सर नमस्कार तुम्ही कुठून बोलत आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न माझा आहे अजून नगरपालिकेत माझी नोंदच नाही आहे तर काय करावे लागेल माझ्याकडे नळपट्टी आहे आणि बिले लाईट बिल
सिटी सरवे नकाशानुसार मोजणी करून काम केले. पण दोन फुट पुढे अतिकृमण झाले. समोर मोठा रस्ता आहे , पुढे काही अडचण येयील का ? काही मारग आहे का? ती दोन फुट जागा ,काही शुल्क भरून नियमीत करता येते का ?
सर माझ्या जमीनीवर थोडे शेजार्याकडुन अतिक्रमन केले आहे.... पण समजोता करून वाद तात्पुरता मिटवला आहे... परंतू आता ड्रोन ने नकाशा केला तर ते क्षेत्र कायमचे शेजार्याकडे राहिल काय?
सर माझी नऊशे स्क्वेअर फुट जागा गावठाण मध्ये आहे परंतु त्यांची प्रॉपर्टी कार्ड ही चुलत काका च्या नावाने निघते तर त्यांनी आमच्या सोबत वाद घालून आमच्या वर केस टाकली आहे तर आमच्याजवळ 1960 पासून त्यांची ग्रामपंचायत नऊच्या पावत्या घरपट्टी नळपट्टी लाईट बिल आहे याबद्दल माहिती असेल तर काय होईल समजावून सांगा
माझ्या आत्यानी 28/11/1995ला हक्कसोडपत्र माझ्या वडिलांच्या आणि काकाच्या नावाने करून दिले. पण काकांनी ही शेतीतून आत्याचे नाव कमी केले नाही. हे हक्कसोडपत्र 50रुपयाच्या स्टॅंपेपर आहे. तर आता आत्याचे नाव कमी होईल काय ?
सर्व या योजनेंतर्गत पूर्वी मोजणी झाली होती त्यागावांचीपण मोजणी करण्यात येणार आहे काय? भूमी अभिलेख विभागाकडून नकार दिला जात आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
सर माझी जागा गावांमध्ये आहे गेले 10 वर्ष ग्रामपंचायतला टॅक्स पण भरत आहे पण मला गावठाण मधून प्रमाणपत्र देत नाहीत माझ्याकडे रजिस्ट्री आहे सर्व पुरावे आहेत तरी पन
🙏सर Pocara app download Karun माहिती पूर्ण bharalo आहे पण tyamade मोटर पम्प & pipeline chi योजना दिसत नाही बाकी सर्व योजना दाखवते पण या दोन योजना दाखवत नाही
Very good.🙏🙏🙏
जय शिवराय
Khup chan maahiti dili sir dhanyawad
Nice sir
Gavthanat punarvasan vibhagache rikame plot ahet . Te milanyasathi kay karave lagel
Gaothan maddhe je plot 7/12 war ahe tyyana property card bhetel ka
Mi kolhapurcha nagno ya gavacha ya gavacha gavthan plots ahet pan ajun te property kard jhalel nahi Kay karave te sanga
Sir eka vyaktine gavthan paiki 2 eka jaga 7/12 nond Keli ahe tr te atikraman yeil ka Sangamon sir
Sir purvi mazi jamin gavtan madhi gele tr tychy papers nahit tr kai karav ata
Sir proparty card me sirf construct area ka property card मिळता हैं या जितनी जागा हमारे कब्जे मे हे उतनी का
सर,आमच्या गावात सिटी सर्वे जाला आहे,सनद वाटप चालू आहे,त्यामध्ये चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त कोठे कोणत्या कार्यालयाकडे आपिल करावयाचे
Sir mla gavatil ghar mojaych aahe... Maze wadil nh... Aani bajuche lok jaga mazi ahe manun hakk gajvtat.... Tr mojnichi purn processess sangu shkta ka please 🙏 sir
अगर हमारी जागाहा किसी ओर के propaty कार्ड मे चाली गई तो कसे वापस ले सकते है.काह कंप्लेंट करे
Sir mazi ajoba pasun ek jaga vr taba ahe pn nod nhi grampanchat mde ahe ata navi aapoaap honar ky
Sir atikraman madhe ghar asel tar Kay hoel ??
