नाम हाच सर्वोत्तम उपाय- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 937
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- माणसाला आयुष्यात कधी कधी दुःख,अपयश अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. पण परिस्थिती बिघडली की माणूस नशीबाला दोष देत बसतो नाहीतर अविचाराने चुकीच्या मार्गावर चालण्यास सुरूवात करतो. मात्र कोणतीही वाईट परिस्थिती सुधारण्याचा सोपा उपाय तुमच्याजवळच आहे. नामस्मरण हा सर्व गोष्टींवर सर्वोत्तम उपाय कसा हे जाणून घ्या या मार्गदर्शनातून..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#chanting #chantingmantras #vitthal #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru
माऊली सांगतात नाम म्हणजे ज्वाळ आहे.तू वेळोवेळी देवाचे नाम घेतले पाहिजे.माऊली सांगतात नाम कसेही घेतले तरी फळते.मुखात नाम यायला जन्मोजन्मीची पुण्याई लागते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
रामराज्य पाहिजे कि रावन राज्य पाहिजे हे तू ठरव कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Vitthal Vitthal 🙏🙏
NAMJAP IS GREAT SADANA
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
Namacha mahatma khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
नाम जप केल्याने महापुण्य मिळते परंतु देवाचे नाव घेण्यासाठी महापुण्य लागते तेव्हा देवाचे नाव जिभेवर येते. देवाचे नाव केव्हा, कसे, कधी, कुठे यावे यासाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन. जय जीवन विद्या.
Vitthal vitthal deva
Thank you
Koti koti pranam mauli
Vitthal vitthal sarvana. 🙏🏻
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनी पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
Vitthal Vitthal Deva🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
शरीर हे च तीर्थ क्षेत्र हे माऊली सांगताहेत
Vithal vithal vithal..
नामयोगी सदगुरु श्री पै माऊली अखिल मानव जातिला नामाचा महत्व,महिती व महिमा आवर्जुन सांगत आहेत!
Thank you Satguru!Thank you Pralhad Dada!Thank you Jeevanvidya!!🙏🙏🙏🌹🌹🌷🌴🌷🌹🌹🙏🙏🙏
धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर.... अशा या आपल्या शरीराकडून जर नाम घेतले गेले, तर नामात सर्व काही कसे सामावले आहे ते अनुभव घेऊन शिका... सांगताहेत सद्गुरु माऊली... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन....
विठ्ठल विठ्ठल किती साधा सोपा मार्ग सांगितला धन्य सद्गुरू दादा माई
Thanku mahuli
नामस्मरण करायला वेळ काळ, जात धर्म कशाचेही बंधन नाही. सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य या नामात आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात", हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी "
सद्गुरू सांगतात ,येईल तैसा बोल रामकृष्ण हरी!!!
भगवंताचे नाम घेणे सोपे आहे हे आपल्या संतांनी सतत सांगितले तरी नाम घेणारे विरळे च.खर तर नामाने आपल्या पुण्याच्या राशी निर्माण होऊ शकतात.काय पाहिजे ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो.नाम हा एक यज्ञ आहे.नामात सर्व काही आहे.
नाम एक ज्वाळ आहे,त्यात आपली सर्व पापे जळून जातील.जसे येईल तसे ,जे घेता येईल ते देवाचे नाम घ्यायला पाहिजे.आपण जेव्हा mentali रिकामे असताना सतत नाम घेतले पाहिजे.कोणतेही काम करताना नाम घेत असू तर ते काम कधी झाले कळणार पण नाही.ते काम चांगले च होणार.
