बाणाई तू अन्नपूर्णा आहेस.... आम्हाला थोडा जरी मिक्सर नसेल तर स्वयंपाक करायचा कंटाळा येतो पण तू तर रोजच मिक्सर नसताना वाटण घाटण सगळं पाट्यावर करून स्वयंपाक बनवते तू खरंच अन्नपूर्णा आहे...
सगळ्याच वस्तू चुलीवर लोखंडी कढईत परतून आणि पाट्यावर मेहनतीने वाटून घेतलं आणि बनाई ने बनवलेले खास मेथीचे लाडू किती लज्जतदार झाले असतील हे सांगायची गरजच नाही. धन्य ती माउली.
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 बानाई वहिनी चे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.एवढी कामे करून देखील ही माऊली थकत नाही. प्रत्येक पदार्थ फार आवडीने करतात, सलाम आहे या माऊलीच्या जिद्दीला 🙏🙏💐💐🌹🌹
आरे बापरे! ,धन्य धन्य बाणाई माऊली रानावनात हिंडून दिवस रात्र काबाड कष्ट करून इतक सर्व साग्रसंगीत रोजचा स्वयंपाक त्यात काही अत्याधुनिक यंत्र (मिक्सर) नसताना किती आनंदाने करते ही माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻
कुठलाही पदार्थ बनवून तो सर्वांबरोबर खायचा नाही आळस नाही राग राग नाही आसाडे तुसाडे रुसवा फुगवा काहीच नाही सर्वांचे मन जिंकून एवढी सगळी कामं करून एक एक पदार्थ तयार करून खायला घालते बानाई धन्य हे तुझी सलाम तुझ्या कामाला 👌👌👍👍👌👌🌹🌹 बाकी लाडू खुप छान झालेत
जुन्या मराठी चित्रपट मधे धनगर माणूस म्हणजे एक रानटी माणूस दाखवायचे तीच छबी होती मनात पण तुम्हाला आणि दादांना पाहून खूप छान वाटत किती गोड माणसं आहे तुम्ही दादा तर सुनेला लेकी प्रमाणे माया लावतात पाहताना खूप छान वाटत
म्हैसीच आणि घोड्याच सुतंपातं आजच समजल.अशी कितीतरी माहिती धनगरी जीवन मधून मिळतेय.आभार. खूप छान पौष्टिक लाडू. All round बाणाई ताई आणि सिधू दादांचा परिवार!
वहिनी तुम्हाला कामाचा एवढा लोड आहे. तरी तुम्ही कीती छान लाडू बनवले आम्ही एवढं घरात बसून सुद्धा एवढं जमत नाही. वहिनी तुम्ही एवढं कष्ट करून सुद्धा एवढे अवघड लाडू बनवता वहिनी तुम्ही खरच अन्नपूर्णा आहे. सलाम तुम्हाला 🙏🙏
एवढे कष्ट घ्यायचे आणि इतरांना खायला घालायचं खरंच खूप मानलं पाहिजे बानाई तुला शहरातल्या बायकांना थोडे सुद्धा कष्ट घ्यायला नको असतात दुसऱ्यांना खायला घालणं तर लांबच राहिलं सासू-सासर्यांची एवढी काळजी तर कोणीच घेत नाही भाग्य थोर म्हणून अशी सून मिळाली लाडवाची चव तर एकच नंबर झाली असेल
जय श्रीराम, अरे बापरे किती ते कष्ट करुन बाणाईने पौष्टीक असे मेथीचे लाडु बनवले!तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,बाणाई अगदी अन्नपुर्णा आहे, परत लाडु वळताना दादांनी आणि सासरे बाबानीही मदत केली!