Gavthan baher gavatil atikramnache kay
नियमकुल करत आहेत
Sir amhi 50 warsha pasun sarkari jamin war rahat ahe tar amhala property card milel ka
अतिक्रमण असेल तर नियमाकुल करा
सर नमस्कार तुम्ही कुठून बोलत आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न माझा आहे अजून नगरपालिकेत माझी नोंदच नाही आहे तर काय करावे लागेल माझ्याकडे नळपट्टी आहे आणि बिले लाईट बिल
Saara app Maharashtra sathi ahe ka
आमचे घर गावठाण मध्ये आहे परंतु या योजनेअंतर्गत सर्व्हे होण्यासाठी काय करावे लागेल
Prabhu sar amsi jagah City Madhya Gotan madhe aahe Ambala e property card Britain ka Amala thoda sa Karya Kara🙏
सर आज लाईव्ह घेणार आहोत का
Sir lavi gay khrip 2020 cha apdet saga solapur sangola
Sir aplya khali jagevr koni kabja kela asel tr ti aamchi jaga tyacha navane hoil k ..plz reply
हो मोजणीच्या वेळी आक्षेप घ्या
सर मला ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागा विकत घ्यायची आहे तरी काय करावे लागेल
वन विभाग मध्य पण होणार का..?
सर गावठाण जमिनीचे हकसोड पत्र होत का
माझ्या जागेची नोंद नाही सापडते काय करावे
सर पांदण रस्ता कसा काढायचा कुठे अर्ज द्यायचा माहिती द्या
विडिओ आहे आपला
Sir yacha GR milel ky mala
सिटी सरवे नकाशानुसार मोजणी करून काम केले. पण दोन फुट पुढे अतिकृमण झाले. समोर मोठा रस्ता आहे , पुढे काही अडचण येयील का ? काही मारग आहे का? ती दोन फुट जागा ,काही शुल्क भरून नियमीत करता येते का ?
सर माज्या आजोबा ला 1975 मध्ये जागा मिळाली असून कबजे पटी रक्क्म भरून जागा नावावर करता येईल का कलेटर चा जागा दिलेला कागद आहे
सर माझी गवठाण मध्ये जागा आहे पण
मला तीचा सिटीसव्हे नं माहित नाही तर
ते नावावरुन कसे शोधावे
Same problem
Same problem
City survey office la jaun arj kara
Atikraman jage sathi pn aahe ka ?
हो
विडिओ पहा काय आहे
Sir praparty loan Vishay video banva
सर माझ्या जमीनीवर थोडे शेजार्याकडुन अतिक्रमन केले आहे.... पण समजोता करून वाद तात्पुरता मिटवला आहे... परंतू आता ड्रोन ने नकाशा केला तर ते क्षेत्र कायमचे शेजार्याकडे राहिल काय?
सर माझी नऊशे स्क्वेअर फुट जागा गावठाण मध्ये आहे परंतु त्यांची प्रॉपर्टी कार्ड ही चुलत काका च्या नावाने निघते तर त्यांनी आमच्या सोबत वाद घालून आमच्या वर केस टाकली आहे तर आमच्याजवळ 1960 पासून त्यांची ग्रामपंचायत नऊच्या पावत्या घरपट्टी नळपट्टी लाईट बिल आहे याबद्दल माहिती असेल तर काय होईल समजावून सांगा
आता गावठाण जमाबंदी ला हे मिटेल
तुमचा नंबर मिळेल का सर
Bola
देवस्थान जमिनी च 8 अ निघत नाही..ते होईल का..
