मी पण कधीच जातीवाद केला नाही. पण ३५% वाल्याला एडमिशन मिळते आणि ७५% वाल्याला एडमिशन मिळत नाही हे बघून समजल की आम्हा मराठा समजासोबत काहीतरी चुकीचे होत आहे. मराठा समाजाला दाबल जात आहे.
@@aforashish7 राजकारणी लोकांनाही तेच पाहिजे. जेवढ्या जास्त त्यांना सवलती देऊन तेवढ्या आपण त्यांचा द्वेष करणार आणि समाजामध्ये फुट निर्माण होणार, जातीभेद निर्माण होणार. जेवढा जाती-जातीमध्ये द्वेष पसरेल, तेवढा राजकारणी लोकांचा फायदा. इंग्रजांचा “फोडा आणि राज्य करा” हे तत्व आता राजकारणी लोक वापरत आहेत.
मग हे ज्ञान थोड नाशिक च्या काळाराम मंदिरातील त्या पुजाऱ्यांना ज्यांनी प्रत्यक्ष संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिता राजे ह्यांना वेद म्हणु दिले नाहीत त्यांना सांग जाऊन.....तिथं गप्प बसला ...इथ काय पोपट पंची करतोय....संयोगिता राजे काय मुस्लिम आहेत का....त्या पण हिंदू च आहेत ना.... छत्रपती घराणं म्हणजे काय तुला साध वाटल का....????
९६ कुळी भारताची शान ९६ कुळी समाजाने रेसेर्व्हशन घेऊ नये . शेतकरी हा कधीही राजा माणूस . सर्वच समाज व्यवस्था शेतकरीच चालवतात. शेतकरी नसेल तर भारत कसा चालेल. शिवाजी महाराज सुरत तंजावर बेळगाव माळवा खान्देश मराठवाडा बंगलोर बडोदा इ इकडे शेतमालाचा विपणन करण्यासाठी महाराजांनी FCI चे गोडाउन बांधलेत. मुघलांना जेरीस आणून मराठ्यांचा शेतमाल खरेदी करायला लावला
इतकं 96 कुळी करू नका.... अशाच एका गणोजी शिर्केमुळे आपले छत्रपती शंभू राजे गेले.... याच 96 कुळातील काही लोकांनी एका वेळी स्वराज्याला विरोध केला.... जगायचं असेल तर आता एक हिंदू म्हणून जगा.... हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे हिंदुत्याचा ध्वज आता हाती घ्या....🚩
२ ४ लोकांमुळे इतर कुळाला नाव नाही ठेऊ शकत ज्या आप्त लोकांनी महाराजांना विरोध केला ते चुकीचं च होत पण ते सगळेच त्या त्या भागातील राजे होते म्हणूनच त्यांना महाराजांची स्वराज्य निर्मिती ची संकल्पना पटली नाही,,, त्यांना स्वतःच राज्य प्यार होत,, अशेच बरेच मराठा देशमुख आणि इतर मराठा घराणे होते ज्यांनी स्वतःची परंपरागत देशमुखी आणि पद ह्यावर पाणी सोडून स्वराज्य संकल्पना मद्ये सहभागी झाले,,, त्यामुळं ह्या मद्ये मराठ्यांन पेक्षा इतरांना फायदा अधिक झाला,,, मराठ्यांचे बरेच घराणे हे काही काही ठराविक भागावर राज्य करत च होते
भाऊ नेमका कोणता हिंदू आहेस तू...? मंदीरात पूजा करणारा हिंदू...? की मंदीरात दानधर्म करुन माथा टेकवणारा हिंदू...? की मंदीरात प्रवेश करायची परवानगी नसणारा हिंदू...?? 😮😮
@@tushargamer5933 मला तर तू मंदीरात प्रवेश करण्यास परवानगी नसलेला, ज्याच्या मंदीरात येण्याने देव बाटतो असलाच हिंदू दिसू लागलास... म्हणूनच गांडीतून जाळ आणि धूर सोबतच निघाला वाटतं. ती दलीत फिलीत नांवाची घाण तुमच्यासारख्यांच्या घाणेरड्या धर्मातच असतीय. आमच्याकडे नाही...!
@@atharva_R_patil अरे माझ्या बालिश मित्रा तुझी comment तूच नीट वाच. आधी म्हणतोस गर्व आहे मला मी मराठा असल्याचा . आणि आता म्हणतोस हिंदी आसण्याचा 😂 काय राव . 😂 नाही मी मराठा नाही मी ब्रह्मण . मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्या कट्टर हिंदू 🙏
@@dnyaneshwarjoshi8605 अरे हिंदी नाही हिंदु रे 😅😅😅😅 ते चुकून झालं... आणि तू म्हणालास की तू छत्रपतींचा कट्टर हिंदु आहेस .... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावा , महाराज कधी कोणत्या धर्मा विरुद्ध नव्हते... लढाई च्या दरम्यान कधी मुसलमानांची कुराण मिळाली तर ते नीट एका मुसलमानाकडे दिलं जायचं... सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराज मुसलमान विरुद्ध नव्हते... महाराज आपला धर्म वाचवण्याचं काम करत होते पण कधी कोणाच्या धर्मा विरुद्ध काही पण बोलले नाही ...... राजकारणी लोकांनी सगळी वाट लाऊन टाकल्या महाराजांच्या इतिहासाची..... भाजप , शिवसेना , काँग्रेस सगळे खुळ्या लवड्याचे आहेत.....पण काही राजकारणी आहेत की जे महाराजांच्या अदर्षावर चालतात आणि महाराजांचा नावाचा वापर न करता चांगलं काम करतात.... महाराजांचा विचार समजून घ्या रे... राजकारणी लोकांचा विचार नका समजू
त्याच कामासाठी त्यांना नेमण्यात आल होत, जीवा महाले यांना नसत नेमण्यात तर दुसर कुणाला तरी नेमण्यात आल् असत,,,लाखो गेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजेल , पोशिंदा म्हणजेच छ्त्रपती ज्यांचा मुळेच सर्वच जाती समाज तरला,, म्हणूनच होते छ्त्रपती घराणे म्हणून जगला अखंड महाराष्ट्र ,,,, स्वतःच काही अस्तित्व नसल की असच काही तरी काढत बसायचं
Not every one is living in Maharashtra is maratha , there are lots of castes in Maharashtra we marathas have different identity and you peoples have different identity why you peoples are saying everyone in Maharashtra is maratha, no that's wrong don't steal our identity we marathas are real Kshatriya, landlords and you obc ,sc ,st catogery peoples are different from us .