धन्य ग बाई तुला. सगळ कस ग जमतय बाणाई तुला, शब्दच नाही. आणि केल्याशिवाय खाया भेटणार नाही. खूप कष्ट करून बनवले ग बाई लाडू खूप चविष्ट झाले होते. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰 आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤❤❤
सगळ्यात कठीण बनणारे लाडु... बाणाई तुम्ही अगदी सहज बनवलेत तेही फक्त पाठवरवंटा वापरून, कितीही कौतुक केल तरी कमीच हो... खरी अन्नपूर्णा आहात 🙏🙏🙏... असेच छान रहा
पाट्यावर वाटून केले आहे तर अजूनच जास्त चव येईल. खूप मेहनत केली वहिनीने. आणि मुख्य म्हणजे, बाणाई वहिनीला स्वयंपाक करायला आणि आपल्या माणसांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायला खूप आवडते. त्यामुळे सगळेच पदार्थ उत्तम होतात.❤
बाणाई ताई तुम्ही किती मेहनत करत आहात मिक्सर नसताना पाट्या वरती आणि चुलीवर ती मेथीचे लाडू बनवत आहे खूप छान लाडू बनवले आहेत पिवर घरच्या शेळीचं तूप खूप चवदार होणार आहेत लाडू तुमच्या कामाला स्वयंपाकाला अन्नपूर्णा ला सलाम मी तुझ्या लाडे बनवले धन्य खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस लाख शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार
बाणाई तू अन्नपूर्णा आहेस.... आम्हाला थोडा जरी मिक्सर नसेल तर स्वयंपाक करायचा कंटाळा येतो पण तू तर रोजच मिक्सर नसताना वाटण घाटण सगळं पाट्यावर करून स्वयंपाक बनवते तू खरंच अन्नपूर्णा आहे...
सगळ्याच वस्तू चुलीवर लोखंडी कढईत परतून आणि पाट्यावर मेहनतीने वाटून घेतलं आणि बनाई ने बनवलेले खास मेथीचे लाडू किती लज्जतदार झाले असतील हे सांगायची गरजच नाही. धन्य ती माउली.
बाणाई मिक्सर नाही .गँस नाही तरी मेथीचे लाडू वैगरे बनवतेस .धन्य धन्य तुझी मेहनत. सलाम तुला.❤❤❤
Kharch ❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
बानाई वहिनी चे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.एवढी कामे करून देखील ही माऊली थकत नाही. प्रत्येक पदार्थ फार आवडीने करतात, सलाम आहे या माऊलीच्या जिद्दीला 🙏🙏💐💐🌹🌹
आरे बापरे! ,धन्य धन्य बाणाई माऊली रानावनात हिंडून दिवस रात्र काबाड कष्ट करून इतक सर्व साग्रसंगीत रोजचा स्वयंपाक त्यात काही अत्याधुनिक यंत्र (मिक्सर) नसताना किती आनंदाने करते ही माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह वाह बाणाई ताई, किती नेटकेपणा, कमीत कमी साधनात सुग्रास घास.
अमृताचा स्वाद, निसर्गाची जवळीक💐💐💐💐
💐💐
Banai pata varvnta lai bhari ladu pan chan 👌
मेथी तुपात भिजत ठेवायची ही बाणाई ची टीप आवडली मी सुध्दा तसे करीन याच्यासाठी धन्यवाद बाणाई लाडू एक नंबर
कुठलाही पदार्थ बनवून तो सर्वांबरोबर खायचा नाही आळस नाही राग राग नाही आसाडे तुसाडे रुसवा फुगवा काहीच नाही सर्वांचे मन जिंकून एवढी सगळी कामं करून एक एक पदार्थ तयार करून खायला घालते बानाई धन्य हे तुझी सलाम तुझ्या कामाला 👌👌👍👍👌👌🌹🌹 बाकी लाडू खुप छान झालेत
🙏
जुन्या मराठी चित्रपट मधे धनगर माणूस म्हणजे एक रानटी माणूस दाखवायचे तीच छबी होती मनात पण तुम्हाला आणि दादांना पाहून खूप छान वाटत किती गोड माणसं आहे तुम्ही दादा तर सुनेला लेकी प्रमाणे माया लावतात पाहताना खूप छान वाटत
बानाई खरच अन्नपूर्णा आहे आम्ही सगळ असुन करत नाही आणि ही बघा छान करते सगळ
म्हैसीच आणि घोड्याच सुतंपातं आजच समजल.अशी कितीतरी माहिती धनगरी जीवन मधून मिळतेय.आभार. खूप छान पौष्टिक लाडू. All round बाणाई ताई आणि सिधू दादांचा परिवार!
