गाणे लिहणारे तांबे ,गायिका लतादीदी, आणि संगीतकार ही मंडळी आज या जगात नाही, पण ही आणि अशा प्रकारची सर्वच गाणी अजरामर करून गेलीत,आता अशी माणसे पुन्हा होणे नाही,डोळे बंद करून ऐकत राहावी अशी ही गाणी ,सर्व थकवा ,चिंता निघून जातात.
मधुघट और समुद्र के सामान लोग भी होते हैँ इतना काफ़ी है संसार में. जीवन समयनुसार गुजर ही जाता है पर ज्ञान दान देने वालों की कृपा पर सद्भावना पर कोटि कोटि नमन.
सानिका , तुम् चा ह्या श्री भा रा तांबे ह्यांच्या गाण्यां चा एकूण च अभ्यास खूप च छान आहे ! त्याच बरोबर तुम् चे हे निवेदन कौशल्य सुद्धा अतिशय कौतुकास्पद च आहे , बरे का सानिका !! सौ दीप्ती जोशी , वाशी !
कवीवर्य भा .रा. तांबे ह्यांच्या कविता म्हणजे अनमोल रत्नांची खाण आहे . खूपच सुंदर आणी अर्थपूर्ण गीतांची मालीका आहे . लतादीदी आशा दीदी आणी हृदयनाथ यांच्या स्वरसाजाने खूपच गोडवा निर्माण झाला आहे .आपल्या मायभूमीला मिळालेलं वरदान आहे धन्यवाद
एक अप्रतिम शब्द संगीतानुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! निवेदन आणि आपला आवाज फार छान! कार्यक्रमाला साजेसे. आपले भाग्य असा विलक्षण कवि आपल्या माय मराठीला लाभला, त्याहूनही अहो भाग्य म्हणजे त्या अद्भुत शब्दांना रत्नपारखी मंगेशकर बंधू भगिनीचा परीसस्पर्श लाभला! त्यामुळे या स्वर्गीय आनंदाचे आपण धनी झालो 🙏🌹
सानिकाताई, तुमचे निवेदन खूप छान आहे, अभ्यासपूर्ण आहे. कवीश्रेष्ठ भा. रा. तांबे यांच्या कवितांना चालीत बसवणे एक आव्हानच आहे. श्रेष्ठ संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या भा. रा. तांबे यांच्या कविता लता मंगेशकर यांनी गायल्या आहेत, तुम्ही वसंत प्रभू यांचा उल्लेख करायला हवा होता.
ही गाणी ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या,खास करून मधू मगाशी माझ्या सख्यापरी ही कविता(काव्यागायान स्पर्धेमध्ये) मी सादर करून नंबरही मिळाल्याचं समाधान वाटतं .कारण कविता आणि संगीतच अप्रतिम.धन्यवाद सानिका!
अतिशय सुंदर आणि मधाळ आवाजीतील निवेदन आहे.☺️😊 कवी भा.रा. तांबे यांची जन पळभर म्हणतील हाय हाय!या कवितेत कुणा वाचून कुणाचे आडत नाही ! त्यामुळे जिवन जगण्याचा दृष्टीकोण बदलून जाते..
अतिशय सुंदर गीतं,खूप आठवणी जाग्या करणारी,कितीही वेळा ऐकली, तरी आणखी ऐकावीशी वाटणारी,मन शांत करणारी,सात्विक आनंद देणारी,काही गीतं खोल अर्थाची,तो अर्थ लक्षात आल्यावर शांत आनंदानं मन भरून टाकणारी,लताच्या गोड आवाजानं मन विभोर करणारी. निवेदिकेनं आणखीनच रंग भरलाय. जपून ठेवावा असा खजिना. मधे सारखा मिठाचा खडा म्हणजे मधल्या जाहिराती.सुरानंदात मग्न व्हावं आणि धाडकन कुणीतरी कानाशी डीजे लावावा,तोही गाणं चालू असताना मधेच.इच्छा नसताना पटकन मनात नको ते शब्द येतात.माझी खात्री आहे, या जाहिरातींना भरपूर 'नको ते शब्द' मिळत असणारेत आणि जाहिरातींचा उद्देशच असफल होत असणारे.
शतवर्षीय कविला तत्वाधान आहे इतचे प्रवास जीवनात यथा जिवा तशीच राहतो मृत्यु दुखाची असीच स्मृति मात्र पुनाः नदीछा बहाव रहता अंततात सर समुद्रत समाप्त हरी जिर्ना शरीरी शांति देता.
