#गावठाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- ॲडव्होकेट - गोकुळ कदम
पत्ता - वारजे माळवाडी ता. हवेली जि. पुणे ४११०५८
Email - advgokulkadam@gmail.com
व्हाट्सअप नंबर 9881907304
-----------×----------------×---------------×--------------
कार्य क्षेत्र - करार/दस्त नोंदणी, दिवाणी व महसूल
न्यायालय केस...
{ग्राहक, कामगार, कौटुंबिक, फौजदारी इ. कोर्ट केस}
------------×----------------×---------------×--------------
सल्ला शुल्क - @ कागदपत्रे न तपासता (तोंडी) -
रू. १०००/- (१० ते १५ मिनिटे)
@ कागदपत्रे तपासून - कागदपत्रे व
कामाच्या स्वरूपानुसार शुल्क
नोट - फोन वरून किंवा प्रत्यक्ष भेटून सल्ला मिळेल.
-------------×---------------×---------------×--------------
Advocate - Gokul Kadam
Education - B.A., B.Ed, M.A., M.Phil, LLB
Address. - Waraje Malwadi Tq. Haveli Dist.
Pune 411058
Email - advgokulkadam@gmail.com
WhatsApp No. 9881907304
-------------×---------------×---------------×--------------
Work Area - Agreement/Documents
Registration, Civil & Revenue
Court Cases
[Consumer, Labour, Family,
Criminal etc. Court Cases]
-------------×---------------×---------------×--------------
Consultation Charges -
@ Without Documents Check
[Oral] -
Rs. 1000/- [10 to 15 Minutes]
@ By Checking Documents -
Depend on Documents & Work
Note - On phone call Or Face to Face Advice
will Provide
-------------×---------------×---------------×--------------
Subscribe TH-cam Channel -
/ @advocategokulkadam4868
Follow on Facebook -
/ gokul.kadam.338
Chat on WhatsApp -
api.whatsapp.c...
Follow on Instagram -
www.instagram....
Follow on Twitter -
Ad...
--------------×---------------×----------------×-------------
कदम रिअल्टर्स - वारजे, पुणे -
व्हाट्सअप नंबर 8637703478 - नवीन/जुना फ्लॅट, शाॅप, बंगलो, रो-हाऊस, फार्म हाऊस, तसेच प्लाॅट, जमीन इ. खरेदी-विक्री व्यवहार...
कार्य क्षेत्र - शिवणे, वारजे, बावधान, कर्वेनगर, कोथरूड, धायरी, नर्हे, कात्रज, खडकवासला आणि हवेली, मुळशी, भोर तालुका
-------------×----------------×-----------------×------------
इंग्रजी भाषा समजणे/बोलणे/लिहिणे/वाचणे येत नाही? मग जाॅईन करा...
सचिन स्पोकन इंग्लिश क्लासेस - वारजे, पुणे -
व्हाट्सअप नंबर 9075833180 - स्पोकन इंग्लिश - ऑनलाईन & ऑफलाईन बेसिक ते अँडव्हान्स कोर्सेस... सिनिअर, ज्युनिअर, housewife, professional etc.