जय सद्गुरु, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐
धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी जय सद्गुरू जय जीवनविद्या
Vitthal Vithal Thanks Satguru Pai Mauli & Dada
राम म्हणे ग्रास ग्रासी तो जेवला उपवासी यज्ञ पावला पावली धन्यते शरीर तीर्थ वंस्त्राताचे माहेर अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
He ishawar saravan changli buddi de arogya de saravan sukhat anandat ani Aishwaryat thev saravanch bhanl Kar Kalyan Kar rakshan Kar ani tuze god naam mukhat akhand rahu de 🙏🙏🙏
नामस्मरण करताना संतांनी जिभेला खूप जास्त महत्व दिले आहे कारण जिभेच्या ठीकानी त्रिवेणी संगम झालेला आहे
नामस्मरणाने महत्व सांगताना सद्गुरु म्हणतात नाम हे प्रत्येक पावलागणिक होणे आवश्यक आहे
नाम म्हणता वाटचाली यज्ञ पावला पावली
Thank you satguru 🙏🌹
Thank you dada 🙏🌹
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
नाम जपाने अगणित पुण्याची प्राप्ती होते, हे सद्गुरू सांगत आहेत, विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
जय सद्गुरु जय जीवनविद्या...
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार 🌹🌹जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
अत्यंत अत्यंत प्रभावी मार्गदर्शन नामा वर आणि उधारण तर एक नंबर # thanks श्री सद्गुरु वामनराव पै
जीवनविद्येत श्रध्दा आहे डोळस श्रध्दा,आत्मश्रध्दा
Satgururaya Amhi satat aplya smaranatach aahont Anantkoti Pranam v krutadnyta 🙏🏻🙏🏻🌹🌹
नामाचे महत्व किती आहे जबरदस्त माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🌹💐❤️🙏 पै सदगुरू माऊली सांगतात नाम जप यज्ञ श्रेष्ठ.🌹💐❤️🙏 नाम घ्या विश्र्वप्रार्थाना म्हणा.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏🤗🌄🇮🇳
देवा चे नाम कसे , कुठे, केव्हा घेऊ शकता.,
नाम असेच जीभेवर येत नाही. जन्मोजन्मीची पुण्याई असेल तरच नाम येते.नामाचा अनुभव सदगुरू स्वतः
घेऊन सांगितले आहे.
थॅंक्यू सदगुरू तुम्ही आमच्या जीवनात सुखाच्या राशी
निर्माण केल्यात. तुमचे ऋण आजन्म आमच्यावर
आहेत. थॅंक्यू सदगुरू 🙌🙌
खूप सुंदर नाम महात्म्य सांगितले सदगुरू.
नामजप यज्ञ हा फार मोठा आहे त्याचा अट्टाहास पाहिजे आणि तसे केल्यानंतर तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते मिळणारच.म्हणून सुरवातीला येईल तैसा बोल रामकृष्ण हरी.असे satguru wamanrao pai सांगतात.Thank you 🙏🙏🌹🌹🙏🏽🙏🏽
Aaj pasun naamsamaran karat raha 100℅ phayda
Changle sadguru amha labhale
Amhi dhanya jhalo🙏🙏
Vitthal vitthal 🙏🙏👏👏
He ishwara sarvanna changli budhhi de aarogya de sarvanna sukhat aanandat aishwaryaat thev sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
Thanks sadaguru mauli 🌹deva sarvache bhale karo. 🌹
Jithe yudhh suru ahe tithe ramrajya yeu de hi prarthana
खूप छान प्रवचन.
नामजपाने आपल्या ला सर्व काही प्राप्त होते.
thank you so much sadguru.
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवू दे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्यउत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
Nam
Naam he yadnya aahe naam he Devata aahe naam he prasaad aahhe Tar naam ghet raha v vithal Thank you Sadguru
राम राज्य पाहिजे असेल तर,नाम घेतले पाहिजे
Namsmaran
नाम कसं ही घ्या ते फळ देणारच excellent margadarshn thank you so much 🙏 🙏🙏
Nam.ghetat.te.punvan.sadguru.mauli
आदरणीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
शुभ सकाळ सुंदर विषय "नाम" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
धन्यवाद सदगुरू, नामा बाबत अप्रतिम मार्गदर्शन
नाम मुखात यायला अनेक जन्माचे पुण्य लागत
नाम घेणे जेवढे सोपे आहे तेवढे अवघडच आहे परंतु पैसंगतीत ते सोपे आहे. सद्गुरूंनी विश्व प्रार्थना चे महत्व सांगून सर्व जगावर उपकार केले आहेत. त्यामुळे विश्वप्रार्थना म्हणा आणि पुण्य कमवा थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन संत महात्म्ये सांगतात की,तु नाम घे, कुठेही घे, कसेही घे ते फळणारच हे आम्हांस माहित नव्हते ते
सद्गुरुंमुळेच समजले.सद्गुरु किती पोट तिडकीने प्रत्येक शब्दाचे विश्लेषण करुन सांगतात ते असेही सांगतात तुकाराम महाराज विठोबाची शपथ घेवून सांगतात कितीही पूर्व जन्माची पापे केली असतील ती पापे दूर करण्याचे सामर्थ्य या नामात आहे हे सद्गुरुं नी आम्हा सगळ्यांना सांगितले.एव्हढा हा नामाचा महिमा आहे.आपण म्हणतो वेळ मिळत नाही त्याच्यावर पण सद्गुरुंनी उपाय सांगितला काम झाल्यावर रिकामपणी, काम करता करता, नाम घे असे केल्याने कठीणातले कठीण काम,अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य सद्गुरुंच्या ज्ञानात आहे मग आपण का नाही करायचे हे आपल्या वेळेनुसार करायचे आहे, वेळचे बंधन नाही एव्हढी मुभा देतात ते पण आपल्याच संसार सुखासाठीच धन्य ते सद्गुरु या ज्ञानाचा आमच्या दैनंदिन जीवनात खुप खुप उपयोग होत आहे. Thank u sadguru God bless all 🙏🙏
जय सद्गुरु पै माऊली. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
🙏
Ram mhne wat Cale yadnya pawala pawawi
Sataguru wamanraw pai
नामस्मरणाने काय प्राप्त होते याबद्दल अप्रतिम असे मार्गदर्शन. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची,...धन्यवाद माऊली
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ❤️ Thank you
"Naam hach Sarvattam upay "....AZ ha Apratim Vishay AZ Maulini ghetla aahe. Apan Lakshapoorvak Eikuyat .Dhanyavaad Deva.Bless All 🙏🏻🌹
#Satguru Shree Wamanrao Pai 🙏🏻🌷
Jay satguru jay jeevanvidya thank you satguru mai mauli thank you dada vahini
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Oh God bless all with health and wealth bless all with money and harmony Oh God bless 🙌 with pice and bliss bless all with wisdom and yours devotion.
माऊलींचे कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांचे आभार मानतो खूप छान मार्गदर्शन
बोलण्यामधूनच आपापसातील संघर्षाला सुरुवात होते... म्हणूनच मुखात नित्य नाम हाच लगाम... सांगताहेत सद्गुरु माऊली...
सद्गुरू राया सर्वांच भलं कर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे कल्याण कर सर्वांची भरभरात हो ऊ दे 🙏🙏सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी वदंन शुभेच्छा 🙏🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे. टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
🙏*सुप्रभात* 🙏
*. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय, असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
नाम घेतात ते पुण्यवान 😊😊😊देवाच नाम घेणं सोपं आहे .....घेईल त्याला ....ज्यांच्या जिभेवर नाम नाचत ते सहस्त्र जन्माचे पुण्यवान ....###LIFE CHANGING## KNOWLDGE##HARMONIUOUS THOUGHTS###😊😊
हे सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपावली खूप खूप अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
नाम कोणीही घ्यावे कोठेही घ्यावे कधी ही घ्यावे कसे ही घ्यावे नाम घेणेचा अधिकार सर्वांना आहे
नामाचे महत्त्व सांगत आहेत सदगुरू.नामाने सर्व पाप भस्म होतील आणि मानव जन्म उध्दार होईल.
" राम म्हणता ग्रासोग्रासी " - इति संतश्रेष्ट श्री तुकाराम महाराज
🙏 चालताना , जेवण बनवताना आणि ज्या ज्या वेळी आपले मन रिकामे असते त्या त्या वेळी नामस्मरण करा .🙏
सर्व काही करतोय तो तोच हे लक्षात ठेवा म्हणजे आपली प्रगती सुरु राहील. 🙏🌹
आजच्या या प्रवचनातून मला कळले ते लिहिले . चूकीचे असल्यास माफ करा. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद सदगुरु !!🙏🌹
🙏!! देवा सर्वांची भरभराट कर !!🙏
ब रो ब र
नाम कोणीही घ्यावे कोठेही घ्यावे कधी ही घ्यावे कसे ही घ्यावे नाम घेण्याचा अधिकार सर्वाना आहे
Vitthal Vitthal Satguru Bless All
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
जेवण हे यज्ञ
नामजप यज्ञ हा सर्वात मोठा यज्ञ आहे. नामजप केल्याने तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते मिळणारच.
खूप सुंदर मार्गदर्शन.
सद्गुरू नाथ महाराज की जय
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 ज्ञानाचा महिमा अगाध, नाम नामी अभेद्य विश्वाचे कल्याण करी. नाम राम जपत जावे. पांडुरंग विलिन व्हावे. धन्यवाद सद्गुरु राया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच सर्व जिवनविद्या टीम. जय सद्गुरु, जय जिवनविद्या...
नामजप सतत करणे/विश्वप्रार्थना सतत म्हणत राहणे हेच किती आवश्यक आहे?... ऐका सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून...
नाम घेतात ते महा पुण्यवान नाम हा यदन्य आहे प्रसाद आहे ज्वाल आहे
🙏🏻तुम्ही मुखाने नाम(विश्वप्रार्थना) घ्या,मागे जे झालं ते झालं त्याची काळजी सोडा! संत म्हणतात "गेली मागे नको पाहू,त्यास जमान आम्ही आहोत".आपण फक्त नाम(विश्वप्रार्थना) घ्यावं त्यातून आपल्याला अगणित पुण्याची प्राप्ती होईल आणि आयुष्य सुखी आणि समाधानी होईल! थोडक्यात नामजप(विश्वप्रार्थना) तुम्हाला जे हवं ते सर्व मिळवून देईल,फक्त अट्टाहासाने करायला हवं!!
विठ्ठल विठ्ठल नमस्कार
देवा सर्वांचं भलं कर
Nam hach sarvottam upay
अप्रतिम मार्गदर्शन
अंधश्रद्धेची बिजं इतकी घट्ट रोवली आहेत ना ती दूर करण्यासाठी आजचे प्रवचन नक्की ऐका.
कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
नाम घेतात ते पुण्यवान असतात. एक वेळ जीभेवर नाम घ्यायला यायला सहस्ञजन्मीचे पुण्य असावे लागते. नाम हे जीभेवर नाचले पाहिजे. नाम हा यज्ञ आहे. नाम ही एक ज्वाल असून त्यात अनेक पापे जळून जातील. नाम घ्यायला लागल्यावर अनिष्ट बोलले जात नाही.
🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏
प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची
🙏🏻💖 ||हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे||💖🙏🏻
Thanks for giving us knowledge about the Naam .. I.e. Vishwaprathana
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय, कौशल्ययोगी सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाद दादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
आपला संसार गोड व्हावा असं वाटत असेल तर ईश्वर नामाचा जप करत रहा त्याच्यामुळे आपल्या जिभेवर येणारे अनिष्ट बोल थांबतील आणि मग आपल्या जीवनात रामराज्य निर्माण होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली, 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
'नाम साधना ' खूप खूप मौल्यवान मार्गदर्शन
🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
Vithal vithal deva