बरोबर माझे चुलत पणजोबा जेव्हा 1925ला बडोदाला गेले होते तेव्हा त्यांचा जात पत्रावर न्हावी-मराठा असं होत व 1955 नंतर ते मराठा लावू लागले general category मध्ये नंतर गणले जाऊ लागले,, व 1977ला माझा चुलत पणजोबाचे वंशज सातारा मध्ये पुन्हा राहायला आले तेव्हा त्यांचा जात प्रमाणपत्रावर open मराठा असे होते, मग पुन्हा त्यांना न्हावी जातीचं प्रमाणपत्र तयार कराव लागलं व रेसेर्व्हशन भेटू लागलं त्यांना
बरोबर. शिवरायांच्या काळात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना मराठा म्हणतात. (मराठी बोलतात म्हणून मराठा म्हणत असावेत) तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक हे सगळे वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी ते स्वतःला मराठा म्हणवून घेत.
मराठा आणि कुणबी या पूर्वी वेगवेगळ्या जाती होत्या त्यांचे रितीरिवाज वेगळे होते पण कालांतराने सर्वजणच मराठा जात लावू लागले ! आता सर्वांचा कुणबी होण्यासाठी संघर्ष चालला आहे ! मराठा जात संपुष्टात येऊ पहात आहे !
बंडगर पाटील, शिंदे यवतमाळ, राजेंपांढरे, वाघमोडे अनेक बंडे झेंडे हटकर घराण्यानी म्हैसूर पर्यंत मराठ्यांच्या बरोबरीने लढले आहेत, सरंजामी मरहट्टे हे पुराव्यासकट दस्ता ऐवज पुस्तक खूप मोठा इतिहास हो अगदी होळकरांच्या आधीचा दिसतो,एक मात्र खरे ऋषी चे नदीचे मूळ शोधू नये, तसे धनगर कुळाचे मूळ शोधू नये विषय हार्ड होतो 🙏
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot mhanje majalelya jati jagyavar yetil jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@@anilgaikwad2202 आधी आरक्षण का भेटल त्याचा अभ्यास कर, आज 20 मार्च तारीख आहे, ह्याच दिवशी 20 मार्च 1927 ला महाड* ला चवदार तळे सत्याग्रह झालता__ पाणी पण सत्याग्रह/संघर्ष करुन मिळवलाय आमच्या लोकांनी, देवासाठी सत्याग्रह केलेत... तेव्हा कुट गेलते_ ते लोक ज्यानला वाटतय माजलेत...आता आरक्षण दिसतंय, तेव्हा काय डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या काय.!... छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात, 18पगड_12 बलुतेदार मधे आम्हाला मोजल गेलं, नाव आल तेवढाच बास, मग आता माज म्हणा/ नाहीतर दरारा.🔥😎 जय शिवराय जय भिमराव 🚩🇪🇺
🕉️ कट्टर हिंदू क्षत्रिय 96 कुळी मराठा असलेला अभिमान आहे जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराणा प्रताप जय पृथ्वीराज चौहान जय राणा सांगा जय बप्पा रावल जय महाराणा कुंभा जय राजा रतन सिंग 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माहिती चांगली आहे पण आणखी सखोल हवी मराठा व कुणबी एकच आहे असे मला वाटते मी ९६ कूळीन मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आम्ही ही सूर्यवंशी भारद्वाज गोत्र व देवक सूर्यफुल,सोनं आहे 😊😊 धन्यवाद
@@uddhavjadhav3344 aree jyanna manus mhanun swikar karu shakat tyanni Kay karav mg, galami karun atyachar sahan karun samprdayik Hindu hathi khali rahayla pahije HoTT he mhan ahe ka tuzh?
दादा छान माहिती दिलीत. समाजिक अभ्यासाची आवड म्हणून मला आवडली.याच्यामध्ये माज्या एक दोन शंका आहेत त्या मी आपणास स्वतंत्रपणे मांडीन. पण आपला प्रयत्न छान होता.त्याबद्दल आपले अभिनंदन.शुभरात्री.जयभिम जय शिवराय
मी मराठा आहे.तोच माझा धर्म आहे.माझी मातृभाषा मराठी आहे.ती माझक अस्मिता आहे.कारण ती आईची भाषा आहे.माझी जीवनशैली हिन्दुआहे. हिन्दुत्वाच्या नावाखाली कोणी मराठा धर्माचा अपमान केलाच तर बेगडी हिन्दुत्व मी खुंटीला टांगून ठेवून प्रतिशोध घेईन.
@Amit Pawar Here comes another light eared Hindu. And yes, I know very well which people create caste disputes, one example is you and the biggest example is people like Sharad Pawar. But don't worry my friend I'm glad Hindus are uniting now just a worm like you keep his mouth shut and don't spread casteist questioning जय श्री राम 🚩 हर हर महादेव 🕉️
सगळे छोटे-मोठे समाज एक आहेत. पण ९६ कुळी मराठा समाजात एकी नाही. एकी आली पाहिजे. मग जे छोटे-मोठे समाज आहेत त्यांची दादागिरी बंद पडेल. मराठा समाजाला त्यांचे जुने दिवस परत आणण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.
@@vishalmane5454 बरोबर. आता कुणी एक होणार नाहीत. आपल्यावर आत्यचार होत आहेत. आपल्याला नोकऱ्या नाहीत. सगळं आपल्या विरोधात आहे. पण आपण ताठ, कारण मराठा आपली जात.
गर्व असु दे. पण माझ्या मनात प्रश्न वजा शंका आहे. राग नको येऊ दे. परशुरामाने म्हणे २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणजे पृथ्वीवरील क्षत्रियांचा २१ वेळा परशुरामाने नायनाट केला. तर पृथ्वीवर क्षत्रिय अस्तित्वात कसे? यातलं काय खरं, काय खोटं?
@@sandhyakhedaskar8865 परशुराम यानी 21 वेळा क्षत्रिय मारले असं कुठे लिहिले आहे? आणि कोणत्या क्षत्रिय यांना मारले? व भारतीय हिंदू धर्मशास्त्रात पृथ्वी हा शब्द ग्रहसाठी आला आहे की जमिनीसाठी आला आहे? ह्या गोष्टींचा प्रथम अभ्यास कर मग ये प्रश्न विचारायला... आजकल अनेक लोक काहीही वाचन न करता येतात आणि प्रश्न विचारतात त्यामुळे प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही... उत्तर मला माहित आहे पण तरीही मी देणार नाही स्वतः अभ्यास करा आणि मग प्रश्न विचारा
@@sandhyakhedaskar8865 Parshuram killed specific kshatriyas, the haiheya kshatriyas and he also forgave those who refused to fight him and those who were already retired or insured
Kashache kshatriya an kshacha Kay sagle mix ahet he uppte ala motha 96 koli , zaat upatayla gelta ka muka morchyat , te rajput tr Yana kshatriya pn manat nhiy 😂
@@karankirtishahi4181 आम्ही क्षत्रियच आहोत तुझ्या सारखे गावाबाहेरची घाण नाही 🤣 आणि कोण म्हणाल राजपूत आम्हाला क्षत्रिय मानत नाही? आज राजपूत स्वतः म्हणतात मराठा व राजपूत एक आहेत हे आणि राजपूत यांनी मानल्या न मानल्याने आम्ही क्षत्रिय ठरणार किंवा नाही असं नाही... आम्ही धर्मानुसार क्षत्रिय आहोत आणि तुझ्या सारख्या उकिरड्या वरच्या गावाबाहेरील घाणींनी आमच्या क्षत्रियत्व वर जळण्याची औकात नाही तुमची 🤣 आला मोठा मला शिकवायला 🤣
तुम्ही मराठ्यांनी पहिला गरिबीतून कसे बाहेर यायचे यावर विचार केला तर फार चांगले होईल. उद्योग धंदे काढा.शिक्षणात प्रगती करा. नामशेष होत चाललेली तुमची जमात. संग्राम पाटील, इंद्रजित सावंत, वामन मेश्राम, मल्लिकार्जुन खरगे, मार्कंडेय काटजू यांचे व्याख्यान ऐक, व्हिडिओ बघ म्हणजे तुला कळेल फडणवीस cha खोटा प्रचार.