मिक्सर नाही गॅस नाही कसं करते हि बाणाई सलाम तिला इतकं काम करून कसं करते ❤
बनाई ताई तर अगदी सुगरणच आहेत त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी मी नेहमीच पाहते मला त्या खूप आवडतात❤
बाजार पाटावरवंटा छान आहे लाडू खूप कमी वेळात अगदी छान बनवले 13:53 👌
थंडीमध्ये मेथीचे लाडू खावे. आरोग्यासाठी चांगले असतात.
खूपच छान बनवले लाडू.❤❤
Khup chan ladoo sopi padtdhat banai far kashtalu ahes tu thank u
रंग एक नंबर आलाय लाडवाचा चव पण छानच असणारच. पौष्टिक लाडू .
बाणाई ताई, खरेच एक नंबर सुगरण आणि कारभारीण सुद्धा.
काहीही असो, कुठेही किंचितही कमी नाही.
देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो.
जय मल्हार जय अहिल्या
🙏
तु साक्षात अन्न पूर्णा आहेस बेटा हीच नारी शक्ति म्हणतात 🎉 God bless u beta 🎉❤
वहिनी तुम्हाला कामाचा एवढा लोड आहे. तरी तुम्ही कीती छान लाडू बनवले आम्ही एवढं घरात बसून सुद्धा एवढं जमत नाही.
वहिनी तुम्ही एवढं कष्ट करून सुद्धा एवढे अवघड लाडू बनवता वहिनी तुम्ही खरच अन्नपूर्णा आहे. सलाम तुम्हाला 🙏🙏
एवढे कष्ट घ्यायचे आणि इतरांना खायला घालायचं खरंच खूप मानलं पाहिजे बानाई तुला शहरातल्या बायकांना थोडे सुद्धा कष्ट घ्यायला नको असतात दुसऱ्यांना खायला घालणं तर लांबच राहिलं सासू-सासर्यांची एवढी काळजी तर कोणीच घेत नाही भाग्य थोर म्हणून अशी सून मिळाली लाडवाची चव तर एकच नंबर झाली असेल
जय श्रीराम, अरे बापरे किती ते कष्ट करुन बाणाईने पौष्टीक असे मेथीचे लाडु बनवले!तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,बाणाई अगदी अन्नपुर्णा आहे, परत लाडु वळताना दादांनी आणि सासरे बाबानीही मदत केली!
Banaaie so yummy laddu without gas and mixture thank you maa God bless you with good health number one recipe
हे पाहून ज्यांच्या ज्यांच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी like kara😊❤
किती सुखी संसार आहे तुमचा,सगळ्यांनी लाडू वळले,हे तर खूपच छान
बाणाई तुम्ही खूप भाग्यवान आहात . संस्कारित समृद्ध जीवन. आणि त्यात इतकी वयस्कर समुदाय त्यांची प्रेमाची थाप तुमच्या पाठीशी आहे .
Khup chhan recipe.
बानाई तुझे जेव्हढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
तू साक्षात अन्नपूर्णा आहेस
तुला सलाम
👍🙏
Thank you for sharing this recipe 🙏
व्वा बाणाईताई किती छान मेथीचे लाडू तयार केले
किती सुंदर लाडू केलेतबाणाई एकनबर
Khup chan zale aahet ladoo. 👌🏻👌🏻
गावरान मेवा आणि स्वयंपाक लय भारी.. बानाई चे कष्ट यातून तिच्या हाताला लागणारी चव अप्रतिम,हा बेत आपल्या आयुशात खूप छान असतो. बाणाई ला धन्यवाद.
