बानाईने बनवली चटपटीत कुरडई कांदा भाजी | kurdai kanda recipe | kurdai bhaji | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2023
  • बानाईने बनवली चटपटीत कुरडई कांदा भाजी | kurdai kanda recipe | kurdai bhaji | BanaisRecipe
    #kurdairecipe #kurdaibhaji
    #BanaisRecipe #dhangarijivan #siduhake
    #banai #marathirecipe #कुरडई

ความคิดเห็น • 204

  • @madhavikher9470

    तुम्ही दोघे म्हणजे जगातील एक नंबर जोडी जीवनात yenarya संकटावर कशी मात करावी हे तुमच्याकडून शिकायला मिळते proud of both of u

  • @nitinpansare1953

    पहिली कमेंट धनगरी जीवनासाठी धनगरी जीवन हे काय हे काय असतं आम्ही धनगर एक शब्द तरी सांगू शकत नाही आम्ही धनगर आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक❤❤❤

  • @kalpanapujari9734

    अण्णा कोण आहेत

  • @user-sb6ey1kg2s
    @user-sb6ey1kg2s วันที่ผ่านมา

    वहिनी ला बघितले का माझी वहिनी समोर दिसते तीसुद्धा दिवसभर काम करत असते

  • @sandipkadam9813

    खुप मस्त कुरड ई ची भाजी आणि बाजरीची भाकरी

  • @LaxmiKenjale-pn2tc

    मला किसन अर्चना ची जोडी खुप आवडते

  • @md9554
    @md9554  +17

    दादा किती साध्या सरळ शब्दात खूप मोलाचं बोलतात.. वाहिनी किती भारी बोलली कि गावरान हवा फॅनची बॉयलर हवा..😂😂पण हे 100% खरं आहे.. कुरडईचा भुगा मस्त रेसिपी वाहिनी.. 👌दादा काही लोकांना सर्वं सुख सुविधा असून सुद्धा त्यांना डिप्रेशन येत स्ट्रेस मध्ये असतात.खरं तर साधी राहणीमान नी उच्च विचार हे तुमचे विचार ऐकल्यावर कळतात. तुम्ही दोघं Idol couple आहात. प्रत्येक क्षणी हसत मुखाने परिस्थितीवर मात करतात. कुठलीही तक्रार न करता.

  • @anuyasawant96

    बाळ छान बोलतो

  • @mulanimumtaj4121

    देवाने आपल्याला सर्वात मोठी देणगी ही दिली आहे आपले धडधाकट शरीर व मेंदू मग आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे रेसिपी झटपट केली खूप छान व्हिडिओ ❤🎉🎉

  • @aaratisawant6699

    ❤बानाई छान आयडिया दिलीत कुरडयांच्या भुग्यांची आणि तुमी कुढल्या भागात राहता जास्त करुन फिरतीवर असता का तुमी जर कधी भेटायचे झाले तर या करता विचारले❤

  • @tejassumbe3603

    बानाई साक्षात अन्नपूर्णा आहे... पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रेम

  • @Mrkalakaar

    भगवंत आपणास सुखी आयुष्य देवो..

  • @P__B__Gawande
    @P__B__Gawande วันที่ผ่านมา

    ताई एक दमछानबनवली भाजी

  • @ashascookingnvlog6114

    आम्ही पण करतो कुरडई ची भाजी छान लागते

  • @yashadvertsing5740

    जगात भारी "धनगरी जीवन "विषयच नाही

  • @balasahebphule5973

    बानाई,एक नंबर अंनपुणाॅ👌👌👌🌹

  • @aakashirkule7000

    खूपच छान कुरडईचा भुगा

  • @mrsiddhivinayakchavanaland8009

    खुप छान लगते हि भाजी मला पण खुप आवडते हि भाजी😋

  • @tejassumbe3603

    मी ही पहील्यांदाच रेसिपी पाहीली खूपच छान

  • @user-ny1ob4kc3y

    खूपच छान !आमच्या घरी 15दिवासातून एकदा हि भाजी बनवतात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हि भाजी फ़ारच आवडते.