शिवलक्ष्मी_संजय ने बाळ दत्तक घेतलं??नक्की कोणाचं आहे बाळ?काय आहे बाळाचं नाव?प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 797

  • @AbhayShirodkar-m7w
    @AbhayShirodkar-m7w 9 หลายเดือนก่อน +22

    अभिनंदन आईसाहेब❤ जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे हे आई-वडील होण्यासाठी बाई केव्हा किन्नर हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे तर फक्त माया माया माया❤❤❤

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 ปีที่แล้ว +66

    अभिनंदन ताई साहेब आपल्या दोघांचे 💐 उलट तुमच्या छान स्वभावामुळे बाळावर चांगले संस्कार होतील. खूप शिकवा आणि मोठे करा बाळा ला.✌️

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 ปีที่แล้ว +133

    दोघांचेही खूप खूप अभिनंदन आईसाहेब❤ बाळ खूप गोड आहे. ❤ घरात बाळ असणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे ❤

  • @bhartitambat8330
    @bhartitambat8330 ปีที่แล้ว +32

    तुमच्या सारखे विचार देव सगळ्यांना देवो आई बाबा अभिनंदन

  • @kalpanaupasham897
    @kalpanaupasham897 ปีที่แล้ว +7

    आई साहेब खुप खुप धन्यवाद बाळ खुप गोड आहे आपण मोठे मम्मी पप्पा झालेत त्याबद्दल अभिनंदन श्री स्वामी समर्थ

  • @Raj-bk6bh
    @Raj-bk6bh ปีที่แล้ว +23

    खूप प्रेम मिळेल या बाळाला आणि त त्याला education पण मिळेल thank you mam

  • @yogitasonar9702
    @yogitasonar9702 ปีที่แล้ว +6

    खूप छान विचार केला 👌👌👌गोड आहे रुद्र शिव लष्मी ☘️☘️☘️

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 ปีที่แล้ว +48

    देवालाही माहिती होत आई तुमच्या आयुष्यातील एक कमतरता ,ती देवाने रुद्रच्या रुपात पूर्ण केली आहे कारण तुम्ही खूप साधं सरळ कुणालाही न दुखवता सगळ्यांची जाणीव ठेवता.
    मी तुमच्यापुढे काहीच नाही,तरीही
    गॉड ब्लेस यू आई💐🙏😊

  • @KavitaGhorpade-z3h
    @KavitaGhorpade-z3h ปีที่แล้ว +196

    लोक काही ही बोलू पण मला आस वाटत की हे बाल खूप नशीबं वान आहे त्याला तूमच्या सारखे आई वडील भेटले 🙏🙏

    • @kavitakhatikade7777
      @kavitakhatikade7777 ปีที่แล้ว +8

      Ekdam uttam nirnay tyana samajane adikar dila tar tumhi prashn vicharnare kon shivlaxmiji je kahi kartat te yogyach kartat dusaryanchya anadat sahbhagi wha maza tyana salam

    • @Yadniki
      @Yadniki ปีที่แล้ว

      Kiti god bal aahe

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 11 หลายเดือนก่อน +3

      Kasl nashibvan kahi hi bolu naka

  • @jaynawghane349
    @jaynawghane349 11 หลายเดือนก่อน +10

    नमस्कार आईसाहेब खूप सुंदर विचार असतात आणि नेहमीच आम्हा सर्वांना खूप प्रेरणा देतात.खूप सुंदर आहे बाळ गोंडस आणि निरागस बाळ आहे. असे सुदंर विचार आत्ताच्या पिढीने घेतले पाहिजे❤❤❤
    मनःपूर्वक अभिनंदन आई रुद्र नाव खूप सुंदर आहे.❤❤

  • @mandabaikahrade400
    @mandabaikahrade400 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद ताई असेच आनंदा राहावं आम्हाला पण चांगला आशिर्वाद दया

  • @Shreeकोतवाल
    @Shreeकोतवाल ปีที่แล้ว +3

    खुपचं छान आहे बाळ , आई होण्या साठी बाळा ला जन्म दिला च पाहिजे अस नसत जी बाई आई होऊ शकत नाही तर मग ती बाई च्या मनात आई ची माया नसते का , आणि तुम्ही तर फक्त ह्या च्यां बाळा ची आई नाहीत तर तुम्ही निराधार बाळा चे आई सुधा आहेत , तुमचा आशर्वाद राहू ध्या आई साहेब ....... शिवशंभू चां आणि. आई सप्तशृंगी चां आशीर्वाद तुमच्या पाठशी आहे तुम्ही असेल असत रहा आणि आनंदाने संसार करा आणि ह्या बाळाची खूप चांगली आई व्ह्या की जगाला प्रश्न पडला पाहिजे की आपण का नाही अशी आई होऊ शकत

    • @Shreeकोतवाल
      @Shreeकोतवाल ปีที่แล้ว

      मी तुमचे विडिओ आवरजून पाहते माझं नाव श्रीदंता कोतवाल आहे

  • @kalpananijampurkar9870
    @kalpananijampurkar9870 ปีที่แล้ว +4

    खूप गोड आहे बाळ, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन,

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 3 วันที่ผ่านมา

    खऱ्या अर्थाने आज तुमचे जिवन पुर्ण झाले. एखाद्या बाळाला प्रेम देणं ,माया करणे, हिच खरी माणूसकी आहे.

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन ताई.
    बाळाला खुप सारे आशिर्वाद .

  • @rukhamininikalje2884
    @rukhamininikalje2884 ปีที่แล้ว +4

    खूप छान काम केलं आहे तुम्ही.... खरंच हे पाहून मनाला खूप आनंद झाला 🙂🙂🙏🙏👍👍

  • @santoshinikale9386
    @santoshinikale9386 ปีที่แล้ว +1

    Khup khup abhinandan tai tumhi lokanche ghanerde comments che pan agdi hasat uttar deta namaskar aahe mauli tumhala ,sada sukhi bhava dev karo tumcya gharche pan Gokul hovo ,happy raha ,sada sukhi raha ,khup chaan aahat tumhi ❤akhanda saubhagya vati bhava tai

  • @jyotikhare1293
    @jyotikhare1293 ปีที่แล้ว +1

    Khup khup Abhinandan aai... An baba.... Khup aanand jhala

  • @shravyajadhav2586
    @shravyajadhav2586 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे बाळ आणि बाळाचे आईबाबा .मला ऐकून आणि पाहून खूप खूप खूपच आनंद झाला .❤❤❤

  • @shwetakhadve3037
    @shwetakhadve3037 4 หลายเดือนก่อน +2

    Aai thank you tumhi mla Chan ashirvad dila tya mul mla Chan mulga zala tumche upkar kdhich visarnar nahi mi love you aai..

  • @shraddhajavkar6940
    @shraddhajavkar6940 ปีที่แล้ว +4

    Khup chhan aahe bal, chhan mothe kara, tumchy aai panala khup khup abhinandan.

  • @seemaavate6281
    @seemaavate6281 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई खूप छान उत्तरे दिली तूम्ही सर्वाना तूमचे बाळ खूपच सुंदर आहे

  • @ankushnarwade6433
    @ankushnarwade6433 5 หลายเดือนก่อน

    कोणी काही म्हणो पण आपण एक स्तुत्य उपक्रम केलात.खूप छान.congratulation to zalte family for your baby.

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 4 วันที่ผ่านมา +1

    नशीबवान आहात ताई❤❤❤तुम्ही आई झाल्याबद्दल खुप आनंद झाला

  • @bhikankoli6676
    @bhikankoli6676 ปีที่แล้ว +1

    Kup chan tai tumi kup changlya aai aahat aai sapt shrungi tumchya parivarala Suki teho GBU❤

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 7 หลายเดือนก่อน

    खुपचं छान निर्णय घेतला आहात तुम्ही दोघांनी..स्वामी माऊलींची कृपा अखंड तुमच्यावर राहो🥰

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 ปีที่แล้ว +4

    एवढा छान विडीओ बनवून पूर्ण माहिती देता तरी लोक उगाचच मन दुखावेल अशा कमेंट्स का करतात मला ही बाळ नाही आहे ज्याचा वाटय़ाला दुख येत त्यालाच तया वेदना माहिती असतात आपल्या ला चांगले बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये कशाला बिचारी ला तु छकका हीजडा आहे मग बाळ कसे झाले हे कशाला असे विचारता ऐकताना कीती वाईट वाटले तरीही तिने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले

  • @shreesaisha4769
    @shreesaisha4769 ปีที่แล้ว +1

    Khar ch lokana kiti wel asto na suryana life madhe vaite comments karayla....aaisaheb aonaas khup khup shubhechha 🎉🎉🎉🎉🎉...tumhi khup chhan aai n baba ahet ch baby khul khup ashirwad ❤.....

  • @sagarvirkar2319
    @sagarvirkar2319 11 หลายเดือนก่อน +1

    Khopp chan aai saheb chan ball aahe god bless you both of you aai tumcha ashirwaad rahude 🎉🎉

  • @sonalishashikantrokadecomp9896
    @sonalishashikantrokadecomp9896 10 หลายเดือนก่อน

    Khup khup chaan ahe. Kalji ghya ekmekanchi. Mastch

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 9 หลายเดือนก่อน

    खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद अभिनंदन दोघांचं बाळ छान आहे तुम्ही दोघे खुप प्रेम देणारं हे काही सांगण्याची गरज नाही 🥰🥰❤️🥰

  • @nehagupta2843
    @nehagupta2843 ปีที่แล้ว

    Khupch chhan shivlaxmi.....tu khup chhan kam kelas......tuza sarkhe lok far kami astat ...congratulations

  • @runalwaghmare4159
    @runalwaghmare4159 ปีที่แล้ว +1

    Khup khup Abhinandan tumhala doghana pn new family member sathi🎉❤

  • @JeetuPati
    @JeetuPati ปีที่แล้ว +2

    खुप छान बोलता ताई नेहमी असेच आनंदी रहा

  • @jayashripatil4034
    @jayashripatil4034 ปีที่แล้ว +24

    ताई बाळाला बघून खूप खूप आनंद झाला रूद्र भरपूर मोठा मोठा होऊ दे
    तुम्हचे ही आशिर्वाद माझा नातवाच्या पाठीशी उभे राहू दे
    हिच तुमचा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @ankitabhatade6343
    @ankitabhatade6343 ปีที่แล้ว +1

    Congratulaion tai lokankde lakshy deu nka rudrala aai baba milale he mahtvache

  • @sonus502
    @sonus502 ปีที่แล้ว +20

    खरं तर लोकांचे काहीही प्रश्न असू देत.. पण तुमची उत्तर देण्याची पद्धत खूप सुंदर.. व्हिडिओमध्ये तुम्ही आणि गोंडस बाळ खुश पाहून आनंद वाटला.. बाळाला तुमच्या रूपी आशीर्वाद मिळावा.. आणि तुम्ही दोघं खुश रहावे हीच महादेव चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @kavitaphadke-abhyankar1738
    @kavitaphadke-abhyankar1738 ปีที่แล้ว +35

    खूप खूप congratulations तुम्हाला खूप गोड आहे बाळ आणि shri swami तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेव ही prathna बाळा la Udanda aayush lago आणि खूप aashirvad ❤

  • @vs7340
    @vs7340 10 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन,,,जो माणूस म्हणून जगतोय त्याला उतर आपोआप समजते,,,पण ज्याला माणूस म्हणून काळीज पाहिजे ते नसेल तर त्याला सांगून काय कळणार

  • @ravindrajadhav1714
    @ravindrajadhav1714 ปีที่แล้ว +2

    तुम्हा दोघांचे अभिनंदन नक्कीच चांगले संस्कार दयाल यात शंका नाही

  • @MaheshAthawale-t3n
    @MaheshAthawale-t3n ปีที่แล้ว +8

    दोघांचेही खुप खुप अभिनंदन ,आईसाहेब मला पण बाळाचा आशीर्वाद द्या माझे 3 वेळा गर्भपात झाले आहे आईसाहेब माझ्यावर खुप ऊपकार होतील तुमच्या आशीर्वादाने😢

    • @hiralal933
      @hiralal933 ปีที่แล้ว +1

      Dev Karo aata gondas baadache aagman lavkarach hovo tumchya gharat ❤❤

  • @punampowar5405
    @punampowar5405 ปีที่แล้ว +1

    Congratulations aaisaheb🎉🎉🎉🎉आईसाहेब मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे मला खूप मोठा स्किन प्रॉब्लेम झाला आहे .तू बरा होण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +13

    वाह..खूप छान बातमी दीली....कीती गोड आहे..बाळ...तुमची..आणी बाळा ची ऐकमेका साठी खूप चांगली गोष्ठी आहे...हो आमाला माहीत आहे...आमी बघतो..तुमचे संगळे विडीयो....👍✌️🙏 बाळा ला आई बाबा भेंटले..आणी तुमाला बाळ...🥰👌🧿 अंभिनदन...💐🎊💐

    • @umachandwadkar3433
      @umachandwadkar3433 ปีที่แล้ว

      खूप खूप अभिनंदन दोघांचे.
      तुम्ही खूप चांगले संस्कार कराल असा विश्वास वाटतो

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 ปีที่แล้ว +24

    दोघांचेही खूप खूप अभिनंदन आईसाहेब❤ बाळ खूप गोड आहे. घरात बाळ असणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे ❤

  • @RLbhoir24
    @RLbhoir24 ปีที่แล้ว +1

    So cute bachu aahe❤ kup prem dya aai baba ch nashib van aahe tumcha sarkhe aai,baba milale babu la

  • @shraddhajagtap3472
    @shraddhajagtap3472 ปีที่แล้ว +2

    Khup quite ahe bal tumhi tr punyach kam krta tya balache aai baba houn mng lokan kde laksh naka deu lokanch kamch ast nav thevn

  • @Thorat_trupti_89
    @Thorat_trupti_89 16 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर विचार ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌

  • @KMK455
    @KMK455 ปีที่แล้ว +1

    Tai khup chhan kalgi ghya balachi ani khup shikaun moth Kara tyala... ❤😊

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 11 หลายเดือนก่อน +1

    Khup nashibwan bal ❤❤❤tyala khup premal mammi pappa milale

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 2 หลายเดือนก่อน

    खूप अभिमान आई साहेब तुमच्या बद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुम्ही लय भारी आहात तुम्ही तुमचे खूप छान विचार आहात ❤🙏🙏👍❤️💐🥰

  • @archanavaidya7692
    @archanavaidya7692 ปีที่แล้ว +1

    Te baal khup bhagywan aahet ! Tumche aashirwad miltil tila

  • @dilipshalikkamble6733
    @dilipshalikkamble6733 ปีที่แล้ว +6

    खूप छान तुम्ही एक आदर्श ठेवला संपूर्ण जगाला

  • @jyotibhosale5879
    @jyotibhosale5879 11 หลายเดือนก่อน +1

    Tumchyasarkhi aai bhetan khup nashib laganar aai😊khup chhan aaisaheb

  • @ulkakulkarni4441
    @ulkakulkarni4441 3 หลายเดือนก่อน +1

    Yashodeche bhagya labhale khup lucky aahat tumchamadhe ti aai satat diste. God bless you

    • @ulkakulkarni4441
      @ulkakulkarni4441 3 หลายเดือนก่อน

      Tumhala bhetanyachi khup aaturta lagali aahe. Nakki bheta

  • @shilpa37pathak
    @shilpa37pathak ปีที่แล้ว +14

    Congratulations ताई khup chaan decision घेतले 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sandippatil19925
    @sandippatil19925 ปีที่แล้ว

    Aai Khup chan sobhva aahe tumcha aani Bala tumhi datak ghetala aahe Kalji geya best of luck ky lagal tr Kalva Bala la aai Laxmi aani & Sanjay dada

  • @ArunaBodile
    @ArunaBodile 10 หลายเดือนก่อน

    अभिनंदन दिदि आणी संजय खुप खुप अभिनंदन ❤छान आहेत बाळ खुपच सुंदर

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 ปีที่แล้ว +1

    Apan lakhamolacha nirnay ghetala ahe ani tumchya shikshanamule apan tyachyaver changalecha sansakar karnar tumche ubhayatanche khoop khoop abhinandan

  • @priyagawand1395
    @priyagawand1395 ปีที่แล้ว +4

    ताई बाळ कोणाच पण आसूदे आई होण ही खूपच मोठी गोष्ट आहे जन्माला घालणे सोपे पण लालण पालन करणे महाग ❤

  • @vinayakumbhar5140
    @vinayakumbhar5140 ปีที่แล้ว +3

    खरंच, खुप छान, खुप प्रेम द्या,बाळाला

  • @sangitakapale79
    @sangitakapale79 10 หลายเดือนก่อน

    शिव लक्ष्मी ताई भाई साहब अच्छा काम किया आप दोनों को शुभकामनाएं 😊

  • @jyotiwalhekar1467
    @jyotiwalhekar1467 11 หลายเดือนก่อน +2

    Tai tumhi itka chhan boltay ki mazya dolyatun dhara laglya panyachya😢 kharch ❤❤

  • @soniya400
    @soniya400 ปีที่แล้ว +1

    Khup khup khup god aahe hey baal.. Khupach gondas... Tumha doghanna khup khup subheccha taai

  • @crazyexperiment7712
    @crazyexperiment7712 11 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप अभिनंदन तुमच दोघांच आणि बाळाला खूप सारे आशिर्वाद

  • @RaniBhere
    @RaniBhere ปีที่แล้ว +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉khup khup Abhi nadan tumhi dogh aai baba jhalle ❤❤❤khush rahaa aaisaheb.......

  • @sarikashendge3528
    @sarikashendge3528 ปีที่แล้ว +4

    आईसाहेब तुम्ही नेहमी सगळ्या गोष्टी एकदम सहज सोडवता ते पण शांत पद्धतीने रागात कधीच नाही.खुप Happy रहा दोघे😊 आणि हो तुम्ही खूप छान, बारीक दिसत आहात👍😊

  • @vaishalisidharthwaghmare8488
    @vaishalisidharthwaghmare8488 11 หลายเดือนก่อน +1

    Congratulations Aai Saheb shri sawami samrath bless you

  • @pushpatathe948
    @pushpatathe948 10 หลายเดือนก่อน

    Khup shant rahun tumhi hey sagle samjaun sangt Astana man khup bharun ale aaisahen❤❤❤❤

  • @AnitaKotwal-z5k
    @AnitaKotwal-z5k ปีที่แล้ว +1

    Abhinadan aai tumhi dhoge aai baba ho bala che kiva dattak ghya bless u Namah shivay 🙏🙏🙏

  • @kavitakhairnar4867
    @kavitakhairnar4867 ปีที่แล้ว +2

    तुमची मोठी फॅमिली आहे चांगला सांभाळ होईल

  • @rssbchikku
    @rssbchikku ปีที่แล้ว +5

    Blue color khup chhan distoy specially ashi sadi patal fabric aahe tyamule najuk vatate ..ashich sadi ghalat ja nehmipeksha khup sundar image yetey yamdhe tya jad fabric chya sadyanmdhe najuk pana kami vattao . ❤ From pune

  • @shubhangidashwat2690
    @shubhangidashwat2690 ปีที่แล้ว +2

    Chan tai... Tumhich dogh tyanche aai wadil zale

  • @RohiniRaut-zi3bi
    @RohiniRaut-zi3bi ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर आहे बाळ आईसाहेब खुप आनंद झाला

  • @jaychourasmaafilms20
    @jaychourasmaafilms20 ปีที่แล้ว

    खूप छान बोलला तुम्ही तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि बाळाला पण

  • @ShilataiPatil-mr2zv
    @ShilataiPatil-mr2zv ปีที่แล้ว +2

    ताई आणि दादा तुम्ही खुप छान निर्णय घेतला

  • @devyanidivekar525
    @devyanidivekar525 ปีที่แล้ว

    Khup khup Abhinandan tumha doghancha pan.. Baby pn chan ahe.. Humesha Asach Happy raha. 🙏🌹

  • @nagargojes1808
    @nagargojes1808 ปีที่แล้ว +15

    खरंच ताई मला बघून रडू आलं दोघे मिळून खूप खूप प्रेम द्या खरंच आई होणे खूप भाग्य लागतं ताई मला बघून खूप आनंद झाला माझ्या पण बाळाचं नाव रूद्र आहे ताई माझ्या पण मुलांना आशीर्वाद द्या ❤❤

  • @bhagyashrichakole3550
    @bhagyashrichakole3550 ปีที่แล้ว +13

    Congratulation both of you 🙏🙏😊

  • @dhanvarsha5720
    @dhanvarsha5720 ปีที่แล้ว +1

    Barobar sagital aaisaheb sarv mahiti ek bala la aai gavich asate

  • @Gg_Cycarillic
    @Gg_Cycarillic ปีที่แล้ว

    Navin payanda rachlat khup khup abhinandan manane tumhi khup saaf aahat khatrine sangte chan sambhal karal

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 ปีที่แล้ว

    Kite God bal aahe off 🥰🥰🥰🥰🥰🥰 God bless bala tumi dattak ghetle ka? Khup chan

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 ปีที่แล้ว +20

    Congratulations ❤God bless you abundantly showers of blessings 🙏

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप अभिनंदन आईसाहेब तुम्हा उभयतांना🎉

  • @geetapalsamkar4617
    @geetapalsamkar4617 ปีที่แล้ว +2

    आईसाहेब, खूप छान बोलता तुम्ही! तुमच्या बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो !

  • @BhagyashreeBhujbal
    @BhagyashreeBhujbal ปีที่แล้ว

    बोलणारे काही पण बोलणार त्यांच्या तोंडाला हात नाही लावता येणार....जन्म दिला म्हणजेच आई वडील होऊ शकतो असे नाहीना.
    सांभाळणारा खूप मोठा असतो.....मला खूप अभिमान आहे तुमचा...

  • @ayushzones6446
    @ayushzones6446 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन ताई

  • @shardasonawane9080
    @shardasonawane9080 7 หลายเดือนก่อน

    Kiti chan aahe tai baal mala tumcha video khup pasand aahet tumhche video khup Chan aani intresting aahet me tumchi khup mothi fan aahe❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunilRaje-e4d
    @SunilRaje-e4d 2 วันที่ผ่านมา

    Khup khup Sunder ❤❤❤👍

  • @manalishinde7110
    @manalishinde7110 10 หลายเดือนก่อน

    🎉 अभिनंदन ताई
    खुप सुंदर बाळ आहे खुप.. खुप अभिनंदन तुम्हाला 🎉

  • @surekhaaswar6584
    @surekhaaswar6584 ปีที่แล้ว

    भरभरून सुख...नी कृपा..आपोआप लाभली तुम्हाला... लोटस लव्ह मातोश्री..

  • @hemantkaturde8709
    @hemantkaturde8709 4 หลายเดือนก่อน

    खूप छान...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @manalimatkar2599
    @manalimatkar2599 ปีที่แล้ว

    खूप .चांगला निर्णय आहे😊

  • @anvi_sawant
    @anvi_sawant 11 หลายเดือนก่อน

    Khup chan kam kel tumi🙏

  • @amrutawadkar1579
    @amrutawadkar1579 ปีที่แล้ว

    Khup chan, बाळ गोड आहे,

  • @latakate2116
    @latakate2116 ปีที่แล้ว

    बाळ अतिशय सुंदर आहे आणि गोंडस आहे

  • @gameplays5536
    @gameplays5536 5 หลายเดือนก่อน

    खूप छान काम केले तुमचे आशीर्वाद लाभू दे खूप बारीक झालात खूप छान दिसत आहात

  • @manmedevlogs7441
    @manmedevlogs7441 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आई साहेब खुप सुंदर आहे बाळा👏👏

  • @SonaliAnpat-q8l
    @SonaliAnpat-q8l ปีที่แล้ว

    खूप छान आई मला खरचं तुमचा अभिमान वाटतो असच हॅप्पी रहा😊

  • @Funwithrivaksh
    @Funwithrivaksh 11 หลายเดือนก่อน +1

    जन्म दिल्या नंतरच आई होते असा नाहीं ताई.कृष्ण जन्म नंतर सुधा यशोदा लाच कृष्णाचे आई म्हटले जाते.खूप जीव लावा.god blessed both of you.

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 ปีที่แล้ว +1

    हो पण तुम्ही संजय भाऊंना कधीच समोर आणत नाही.. ह्याची खूप खंत वाटते 🙏