नामस्मरण न घडण्याची कारणे व उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नामस्मरण न घडण्याची कारणे व उपाय
बऱ्याच जणांना नाम घ्यायला गेले की अडचणी येतात. त्यामुळे नाम सुटून जाते. या व्हिडिओ मध्ये नाम घेताना कोणत्या अडचणी येतात व त्यावर काय उपाय करता येईल यावर श्री समर्थ कृपेने निरुपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Disclaimer :- In this vdo author has explained thoughts in his own voice about- what are the difficulties in Nam japa or namsmaran. Also author has suggested solutions .These are authors own thoughts. Hence some people may have different thinking. This vdo is self and original creation of this channel- Parmarth shravan, hence strictly prohibited for copy to other source without permission.
Follow us-
Our facebook page
www.facebook.c...
Mail us -
parmarthshravan@gmail.com
किती छान आणि उद्बोधक! मला नक्की वाटतं की मागच्या जन्मात मी कुठे तरी तुमच्या सहवासात असेल.असो आमच्या सारख्या सामान्य लोकांसाठी असेच व्हिडिओ करा जेणेकरून आमचा उद्धार होईल.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपली निरूपणं खूप छान असतात... असं वाटतं ऐकतच राहावं.... 🙏
जय सद्गुरू.. आपले निरुपण श्रवण झाल्याने नामस्मरणाचे अनन्य साधारण महत्व कळून आले.नामस्मरणाबाबत अद्वितीय असे मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद सद्गुरू. जय सद्गुरू..
🙏🚩जय सद्गुरू 🙏🚩
जय सदगुरू 19:21
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 3:44
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 4:40 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 5:28 😮😮😮😮😮 6:17 😮😮😮😮😮😮😮😮😮😮 5:46 😮😮
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🏾🙏🏾
खूप अमोघ वाणीतून ऐकलेले नामाविषयीचे निरूपण काळजाला भिडणारे व प्रभावी आहे.साष्टांग दंडवत.कृपाभिलाशी,
खानापूरकर,वाशी.
❤🎉Jay Sadguru🎉❤khup chhan
धन्यवाद सदगुरू कोटी कोटी धन्यवाद सदगुरू
ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम
जय गुरुदेव दत्त 🙏...अगदी खरे आहे अखंड नामस्मरणाच महत्व खूप आहे.... ॐ नमः शिवाय, ॐ कृष्णाय वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, सूर्यनारायणा वासुदेवाय, ॐ नमो हणमंताय या सर्व किंवा पैकी एका कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करा हे सर्वश्रेष्ठ व सर्व व्यापक आहेत... रामायण आणि भगवत गीता हे सर्वश्रेष्ठ पारायण 🙏
❤❤ उद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री वल्लभाय नमः❤❤ खूप छान आणि प्रेमळ पणाने समजून सांगितले धन्यवाद दादा तुमचे
ॐ श्री गुरू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम 🌹🌹🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏
अवधूत चिन्तन श्रीगुरूदेव दत्त,अत्यंत सुंदर विवेचन. नामस्मरण ह्रदयात स्थिर होवुन समर्पित श्रद्धाभाव वाढविण्यास आपले निरूपण सश्रद्धांना सहाय्यक होईल.शतशत प्रणाम.
💐🙏 shree Gurudev Datt !🌺🙏aple nirupam shrvanane man prasanna rahate 🙏🙏🙏🙏
हेचि दान देगा देवा तुझ्या नामाचा कधी विसर न व्हावा.
याची दिव्य प्रचिती आली आपल्याला मनपूर्वक वंदन आणि प्रणाम सर.
🙏🙏🙏
दादा तुम्ही खूप छान निरूपण करतात. 🙏🏻🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🏻🙏🏻
Jai, Jai gurudev Dutt
Jai Shree Krishna
Jai jagannath.
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नमहा
आपण परमार्थ कसा करावा व येणाऱ्या अडचणीला मार्गदर्शन केले
फार छान बोध साधकाला व विधिपूर्वक दिला त्या बद्दल चरणी नतमस्तक होऊन हृदय पूर्ण कळकळीची प्रार्थना करतो
आशिच माहिती मार्गदर्शन करत रहा साष्टांग दंडवत नमस्कार
0000
Khup chan
Great video 💫
💐💐जय जय सद्गुरू💐💐 जय जय रघुवीर समर्थ 💐💐
श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ
खूप खूप सुंदर मार्गदर्शन
माझ्या मनात सारखे असेच विचार येतात,पण आज निरूपम ऐकून खूप छान वाटलं
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ🎉🎉❤❤❤
श्री सद्गुरू देव 🙏ॐश्री गुरूदेव दत्त🙏 ॐ श्री गुरूदत्तात्रय नमो नमः🙏🌺
जय सद्गुरु 🙏🙏
जय सदगुरू, ओम श्री गुरुदत्तातरे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
🌅🙏🌹जय जय रघुवीर समर्थ, परमार्थांनी खूपच सोप्या शब्दांत निरूपण सांगितलं, मनापासून आभार
छानच
Jay sadguru 🙏🙏
खूप छान निरुपण, धन्यवाद गुरुदेव! श्री गुरुदेव दत्त! 🙏💐🙏💐🙏
!!श्री राम समर्थ!!
