कौल मटण फ्राय रेसिपी | Kaul Mutton Fry Recipe | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2024
  • कौल मटण फ्राय रेसिपी | Kaul Mutton Fry Recipe | BanaisRecipe
    #kaulmutton
    #कौलमटन #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    mutton dhangari special

ความคิดเห็น • 233

  • @satyamyewale7241

    आज सकाळी पेपर ला बातमी वाचली. पारनेर तालुक्यातील . तुमच्या सारखा च. वाडा आहे.त्यांची लहान मुलगी बिबट्याने.. झोपेत असताना. आई वडिलांच्या मधून उचलून घेऊन गेला . 😢खूप खूप वाईट वाटलं..तुम्ही सगळे काळजी घ्या.. ही विनंती..मी पुणेकर

  • @rohanpawar-zb1md

    रोज विडियो पाहिल तर बर वाटतय वाट पाहत बसतो कधी विडियो येताय

  • @user-rk2pj2cy3s

    Tai phone no dya tumchya hatach Jevan khup chan ahe

  • @shobhawaghmare439

    Muttonle Bhari banata

  • @nitinpansare1953

    बाणाई साक्षात अन्नपूर्णा लक्ष्मी आहेत जेजुरीच्या खंडेराया पाशी तसेच आदमापुर च्या बाळूमामा यांना प्रार्थना करतो की बाणाई व तिच्या पूर्ण कुटुंबीयांना सुख समाधान लाभो हीच प्रार्थना❤❤

  • @jyotijadhav7456

    नाऊन वेज बरोबर दही दूध बापरू नये किवा खाऊ नये हे विरोधी आहार असतो पण हल्ली बहुतक लोक यु टुब वर रोसपि बघतात आणी करतात .

  • @user-iv4er8lq1b

    पण ताई तुम्ही कुठे राहता गावाला कोणत्या गाव तुमचं खूप सुंदर स्वयंपाक करता तुम्ही ❤

  • @Poojarangoli226

    शिरोली,जुन्नर ईथेही परवा वाघाने दिड वर्षाचे बाळ ,आई वडिलांच्या मधुन नेले आहे, हा प्रकार मेंढपाळ दाम्पत्य वर ओढावला आहे,खरच दादा वहिनी काळजी घेत जा 😢

  • @Babumengar

    बाणाई तुमची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले. मी पण एक मेंढपाळाची मुलगी आहे त्यामुळे रानावनात किती सावधान ते वागावं लागतं मला माहीत आहे. त्यामुळे आपल्या जीवाचा विचार करा.

  • @sunitabahot7588

    आई कुठे आहे दिसली नाही आज

  • @vikasgore4858

    जगातील एक नंबर चे यूट्यूब चॅनल जिथे खूप भारी आणि चांगल्या comments येतात ❤❤

  • @vaishnavishinde1035

    तुमचे सासरे खूप गोड आहेत .... 🥰

  • @user-qr4wq6kv3q

    तुम्ही आनंदी राहता आणि दुसऱ्यांना आनंद देता है खरतर पुण्याचं काम तुम्ही करता श्री बाळूमामा तुम्हाला बरकत देवो हेच मागणे आमचे❤

  • @piyusalve5800

    नवीन रेसिपी बाणाई ने दाखवली खुप छान व्हिडिओ शेफ पेक्षा भारी आहे कौल मटण

  • @priram618

    अतिशय सुगरण, मायाळू, प्रत्येक रेसिपी अगदी मस्त पैकी मन लावून करणारे बाणाईताई आणि मनभरूण कौतुक करणारे घरातील मंडळी, खूप सुंदर, तुमच्या video ची आतुरतेने वाट पहात असतो.

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाणांई ताई खुप चविष्ट लागेल कौल मटण.

  • @rajanisadare3721

    मस्त झाली receipe. बाणाई ताई जे करते ते छानच करते. ते एवढे उत्साहाने करते ना ते एकच no. होते.

  • @sandhyakumbhar1097

    मस्तच बेत आणि तुमचे सासरेबुवा तर हाताच्या खुणेनेच किती मस्त रेसीपी झाली आहे ते सांगतात. सुगरण नंबर वन आहात तुम्ही.

  • @anitakad1231
    @anitakad1231 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भानाई एकच नंबर ❤❤🎉🎉

  • @EASYRECEPIS

    किती शांतता..सुखमय जीवन