जय जिजाऊ जय श्री छत्रपती शिवाजी महाराज जय श्री छत्रपती संभाजी महाराज
सन्माननीय शिवभक्त प्रविण दादा भोसले आपले आभार मानायला शब्द सुध्दा नाही त. काही ठीकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम रायरेश्वर घेतले (जिंकले )होते असा ऊल्लेख केलेला आहे . नेमकं काय झालं होतं. आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त माहिती आहे.
अतिशय अभ्यापूर्ण व्हिडिओ.. कुठेही काहीही अफवा नाही कोणत अनैतिहासिक विधान नाही जे काही आहे ते समकालीन पुरव्या सहित आणि कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता मांडले आहे. त्या मुळे मनात संभ्रम निर्माण न होता उलट इतिहासाविषयी अवाड अजून वाढते...
आदरणीय सर,आपणासारखे सुक्ष्म निरीक्षक इतिहास अभ्यासक, संशोधक नसते तर ख-या इतिहासापासुन समाजातील कित्येक पामर ख-या माहितींपासुन वंचित राहिले असते... आपल्या अभ्यासात्मक अथक प्रयत्नांमुळे आम्हाला देखील डोळस दृष्टीने इतिहासाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त होते आहे. सर, खूप खूप धन्यवाद !🚩🙏
सर चिटणीस ह्याच लोकांनी जाणूनबुजून खरा छत्रपतींचा इतिहास जगासमोर येऊदिला नाही तुमच्या सारख्या इतिहास कारणांमुळे सत्य लोकांना कळायला लागले.खूप सुंदर माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
चिटणीस ब्राह्मण नव्हते ते कायस्थ होते. त्या काळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे राजकीय नोकरीत होते. सीकेपी नेहमी डाव्या विचारसरणीचे राहिले आहेत. ब्राह्मण नेहमी चांगले वागत राहिले आहे. कायस्थ हे नेहमी ब्राह्मण विरोधी राहिले आहेत.
काही झाले कि ब्राह्मणांना शिव्या द्यायचे सोडून द्या छत्रपती शिवरायांच्या मृत्यू पर्यंत. त्यांचे अष्टप्रधान मंडळात ब्राम्हण होतेच कि, फक्त एक दोन्ही ब्राह्मण चुकीचे वागले म्हणून संपूर्ण समाजाला दोष देता येणार नाही.
सर माझी खूप इच्छा आहे तुम्हाला एकदा नामदेव जाधव दोघांना समोर बसवून चर्चा करायची जनतेला कळेल प्रामाणिक पुराव्यासह इतिहास काय आहे आणि थापाडा इतिहास काय आहे बाजार मांडलाय लोकांनी इतिहासाचा तुमचे आभार शुभेच्छा
सर आपण ऐतिहासिक संदर्भातील पुराव्यांसह इतिहास व ऐतिहासिक घटना तमाम शिवप्रेमींना सांगण्याचा फारच सुरेख वारसा निर्माण करत आहात या साठी आपणांस मानाचा मुजरा. शासनाकडून उपलब्ध इतिहासावर आधारीत धड्यांचा समावेश अभ्यासक्रमात केला गेलेला आहे हे जरी खरे असले तरी खरा इतिहास पुराव्यानिशी पुढे आणला गेल्यावर त्यात सुधारणा करणारी यंत्रणा नाही.या साठी इतिहास संशोधक म्हणून आपण ज्या बाबी उघड करत आहात त्याचा एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठविला व तसे आपल्या ब्लॉगवर नमुद केल्यास आपणांस वाचणारे असंख्य वाचक शासनाकडे खरा इतिहास शिकवावा म्हणून पाठपुरावा करु शकतील असे मला वाटते तरी आपण याचा कृपया विचार करावा ही नम्र विनंती आहे. ऋ विचार अभ्यासक्रमात
सर. छत्रपती शिवाजी महाराज दास्तुर खुद्द स्वतः हा तुळजापूर ला दर्शनाला पाया पडायला गेलते का.?? व दान धर्म केलत का.?? गेले असेल तर त्यावर व्हिडिओ बनवावा विनंती..!! 😊
Sir Mi pan prathmik shikshak aahe mi 4thi la Shivchhatrpti itihas shikavto....chukicha itihas prasarit hou naye. aapan 4thi chya pustakat sandarbhasahit "balbhartila"kahi suchit karu shakal ka? 🙏🙏🚩jai Shivray🚩
🚩होय मी मराठा 🚩 सर हिंदवी स्वराज्य म्हणजे कसा अर्थ त्याचा घेता येईल? आणि हिंदू असा होतो का? कुळ मराठा ,छत्र मराठा ,तक्त मराठा, आहे साम्राज्य मराठा ,रयतेचं राज्य, स्वराज्य , प्रांत मराठी ,भाषा मराठी , 🚩🙏🚩
नमस्कार भोसले साहेब मला चौथीच्या इतिहासात महाराजांचा जन्म 1627मध्ये झाला आणि 1646सा ली प्रथम तोरणगड जिकुन स्वराज्याचे तोरण बांधले असा उल्लेख होता .माझे वय आता 63वर्ष आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना दुर्गाबाई या दुसऱ्या पत्नी होत्या व त्यांना मदनसिंह आणि माधोसिंह हे दोन पुत्र होते. हे खरे आहे का? मला तरी हे खरे वाटत नाही. यावर व्हिडिओ करावा.