खूप छान निरूपण 🙏
समर्थ सेवकांच हे निरूपण खूप सुंदर आहे 🌹🙏श्री राम समर्थ 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
जय सद्गुरू आपण खुब छान पध्दत ने समजावले आहे हे सामान्य प्रश्न ची उत्तर मला मिळाली आहेत आपली कृपा
Jay sadguru Dada khoob chan nirupan sangeetle
खूप छान मार्ग दर्शन केले गुरुजी
जय सद्गुरु ❤🎉
Om shree Gurudatt Raya shripad shree vallabha nam khup chhan nirpun
।। ॐ श्री स्वामी समर्थ।।
।। ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ओम श्री गुरु दततात्रेय नमहा🙏🌺
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹👏👏👏
जय सदगुरू माऊली 🙏🙏🙏
फारच छान
अप्रतिम
नमस्कार
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्
श्री स्वामी समर्थ दादा नमस्कार श्री गुरुदेव दत्त नमस्कार दादा 🌹 छान व्हिडिओ आहे
नामस्मरणा बद्दलची माहिती उपाय कळले मनाला शांतता मिळाली
खूपच छान मार्गदर्शन मिळालं जय गुरुदेव 🙏🙏
।। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ।। जय सद्गुरु ।।
धन्यवाद जय सदगुरू
जयसदगुरू
खूप छान गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त
खूप सुंदर मार्गदर्शन मिळाले🙏🙏
जय श्री सद्गुरू गुरुदेव जीनां वंदन. नामस्मरणाचा अतिशय साध्या भाषेत आपण खूप मोठं महत्त्व सांगितलं. ते आपलं महत्त्व आम्हाला मनापासून पटलं नामस्मरणात खूप अगाध शक्ती आहे. नामस्मरणाने हा देह. तरुण जातो. मानवी जीवनाचा उद्धार होतो. ही त्रिवार सत्य असणारी गोष्ट आपण सांगितली. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
❤❤
श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त🙏🪷
जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय जय सदगुरू समर्थ मला छान वाटले
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
Jay shree guru dev Datta Maharaj
Dhanyvad
Jaysadaguru ❤❤❤❤❤
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
Khup imortant video namasmarsnasathi suitable ahe aikavsyas regular vato like from girish kulkarni family natepute city
❤swami ho jay shankar ❤
Gan Gan Ganat Bote 🙏🙏
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏 Samarth Maharaj ki Jay Jay 🙏🌹🙏
Jai Jai Raghu veer samarth
🌹🙏🌹|| श्री राम समर्थ || 🌹🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ ❤
Jay shreeram samarth
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🌹श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏🌹श्री स्वामी ऊ
खूप छान नामस्मरणा बद्दल सांगितले 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त , खुप छान दादा
जय सदगुरू दत्ता जय
Shree Swami Samarth 🌺🪔🌺🙏
Thanks Gurudev Thank you very much
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
ॐ साई राम ! श्री गुरूदेव दत्त !
Gurudevadatt!!!!
Jay gurudev datta
सद्गुरूचे , भगवंताचे नामस्मरण किती महत्त्वाचे आपल्या आयुष्यात आहे याचे फार सुंदर पद्धतीने सांगितले आहे. अतिशय उपकृत झाल्या सारखे वाटते. जय श्री स्वामी समर्थ
Shree gurudev datt
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Seeta Ram ❤
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🏻🙏🏻💐
जय सद्गुरू ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ❤❤🎉🎉
❤
@@AjjappaNarasannavar ओम श्री दत्तात्रेय नमः
जय जय रघुवीर समर्थ 🙏श्री राम समर्थ 🙏
Khup fine video like from shri girish kulkarni family natepute city
हरी ओम
Shree Ram Ambadnya
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ
Shriram jayram Jay jay ram
श्री राम समर्थ🎉 जय जय रघुवीर समर्थ ❤
Avdhut chintan Shri guru dev datt manavar taba asn aavashyak aahe