Banai किती हुशार, कष्टाळू, मायाळू, आदर्श आहे 🎉🎉🎉🎉
Khup chan ladu banvale tai❤
Methi ladu chaan zale aahet ladu chi reecipe 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्य ग बाई तुला. सगळ कस ग जमतय बाणाई तुला, शब्दच नाही. आणि केल्याशिवाय खाया भेटणार नाही. खूप कष्ट करून बनवले ग बाई लाडू खूप चविष्ट झाले होते. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰 आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤❤❤
Khup Chan kelet Ladu
खरंच बानाई लक्ष्मी आहे
खरंच हॅट्स ऑफ बाणाईला मिक्सर नसून सुध्दा डिंकाचे लाडू बनवले इतरही वेगवेगळे पदार्थ सगळ्या कुटुंबाला खायला घालते खरच अन्नपूर्णा आहे बानाई❤❤
अन्नपूर्णा आहे माऊली!👌🌹
धन्य धन्य बाई खूप कष्ट आहात म्हणतात ना कुण्या माऊलीचे लेख धन्य तुमचे कष्ट❤❤🎉🎉
छान बनविले आहे बानाईने लाडू खूप हुशार आहे
बानाई माऊली तुमचे नाव आज पासून अन्नपूर्णाई ठेवूया धन्या आहे तुमची😊
बानाई खुपछान लाडु बनवलेत मिक्सर न वापरता किती छान लाडु बनवले 👌👌👌👌👌धन्य ती माऊली ❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान झाले लाडु 🎉🎉
बाणाई खरी सुगरण आहेस लाडू खूप छान केले आहे स अशी च आनंदाने रहा
खरंच खूप मस्त लाडू बनवले बानाई.
बांणाई लाडू ऐकदम मस्त केलेस छान १ नंबर लाडू मस्त पैकी
खुप छान मेथी लाडू
खरच बर का बानाई माळावर देखील तूं हर एक पदार्थ तयार करून खाऊ घालतेस खरच बर तूं अन्नपूर्णा आहेत मा. तुझें सलाम 😅😅
धन्य आहेत आपले सर्व परिवार तील सदस्य 🎉
सगळ्यात कठीण बनणारे लाडु... बाणाई तुम्ही अगदी सहज बनवलेत तेही फक्त पाठवरवंटा वापरून, कितीही कौतुक केल तरी कमीच हो... खरी अन्नपूर्णा आहात 🙏🙏🙏... असेच छान रहा
लाडुची टेस्ट आम्ही नाही घेतली तरी तु ज्या पद्धतीने लाडु बणवले आहेस बाणाई ते बघुनच त्यांची स्टेस समजली एक नंब्बर लाडुच्या बाबतीत तुझा❤❤❤❤❤
😋👍Khupch bhhari 😊
Shri Swami Samarth.
Banai Tai tula salam khup samjutdar aani sayami aahe banai.
बाणाई अतिशय हुशार आहे सुगरण आहे
Khup ch chan tai
खरं तर हे आपल्याला नात्यातला हरवलेला भाव खाऊ घालत आहेत.आणि प्रेमाने जगण्याचा संदेश देत आहेत. धन्य आहात तुम्ही बानाई. ❤
Hii Banai Tai Khup chaan Laadu.sagle Asech Aanandi Raha.c u in Next video.