*इतिहासाचे पुनरावलोकन फारच गरजेचे* 🚩🚩🏹⚔️🛡🚩🚩
इतिहासातील बारकावे आपल्या माध्यमातून शिवभक्तांना उपलब्ध होत आहेत, ते ही अगदी पुराव्यासह, संदर्भासह सर आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
...... माननीय भोसले सर खूप छान माहिती दिलीत, महाराष्ट्रात हाच समज सगळीकडे रुढ आहे की तोरणा किल्ला प्रथम घेऊन माननीय छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. आपण पुराव्यानिशी दिली त्यावरून आदरणीय महाराजांनी राजगड प्रथम घेतला हेच योग्य वाटते. आपण नेहमीच पुराव्यानिशी आपले व्हाॅग्ज द्वारे म्हणणे मांडता हे खूप छान वाटते, आपले व्ह्लॉग ऐकण्याची पाहण्याची उत्सुकता कायम लागलेली राहते. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐 धन्यवाद 🙏
भोसले साहेब डोळे उघडले आपण आज सर्वांचे किती वर्ष आपण इतिहास चुकीचा शिकलो ....
आणि इतरांनाही शिकवलं
धन्य आहे आपलं संशोधन आणि अभ्यास ....
अत्यंत महत्बाची गोष्ट आज आपण सांगितली त्यामुळे ज्ञानात भर पडली कारण मी गेली २७ वर्षे भिवंडीत भिवंडीवार्ता किल्ले बांधण्याची स्पर्धा दिवाळीत घेत असतो, स्वराज्याचे तोरण
तोरणा किल्ला बांधुन महाराजांनी आपली स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
असेच सांगित असतो धन्यवाद
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचलाच पाहिजे ❤❤🎉
दादा तुमच्या सारख्या इतिहास अभ्यास का मुळे पुन्हा नव्याने खरा इतिहास समजू लागला. आभारी आहोत.
नमस्कार, साहेब, खूप सुंदर माहिती दिली, आपण करीत असलेले संशोधन बघून आम्हालाही असं वाटतंय की सोडून टाकावं हे चाकोरीबद्ध जीवन आणि निघाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या अभ्यासाला. खूप धन्यवाद, या माहितीबद्दल.
खूप खूप छान सर...या अभ्यासपूर्वक सर्व महीत्या आम्हाला आणि आमच्या पुढील पिढीला सुद्धा मोलाचे ठरणार आहे
जय जिजाऊ
जय श्री छत्रपती शिवाजी महाराज
जय श्री छत्रपती संभाजी महाराज
सन्माननीय शिवभक्त प्रविण दादा भोसले आपले आभार मानायला शब्द सुध्दा नाही त. काही ठीकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम रायरेश्वर घेतले (जिंकले )होते असा ऊल्लेख केलेला आहे . नेमकं काय झालं होतं.
आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त माहिती आहे.
खरा इतिहास समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
नुसती गडांच्या माहिती साठी तुम्ही इतके सखोल अभ्यास करता
तुमच्या ह्या जिद्द ला माझा प्रणाम
आदरणीय श्री प्रविण जी भोसले साहेब 🙏 आपले खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🚩🚩🚩
अतिशय अभ्यापूर्ण व्हिडिओ.. कुठेही काहीही अफवा नाही कोणत अनैतिहासिक विधान नाही जे काही आहे ते समकालीन पुरव्या सहित आणि कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता मांडले आहे. त्या मुळे मनात संभ्रम निर्माण न होता उलट इतिहासाविषयी अवाड अजून वाढते...
भोसले सर! तुमच्या चिकाटिला सलाम।।।
अप्रतिम छान अशी सणावळी व 91 कलमी बखर,सभासद बखर यांच्यासह उपयुक्त अशी माहिती मिळाली.