#गावठाणजागा #गावठाणजागेचेअधिकारकोणाचे #गावठाणजागाशासनाचेअधिकारकाय #गावठाणजमीनसंदर्भातजिल्हाधिकारीचेअधिकार #गावठाणजागेसंदर्भातग्रामपंचायतीचेअधिकारकाय #गावठाणजागेसंदर्भातलोकांचेअधिकार #गावठाणविस्तारकसाहोतो #गावठाणविस्तारासाठीग्रामपंचायतकायकरते #गावठाणविस्तारहोण्याचीकायकारण #गावठाणजमीनमोजणीसाठीकायकरावे #गावठाणजमीनअतिक्रमणझाल्यावरकायकरावे #गावठाणजमिनीवरअतिक्रमणकेल्यावरकारवाई #गावठाणजमिनीसंदर्भातअतिक्रमणकेल्यावरदंडकोणकरतो #गावठाणकोणाच्याताब्यातअसते #गावठाणजमिनीवरटॅक्सभरावालागतोका #गावठाणसंदर्भातसविस्तरमाहिती
#GauthanjagecheAdhikar #gavthanjagakunachyamalkichiasate #gavthanjagamanjKay #gathanjagesandarbhatgramPanchayatAdhikari #gavthanlokancheadhikar #gavthanjagaatikraman keletar #gavathanjagesandarbatadhikar #GavthanjagesandarbhatnyaayKonakademangwa
गावठाणातील मोकळ्या जागा कश्या नावावर करायच्या
गावठाणात दोन खण किंवा चार खन अशी नोंद आहे तर खन म्हणजे किती बाय कितीची जागा असतेसांगा
सर मि वन जमीनीवर अतिक्रमण करुन 25 वर्ष झाली घर टाॅक्स चालु झाला नमुना 8अ वर भोगवटदार मी आहे मालकी हक्क स,वन विभाग लीहला आहे सबरी मधुन घरकल मंजुर होउन आला आहे पंचायत समीती बांधु देत नाही आहेत तर काय करावा सर कृपया मार्ग सांगावा ही विनंती
हाच प्रश्न माझापण आहे
sir गावात आमच्या ७/१२ लागून पूर्वी पासून गावठाण जमीन आहे त्या जमिनीवर आम्ही शेणखत तयार करीत होतो असे सासरे सांगत होते परंतु सरपंच यांनी परस्पर ती जागा दुसऱ्या व्यक्तीला ज्याच्याकडे घर आहे शेती आहे अशाला विकण्याचा प्रयत्न चालू आहे तर काय करावे
सर, सर्वे नंबर वर बनलेल्या अपार्टमेंट मधील फ्लॅट ची नोंद भूमी अभिलेख ऑफिस ला होते का?
मिळकत पत्रिका भूमी अभिलेख कार्यालय देतात का?
Gavthan zamini var mahanagar palika chi parvangi ghyavi lagte ka ani kashi ghyaychi ( niyam kay aahet) sir please suggest
व्हाट्सअप 9881907304
गावठान जमीन आहे पण तइचआ मोजमाप नाही आहे ३५ वर्ष झाली कर भरत आहे तर मोजमाप कराची आहे तर काय करावे लागेल
Celling limit var video banava
सर गावठाण जमिनीचा उत्तरा आहे पण ग्रामपचायत सांगते की रजितर मद्ये नोंद केली नाही तर काय करावे
मंजूर गावठाण हद्दवाढीतील भुखंडाचे कबुलायत
मिळाले आहे . भुखंड सिटी सर्वे ला नोंद करणे साठी मार्गदर्शन करावे
कॉल 9881907304
Sir mazya shetala लागून गावठाण ahe सर्व्हे नंबर पण दिलं आहे,24 प्लॉट 7/१२ बनला आहे ,4 महाराष्ट्र शासन नवे आहेत.पण माझ्या शेतात गावठाण प्लॉट आला आहे ताबा माझ्याकडे आहे काय करू
सर आमचे गाव महसूल म्हणून आता झाले आहे तर गावाची मोजना करण्यासाठी शासकीय फी लागते ती कोणी कशी द्यायची असते.
