शंकरपाळी रेसिपी | shankarpali recipe | dhangari jivan | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2023
  • शंकरपाळी रेसिपी | shankarpali recipe | dhangari jivan | BanaisRecipe
    #shankarpalirecipe #shankarpali #शंकरपाळी #banaisrecipe #banai
    #marathirecipe

ความคิดเห็น • 283

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover0076 7 หลายเดือนก่อน +36

    याला म्हणतात कष्ट करुन खुश राहने 🥰🥰

  • @pushpamore7149
    @pushpamore7149 7 หลายเดือนก่อน +18

    बानाईच तू खूप खूप भाग्यवान आहे स आख्खा महाराष्ट्र तुझे कौतुक करत आहे तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा

  • @ganeshther2521
    @ganeshther2521 7 หลายเดือนก่อน +21

    कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या संस्कृतीचे जतन करून सणवार साजरे करण्याचा प्रयत्न करत राहण्याची जिद्द आपल्या कुटुंबातकडून प्रयत्नपूर्वक जपली जात आहे . ह्यासाठी सलाम.

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 7 หลายเดือนก่อน +16

    बानाई खूप छान पदार्थ बनविते सुगरण आहे आपल्या कुटुंबाला फराळ खावू घालण्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी असते अन्नपूर्णा देवी आहे बानाई खूप छान वाटले ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunandakale813
    @sunandakale813 7 หลายเดือนก่อน +19

    मला तुमचा साधेपणा व प्रामाणिक पणा खूप आवडतो.सिदू दादा व बाणाई ताई तुम्ही दोघेही ग्रेट आहात.सगळं सण छान साजरंं करता. आनंदाने.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  7 หลายเดือนก่อน

      दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏

  • @sahebraothombre2687
    @sahebraothombre2687 7 หลายเดือนก่อน +160

    सुखी जीवनाचा मंत्र जर शिकायचा असेल तर बाणाई ताई कडुनच शिकावा आपल्या शेतकरी महीलानी बानाई ताईला आणि सागरला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  7 หลายเดือนก่อน +9

      दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 หลายเดือนก่อน

    Khupch chhan bnvlya.

  • @anitakasaralikar2615
    @anitakasaralikar2615 7 หลายเดือนก่อน +2

    दादा व सौ.बानाई आणि कीसन व सौ.अर्चना,सीमा आणि सागरबाळ आपणांस दिवाळीच्या खूप हार्दिक व मंगलमय शुभेच्छा, तूम्ही सर्व असेच आनंदी राहा.तूमचा व्हिडिओ बूघून आम्हाला पण आनंद मिळतो.तूम्हा सर्वांना ऊत्तम आरोग्य व ऐश्वर्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.💐💐

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 7 หลายเดือนก่อน +14

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला आणि हि दिपावली तुमच्या जिवनात लक्ष लक्ष दिव्यांनी आनंदाची बरसात करो.

  • @Varsha-eg6lj
    @Varsha-eg6lj 7 หลายเดือนก่อน +6

    सुगरण बाणाई वहिनीने किती सोप्या पध्दतीने शंकरपाळीची रेसिपी सांगितली....उगाच नाही लाखों लोकांना तुमचे विडिओ आवडत...

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 หลายเดือนก่อน +3

    Banai chi shankar pali 👌👌😋😋👍👍😊🥰🥰

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 7 หลายเดือนก่อน +4

    Banaei tumha sarvanna dipawlichya kup kup shubaesha

  • @user-ot3rh2yn7c
    @user-ot3rh2yn7c 7 หลายเดือนก่อน +10

    खरंच खूप प्रेरणा मिळते. तुमचे व्हिडिओ बघून. दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🙏

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 7 หลายเดือนก่อน +2

    खूप चविष्ट छान बानाईतु अन्न पूर्ण आहे स

  • @bhartishinde2877
    @bhartishinde2877 7 หลายเดือนก่อน +3

    Ek nmbr bnvle shankrpali mst banai tai

  • @vidyasagvekar2109
    @vidyasagvekar2109 7 หลายเดือนก่อน +31

    राना वनात राहून सुद्धा आपले सनसुद जपणे यालाच संस्कार म्हणतात , तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळते 🙏