अत्यंत परिश्रमपूर्वक काम.
अत्यंत महत्वाचा इतिहास समोर आणला.
आपले अभिनंदन
खूप छान आणि नवीन शिकायला मिळाले...जुने समज दूर झाले..धन्यवाद
भोसले काका धन्यवाद आपला धार परीवार सदस्य
खूप खूप उपयुक्त माहिती👌👌 आम्हाला या माहितीचा खूप उपयोग होणार आहे
आदरणीय सर,आपणासारखे सुक्ष्म निरीक्षक इतिहास अभ्यासक, संशोधक नसते तर ख-या इतिहासापासुन समाजातील कित्येक पामर ख-या माहितींपासुन वंचित राहिले असते...
आपल्या अभ्यासात्मक अथक प्रयत्नांमुळे आम्हाला देखील डोळस दृष्टीने इतिहासाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त होते आहे. सर, खूप खूप धन्यवाद !🚩🙏
ऐतिहासिक धक्के अशा प्रकारे मिळतात. पावनखिंड येथे लढाई झाली नसून ती विशाळगडाच्या पायथ्याशी झाली. हा असाच एक धक्का आहे.
सर, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा, खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर..... तुमच्यामुळे हीं माहिती पोहीचली
सर चिटणीस ह्याच लोकांनी जाणूनबुजून खरा छत्रपतींचा इतिहास जगासमोर येऊदिला नाही तुमच्या सारख्या इतिहास कारणांमुळे सत्य लोकांना कळायला लागले.खूप सुंदर माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
त्रिमल सभासद सुधा ब्राम्हण होते
आता काय करायचे सांगा
चिटणीस ब्राह्मण नव्हते ते कायस्थ होते. त्या काळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे राजकीय नोकरीत होते. सीकेपी नेहमी डाव्या विचारसरणीचे राहिले आहेत. ब्राह्मण नेहमी चांगले वागत राहिले आहे. कायस्थ हे नेहमी ब्राह्मण विरोधी राहिले आहेत.
काही झाले कि ब्राह्मणांना शिव्या द्यायचे सोडून द्या छत्रपती शिवरायांच्या मृत्यू पर्यंत. त्यांचे अष्टप्रधान मंडळात ब्राम्हण होतेच कि, फक्त एक दोन्ही ब्राह्मण चुकीचे वागले म्हणून संपूर्ण समाजाला दोष देता येणार नाही.
@@Rahul-uq2mnजाऊदे. तुम्हाला एक कारण मिळाले ना ब्राम्हण विरोधी बोलायला. त्यातच आनंद आहे. कार्यक्रम चालू ठेवा.
Sir, tumhi je purave deta, tya varun kalate, tumcha abhyas ani vachan prachand ahe. 🙏🙏
जय.शिवराय
उपयुक्त माहिती मिळाली
आपण करत असलेल्या कार्याला वंदन
प्रविण दादा, तुमच्या मुळे खूप उपयुक्त माहिती मिळत आहे. खूप खूप धन्यवाद
महत्वपूर्ण माहिती सर ..... धन्यवाद....... जय शिवराय.....
Dhanyawad🙏
जय शिवराय जय शंभुराजे ❤
अति सुंदर माहिती आहे
Nice information
अप्रतिम 🙏🙏🙏
सर माझी खूप इच्छा आहे तुम्हाला एकदा नामदेव जाधव दोघांना समोर बसवून चर्चा करायची
जनतेला कळेल प्रामाणिक पुराव्यासह इतिहास काय आहे आणि थापाडा इतिहास काय आहे
बाजार मांडलाय लोकांनी इतिहासाचा
तुमचे आभार शुभेच्छा
खूप छान गुरुजी
खूप छान माहिती
आभारी आहे
I have great respect for pravin bhosale sir
🚩
जय शिवराय
छान माहिती
Plz make a series on such topic what are myth and facts
खरे आहे राजगड प़थम
सर आपण ऐतिहासिक संदर्भातील पुराव्यांसह इतिहास व ऐतिहासिक घटना तमाम शिवप्रेमींना सांगण्याचा फारच सुरेख वारसा निर्माण करत आहात या साठी आपणांस मानाचा मुजरा.