माझे गर गावठाण मध्ये आहे पण त्याचा घरफळा येतो पण घरच्या मागील जमीन घरपर्ड आहे ते कसे पाहावे किंवा त्यावर इतर कोणी अकरमन् करू शकत का
आमच्या कडे गावठाण ०.७४ हेक्टर जमीन आहे .. आणि त्या वर 4 भाऊ चे पारिवारिक हक्क आहे आणि 5 नाव त्या ७/१२ आहेत... तर याचे वेग वेगळे 4 तुकडे करता येईल का
फ्लॅट चा रस्ता विकत घेता येतो का सेवटचा
सर आम्ही एक प्लॉट घेतला पण तो na नाही. त्यामुडे आम्हाला घर बांधकाम करायला लोन मिडत नाही.. तो प्लॉट आम्हाला गावठाण करायचा आहे. त्याची प्रोसिजर कशी आहे.. Pls रिप्लाय द्या सर
साहेब नमस्कार ग्रामसेवक ला गावातील घर मोजून मापून देण्याचा अधिकार आहे का व नसेल तर कोणा कडे मोजण्यासाठी विनंती करावी
गावठाणा जमिनीत ज्याची जमीन गेली त्याने जर का कब्जा केला आपल्याला जर प्लेट हवा असेल तर काय करायचे
सर बँक लोण साठी तहसीलदार कडून गावठाण प्रमाणपत्र ची आवश्यकता असून त्या साठी काय करावे लागेल. बँक वाले तहसीलदार कडून गावठाण प्रमाणपत्र मागत आहे.pls suggest
मडकी भाजनेचा आवा भट्टी घराचा बाजूला आहे ती त्या जागेतून हटवता येईल का ती भट्टी घरापासून किती लांब असावी ती भट्टीचा धुरा मूळे त्रास होत आहे कायदेशीर बाबी काय आहे
Maz Ghar he magchya bajula asun 36 varsha pasun yenya janya karita 2.5 feet jaga sodli asun bajucha gharwale aata hi jaga mazi ahe ase. Bolat ahe.
Maz pn tsch zalel aahe. Tumhi kaay upaay kela tyavr
Sir Me Shahri Bhagaat Rahatu Mala Gram Panchayat Haddit Bhadetatva Var Zamin Bhetu Shakteka Aani Ti Kontya Prakare Medel
व्हाट्सअप 9881907304
गावठाणाला सर्व्ह नंबर. गट नंबर असतो का
सर गावातील जमिनीचा record talathyakade असते का? आनि असेल तर तो कसा मिळवायचा
व्हाट्सअप 9881907304
ग्रामपंचायत मधील जुना 20वर्षी आधीच रेकॉर्ड गायब आहे तर ते कुठे मिळेल
व्हाट्सअप 9881907304
Sir jaga gavthan mdey aahe tyachi nond kashi karavi collector kdun jaga milali aahe help kra
सर जर ग्रामपंचायत जागेची नोंद असेल आणि सिटी सर्व्हे नोंद असेल तर काय केले पाहिजे
सर माझ घरकुल मध्ये नाव आहे पन मला रहायला जागा नाही जागा आहे पन ती जागा अतिक्रमणामध्ये आहे प्लीज सर रिप्लाय
सर आमची जमीन वाटपत्र च्या आधी नाव राहिले चुलत भावाची ती कशी काढावयास बद्दल मार्गदर्शन करा किंवा व्हिडिओ बनवा.
कॉल 9881907304
Sir maza rastavar z.p.school ne bandhkam kele ahe ani gavatil 1 person ne sudhha tyavar bandhkam kele ahe ani mla jayla rasta pn nai tevla tr mla maza rasta kasaprakare milel plz mahiti dya
Call 9881907304
Mala gavtan jagay made falt gheycha ahi kay kay documents pahele paheje plz sanga sir
व्हाट्सअप 9881907304
@hiadvocategokulkadam4868
Sir Hindi mai please bata pao toh it will be useful for us students
Gavthan jagela rasta nasel tar kay karawe
गावठाण जमीन शाळे करीता मिळत असते का?
गावठान जमीनी वर हीरानंदानी कॉम्पेक्स कसे
sir किती चार्जेस घेता तुम्ही 1 कॉल चे आणी किती वेल चे किती ते कळेल का
Call 9881907304
आमच्या वडिलोपार्जित जागेला जोडून ग्रामपंचायत ची 1 गुंठे जागा आहे, मुळात आमच्या आजोबांना न कळवता गावकऱ्यांनी सार्वजनिक नल बसवला होता. आत्ता सर्वांच्या घरात नळ असल्याने सार्वजनिक नळ गेली 12 वर्ष बंद आहेत, 1997 साली सितिसर्वे ऑफिस ला सार्वजनिक नालाची नोंद आहे, आता ती जागा मी ग्रामपंचायत मधून अर्ज करून खरेदी करू शकतो का ? त्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
मो नंबर पाठवा भाऊ
गांवठाण जमीनित स्मशानभूमीची तरतूद करता येईल का, कृपया माहिती द्यावी
हो
Sir amhi 30 year pasun gawa madhe rahto tari pan kuni atikraman sathi takrar keli ahe
Call 9881907304
गाव ठन जमीनी वर प्लॉट पाडून घर बाधता येते काय
रिप्लाई करा
@RamhsMastr
मला फक्त माझ्या पंजोबा पर्यंतच नावं माहीत आहेत.. तरी मला माझ्या हक्काची जागा मिळण्यास मदत होईल का?