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 7 หลายเดือนก่อน +1

    छान शंकरपाळे झाले बाणाई माहीत नव्हती असे करायचे खुप ग्रेट आहे बाणाई

  • @atmaramshelke6505
    @atmaramshelke6505 7 หลายเดือนก่อน +5

    मी ,पण मेंढपाळ धनगरांचाच मुलगा क्रृषि विभागात। कोकण विभाग मध्ये नोकरी अकरा वर्ष केली.आता निवृत्त होऊन घरीच बुलडाणा जिल्हात आहे.तुमचे जिवन पाहून मला गत जीवनाची आठवण आल्याशिवाय राहात नाही,तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @shobhamahajan6172
    @shobhamahajan6172 7 หลายเดือนก่อน +3

    banai tai tu great aahe

  • @Sagitawahg
    @Sagitawahg 7 หลายเดือนก่อน +6

    वा बानाई एक नंबर सुगरन आहे सीदु भाऊ तुम्ही खरच नशिबवान आहेत आशी बायकु भेटायला

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 7 หลายเดือนก่อน +3

    खुप छान दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 หลายเดือนก่อน +1

    Khuapch Chan aahe Recipe

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 7 หลายเดือนก่อน +6

    सिमा ला अशी घरची शिकवण आहे . मुलगी नक्की नाव कमावणार .

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान बनवला बाणाई ताई शंकरपाळी❤❤❤

  • @maliniwani207
    @maliniwani207 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान शंकरपाळी बानाई तु हुशार आणि सुगरण आहेच, छान व्हिडिओ

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb 7 หลายเดือนก่อน +1

    Anytime anywhere banai the best. 🎉🎉

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान ❤❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 7 หลายเดือนก่อน +8

    सुगरण बाणाई खरी गृहलक्ष्मी. कुटुंबासाठी किती आटापिटा. सुखी रहा. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

  • @varshakadam2651
    @varshakadam2651 7 หลายเดือนก่อน +2

    Khup mast banai❤❤

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 7 หลายเดือนก่อน +6

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 7 หลายเดือนก่อน +3

    हाके परीवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @virajhake4636
    @virajhake4636 7 หลายเดือนก่อน +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 7 หลายเดือนก่อน +1

    दिपावली च्या खूप हार्दिक शुभेच्छा सिद्धू भाऊ. व हाके फॅमिली.
    जेव्हा आपण एखाद्याला आहै तसा श्विकारतो तेंव्हा च असे प्रेमळ कौटुंबिक भाव जन्म घेतात. आई दादा व
    सिद्धू दादा आणि बाणाईताई हेच मूळ आधार आहेत हाके कुटुंबाचे.❤❤

  • @renukapatil675
    @renukapatil675 7 หลายเดือนก่อน +1

    हॅप्पी दिवाली दादा ताई बनाई अर्चना

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 หลายเดือนก่อน +1

    Happy Diwali Banayi

  • @snehamen6835
    @snehamen6835 7 หลายเดือนก่อน +2

    Khup cchan ❤

  • @user-kc4fu4gf1r
    @user-kc4fu4gf1r 7 หลายเดือนก่อน +2

    दिपावलीच्या खुप शुभेच्छा

  • @varsharanipatil8124
    @varsharanipatil8124 7 หลายเดือนก่อน +3

    👌🏻👌🏻खुप छान

  • @suhitabharnkar3710
    @suhitabharnkar3710 7 หลายเดือนก่อน +3

    तुम्हाला व तुमच्या सव॔ परिवारातील सागर बानाई अर्चना दादा तुमच्या कुटुंबातील सदस्य दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुमचे काम व व्ही डिओ खूप आवडतात. रोज बघते.