खूप छान हिवाळ्यात मेथीचे लाडू 🎉🎉❤️❤️
मस्तच, आजोबांनी पण मदत, केली
बानाई मेथी लाडू पाट्यावर वाटून केलेस धन्य तुझी खरंच तुम्ही दोघी किती कष्टाळू आहात
खूप खूप च सुंदर हो माऊली राम कृष्ण हरी हो माऊली
खुप छान बनवले लाडू, तुमची भाषा पण खुप आवडली
Lai lai lai mhanje laichh bhari
The Great Banai
Salaam Rani
Keti sundar laddu banvle Vahini ne..👏👏👏👍👍💐😇😋😋
Great aahe Baanae,salam tila
खूपच छान लाडू करून दाखवले
Khup Chan methiche laddu
तुमचे सर्व कुटुंब हसत खेळत सर्व काम करतात बाणाने मेथीचे लाडू खूप छान केले असेच हसत रहा
खूप सुंदर मेथीचे लाडू
Banai la kharch salam....kiti mehnati aahe..from London
बनायी तूज्याकडे जाईच वावस्ता नाहीं तरी ओस्तवर तू वाटून लाडू वनवले कमाल आहेस सळसम बनायी ❤️❤️❤️❤️🙋♂️👏👏👏👏👏👍🙋♂️
खरचं बाणाई ताई धन्य तुमच्या मेहनती ला लाडू छान झाले आहे ताई🙏❤❤
Tai khupacha Sundar bavlet Tumhi methiche ladu ❤🎉
पाट्यावर वाटून केले आहे तर अजूनच जास्त चव येईल.
खूप मेहनत केली वहिनीने.
आणि मुख्य म्हणजे,
बाणाई वहिनीला स्वयंपाक करायला आणि आपल्या माणसांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायला खूप आवडते.
त्यामुळे सगळेच पदार्थ उत्तम होतात.❤
बानाई खुप। कष्ट। करत। असते। खुश। रहाते❤❤❤❤
Very.very.testi.nice.1
no.1.recipi.super.se.uper.GBAll.of.you
थंडी मध्ये मेथीचे लाडू एक नंबर
nice recipe thankyou 😊
Jai Maharashtra 🚩🙏
Thank you for showing such a healthy receipe sure I will try to prepare it
छान केले लाडू एक नंबर बानाई खूप हुशार आहे
माळरानावर राहून एवढे सर्व पदार्थ करून सर्वांना किती आनंदाने खाऊ घालतेस ग बानाई! तुझं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. सलाम बानाईला ❤🎉
वहिनीसाहेब..एकच नंबर मेथी लाडू ..आज तुला मामा दादांनी लाडू वळायला मदत केली.. खुप भारी वाटत होत बघताना..त्यात सागरबाळाची गोड गोड लुडबुड.. सगळ्यांना ताजेताजे मेथी लाडू खायला मिळाले... खुप छान व्हिडिओ 👌👌
अन्न पूर्ण आहे स ग तू बानाईसुग्रण आहे बाळु मामाच्या नावे चांगभलं
Lhan lekrala tumcya khpac aavdlle👌👌
बाणाई ताई तुम्ही किती मेहनत करत आहात मिक्सर नसताना पाट्या वरती आणि चुलीवर ती मेथीचे लाडू बनवत आहे खूप छान लाडू बनवले आहेत पिवर घरच्या शेळीचं तूप खूप चवदार होणार आहेत लाडू तुमच्या कामाला स्वयंपाकाला अन्नपूर्णा ला सलाम मी तुझ्या लाडे बनवले धन्य खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस लाख शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार
Khupch mast laddu 👍👍👍👌👌👌
बाणाई ताई तुम्हाला शिरसाष्टागं दंडवत एवढे समजून सागंता किती स्वच्छता आदरयुक्त बोलन पौष्टिक खाण नशीब वान आहे, दादा, अशी वैही भेटली
Banai khup chan ❤❤
मेथीचे लाडू खुप छान झाले बानाई ❤😋😋👌
खूप छान पौष्टिक मेथी लाडू बनवले ताई
खरंच खूप सुगरण आणि कष्टाळू आहे बाणाई सर्व कुटुंबाची काळजी घेते
|| जय मल्हार. ||
किती कौतुक करावं ते कमीच
धन्य ती माऊली .
कमाल आहे बाणाई तुझी 🙏🙏🙏
Banai 1 number 👍👍🌹🌹 kiti mehanat karate, Great 👌👌👌
सगळे मदत करता आणि आनंदाने खाता खूप छान
beauty of nature Love you Banai
मिक्सर असून देखील बाया कंटाळा करतात,तुझी कमाल आहे ताई.मी पण करीन.