दलित अत्याचारात नंबर वन.....आणि ब्राह्मणांपेक्षा फक्त चारच कुळं कमी.....ब्राह्मण दलितांची सावली पण निषिद्ध मानत होते,...!!!...पण आमच्या मराठ्यांना वरून पाणी देत होते,.!!!..एवढे जवळ आहोत, ब्राह्मणाच्या म्हणून अभिमान....!!!...
होय माहीत आहे तुमचा मराठा अभिमान.....आम्हाला बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजी पासलकर,मुरारबाजी,ह्यांच्या जाती माहीत आहे.....खोपडे, शिर्के ह्यांच्या पण माहीत आहे....म्हणून एखाद्या मावल्याला वाईट वाटेल असा काही मराठा समजणे करू नये....जय शिवराय, जय शंभुराजे
@@kk59596लादपूर भागात मालुसरे मंडळी सर्व मराठा आहेत तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे स्वतःला 96कुळी च म्हणतात कुणी कोळी असा उल्लेख केला तर त्यांना अपमान वाटतो. त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे अडाणी तुम्ही लोक आहात मराठे हजारो वर्षपासून पाटील, देशमुख, सरदार राजे, असा राज्यकर्ता समाज आहे.बाजी पासलकर हे मावळातील प्रसिद्ध मराठा देशमुख होते महाराजांची सुरवातीला त्यांनीच साथ दिली होती, शिवा काशीद नाभिक समाजाचे होते तर बाजी प्रभू, मुरारबाजी हे चंद्रसेनीय कायस्थ म्हणजे ckp.
उत्कृष्ट विश्लेषण. मराठा आरक्षणाबाबत आपण काहीच सांगितले नाही. मराठा समाज खेड्यात राहणारा असून सर्वां वंशपरंपरेने शेती असते व काही मोजके नेते धनाढ्य असतात व बाकीचा समाज गरीब असतो.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी मराठा असल्याचा गर्व आहे.सर्व मराठा समाज हा एकच आहे. त्यात 96 कुळी 92 कुळी किंवा हा हालका हा भारी हा कमीतला असा काही फरक नाही सर्वानी एकोप्याने रहाणे एकमेकांना किंमत देणे आताच्या काळानुसार योग्य आहे.
मराठा कधीच कोणाला कमी लेकत नाही.
पण स्वतः मराठा असल्याचा माज आहे पण भेदभाव कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही
जय शिवराय🚩
मराठा दुसऱ्याला कमीच लेखत आलाय, देशस्थ ९६कुळी तर कोकणस्थांना खालच्या दर्जाचेच समजतात, इतरांची बातच करायला नको.
उगाच फुशारक्या मारू नको.
😂mahit ahe kiti bhetbhav karat nahi
काय जोक आहे...😂😂😂😂
मस्त जोक
Mi maratha ahe ani mala mahit ahe Marathyancha maaj
Fukatcha maaj I mean.
मित्रानो मी पण मराठा आहे.पण प्रथम आपण मराठी व महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगायचा.
मी पण 96 कुळी मराठा आहे
But मी जास्त हिंदु मनून जगतो
Proud to be Hindu ⛳🔥♥️
हिंदू तर भैये पण आहेत 😂😂😂😂मग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक ❓️
अगदी बरोबर आहे
🚩🚩🚩🚩
जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩
बामण म्हणुन जागायला चालू कr
मी ९६ कुळी मराठा भारतव्दाज गोत्रातील आहे याचा मला अभिमान आहे.तसेच अठरा पगड जातिंबद्दल मला फारच आदर आहे
|| जय शिवराय, जय शंभुराजे ||
मी मराठा आहे पण कधी ही जात भेद केला नाही
मी हिंदू धर्माला जास्त मानतो
मी आधी फक्त जातिवंत मराठा होतो सिस्टम ने जातीवादी मराठा बनवलं
मी पण कधीच जातीवाद केला नाही.
पण ३५% वाल्याला एडमिशन मिळते आणि ७५% वाल्याला एडमिशन मिळत नाही हे बघून समजल की आम्हा मराठा समजासोबत काहीतरी चुकीचे होत आहे.
मराठा समाजाला दाबल जात आहे.
@@Crystalmethdealer बरोबर
@@aforashish7 राजकारणी लोकांनाही तेच पाहिजे. जेवढ्या जास्त त्यांना सवलती देऊन तेवढ्या आपण त्यांचा द्वेष करणार आणि समाजामध्ये फुट निर्माण होणार, जातीभेद निर्माण होणार.
जेवढा जाती-जातीमध्ये द्वेष पसरेल, तेवढा राजकारणी लोकांचा फायदा. इंग्रजांचा “फोडा आणि राज्य करा” हे तत्व आता राजकारणी लोक वापरत आहेत.
@@indian62353 बरोबर बोललात. मला पटलं तुमचं बोलणं.
मी पण मराठा आहे पण जात पात मानत नाही.
स्वतःला हिंदू म्हणुन घेणे अभिमानास्पद वाटतं.
आणि सर्व हिंदूंनी एकत्र येणं हि काळाची गरज आहे.
Very TRUE....
मग हे ज्ञान थोड नाशिक च्या काळाराम मंदिरातील त्या पुजाऱ्यांना ज्यांनी प्रत्यक्ष संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिता राजे ह्यांना वेद म्हणु दिले नाहीत त्यांना सांग जाऊन.....तिथं गप्प बसला ...इथ काय पोपट पंची करतोय....संयोगिता राजे काय मुस्लिम आहेत का....त्या पण हिंदू च आहेत ना.... छत्रपती घराणं म्हणजे काय तुला साध वाटल का....????
❤❤❤❤
Sc chya lokan baddal kay vichar ahet tuze te sang amhala
९६ कुळी भारताची शान
९६ कुळी समाजाने रेसेर्व्हशन घेऊ नये . शेतकरी हा कधीही राजा माणूस . सर्वच समाज व्यवस्था शेतकरीच चालवतात.
शेतकरी नसेल तर भारत कसा चालेल.