काय लिहावे, बस, नुसते ऐकावे, स्वस्थ होऊन जावं. पिंपळपान आठवणीतील गाणी म्हणून एक कार्यक्रम करीत आहे. पुण्यात, रवि. 27 Oct 2024, सकाळी ८:३० वाजता. यशवंतराव. पुण्यातील रसिक मंडळींना प्रेमळ आमंत्रण .. 🙏🙏 ह्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही. 🙏🙏🙏
है सूर्य भगवान् आप ही दीनकार रूप से जगती को जीवित करते हो आपसे अग्नि का उदभाव है आप ही कंही ना कंही प्रकाशित करते हो. मन में अच्छी बातों को जीवित रखना जीवन की खरी स्थिति है पर जीवन की संध्या आई की आपका समय पूर्ण सत्य ऐसा होता है.😊
है सूर्य भगवान् आप ही दीनकार रूप से जगती को जीवित करते हो आपसे अग्नि का उदभाव है आप ही कंही ना कंही प्रकाशित करते हो. मन में अच्छी बातों को जीवित रखना जीवन की खरी स्थिति है पर जीवन की संध्या आई की आपका समय पूर्ण सत्य ऐसा होता है.
गाणे लिहणारे तांबे ,गायिका लतादीदी, आणि संगीतकार ही मंडळी आज या जगात नाही, पण ही आणि अशा प्रकारची सर्वच गाणी अजरामर करून गेलीत,आता अशी माणसे पुन्हा होणे नाही,डोळे बंद करून ऐकत राहावी अशी ही गाणी ,सर्व थकवा ,चिंता निघून जातात.
खूप छान सादरीकरण आणि निवेदन.लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.सारेगम कारवा यांना धन्यवाद.
मधुघट और समुद्र के सामान लोग भी होते हैँ इतना काफ़ी है संसार में. जीवन समयनुसार गुजर ही जाता है पर ज्ञान दान देने वालों की कृपा पर सद्भावना पर कोटि कोटि नमन.
खुप सुंदर निवेदन.. सर्व कवितांचा सखोल अभ्यास..आज 60 व्या वर्षी शाळेत घेऊन गेलीस..खुप खुप धन्यवाद ❤
कविता लेखन, गायन, संगीत जेवढे अप्रतिम तेवढेच निवेदनही नादमधुर आणि साजेसे व शब्दसमृध्द आहे. खूप आनंद दिलात. अनेक शुभेच्छा!
गीतांच सादरीकरण खूपच छान वाटलं . ताईनां धन्यवाद सादरीकरण करतांना खूपच छान माहिती दिली जी आम्हाला माहिती नव्हती " धन्यवाद "
सानिका , तुम् चा ह्या श्री भा रा तांबे ह्यांच्या गाण्यां चा एकूण च अभ्यास खूप च छान आहे ! त्याच बरोबर तुम् चे हे निवेदन कौशल्य सुद्धा अतिशय कौतुकास्पद च आहे , बरे का सानिका !! सौ दीप्ती जोशी , वाशी !
खूप वर्षांनी ऐकावयास मिळत आहे. आम्हाला शाळेत कविता होत्या. आज मला 82 वर्षी ऐकावयास मिळत आहे. थन्यवाद ❤
खुप सुंदर निवेदन...माहिती ..भा.रा. तांबे यांच्या कविता ग्रेटच..त्यात दिदींचा मधुर आवाज...क्या बात है..
खूप खूप आभारी आहे तांब्यांच्या गाण्यातला अर्थ खूपच खूप छान समजला
कवी भा़ रां़तांबे यांच्या कविता म्हणजे आम्हा कानसेनाना एक पर्वणीच असते❤😊
खुप सुंदर....शब्द अपुरे पडतात..काय बोलावं केवळ अप्रतिम.....
सारीका .. अप्रतिम आणि व्यासंगी विवेचन .. एकदम झक्कास..
कवीवर्य भा .रा. तांबे ह्यांच्या कविता म्हणजे अनमोल रत्नांची खाण आहे . खूपच सुंदर आणी अर्थपूर्ण गीतांची मालीका आहे .
लतादीदी आशा दीदी आणी हृदयनाथ यांच्या स्वरसाजाने
खूपच गोडवा निर्माण झाला आहे .आपल्या मायभूमीला मिळालेलं वरदान आहे
धन्यवाद
एक अप्रतिम शब्द संगीतानुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! निवेदन आणि आपला आवाज फार छान! कार्यक्रमाला साजेसे. आपले भाग्य असा विलक्षण कवि आपल्या माय मराठीला लाभला, त्याहूनही अहो भाग्य म्हणजे त्या अद्भुत शब्दांना रत्नपारखी मंगेशकर बंधू भगिनीचा परीसस्पर्श लाभला! त्यामुळे या स्वर्गीय आनंदाचे आपण धनी झालो 🙏🌹
फार सुंदर निरूपण. माहितीपूर्ण. असेच चालू द्या.
फारच सुंदर जुनी गीतं.ऐकून लहानपण आठवलं
फारच सुंदर भा.रा. तांबे यांच्या कविता
सानिकाताई, तुमचे निवेदन खूप छान आहे, अभ्यासपूर्ण आहे. कवीश्रेष्ठ भा. रा. तांबे यांच्या कवितांना चालीत बसवणे एक आव्हानच आहे. श्रेष्ठ संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या भा. रा. तांबे यांच्या कविता लता मंगेशकर यांनी गायल्या आहेत, तुम्ही वसंत प्रभू यांचा उल्लेख करायला हवा होता.
ही गाणी ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या,खास करून मधू मगाशी माझ्या सख्यापरी ही कविता(काव्यागायान स्पर्धेमध्ये) मी सादर करून नंबरही मिळाल्याचं समाधान वाटतं .कारण कविता आणि संगीतच अप्रतिम.धन्यवाद सानिका!
अतिशय सुंदर आणि मधाळ आवाजीतील निवेदन आहे.☺️😊
कवी भा.रा. तांबे यांची जन पळभर म्हणतील हाय हाय!या कवितेत कुणा वाचून कुणाचे आडत नाही ! त्यामुळे जिवन जगण्याचा दृष्टीकोण बदलून जाते..
परतंत्र भारत में उत्तम लोग रहे मुझे इनकी बातें विद्या दान करती है शब्द ही shabad बात एक ही.
फार छान गाणी. असे गाणे पुन्हा होणे नाही. गेले ते तांबे आणि लता बाई.
तुम्ही एकूण सर्व च निवेदन प्रत्येक वेळी अगदी उत्तम असेच कर् त अस् ता , बरे का सानिका !
गाणी छान आहेत आणि निवेदन सुद्धा छान वाटले धन्यवाद.
काय शब्द,काय गेयता!साधे असूनही अतिशय सुंदर व प्रासादिक!😊😊😊😊
Bhavasparshi Kavita ani Arthpurn Sangit. Kavita na ek Geyataa aahe.
Atishay Aanandaai Gaani.
ताई गाण्यांच्या आधीचे विवेचन खूप छान आणि तुझे बोलणे सुद्धा तितकेच गोड
सगळ्याच comments साठी like ❤❤❤
नववधू प्रिया मी बावरते... वा अतिशय सुंदर, वेगळा दृष्टिकोण दिल्याबद्दल आभार
जुन्या कविता असल्या तरी ऐकायला खूप छान वाटले कोणतीहि कविता पाठ नाही तरी ऐकताना आपोआप गुणगुणले जात् आणि शब्द आठवतात धन्यवाद
खुप छान आहे बरेच दिवसांनी अशी गाणी ऐकायला मिळाली धन्यवाद
अप्रतिम गीतसंग्रह. 👌👌👌👌👌🙂 🙂
जुन्या आठवणींनी नकळत डोळे ओलावले. 😢
अतिशय सुंदर गीतं,खूप आठवणी जाग्या करणारी,कितीही वेळा ऐकली, तरी आणखी ऐकावीशी वाटणारी,मन शांत करणारी,सात्विक आनंद देणारी,काही गीतं खोल अर्थाची,तो अर्थ लक्षात आल्यावर शांत आनंदानं मन भरून टाकणारी,लताच्या गोड आवाजानं मन विभोर करणारी.
निवेदिकेनं आणखीनच रंग भरलाय.
जपून ठेवावा असा खजिना.
मधे सारखा मिठाचा खडा म्हणजे मधल्या जाहिराती.सुरानंदात मग्न व्हावं आणि धाडकन कुणीतरी कानाशी डीजे लावावा,तोही गाणं चालू असताना मधेच.इच्छा नसताना पटकन मनात नको ते शब्द येतात.माझी खात्री आहे, या जाहिरातींना भरपूर 'नको ते शब्द' मिळत असणारेत आणि जाहिरातींचा उद्देशच असफल होत असणारे.
अगदी खरे, मध्येच् मन खट्टू होते
फारच
सुंदर.जूनिगणी
फारच सुंदर...कुठलीही उपमा कमी पडेल...
काय म्हणू ?? खूप छान निवेदन ? खूप छान गाणी ?? सगळं कसं, अगदी छान छान ! 🎉❤🎉
उत्तम कविता सर्व संकलन प्रिय कविता. खूप सुन्दर संगीत आणि गायकी. मधु मांगसी माझा शाखा परी. खूप छान.
अत्यंत सुंदर निवेदन, जुन्या आठवणी जाग्या झाल्या
शतवर्षीय कविला तत्वाधान आहे इतचे प्रवास जीवनात यथा जिवा तशीच राहतो मृत्यु दुखाची असीच स्मृति मात्र पुनाः नदीछा बहाव रहता अंततात सर समुद्रत समाप्त हरी जिर्ना शरीरी शांति देता.
