न्यायव्यवस्थेच्या विकलांगतेमुळे देश ‘उल्लूराष्ट्र’ बनण्याच्या मार्गावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @prabhakargharat7087
    @prabhakargharat7087 7 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर आपला देश हा उल्लू राष्ट्रांकडे मार्गक्रमण करीत आहे. डॉ चोरमारे सर अगदी योग्य विश्लेषण. 👍👍🌹🌹

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 5 วันที่ผ่านมา

      Are Ha MVA chatukar aahe.

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 4 วันที่ผ่านมา

      असले छप्पन फालतू चोरमोरे आले तरी देशाच काहीही वाकड करू शकत नाहीत. आणि समज देशात अराजकता निर्माण करण्यात हे असले मादरचोत यशस्वी झाले तर देशभक्तांची तलवार अशा लोकांच्या शत आरपार शिरेल.

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 6 วันที่ผ่านมา +4

    डाॅ चोरमारे सर एक अभ्यासू पत्रकार, व्याख्येते आहेत .

  • @sagarbange8945
    @sagarbange8945 6 วันที่ผ่านมา +3

    लय भारी सर ❤❤

  • @ashiyajameer
    @ashiyajameer 7 วันที่ผ่านมา +4

    सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत योग्य विश्लेषण

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 6 วันที่ผ่านมา +3

    100 %

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 6 วันที่ผ่านมา +2

    सर खूप छान विश्लेषण

  • @balkrushnamirajkar5725
    @balkrushnamirajkar5725 7 วันที่ผ่านมา +2

    राघु मैना अतिशय समर्पक उदाहरण .👍👌

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 6 วันที่ผ่านมา +3

    अभ्यासपूर्ण व्याख्यान

  • @praveensaptarshi9579
    @praveensaptarshi9579 3 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट विवेचन.

  • @prabhakargajbhiye4441
    @prabhakargajbhiye4441 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम सर

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 7 วันที่ผ่านมา +3

    विजयराव घुबडाचं दिलेलं उदाहरण अगदी समर्पक आहे.हे भाजपा नेते घुबडांपेक्षाही वाईट आहेत.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम खर चात्र .Man in the street do not have any faith in judiciary. This is very serious matter.

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 6 วันที่ผ่านมา +1

    एकनाथ शिंदे यांचं बंड 33 देशांनी पाहिलं अस म्हणता पण आता who is एकनाथ शिंदे 33 लोकांना आठवत का.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 7 วันที่ผ่านมา +1

    या तेहतीस देशांना अता समजले अशेल हा किती नादान आहे!

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 6 วันที่ผ่านมา +2

    Unbelievable videos of Science journey, Rational world, Samyak soch, Atheist, Bodhi satva like channels on utube

  • @markaslondhe492
    @markaslondhe492 7 วันที่ผ่านมา

    🙏👍

  • @kundankhandagale3507
    @kundankhandagale3507 6 วันที่ผ่านมา +1

    अरे घटना बाबासाहेबानी लिहिलेलीच नाही हे तेलतुंबडे
    यांनी त्यांच्या व्याख्यानात इथेच सांगितले आणि ते खरे आहे.
    आंबेडकरांनी फक्त मसुदा तयार केला तो सुद्धा संविधान सभेत चर्चा होऊन अंतिम स्वरूप दिले जायचे
    हे सुद्धा डॉ. तेलतुंबडे यांनी सांगितले आणि ते बरोबर आहे.

  • @satishsawant3432
    @satishsawant3432 7 วันที่ผ่านมา

    मधु लिमये यांच्या मुलानी हे मान्य केले आहे.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 7 วันที่ผ่านมา +2

    भाजपा नेत्यांच्या क्लृप्त्या आणि कृत्य पहाता लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी हाल आपेष्टा सोसून आणि फासावर जाऊन स्वातंत्र्य प्राप्ती केली होती का असा प्रश्न उपस्थित होतो.

  • @Ramesh-g7u3j
    @Ramesh-g7u3j 6 วันที่ผ่านมา

    सकाळ ने काही वेगळेच छापले आहे. आवडले नाही ते.😢

  • @kundankhandagale3507
    @kundankhandagale3507 6 วันที่ผ่านมา

    तुम्ही जिंकू शकत नाही म्हणून राष्ट्र उल्लू होते का रे?

  • @kundankhandagale3507
    @kundankhandagale3507 6 วันที่ผ่านมา

    फालतू बकवास यापलीकडे तुमचे कर्तृत्व काय?

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