शिवाजी महाराज सुरत तंजावर बेळगाव माळवा खान्देश मराठवाडा बंगलोर बडोदा इ इकडे शेतमालाचा विपणन करण्यासाठी महाराजांनी FCI चे गोडाउन बांधलेत. मुघलांना जेरीस आणून मराठ्यांचा शेतमाल खरेदी करायला लावला
मराठ्यांचा गौरवशाली इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद
इतकं 96 कुळी करू नका.... अशाच एका गणोजी शिर्केमुळे आपले छत्रपती शंभू राजे गेले.... याच 96 कुळातील काही लोकांनी एका वेळी स्वराज्याला विरोध केला.... जगायचं असेल तर आता एक हिंदू म्हणून जगा.... हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे हिंदुत्याचा ध्वज आता हाती घ्या....🚩
२ ४ लोकांमुळे इतर कुळाला नाव नाही ठेऊ शकत ज्या आप्त लोकांनी महाराजांना विरोध केला ते चुकीचं च होत पण ते सगळेच त्या त्या भागातील राजे होते म्हणूनच त्यांना महाराजांची स्वराज्य निर्मिती ची संकल्पना पटली नाही,,, त्यांना स्वतःच राज्य प्यार होत,, अशेच बरेच मराठा देशमुख आणि इतर मराठा घराणे होते ज्यांनी स्वतःची परंपरागत देशमुखी आणि पद ह्यावर पाणी सोडून स्वराज्य संकल्पना मद्ये सहभागी झाले,,, त्यामुळं ह्या मद्ये मराठ्यांन पेक्षा इतरांना फायदा अधिक झाला,,, मराठ्यांचे बरेच घराणे हे काही काही ठराविक भागावर राज्य करत च होते
गर्व आहे मराठा असण्या चा
Look look look. R scum hv jc
एक मराठा लाख मराठा
गर्वच नाही माज आहे भाऊ 🚩
100% सहमत आहे
😂😂😂😂ha ka
गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा..💪🔥💥
गर्व आहे मला भारतीय असण्याचा. प्रत्येक नागरिकांने प्रथम भारतीय असावे 🙏🙏🙏🙏📚📚📚📚📖📖
😂😂😂 We are homo sapiens bro
मी प्रथम हिंदू आहे.
पण मराठा असण्याचा गर्व आहे.
Dada hindu Martha ek ch ahe
भाऊ नेमका कोणता हिंदू आहेस तू...? मंदीरात पूजा करणारा हिंदू...? की मंदीरात दानधर्म करुन माथा टेकवणारा हिंदू...? की मंदीरात प्रवेश करायची परवानगी नसणारा हिंदू...?? 😮😮
@@s.s.s.4354 तु कोनता दलित आहे
@@tushargamer5933 मला तर तू मंदीरात प्रवेश करण्यास परवानगी नसलेला, ज्याच्या मंदीरात येण्याने देव बाटतो असलाच हिंदू दिसू लागलास... म्हणूनच गांडीतून जाळ आणि धूर सोबतच निघाला वाटतं. ती दलीत फिलीत नांवाची घाण तुमच्यासारख्यांच्या घाणेरड्या धर्मातच असतीय. आमच्याकडे नाही...!
@@s.s.s.4354तुझा प्रॉब्लेम काय आहे सोडला ना धर्म आमचा बघा की तुमचा धर्म !
जो मर के ना हठा वो है मरहठ्ठा/मराठा❤
जय शिवराय जय शंभूराजे❤️🚩
Par reservation ke piche bhaga😂😂lanat hai
@@saliloltikar3958 नशीब तुझ्या् आय वर नाय उडला धावता धावता 😂🤣😂
गर्व आहे मी मराठा असल्याचा 🙏🏻🚩🔥🌅
Hindu असण्याचा नहीं ?
@@dnyaneshwarjoshi8605 काय बालिश आहे राव तुम्ही.... मराठा असल्याचा गर्व आहे म्हणल्यावर हिंदी असल्याचा असणारच की 😂
@@atharva_R_patil अरे माझ्या बालिश मित्रा तुझी comment तूच नीट वाच. आधी म्हणतोस गर्व आहे मला मी मराठा असल्याचा . आणि आता म्हणतोस हिंदी आसण्याचा 😂 काय राव . 😂
नाही मी मराठा नाही मी ब्रह्मण . मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्या कट्टर हिंदू 🙏
@@dnyaneshwarjoshi8605 अरे हिंदी नाही हिंदु रे 😅😅😅😅
ते चुकून झालं...
आणि तू म्हणालास की तू छत्रपतींचा कट्टर हिंदु आहेस .... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावा , महाराज कधी कोणत्या धर्मा विरुद्ध नव्हते... लढाई च्या दरम्यान कधी मुसलमानांची कुराण मिळाली तर ते नीट एका मुसलमानाकडे दिलं जायचं... सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराज मुसलमान विरुद्ध नव्हते... महाराज आपला धर्म वाचवण्याचं काम करत होते पण कधी कोणाच्या धर्मा विरुद्ध काही पण बोलले नाही ...... राजकारणी लोकांनी सगळी वाट लाऊन टाकल्या महाराजांच्या इतिहासाची..... भाजप , शिवसेना , काँग्रेस सगळे खुळ्या लवड्याचे आहेत.....पण काही राजकारणी आहेत की जे महाराजांच्या अदर्षावर चालतात आणि महाराजांचा नावाचा वापर न करता चांगलं काम करतात.... महाराजांचा विचार समजून घ्या रे... राजकारणी लोकांचा विचार नका समजू
@Aditya Sawant thanks for spreading more jativadi vichardhara 👍
Proud to be Born in MARATHA 🚩
Proud to be born as hindu bhartiya
🤣🤣🤣
Proud to be maratha
Maratha vs Hindu
सुंदर!!! स्पष्ट, गर्जा महाराष्ट्र माझा... इये मराठीचिये नगरी... मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय भवानी,जय शिवाजी!!! धन्यवाद जी!!!
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले ||
खरा वीर वैरी पराधिनतेचा |
महाराष्ट्र आधार या भारताचा ||❤❤
गर्व आहे - अभिमान आहे ९६ कुळी असल्याचा 🚩🙏🏼
होय मी शहाण्णव कुळी हिंदू क्षत्रिय मराठा आहे.🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझा आडनाव दाभोळे आहे अभिमान आहे मला सूर्य वंशीय 96 कुळी मराठा असण्याचा... Proud of it.
मला मराठा असल्याचा मला गर्व आहे, आणि आरक्षण नाही मिळाले तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा मराठे पुन्हा एकदा संविधान बदलून इतिहास च बदलणार लक्ष 2024
मी पण ९६ कुळी मराठा आहे. मला अभिमान आहे कि मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला
96 कुळी क्षत्रिय मराठा 🚩💪माझे कुळ साळुंखे. दुर्दैवाने आजचा मराठा समाज आपले क्षत्रिय परंपरा विसरून गेलाय 😔
हो maratha समाज aaplay परंपरा आणि इतिहास visrat चाललाय
Rajputani आजपण tayanchi dignity आणि royality सांभाळ leli आहे
@@abhinavmore Rajput v 96 kuli Marathe he vegle nahit Mitra ekach aahet.Rajput mhanje ch kshatriya ani Kshatriya mhanje ch Rajput.