धन्यवाद सादर करीत जावे अनमोल आनंदात मी ऐकत असतो
खुप अर्थ पुर्ण गाणी, खुप खुप सुंदर, धन्यवाद
ह्या माणसाला, असं भा रा तांबे यांच्या बद्दल उल्लेख करणं हे असंस्कृतपणा चे निदर्शक आहे
I have listened to his songs on the radio, now i am able to listen about him tqs
निवेदन खूपच छान
Lata Mangeshkar has sung so many of his songs yet while celebrating Lata Mangeshkar hardly ever any mentioned is there of these gems
खुप खुप छान
आम्ही धन्य झालो. ❤
शांत सूंदर वातावरण आठवते आयूष्याचे ❤
लहानपणापासून तर हेच ऐकून मोठा होत गेलो...
भारांनी आमच्या मनात positivity भरून दिली... धन्यवाद सर...❤
गाणी छानच..निवेदन अप्रतिम..❤
3:05 ह्या गाण्याच्या व शब्दांवरुन असे वाटते एक तरुणी तिच्या सखीला नाजूक गोष्टी सांगत आहे.
खूपच गोड जुन्या आठवणी झाल्या.
छान निवेदन। तुमची यामागील मेहनत सहज दिसते।
धन्यवाद
सुंदर कवितांना जन्म देणारी आई ,भा.रा.तांबे 🙏 स्मृतीस वंदन 🙏
वेगळ्याच दुनियेत नेणारे सर्वच काही.....
Khup Khup sundar aseach episode yayla havet.
अत्यंत गोड ❤
कीती सुंदर कलेक शन!
अप्रतिम गाणे खूप सुंदर आवाज पण सुंदर
तंबेंच्या कविता....गीतांची मेजवानी
मेरे छोटे से घर में इतनी सुन्दर कविता मुझे खुद को भूलाने के लिए आई रोग दे कर गाई
😢 khup Sundar Chan ❤ nivedan ❤ god.madhur ❤ Aawaz ❤❤❤❤ shubh ❤ prabhat ❤❤❤
माझी खूप आवडती गाणी खूप धन्यवाद
खूप छान 😢😢😢❤❤
अति उत्तम
Your voice is too good as a ankar
Kharach kiti sunder gane aahe Lata didi chi aatavan zali❤
खूप खूप छान. खूपच सुंदर.❤
खूपच सुंदर ❤
अती उत्तम!
Atishay surekh nivedan aani Gani sudhha❤
फारच सुंदर !
निवेदन अप्रतिम.
Dhanyawad
❤जुन ते सोन ❤️
फारच छान❤
फारच सुंदर आणि छान वाटले
Balasaheb hyanna bandlelya chaali khoop veglya ani avghad astat....tya tyanchya bahinich pelu shaktat...apratim ani compering pan khoop chaan zalay
खूपच सुंदर गाणी ❤❤
❤❤❤❤ Apratim
काय लिहावे, बस, नुसते ऐकावे, स्वस्थ होऊन जावं. पिंपळपान आठवणीतील गाणी म्हणून एक कार्यक्रम करीत आहे. पुण्यात, रवि. 27 Oct 2024, सकाळी ८:३० वाजता. यशवंतराव. पुण्यातील रसिक मंडळींना प्रेमळ आमंत्रण .. 🙏🙏
ह्यांचे उपकार आपण विसरू शकत नाही. 🙏🙏🙏
God bless for the great 🙏 spirit man
Thanks 🙏
है सूर्य भगवान् आप ही दीनकार रूप से जगती को जीवित करते हो आपसे अग्नि का उदभाव है आप ही कंही ना कंही प्रकाशित करते हो. मन में अच्छी बातों को जीवित रखना जीवन की खरी स्थिति है पर जीवन की संध्या आई की आपका समय पूर्ण सत्य ऐसा होता है.😊
खूपच छान गाणी आहेत, मला खूपच आवडतात.
अप्रतिम
Radio war che divas aathavale sunder.......
सुंदर
SUNDAR
कोण इतके सुंदर compering करीत आहे?
निवेदन खूप सुंदर. निवेदिकेचेनाव सांगावे.
है सूर्य भगवान् आप ही दीनकार रूप से जगती को जीवित करते हो आपसे अग्नि का उदभाव है आप ही कंही ना कंही प्रकाशित करते हो. मन में अच्छी बातों को जीवित रखना जीवन की खरी स्थिति है पर जीवन की संध्या आई की आपका समय पूर्ण सत्य ऐसा होता है.
विलक्षण!
Laibhari
पाना खोना ले दें जीवन के व्यवहार हैँ अशक्य काही ही करतील sh
👌👌🙏
😮
नवीन पिढी ला काहीच......