फारच अप्रतिम!!! माझे काका ज्ञानोबा उत्पात... अस्सल लावणी सम्राट.. बैठकीच्या लावण्यांचा बादशहा.. खूप काही मिळून ही सतत जमिनीवर असलेला विनम्र कलाकार ..किती अन् काय सांगावे..??
I'm leaving this comment here so that after a month or a year later when someone likes it, I get reminded of listening to this program again. Thank you to the one who liked this comment and I get to listen to this masterpiece once again.
Liked ur comment Now 😄👍I request u to listen again these lavani's. So that you will discover another dimension of sweetness and depth of his singing quality 🙏
माऊली म्हणजे पंढरपूर चे भूषण होते, महाराष्ट्रातील अनेक लावणी कलावंत त्यांच्या कडे धडे घ्यायला येत असत व त्यावरच ते अनेक पुरस्कार मिळवत असत. माऊलींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
शंभर नंबरी सोनं. कोटी कोटी धन्यवाद पोस्ट केल्याबद्दल. अजून ही शाहिरांचे विडीयो व ऑडियो खजिन्याच्या प्रतीक्षेत. तसेच महोत्सव व लावणी कलेवर शाहिरांचे विचार व विवेचन असल्यास नक्की च ऐकण्यास आवडतील. ___/\___
आज अचानकपणे हा व्हिडिओ हाती लागला आणि मी तो दोन दिवस पुन्हा पुन्हा पाहिला. लावणीचे भिष्माचार्य असलेले ज्ञानोबा उत्पात यांचे लावणी गायन ऐकायला मिळणे हे भाग्यच. लावणी गायनामध्ये रागदारी म्हणजे अलौकिकच ! सध्याच्या प्रचलित लावणी सादरीकरणातला भडकपणा पहावत नाही. त्यांचे लावणी गायनाचे इतर व्हिडिओ सुध्दा पहायला आणि ऐकायला मिळाले तर फारच उत्तम होईल. संबंधितांनी तसा प्रयत्न करावा !
Niraji anant upkar, indebted, this is a archive treasure, thank you for the lovely documentation, this is not only, rich, entertaining, enlightening but it's a referral for present and future generations for the traditions that are followed in this wonderful country.
Dear Neeraj, many many thanks for uploading! I remember taking days off from pathashala (Banaras) to attend Shimaga to Rang Panchami in Pandharpur. Became emotioal while watching, you took me back in 1990. Dada(Mauli Utpat) use to say shastribuva sit at front (next to my father). I find there is no replacement for this "Lavani Gandharv" !!
great I was always searching tosee this great personality who is BHISMACHRYA of Lavni pl also give me the book name & where itis available on this personality.Thnks alot Neeraj.also upload Programme of E TV
Simple Funda gane ka hai ..gana sur tal aur lay me rehna chahiye hilna nahi chahiye...aur ye singer kidhar bhi thoda bhi hila nahi...hum aise logoko kya judge kare ....such a great legant
फारच अप्रतिम!!! माझे काका ज्ञानोबा उत्पात... अस्सल लावणी सम्राट.. बैठकीच्या लावण्यांचा बादशहा.. खूप काही मिळून ही सतत जमिनीवर असलेला विनम्र कलाकार ..किती अन् काय सांगावे..??
I'm leaving this comment here so that after a month or a year later when someone likes it, I get reminded of listening to this program again.
Thank you to the one who liked this comment and I get to listen to this masterpiece once again.
Liked ur comment
Now 😄👍I request u to listen again these lavani's. So that you will discover another dimension of sweetness and depth of his singing quality 🙏
अशा रागदारीतील लावण्या आज फार दुर्मिळ... अति सुंदर....
माऊली म्हणजे पंढरपूर चे भूषण होते, महाराष्ट्रातील अनेक लावणी कलावंत त्यांच्या कडे धडे घ्यायला येत असत व त्यावरच ते अनेक पुरस्कार मिळवत असत. माऊलींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Wha mast dnyanoba utpat mama shree 🌹🌹🌹🥁🥁🎸🎸🎻💐💐🌺🌺🙏🙏🙏🙏🎊🎊🎊🎊
Wha mast very nice bahot khoob mama shree majhe mama ahet mhanun mama shree mhantoy🌹💐💐🌺🌺🙏🙏🙏
Ahhaa wha kya baat dnyanoba maavuli majhe mama shree 🌹🌹💐🌺🙏🙏🙏asla Sangeet Sona ajkal aikayla milat nahi
अभिनंदन अजून कार्यक्रम युट्यूब वर ठेवा जीव जडलाय बाबांना नमन
ढोलकीपटू कै.रूद्रमणीमिठारी व पेटीमास्तर कै.नंदकुमार धायगुडे सलाम
शंभर नंबरी सोनं.
कोटी कोटी धन्यवाद पोस्ट केल्याबद्दल.