@@hrushikeshshivalkar2933मराठा ही वेगळी जातं आहे. त्याचा कुणाशी संबंध नाही समजलं
@@sks1464 😃😃 Maratha he Rajputanpasun ch nighale aahet asked chatrapati sambhaji Raje Bhosale ani Tumhi salunkhe ,Sawant, Chalke hyanche purvaj Chalukya urf solanki aahet aata he mhanun nakos ki chalu kya Maratha hote Rajput navhte.
"होता जिवा म्हणून वाचला शिवा",हे सत्य आहेच हेच मराठे विसरलेत.
Hote Shiva mhanun kamavar hote jiva
Hote shiva mhanun vachala samaj he pan naka visru
Nahi tar Dokyavar topi asti
त्याच कामासाठी त्यांना नेमण्यात आल होत, जीवा महाले यांना नसत नेमण्यात तर दुसर कुणाला तरी नेमण्यात आल् असत,,,लाखो गेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजेल , पोशिंदा म्हणजेच छ्त्रपती ज्यांचा मुळेच सर्वच जाती समाज तरला,, म्हणूनच होते छ्त्रपती घराणे म्हणून जगला अखंड महाराष्ट्र ,,,, स्वतःच काही अस्तित्व नसल की असच काही तरी काढत बसायचं
मी पण 96 कुळी मराठा आहे माझे आडनाव शिंदे रविराव आहे गर्व आहे मी 96 कुळी मराठा असल्याचा 🚩🚩
१८ पगड जातींनी घाम आणि रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य कोणा एकट्याचे नाहि सर्वांचे आहे - छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
🚩 ❤ 💙
I'm 96k and I obey this maratha empire build by blood of 18 castes equally 🗿🗿💯💯
अतिशय छान माहिती .आपला मराठा वरील सखोल अभ्यास दिसून आला .संदर्भ ही उत्तम दिले आहेत.अमाप वाचन केले आहे आपण .आम्ही ही मराठाच आहोत .अप्रतिम vdo.
खूप विस्तृतपणे माहिती सांगितली आहे. महाराष्ट्रात जन्म घेतलेला प्रत्येक जण मराठा आहे.
तेवढं आरक्षणाला पाठिंबा द्या मग
Not every one is living in Maharashtra is maratha , there are lots of castes in Maharashtra we marathas have different identity and you peoples have different identity why you peoples are saying everyone in Maharashtra is maratha, no that's wrong don't steal our identity we marathas are real Kshatriya, landlords and you obc ,sc ,st catogery peoples are different from us .
@@soessssk मग मराठे आरक्षण का मागतात ? आरक्षण हे सामाजिक निकषावर देतात आर्थिक नाही ...अशीच identity टिकवा आणि आरक्षण नका मागू मग ...
@@Crystalmethdealer हिंमत आहे अंगात तर आरक्षण कशाला पाहिजे पाटील?
@@NoneOfTheAbove123 घोड्याचे पाय बांधले आणि शर्यतीत गाढव पुढं चालली म्हणून
मला हिंदुस्थानी, हिंदु, आणि मराठा असल्याबाबत अभिमान आहे.
🚩जय आई भवानी 🚩
🚩जय शिव शिवराय 🚩
समता, समानता, बंधुता ही आपल्या राष्ट्राची एकता आहे.
गर्व आहे मराठी असण्याचा 🧡🚩🧡
गर्व आहे मराठा असण्याचा
गर्व से कहो हम हिंदू है 🚩🧡
🚩गर्व आहे आगरी हिंदू मराठी असल्याचा🚩
फौज मधे तर महाराष्ट्राचा मुस्लिम असला तरी त्याला, ये मराठी मानून हाक मारतात......
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी | जय छत्रपती शिवाजी महाराज | जय महाराष्ट्र 🇮🇳🕉️🚩🙏🏻
महाराष्ट्रात जन्मणारा प्रत्येक जण मराठाच , आपली भाषा पण मराठीच ...राज्याबाहेर गेल्यावर सगळे "तुम्ही मराठा लोक - .." असच म्हणतात . जय महाराष्ट्र ❤
कुठं आमच्या काखेत येऊन बसता राव
बाहेर चे लोक काही म्हणतील तुम्हाला तर माहिती आहे नां काय हौस आहे काय कळत नाही आरक्षण मिळत नाही आम्हाला.
बरोबर माझे चुलत पणजोबा जेव्हा 1925ला बडोदाला गेले होते तेव्हा त्यांचा जात पत्रावर न्हावी-मराठा असं होत व 1955 नंतर ते मराठा लावू लागले general category मध्ये नंतर गणले जाऊ लागले,, व 1977ला माझा चुलत पणजोबाचे वंशज सातारा मध्ये पुन्हा राहायला आले तेव्हा त्यांचा जात प्रमाणपत्रावर open मराठा असे होते, मग पुन्हा त्यांना न्हावी जातीचं प्रमाणपत्र तयार कराव लागलं व रेसेर्व्हशन भेटू लागलं त्यांना
बरोबर. शिवरायांच्या काळात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना मराठा म्हणतात. (मराठी बोलतात म्हणून मराठा म्हणत असावेत) तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक हे सगळे वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी ते स्वतःला मराठा म्हणवून घेत.
Maratha asava jaticha...bhimata maratha kadhi pasun zala...
मराठा आणि कुणबी या पूर्वी वेगवेगळ्या जाती होत्या त्यांचे रितीरिवाज वेगळे होते पण कालांतराने सर्वजणच मराठा जात लावू लागले ! आता सर्वांचा कुणबी होण्यासाठी संघर्ष चालला आहे ! मराठा जात संपुष्टात येऊ पहात आहे !
Its Maratha who saved saved Hinduism in India....Though i am not maratha i am proud of them
मरके भी नहीं मरता है वो मराठा. हारके भी नहीं हरता वो मराठा. मरगळ हाटावो तो मराठा. हटा तो भी नहीं हटता वो मराठा.......जय शिवराय 🔥🔥🔥
फक्त राजकारणासाठी मराठा आणि कुणबी यांना वेगळं केलं गेलय ,मराठा आणि कुणबी एकच आहेत या वर पण video बनवा
आमच्या गावामध्ये मराठा आणि कुणबी दोन वेगळे समाज शेकडो वर्ष एकाच गावामध्ये आहेत काही संबंध नाही.
Assal maratha toh Maratha..Jai 96 kuli kshatriya maratha
@@indukumarnirbadkar2899
भाऊ, आता मराठा आणि कुणबी यांना एकत्र यायची गरज आहे.
मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. सर्व मराठी बोलणारे मराठी आहेत.
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र......
@@rajeshrasal1551 😂😂😂
हटकर योद्धे ही स्वराज्यासाठी लढले होते त्यांचे नेते बळवंतराव देवकते,हटकरराव ,सुभानजी , मकाजी देवकते हे होते
बंडगर पाटील, शिंदे यवतमाळ, राजेंपांढरे, वाघमोडे अनेक बंडे झेंडे हटकर घराण्यानी म्हैसूर पर्यंत मराठ्यांच्या बरोबरीने लढले आहेत, सरंजामी मरहट्टे हे पुराव्यासकट दस्ता ऐवज पुस्तक खूप मोठा इतिहास हो अगदी होळकरांच्या आधीचा दिसतो,एक मात्र खरे ऋषी चे नदीचे मूळ शोधू नये, तसे धनगर कुळाचे मूळ शोधू नये विषय हार्ड होतो 🙏
जय जिजाऊ... जय शिवराय.... जय संभाजी महाराज......18 पगड जाती ची माणसे पण आपलीच आहेत फक्त काही माजलेली सोडली तर......यादव 🚩🚩🚩🚩🚩
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot mhanje majalelya jati jagyavar yetil jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@@anilgaikwad2202 आधी आरक्षण का भेटल त्याचा अभ्यास कर, आज 20 मार्च तारीख आहे, ह्याच दिवशी 20 मार्च 1927 ला महाड* ला चवदार तळे सत्याग्रह झालता__ पाणी पण सत्याग्रह/संघर्ष करुन मिळवलाय आमच्या लोकांनी, देवासाठी सत्याग्रह केलेत... तेव्हा कुट गेलते_ ते लोक ज्यानला वाटतय माजलेत...आता आरक्षण दिसतंय, तेव्हा काय डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या काय.!... छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात, 18पगड_12 बलुतेदार मधे आम्हाला मोजल गेलं, नाव आल तेवढाच बास, मग आता माज म्हणा/ नाहीतर दरारा.🔥😎 जय शिवराय जय भिमराव 🚩🇪🇺
Maharashtra madhe fakt jay shree ram cha nara pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@@anilgaikwad2202 जय शिवराय जय भीमराव 🚩🇪🇺
खूप छान
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.
जय शिवराय🚩
जय महाराष्ट्र🚩
जय हिंद 🚩
नाही मी मराठा नाही मी ब्राह्मण मी फक्त छत्रपती शिवरायांचा कट्टर हिंदू 🙏🚩🕉️
तू ब्राम्हणच आहेस, उगाच दिशाभूल का करतोय, जुना धंदाच आहे म्हणा तो😀
@@swapniltupe5948 हा पाहा आजुन एक हलक्या कानाचा what's app University cha Hindu आला 😭😂🤣👍
@@swapniltupe5948 keep spreading more jativadi vichardhara 👍 U can do this 👍🖕
कृष्णाजी कुलकर्णी, गणोजी शिर्के, सूर्याजी पिसाळ पण हिंदू होतेच की.
आता एक करा महाराष्ट्रात किती जाती आहे व त्यांचा इतिहास जगासमोर आना 🙏 लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल अशी अपेक्षा
🕉️ कट्टर हिंदू क्षत्रिय 96 कुळी मराठा असलेला अभिमान आहे जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराणा प्रताप जय पृथ्वीराज चौहान जय राणा सांगा जय बप्पा रावल जय महाराणा कुंभा जय राजा रतन सिंग 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ani ata Jay reservation...abhiman gela tel lavat😂😂😂
माहिती चांगली आहे पण आणखी सखोल हवी
मराठा व कुणबी एकच आहे असे मला वाटते
मी ९६ कूळीन मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आम्ही ही सूर्यवंशी भारद्वाज गोत्र व देवक सूर्यफुल,सोनं आहे 😊😊 धन्यवाद
96 kuli ani kunbi are separate
Back then all marathi speaking people were called as marathas. Proud to be a marathi. 🚩
Barobar. Pan dusrya jaatich swatala dalit mhanun ghevun ghetahet....vaait vaatata
Lol
@@uddhavjadhav3344 aree jyanna manus mhanun swikar karu shakat tyanni Kay karav mg, galami karun atyachar sahan karun samprdayik Hindu hathi khali rahayla pahije HoTT he mhan ahe ka tuzh?
@@uddhavjadhav3344 amhala Kay swathala dalit mhanun ghenyacha Shok nahi ,dalit ha shabd jatila define karnya Sathi dila gelay
Joke of century.., 🤣.jatiwant maratha ha caste Maratha lavato...baki kharata..
दादा छान माहिती दिलीत. समाजिक अभ्यासाची आवड म्हणून मला आवडली.याच्यामध्ये माज्या एक दोन शंका आहेत त्या मी आपणास स्वतंत्रपणे मांडीन. पण आपला प्रयत्न छान होता.त्याबद्दल आपले अभिनंदन.शुभरात्री.जयभिम जय शिवराय
मी मराठा आहे.तोच माझा धर्म आहे.माझी मातृभाषा मराठी आहे.ती माझक अस्मिता आहे.कारण ती आईची
भाषा आहे.माझी जीवनशैली हिन्दुआहे. हिन्दुत्वाच्या नावाखाली कोणी मराठा धर्माचा अपमान केलाच तर बेगडी हिन्दुत्व मी खुंटीला टांगून ठेवून प्रतिशोध घेईन.
मी जातीपेक्षा धर्माला मानतो आणि धर्मापेक्षा राष्ट्राला मानतो......⛳⚔️✨
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन
जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩🚩
अतिशय अभ्यासपुर्ण माहितीची मांडणी केलीत तुम्ही! मी ९६ कुळी मराठा असुनही यातील अनेक माहिती मला नव्हती.
जय शिवराय
Thanks for spreading more jativadi vichardhara 👍
@Amit Pawar Here comes another light eared Hindu.
And yes, I know very well which people create caste disputes, one example is you and the biggest example is people like Sharad Pawar. But don't worry my friend I'm glad Hindus are uniting now just a worm like you keep his mouth shut and don't spread casteist questioning
जय श्री राम 🚩
हर हर महादेव 🕉️
@@dnyaneshwarjoshi8605 most casteist is joshi and kulkarni...in full maharastra.
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद देतो गुडबाय
सगळे छोटे-मोठे समाज एक आहेत.
पण ९६ कुळी मराठा समाजात एकी नाही.
एकी आली पाहिजे. मग जे छोटे-मोठे समाज आहेत त्यांची दादागिरी बंद पडेल.
मराठा समाजाला त्यांचे जुने दिवस परत आणण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.
Mala vatat nahi aata sarvjan 1 hotil
@@vishalmane5454
बरोबर. आता कुणी एक होणार नाहीत.
आपल्यावर आत्यचार होत आहेत.
आपल्याला नोकऱ्या नाहीत.
सगळं आपल्या विरोधात आहे.
पण आपण ताठ, कारण मराठा आपली जात.
@@3sprimemi706 mukhyamantri maratha asun upyog Kay. To tar tumchich baju ghetoy.
@@aforashish7 aapan tath karan Maratha aapli jaat
Ek Maratha lakh Maratha
म्हणजे हिंदू हिंदुत फूट पडेल .
होय मी मराठा आहे याचा अभिमान आहे पण मे महाराष्ट्र धर्मास मानतो,जो सर्वांना सोबत घेतो.
Proud felling to be an 96कुळी kshatriya मराठा..
मी मराठी आहे.मला अभिमान आहे मी मराठीपणाचा .तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩
हर हर महादेव 🚩🔱🙏
गर्व नाही तर माज आहे ९६ कुळी मराठा असल्याचा 🔥🔥🔥
Castist aahe tu
दख्खनविर मराठा from उदगीर 🇮🇳
सेनापती बापट जी ना इथे, मराठा हे , महाराष्ट्रीयन ह्या अर्थाने आहे, आम्ही आता जाति निरपेक्ष समाज, राष्ट्र उभारणी साठी आवश्यक आहे__
Kiti balach julva julav karal😂
😂😂 जातीचा मराठा दाखल्या वरती फक्त हिंदू मराठा लावतो😂
🚩96कुळी मराठा आहे मला अभिमान आहे मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩
Garv ah mi marathi🚩🚩🚩🚩🚩Garv ah mi Hindu asnyacha🚩🚩🚩🚩🚩Aamchya Maratha Bandhvana Aarakshan Milale chhh chhh Pahije Bhav ah te maze🚩🚩🚩 Jay Shivray🚩🚩🚩
अभिमान आहे 96 कुळी मराठा असल्याचा #जाधव.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
Nice
फक्त मराठा
आम्ही गुजरात नरेश समशेरबहादूर गायकवाड सरकार 🔥
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
मीसुद्धा ९६कुडी मराठा आहे, पण कुणालाही कमी न लेखावे,
छञपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदूचे आहेत, त्यांना जातीच्या चौकटित बांधू नये।
श्री शिवमार्तंड भैरवाच्या नावानं चांगभल
Proud of 108k 🚩❤
सदानंदाचा यळकोट हर हर महादेव
108 कुळांमध्ये कोणकोणते वंश येता जसे मराठ्यांमध्ये सुर्यवंशी चंद्रवंशी अग्निवंशी शेषवंशी चालुक्यवंशी येतात
मी मराठा आहे पण मला माझ्या अठरा पगड जातीतील मावळ्यांचा शिवरायांनी सर्व जातींना सोबत घेऊन घडवलेल्या स्वराज्याचा अभिमान आहे
मी फक्त माणूस आणि माझा धर्म मानवता जात माणुसकी
क्षत्रिय मराठा असल्याचा गर्व आहे 🚩
गर्व असु दे. पण माझ्या मनात प्रश्न वजा शंका आहे. राग नको येऊ दे. परशुरामाने म्हणे २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणजे पृथ्वीवरील क्षत्रियांचा २१ वेळा परशुरामाने नायनाट केला. तर पृथ्वीवर क्षत्रिय अस्तित्वात कसे? यातलं काय खरं, काय खोटं?
@@sandhyakhedaskar8865 परशुराम यानी 21 वेळा क्षत्रिय मारले असं कुठे लिहिले आहे? आणि कोणत्या क्षत्रिय यांना मारले? व भारतीय हिंदू धर्मशास्त्रात पृथ्वी हा शब्द ग्रहसाठी आला आहे की जमिनीसाठी आला आहे? ह्या गोष्टींचा प्रथम अभ्यास कर मग ये प्रश्न विचारायला... आजकल अनेक लोक काहीही वाचन न करता येतात आणि प्रश्न विचारतात त्यामुळे प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही... उत्तर मला माहित आहे पण तरीही मी देणार नाही स्वतः अभ्यास करा आणि मग प्रश्न विचारा
@@sandhyakhedaskar8865 Parshuram killed specific kshatriyas, the haiheya kshatriyas and he also forgave those who refused to fight him and those who were already retired or insured
Kashache kshatriya an kshacha Kay sagle mix ahet he uppte ala motha 96 koli , zaat upatayla gelta ka muka morchyat , te rajput tr Yana kshatriya pn manat nhiy 😂
@@karankirtishahi4181 आम्ही क्षत्रियच आहोत तुझ्या सारखे गावाबाहेरची घाण नाही 🤣 आणि कोण म्हणाल राजपूत आम्हाला क्षत्रिय मानत नाही? आज राजपूत स्वतः म्हणतात मराठा व राजपूत एक आहेत हे आणि राजपूत यांनी मानल्या न मानल्याने आम्ही क्षत्रिय ठरणार किंवा नाही असं नाही... आम्ही धर्मानुसार क्षत्रिय आहोत आणि तुझ्या सारख्या उकिरड्या वरच्या गावाबाहेरील घाणींनी आमच्या क्षत्रियत्व वर जळण्याची औकात नाही तुमची 🤣 आला मोठा मला शिकवायला 🤣
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🧡
चव्हाण ❣️🚩
Aamchi maid pan 96 kuli marathi aahe ti tar boltei tila aarakshan nakoi ek garib bai aaun shes proud of her lineage n thts true maratha
गर्व आहे मला हिंदु असल्याचा
मला अभिमान आहे 96 कुळी मराठा असल्या चा हिंदु असल्याचा मी सौ पुजा भोसले कदम 🚩💪👊
सनातनी हिंदु मराठा पाटील 🚩
अरे येड्या सनातन कधी मराठा नाहीत नीट अभ्यास कर
फडणवीस chya नादी लागू नका नाहीतर मुंबई गमावून basav लागेल.
@@narayanp4256 फडणवीस आमच्या कडे काम करतो 😊
@@positivekumar3546 तुझा शेजारी कोण कुमार होता का दक्षिण कडील.
तुम्ही मराठ्यांनी पहिला गरिबीतून कसे बाहेर यायचे यावर विचार केला तर फार चांगले होईल. उद्योग धंदे काढा.शिक्षणात प्रगती करा. नामशेष होत चाललेली तुमची जमात. संग्राम पाटील, इंद्रजित सावंत, वामन मेश्राम, मल्लिकार्जुन खरगे, मार्कंडेय काटजू यांचे व्याख्यान ऐक, व्हिडिओ बघ म्हणजे तुला कळेल फडणवीस cha खोटा प्रचार.
दलित अत्याचारात नंबर वन.....आणि ब्राह्मणांपेक्षा फक्त चारच कुळं कमी.....ब्राह्मण दलितांची सावली पण निषिद्ध मानत होते,...!!!...पण आमच्या मराठ्यांना वरून पाणी देत होते,.!!!..एवढे जवळ आहोत, ब्राह्मणाच्या म्हणून अभिमान....!!!...
96 Kuli maratha 💪💪🚩🚩
Jay bhawani jay shivaji 💪💪🚩🚩🗡️🛡️⚔️💣
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
गर्व नाही तर माज आहे क्षत्रीय ⚔️ मराठा 🏹 असल्याचा .... 96कुळी ⚔️
@@dbb7148 jali na 🤣😂....smj skta hu it's ok 🤣👍
@@dbb7148 tuzya aaji la mughl javu lagle.... banana flavour ch condom laun.....tevha aamhich vachlvl hot visrlas kay.....yeksath 5 jan zavu lagle.....tri tuzi aaji mast enjoy kru lagli.....khot vatl tr vichar konala......swtachi jat सांगायला lajta tumhi bhikari ho madrachod ho....aamhi patil लोकांनी tumchya sglya bayka zavun sodlyat.... jevha tumchi aai aaji aamchya shetat kam krayla yet hoti 🤣🤣...... aankhi khup kahi sangt time nahi......tuza aasli baap tuzya gawacha patil aahe.. khr 🤣
@@dbb7148 tu आमच्यावर yevda ka jalaylas mla mahit aahee....# tuza baap gawcha patil ⚔️.....jal jal....tumchi आमच्यावर jla....aamhi tumchi may javta....#Banana flavour 🤣
@@dbb7148 tuzi aaji aaplyala aavdli rao....5 jan laun kahich hoyna gel tila....enjoy kru lagli mast
@@dbb7148 good morning....hot aaji chya......tuzi aai kay krayli....tu aamchyavr ka jaltus ree.... tuzya bahinch aajich aai ch kahi laphd aahe kay aamchya jatichya kontya mansa sobt....tuzya bapacha utht nahi kay 🤣🤣
आम्हाला आमच्या इतिहासाचा अभिमान आहे. राजेघाटगे
गोत्र कश्यप
देवक सूर्यफूल 🌻
मराठा ब्रह्मन राजपूत आपण सर्व भारतीय संस्कृती चा हिस्सा आहोत............................................................ ...सनातन हिंदु संस्कृती .
Barobar bhau 🚩🙏🏻
Onlymaratha
तुला सनातन काय आहे ह्याचा आधी अभ्यास कर
@@Amol-qd7bk ते तू कर मले नको शिकऊ जातीवादी किडा हे तू
@@Amol-qd7bk tu jatyiwadi kida aahes
मी आधी हिंदू आहे
त्या नंतर ९६k मराठा
जय श्री राम हर हर महादेव जय शिवराय 🕉️📿
जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩😀
आजकाल मराठा समाजाला आर्य सनातन हिंदू धर्म पासून तोडायची फॅशन आली आहे 😀. पन हिंदू मराठा म्हणजे शरीर व प्राण आहे हे त्यांना कुठे माहिती आहे?😀🚩
96 कुळी नाही फक्त मराठा
@@sks1464 jay shree ram
@@धर्मोरक्षतिरक्षित-ण9न जय शिवराय जयस्तु मराठा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक वाचा सर्व कळेल
एक मराठा लाख मराठा
🚩मराठ्यांची राजधानी सातारा 🚩
होय माहीत आहे तुमचा मराठा अभिमान.....आम्हाला बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजी पासलकर,मुरारबाजी,ह्यांच्या जाती माहीत आहे.....खोपडे, शिर्के ह्यांच्या पण माहीत आहे....म्हणून एखाद्या मावल्याला वाईट वाटेल असा काही मराठा समजणे करू नये....जय शिवराय, जय शंभुराजे
@मराठी lavdya maharajana saath aamhi baara bagad jatani suddha dili.....jast gaddari tar tumhi Keli ....aani aaj tumhi aamhala jaat jaat shikavtay...lavdya
@मराठी
बोच्या मालुसरे हे कोळी होते. मराठा ही खूप आडाणी आहे अजून पण.
@@kk59596लादपूर भागात मालुसरे मंडळी सर्व मराठा आहेत तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे स्वतःला 96कुळी च म्हणतात कुणी कोळी असा उल्लेख केला तर त्यांना अपमान वाटतो. त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे अडाणी तुम्ही लोक आहात मराठे हजारो वर्षपासून पाटील, देशमुख, सरदार राजे, असा राज्यकर्ता समाज आहे.बाजी पासलकर हे मावळातील प्रसिद्ध मराठा देशमुख होते महाराजांची सुरवातीला त्यांनीच साथ दिली होती, शिवा काशीद नाभिक समाजाचे होते तर बाजी प्रभू, मुरारबाजी हे चंद्रसेनीय कायस्थ म्हणजे ckp.
@@kk59596बरोबर आहे. खुप कमी लोकांना माहीती आहे ही.
मराठे ग्रेट तर आहेतच. पण आपण या उच्च वर्णात जन्माला आलो यात आपलं काय योगदान? एखादी व्यक्ती सुंदर जन्माला आली तर त्यामध्ये त्या व्यक्तीचं काय कर्तुत्व?
Ek number vishleshan aahe🎉🚩
Jai Maharashtra 🚩
आधी हिंदू नंतर मराठा ❤जय मां भवानी
उत्कृष्ट विश्लेषण. मराठा आरक्षणाबाबत आपण काहीच सांगितले नाही. मराठा समाज खेड्यात राहणारा असून सर्वां वंशपरंपरेने शेती असते व काही मोजके नेते धनाढ्य असतात व बाकीचा समाज गरीब असतो.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गर्व आहे कुणबी असल्याचा
खुप छान माहिती दिलीत आपण 🚩🙏🏼
धनगर समाजातील 108 कुळा बद्दल माहिती सांगा...
मी OBC....का रे मराठा मराठा करून दुसऱ्यांना कमी लेखता.... महाराज माझे पण आहेत.. महाराजां साठी आम्ही पण तेवढंच रक्त सांडलय जेवढं तुम्ही.
Tula Kon Kay mhntoy Mg bhava
भाऊ इथे दुसऱ्याला कमी लेखण्या चा विषय नाही फक्त आपलं मुळं शोधण्याचा आहे.
Maratha kadhi dusaryala kami nahi lekhat
प्रचंड जातीवादी मानसिकता आहे. छत्रपति शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि त्यांच्यावर कोण्या एका जातीची मक्तेदारी मी नाकारतो.
अरे दादा महाराज सर्वांचे आहेत इथ जातीपातीवरचा काही विषय नाही फक्त आपल्या मुलस्वरुपा वरची माहिती आहे
मी मराठा असल्याचा गर्व आहे.सर्व मराठा समाज हा एकच आहे. त्यात 96 कुळी 92 कुळी किंवा हा हालका हा भारी हा कमीतला असा काही फरक नाही सर्वानी एकोप्याने रहाणे एकमेकांना किंमत देणे आताच्या काळानुसार योग्य आहे.
जेधे (देशमुख) 96 k मराठा 🚩🚩
गोत्र - कश्यप
देवक - महादेवाचे कडं
🚩🚩🚩