व्हाट्सअप 9881907304
Comment che reply /uttar miyel ka ????? Gavthan va Pada Kai farak ahey ??
सर गावठाण जमीन खरेदी करावी की नाही, केलीच तर कोणते कागद पत्र तयार करून घ्यावेत
Call 9881907304
गावठाण जमिनीमध्ये नवीन प्लॅट घेतला तर काही प्रॉब्लेम असतो का 🙏
कॉल 9881907304
गावठाण जागेची माहिती 1958 आगोदर कुठे मिळेल
तालुक्यातील मोजक्याच गावांची नगररचना विभागाकडे नोंद सापडते बाकीची नोंद सुद्धा ग्रामपंचायत मध्ये परिपूर्ण सापडत नाही तेव्हा एकतर नगररचना विभागाचे कार्यक्षेत्र वाढवले पाहिजे किंवा छोट्या वाडी-वस्ती पाडे यासाठी स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी किंवा ग्रामपंचायत कडे तशी कायदेशीर योग्य नोंद असली पाहिजे
🙏
@@advocategokulkadam4868
मला फक्त माझ्या पंजोबा पर्यंतच नावं माहीत आहेत.. तरी मला माझ्या हक्काची जागा मिळण्यास मदत होईल का?
जागेमुळे माझ घरकुल पेन्डीग मध्ये आहे सर
गाव नकाशा कसा पहायचा ?
गावठान जागा लिजवर कशी घ्यायची?
pls expn
नक्की Gaothan मध्ये कर लागतो की नाही.... confusion आहे सर..
सर जागेचा मालक सरकार आहे, व त्या जागेचा भोगवटा दार मृत पावला आहे, त्यांचे सगे वारस नाहि आहेत, तो घर सध्या रिकामा आहे खूप दिवस झाले, तर ती जागा दुसऱ्या कुणाला होऊ शकते का. जसे दुसऱ्या व्येक्ती ने कब्जा केला तर
गावठाना बाहेर घर असेल तर ग्रामपंचायत नोद करणं गरजेच आहे का
सर, आमच्या खाजगी गटात गावठाण जमीन पुर्वी नोंद झाली आहे, परंतु कुणालाही विश्वासात न घेता ही गोष्ट घडली., तर ते क्षेत्र परत मिळवता येईल का, तुम्ही काय सांगाल, काय करावे
कॉल 9881907304
सर st कटीगिरीतली जमीन नावावर होती का 8 गुंठे आहे ती दुसऱ्या नावे आहे पण आम्ही 50 वर्ष झाली आम्ही राहतो आम्हला पूर्वी विकत घेतली होती पण ते त्रास देतात
कॉल 9881907304
आमच्या गावाला गावडान नाही काय करावे
सर. माझी गठण जगेमदून m i d c रोड जातो तर पैसे मिळतील का
Call 9881907304
Gaothan jamin kharedi karta yete ka
व्हाट्सअप 9881907304
Sir City survey gavthan naksha kasa pahayacha
सर आमच्या गावा मधे मुलांचे ग्राउंड आहे ते फारेस्ट च्या नावाने आहे.तीते कोणत्याही चांगले कामे पुढील ईवा च्या भवीष्य साटि ग्रामपंचायत काम करतो त्या कामा मधे फारेस्ट अधिकारी नेहमी दखल देतो जसे:-नळ, मुलांसाठी ट्रैक
तर काही soution सर
व्हाट्सअप 9881907304
Nava t baddal ahe
सर मी Ambegaon Pathar flat getala hai any agreement jhalela hai take cancel karne ka hai please mala cancel kase karayche Te Sanga
कॉल 9881907304
Pardi number kuthe bhetel
😅
८अ आहे
व्हाट्सअप 9881907304
थ और