ड्रोन द्यारे मोजणी झाल्या वर किती दिवसात इ प्रॉपर्टी कार्ड मिळते सर
Data अपलोड करण्या वर आहे 1 महिना
Telegram Chanel konte ahe sir
माझ्या आत्यानी 28/11/1995ला हक्कसोडपत्र माझ्या वडिलांच्या आणि काकाच्या नावाने करून दिले. पण काकांनी ही शेतीतून आत्याचे नाव कमी केले नाही. हे हक्कसोडपत्र 50रुपयाच्या स्टॅंपेपर आहे. तर आता आत्याचे नाव कमी होईल काय ?
गावांमधे.सीटीसर्वे.आदीकारी..मोजनीमधे.वादनीरमान.केलाआहे.ऊपायसांगामोजनीसरकारीकरू.मीवादाचे.संकट.आडूनघेतलेआहे.तरीखरीमोजनीकरन्यसाठी.मीकायकरावे
सर्व या योजनेंतर्गत पूर्वी मोजणी झाली होती त्यागावांचीपण मोजणी करण्यात येणार आहे काय?
भूमी अभिलेख विभागाकडून नकार दिला जात आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
नाही होणार एकच वेळ
सरं ' नागरीकांना पैसे द्यावं लागेल काय ?
Sir mi gavalgat cha shetat 1 plot ghetla tya plot cha 8 grampanchyat marfat milel ka
Na असेल गावठाण मध्ये असेल तर
GAVTHAN MILKATICHE PRATYKSH VHAYAKTIK ADHIKARYANDWARE MOJNI KARA DRRON DWARE MOJNI AAMHALA (JANTELA),MANNYH
NAHI 👈🙋♂️👩🏻🤝👨🏼👨👧👦👨👩👧👧👨👩👧👨👨👦👨👩👧👨👩👧👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👨👦👨👨👦👨👨👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧⛳🇵🇭🇮🇳🕉
गावठा जागेत घर नाही पण ताबा आहे आणि ८ अ चा उतारा पण आहे
छान
Sir Gayran la property card milel ka
गावठाण
सर माझी जागा गावांमध्ये आहे गेले 10 वर्ष ग्रामपंचायतला टॅक्स पण भरत आहे पण मला गावठाण मधून प्रमाणपत्र देत नाहीत माझ्याकडे रजिस्ट्री आहे सर्व पुरावे आहेत तरी पन
तहसिल अपील
शेत जमीन चे पण होणार आहे का ?
गावठाण
हो..शेतजमिनीचे देखील होणार आहे..९०% झाले देखील आहे
Sir form kasa phorava
कशाला
सर गावठाण किंवा गायरान जागेचे नोंद होते का
सर. गावठान. किंवा. गायराण जागेची नोंद होते का
Maz shetat pakka ghar ahe .. tar mala pan milel ka E- property card
गावठाण जमाबंदी आहे ही
🙏सर
Pocara app download Karun माहिती पूर्ण bharalo आहे पण tyamade मोटर पम्प & pipeline chi योजना दिसत नाही बाकी सर्व योजना दाखवते पण या दोन योजना दाखवत नाही
बंद आहेत आता
सर गावठाण जमीनीवर अतिक्रमण एखाद्या व्यक्तीने केले असल्यास त्याबद्दल आपण ग्रामसेवककडे तसी लेखी तक्रार करु शकतो का??
ho londhe saheb
🙏🙏🙏
PDF sand me
डिस्क्रिप्शन पहा
अतिक्रमण असले ली जागा कशी निछित कर नार
अतिक्रमण निघणार आपण विडिओ पहिला नसेल
Ok.but what is the procedure for that there are no any records available of that.
एक विडिओ पहा किव्हा gr वाचा
सर्व होणार आहे
रेकॉर्ड निघेल
Gaddara baddal asach bolayala pahije ani ya gaddarana shivsainiikani tyanchi jaga dakhva
सर तुमचा मोबाईल नंबर देता का
बोला
मला तुम्हाला आमच्या भावकिच्या जमीनी विषय काही माहिती पाहिजे
Nice sir