होय आईसाहेब माझ्या घरी तुमच्या सोबत तेजसही होता मी बघितले ल तेजसला आई जगदंबेची कृपा तेजस आता ठीक आहे ❤ खुप छान वाटले तेजसला बघुन ❤ कविता च कुंकू बळकट ❤
आई,, तुमच्या मुळे आणि तुमच्या आशिर्वाद तेजस भाऊ चांगला झाला आहे,, स्वामी समर्थ चा आशिर्वाद ने तेजस लवकरात लवकर पहिल्या सारखे होईल स्वामी समर्थ तेजस दादा ला लवकर बरे करा
जो देव संकटात टाकतो तोच त्यातून बाहेर काढतो. बाळाचा बाबा सुखरूप बघुन खूप आनंद झाला. तेजसभाई लवकर १००%बरे होतील.
आई तेजस बरा झाला पाहुन खुप आनंद झाला कविता पण छान आहे तुमचा गोंड्या तर छानच आहे 👌आई भगवती सगऴे संकट दुर करो
होय आईसाहेब माझ्या घरी तुमच्या सोबत तेजसही होता मी बघितले ल तेजसला आई जगदंबेची कृपा तेजस आता ठीक आहे ❤ खुप छान वाटले तेजसला बघुन ❤ कविता च कुंकू बळकट ❤
आईसाहेब तेजसला तुमच्यामुळेच जिवदान मिळाले धन्यवाद आईसाहेब
खुप सुंदर vlog 🙏 रुद्र चे तुमच्याशी खुप छान बोंडींग आहे .... तुम्ही रुद्र यांच्या मोठ्या आई म्हणुन....एक नंबर आहात 🙏🏻💐
आई पाहून खूप चांगलेवाटले व आनंद झाला
शिवलक्षमी तेजस पाहून खूप आनंद झाला. देवाच्या कृपेने सर्व ठीक झाले असेच सगळेजण खुश रहा.सर्वांना.खुप खुप आशिर्वाद.
गोंडया खूप गोड आहे मला पण आवडते गोंडया म्हणायला तेजस कविता ची जोडी मस्त त्यांची स्टोरी ऐकायला आवडेल
आईसाहेब तेजसला बघून खूप बरे वाटले कधीपासून त्याला बघायचे होते कविता आणि बाळ पण खूप छान आहेत
खरंच खूप छान वाटले तेजसला बघून
लक्ष्मी तु आणि तुझा आर्शिवादाने त्या घरातल्या एकाही व्यक्ती काहीच होनार नाही ❤️😘
अतिशय प्रेमळ आहात
Aai saheb tumche video khup chan astat mi roj pahte tumche video ani tumcha ashirvad ashu diya mazya varti
दोन दुःखातून तुम्ही लोक बाहेर आलात लवकर च तुमचे दिर पूर्ण बरे होणार आईसाहेब काळजी घ्या
Balachi drusht kadha khup sundar ahe
ताई स्वामी समर्थ आहेत आपल्या सोबत तेजस दादा लवकर पहिल्या सारखे बरे होतील
Tumhi kiti mast bolta
खूप छान गोंडुल बाळ.. आणि आईसाहेब तुमचा परिवार आहे खूप मस्त.. माझाही मनीषा वाळुंज चैनल आहे सगळ्यांनी छान प्रतिसाद द्या
लवकर छान बरा होउदे तिघ पण छान आहेत
आई,, तुमच्या मुळे आणि तुमच्या आशिर्वाद तेजस भाऊ चांगला झाला आहे,, स्वामी समर्थ चा आशिर्वाद ने तेजस लवकरात लवकर पहिल्या सारखे होईल स्वामी समर्थ तेजस दादा ला लवकर बरे करा
Yumchach aashirvaad aahe aahalai god aashirvaad Daya tumche video mast astat
गोड आहे.बाळ ...
बाळ खुप छान आहे
Khup chan aaisaheb.maza pn swamincha ashirvad channel aahe sagaluani changala support kara.
Yana aamchya kade
खूप छान बरं वाटलं तेजला बगुन
Aai mazya mulila aashirv🎉ad dua
खूप छान झाले त्यांना बरे वाटले
Khup chan aai♥️♥️👌👍🙏🙏♥️👌
रुद्र खूप छान आहे
Aaisaheb tumcha gondya khup cute aahe...luv u bala
तेजस ठिक झाले खरच खुप छान वाटले
Khup br vatale aaisaheb Tejas dada chi tabate bari zali ahe he bhagun
Ho sanga tyanchi story
छान वाटलं
ताई तुम्ही खूप छान आहात
आईसाहेब तेजस व कविताची story share करा. छान Vlog 👌👌गोंड्या गोड 🥰🥰
तुम्ही खुप छान दिसत आहात
आई. तुळजाभवानी लवकर बरेआणि ठणठणीत बरे करो ही प्रार्थना
🙏🙏. Happy family... Mi निफाड कर 🙏🙏🙏.
आई साहेब रामकृष्ण हरी तेजेश आई साहेब च्या आशीर्वाद ने लवकर बरा हो
Nice v aai sahdb 🥰
खूप छान
Happy family gat Wel soon ❤❤❤
Javal ahe amhala angapur tai mi pan satar chi ahe
रूद्र खूप गोंडस आहे😘😘😘
आईसाहेब माझं माहेर पण धुळे आहे
खूप छान गोडस रूद्र ❤❤
नमस्कार आईसाहेब 🙏😊
Nice family
Sagle thik hoil aadaheb
Ho aavdel tejas chi story ekayela
Jai shree mahakal 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर दिसता आईसाहेब तुम्ही❤❤
Di rha hya shubhecha
बाळ खूप गोंडस आहे म्हणून गोंड्या शब्द निघाला तुमच्या मनातून आई..😅❤
Aatta tumhi sundar dista❤
Aai mi dhula chi aahe aapl maher ekch aahe
Mast family
Hello aai kaise hai
Aaisaheb ch upkar fitnar nahi❤
Tai angaee gat. Hota bhavchya mulisathi. Chanaahe ga
Chan baby❤
देव तारी त्याला कोण मारी खूप प्रगती झालीय तब्येतीत
👍👍👍👍👍
👏👏👏👏
आईसाहेब तुम्ही कीच पौर्णिमा नाही केले का hy वर्षी
आई साहेब🙏 नमस्कार आई तेजस संजय बाबा चा डबल रोल, दोघेही भाऊ सारखे दिसतात
, angapur Mein Mausam kaisa hai
Aai khup Chan फॅमिली भेटली तुम्हाला काळजी घ्या सगळ्यांची
हा व्हिडीओ बघून छान वाटलं सगळी फॅमिली छान आहे सगळेच खूष रहा आणि पिल्लू गोड आहे खूप 🥰
तुमचा गोड्या खुपचं गोड आहे आई साहेब..तेजस भाऊ बरे झालेत ते बघून छान वाटले😊
Tai kavita khup bhagyavan aahe ..... mhanun tejas nit zala