  • @MayaKotawar
    @MayaKotawar 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर शंकरपाळे 8:17

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 7 หลายเดือนก่อน +3

    दिपवालीच्या शुभेच्छा
    👌👌👌🌹

  • @vrishalidoke6972
    @vrishalidoke6972 7 หลายเดือนก่อน +4

    🎉 शुभ दिपावली, सिददू हाके दादा, बानाई, अर्चना, आणि सर्व परिवार

  • @surbhi2780
    @surbhi2780 7 หลายเดือนก่อน +5

    Very nice 🙂

  • @vdhande2013
    @vdhande2013 7 หลายเดือนก่อน +2

    बाणा ई..एक नंबर ची सुगरण आहे

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 7 หลายเดือนก่อน +1

    Bhari banvle Shankarpalli vahin ne 👌👌..😊

  • @bajiraokekan1777
    @bajiraokekan1777 7 หลายเดือนก่อน +2

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हि दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणी आनंदी जावो हीच श्री बाळु मामा व श्री खंडेरायाच्या चरनी प्रार्थना शुभ दीपावली 🎉🎉🎇🎆🎆🎆🎆🎊🎊🎇🎇🎆🎆🎆🎇🎇

  • @sureshdoke1977
    @sureshdoke1977 7 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर बाणाई ताई

  • @anuradhaholkar3322
    @anuradhaholkar3322 7 หลายเดือนก่อน +2

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 7 หลายเดือนก่อน +2

    हाके भाऊ आणि बाणाई ताई तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🪔🧨

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 7 หลายเดือนก่อน +6

    सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 7 หลายเดือนก่อน

    खुप छान निसरगाचे सानिदयात शंकरपाळे केले

  • @parasharamdolekar4276
    @parasharamdolekar4276 7 หลายเดือนก่อน +3

    Mast ha Mast ❤

  • @vinayakshainde2887
    @vinayakshainde2887 7 หลายเดือนก่อน +2

    Very well done ❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan.

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 7 หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार

  • @vandanamore2009
    @vandanamore2009 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान शंकर पाळी

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 5 หลายเดือนก่อน

    Mast siduu dada apratim

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chan👍😅

  • @manishabhavsar8886
    @manishabhavsar8886 3 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही मस्तपैकी खूप छान म्हणता, किती आनंदी आणि समाधानी आयुष्य सॅल्युट आहे तुम्हाला

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 6 หลายเดือนก่อน +1

    शंकरपाळी 1 नंबर झालीत बानाई ❤🎉

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 7 หลายเดือนก่อน +3

    दादा बानाईताई किसन अर्चना आणि सागर तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 7 หลายเดือนก่อน +4

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा --बाणाई आणि संपूर्ण परीवार

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 7 หลายเดือนก่อน +2

    Shubh dipavli Dada ani family 👍👍🙏🙏🙏

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 หลายเดือนก่อน +1

    बानाई खूप छान केल्यात शंकरपाळ्या तू सूगरणच आहेस तूम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 7 หลายเดือนก่อน +3

    दादा दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊 शंकर पाळी एक नंबर👌👌👌👌

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 7 หลายเดือนก่อน +3

    Happy Diwali khup khup Aashirwad.

  • @minalskatta
    @minalskatta 7 หลายเดือนก่อน +2

    Diwalich tumha sarvana khup khup shubhecha 👌👌🙏

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 7 หลายเดือนก่อน

    खरच बाणाई तू परिपूर्ण अन्नपूर्णा आहेस मस्त सुंदर अप्रतिम आहे ही रेसिपी सुख समाधान आनंद शांती कुठे मिळते ती फक्त तुमच्या कडे दिवाळीचा फराळ आणखी बनवा आणि दिवाळीचा आनंद लुटा सगळ्यांना शुभ दीपावली काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 7 หลายเดือนก่อน +2

    👌👌खुप छान

  • @yogeshshinde1958
    @yogeshshinde1958 7 หลายเดือนก่อน +2

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला आणी सर्व कुटुंबीयांना... शंकरपाळ्या खूप छान...