अजून ही शाहिरांचे विडीयो व ऑडियो खजिन्याच्या प्रतीक्षेत.
तसेच महोत्सव व लावणी कलेवर शाहिरांचे विचार व विवेचन असल्यास नक्की च ऐकण्यास आवडतील.
___/\___
निरज सर उत्पात सरांचे आणखी व्हिडीओ अपलोड करावेत ही विनंती.
महाराज हा आवाज पुन्हा नाही!कालची पंचमी मी ऐकली (प्रथम) आपली परंपरा तुमची पिढी समर्थपणे सांभाळत आहे....
Sur me jara bhi nahi hilte...great
फार मधुर, पुनः पुन्हा ऐकावी अशी. आणखी गुरुजी ची गीत असल्यास पाठवावी. धन्यवाद l m a patil, NAVY,
आणखी व्हिडिओ असतील तर पाठवा खुप सुंदर आवाज
आ स्वर्गीय उत्पाद सर याना या निमित्ताने ऐकायची संधी मिळाली,खरच सर आम्हाला मराठी शिकवायला होते,त्यावेळची आठवण आली,
खरच आम्ही भाग्यवान आहोत,
आज अचानकपणे हा व्हिडिओ हाती लागला आणि मी तो दोन दिवस पुन्हा पुन्हा पाहिला. लावणीचे भिष्माचार्य असलेले ज्ञानोबा उत्पात यांचे लावणी गायन ऐकायला मिळणे हे भाग्यच. लावणी गायनामध्ये रागदारी म्हणजे अलौकिकच ! सध्याच्या प्रचलित लावणी सादरीकरणातला भडकपणा पहावत नाही.
त्यांचे लावणी गायनाचे इतर व्हिडिओ सुध्दा पहायला आणि ऐकायला मिळाले तर फारच उत्तम होईल. संबंधितांनी तसा प्रयत्न करावा !
माझे मामा लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांचा नेहरू सेंटर मधील कार्यक्रम
Niraji anant upkar, indebted, this is a archive treasure, thank you for the lovely documentation, this is not only, rich, entertaining, enlightening but it's a referral for present and future generations for the traditions that are followed in this wonderful country.
Great
Dear Neeraj, many many thanks for uploading! I remember taking days off from pathashala (Banaras) to attend Shimaga to Rang Panchami in Pandharpur. Became emotioal while watching, you took me back in 1990. Dada(Mauli Utpat) use to say shastribuva sit at front (next to my father).
I find there is no replacement for this "Lavani Gandharv" !!
my pleasure ....
धन्यवाद नीरज खूप छान लावणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या
जुन्या चाली ची लावणी चा आनंद घेता आला.
भारीच काम केलस निरज अपलोड करून
नीरजजी शब्द नाहीत आपले आभार मानायला !!
अहो बावन्नकाशी सोनं दिलीत तुम्ही खुलं करून
आभार आभार आणि मुजरा तुमच्या घराण्याला कलेला
आमच्या पंढरपूरची शान ❤❤❤
मराठीची शान, लावणीचा मान ,
अप्रतिम गायकी.....
सन्मा.उत्पातकाका यांना सलाम.
Speechless! Amulya theva
Nice sundar apratim
अप्रतिम!!
great I was always searching tosee this great personality who is BHISMACHRYA of Lavni pl also give me the book name & where itis available on this personality.Thnks alot Neeraj.also upload Programme of E TV
उत्पाद गुरूजींचे अजून काही व्हिडीओ असतील तर अपलोड करावे!
Nakki karen
पुढचा एपिसोड्स टाका ...please 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त खूप सुंदर कार्यक्रम आहे
Thanks, चांगलं काम केलं
kdk
Great artist, wide range of voice.
Original Lawani by Dnyanoba Utpat , very beautiful lyrics, composed and sang by Mr Utpat
उत्पाद सरांचे व्हिडिओ अजून असले तर अपलोड करा
Thasakebaj lavani
Ata ga Pori halu chaal jodva tachkal hi lavni Utpatanchi ahe ka
Ho
Khara Lavani Sammrat
simply great
तुम्हच्या जवळ यमुनाबाई वाईकर याच्या लावण्याचा कार्यक्रमाचा video किंवा mp3 आहेत का ?
Apratim
धन्यवाद सर
Mast
बावनकशी सोन
Hello sir ..pandhatpurche ahat ka?apan gyanoba uptpat yache mulga ahat ka?
Aise log abhi honge nahi....
obviously i will ...
neeraj utpat is this utsav still takes place?
सुलोचना चव्हाण यांचा भाग का नाही सापडत. Please असेल तर upload करा
Simple Funda gane ka hai ..gana sur tal aur lay me rehna chahiye hilna nahi chahiye...aur ye singer kidhar bhi thoda bhi hila nahi...hum aise logoko kya judge kare ....such a great legant
याला तोड नाही छान
छान कला जोपासलि आहे
👍👍👍
धन्यवाद सर