शासनाकडून उपलब्ध इतिहासावर आधारीत धड्यांचा समावेश अभ्यासक्रमात केला गेलेला आहे हे जरी खरे असले तरी खरा इतिहास पुराव्यानिशी पुढे आणला गेल्यावर त्यात सुधारणा करणारी यंत्रणा नाही.या साठी इतिहास संशोधक म्हणून आपण ज्या बाबी उघड करत आहात त्याचा एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठविला व तसे आपल्या ब्लॉगवर नमुद केल्यास आपणांस वाचणारे असंख्य वाचक शासनाकडे खरा इतिहास शिकवावा म्हणून पाठपुरावा करु शकतील असे मला वाटते तरी आपण याचा कृपया विचार करावा ही नम्र विनंती आहे.
ऋ विचार अभ्यासक्रमात
jai shivraii
. हि चूक कधी सुधारणा २ खोटा चतिहास आमटी शिकलो आपण आमचे डोडे उघडले आपले खूप आभार मोबाईल नंबर मिळाला तर फार बरे होईल कृपया मला ने बरर मिळावा ही विनंती
🙏🚩
🚩🚩🚩🚩
प्रवीण सर शिरवळ मधील किल्ले सुभानमंगळ वर एक व्हिडिओ बनवा 😊
नक्कीच
❤❤❤
🙏🙏🙏🚩🚩🚩
Thank you Sir
Pls ek video Banu sakel ka Ajinkyatara Fort badal pls
नक्कीच
सर.
छत्रपती शिवाजी महाराज दास्तुर खुद्द स्वतः हा तुळजापूर ला दर्शनाला पाया पडायला गेलते का.??
व दान धर्म केलत का.??
गेले असेल तर त्यावर व्हिडिओ बनवावा विनंती..!! 😊
Dandharm Kelay . Evdhe nakki . Ajun tithun gelet mandiratun .darwaja aahe
तोरण माळ ची पुनर्चना तोरणा
Sir Mi pan prathmik shikshak aahe mi 4thi la Shivchhatrpti itihas shikavto....chukicha itihas prasarit hou naye. aapan 4thi chya pustakat sandarbhasahit "balbhartila"kahi suchit karu shakal ka? 🙏🙏🚩jai Shivray🚩
नक्कीच प्रयत्न करीन
चिटणीस बखरी मध्ये आणखी काही चुकीचे पण सध्या प्रचलित अशा आणखीही गोष्टी असतीलच.
आहेत
🚩होय मी मराठा 🚩
सर हिंदवी स्वराज्य म्हणजे कसा अर्थ त्याचा घेता येईल? आणि हिंदू असा होतो का?
कुळ मराठा ,छत्र मराठा ,तक्त मराठा, आहे साम्राज्य मराठा ,रयतेचं राज्य, स्वराज्य , प्रांत मराठी ,भाषा मराठी ,
🚩🙏🚩
नमस्कार भोसले साहेब मला चौथीच्या इतिहासात महाराजांचा जन्म 1627मध्ये झाला आणि 1646सा ली प्रथम तोरणगड जिकुन स्वराज्याचे तोरण बांधले असा उल्लेख होता .माझे वय आता 63वर्ष आहे.
दोन्ही चुकीचे आहे
Shivaneri Gad HACH SWARAJYAACHE UGAMSTHAN ...
Prachi arwachin itihasabaddal bolanech nako sarvatra itihasacha aplap karun tewala ahe patitaky pagdband khusamtkhorani khoti vidwata pajloon hase karun thewale ahe. Punarlekhanachi garaj ahe.
CHITNIS BHAKHAR NE CH. SAMBHAJI MAHARAJANCHI BADNAMI KELI AHE
😂😂😂
छत्रपती संभाजी महाराजांना दुर्गाबाई या दुसऱ्या पत्नी होत्या व त्यांना मदनसिंह आणि माधोसिंह हे दोन पुत्र होते. हे खरे आहे का? मला तरी हे खरे वाटत नाही. यावर व्हिडिओ करावा.
नक्कीच करेन
चिटणीस बखरीवर बंदी आणा, शक्य झाल्यास त्याला पकडून त्याच्या मुसक्या आवळून भर चौकात फाशीची शिक्षा फर्मावा किंवा टकमक टोकावरून कडेलोट करा.
शिवभारतात काय म्हटलंय?
याबद्दल काहीही उल्लेख नाही
चला तुमच्यामुळे गैरसमज दूर झाला.
Chitnis was a chindhi-chor. More of falsehood. Same with peshwas. It burned their arse to give credit to Maratha's for any great job.
भोसलेसाहेब आजपर्यंत तुम्ही का सांगितले नाही.
शेकडो बाबी सांगायच्या आहेत. त्यामुळे.
जिजाबाईला आदिल शाहनामा चोळी बां रुपाने साडे तीन परगने पुणे सुने चाकण इदापुर तहेदिल मघ त्याचा उलेख का करत नाही
खूप छान माहिती