  • @jayshreenandkhile1157
    @jayshreenandkhile1157 7 หลายเดือนก่อน

    खुप छान झाल्या शंकर पाळ्या

  • @manikmahanvar1092
    @manikmahanvar1092 7 หลายเดือนก่อน +2

    दिवळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @ranjanawayal9025
    @ranjanawayal9025 7 หลายเดือนก่อน

    खुप च छान तुम्हाला ‌दिवाळीच्या खुप खुप खुप शुभेच्छा

  • @sanketshelvane9167
    @sanketshelvane9167 7 หลายเดือนก่อน +6

    सागर, बानाई ताई,अर्चना ताई,सीमा,मोठे दादा छोटे दादा,सगळ्यांना आमच्या परिवारा तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉,🧨🪔🎊🪔🪔🪔🪔🪔

  • @rashmiupadhyay6920
    @rashmiupadhyay6920 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice. 👌👌👍👍

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 7 หลายเดือนก่อน +6

    बानाई तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @ushagapat2074
    @ushagapat2074 7 หลายเดือนก่อน +1

    बानाई ताई तू खरच ग्रेट आहेस

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 7 หลายเดือนก่อน +3

    शुभ दिपावली

  • @tw-official8491
    @tw-official8491 7 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤❤

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 7 หลายเดือนก่อน

    खूप छान बनवली भानाई शंकरपाळी

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 7 หลายเดือนก่อน

    Ymmi sweet shakkar pare, ,n great banai. Sushma from nagpur MS

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 7 หลายเดือนก่อน +3

    सीमा आता छान दिसते. संपदा पुणे. दिपावली शुभेच्छा.

  • @maheshyewale1789
    @maheshyewale1789 7 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @krishnagadakh6397
    @krishnagadakh6397 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचा ब्लॉक बघितला का दुसरा दिवस छान जातो तुमची उमेद बघुन..सलाम तुम्हा सर्वांना 🙏🙏🙏

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 7 หลายเดือนก่อน

    Mast resepi 👌👌😊

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 7 หลายเดือนก่อน +1

    बानाई आणि परिवार यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेछा

  • @shreyashd1468
    @shreyashd1468 7 หลายเดือนก่อน +2

    पूर्ण हाके परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या 🎉🎉🎉

  • @ShrirangWavare
    @ShrirangWavare 7 หลายเดือนก่อน +3

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @sidheshpatil4392
    @sidheshpatil4392 7 หลายเดือนก่อน +1

    दिपावलीच्या. शुभेच्छा🎉🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 หลายเดือนก่อน +2

    वहिनी खूप छान शंकरपाळी बनवली अण्णा पण छान मदत करतात 🙏👍
    सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @jaymalapatil2429
    @jaymalapatil2429 7 หลายเดือนก่อน +1

    बाणांई खर चे धन्य ऊ तुम्हाला

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 7 หลายเดือนก่อน +2

    nice dipawali

  • @swatishinde719
    @swatishinde719 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @vijayazugare
    @vijayazugare 7 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या सगळ्याच रेसीपी छान असतात. बघून तोंडाला पाणी सुटते
    . अभिनंदन ताई तुझ 🙏🙌🎉🎉🎉👌👌😋😋😋

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 7 หลายเดือนก่อน +2

    Happy Diwali, yelkot yelkot jay malhar🌹🌹

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 3 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 7 หลายเดือนก่อน +1

    Sidhu Dada tumhala ani tumchya parivarala Divalichya Hardik Shubhrchya khas karun Sagarla
    Asech anandi raha

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 7 หลายเดือนก่อน +2

    नाईस ताई 👌

  • @pravinvasatkar6724
    @pravinvasatkar6724 7 หลายเดือนก่อน +3

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @Shravanighatage-kz4wc
    @Shravanighatage-kz4wc 6 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌👌