- 3
- 41 119
neeraj utpat
เข้าร่วมเมื่อ 24 ก.พ. 2013
Lavani Samraat Gnyanoba utpat At Nehru Memorial, mumbai
Vocals : Shahir Gnyanoba utpat,
Tabla : ravi vanare,
Dholki : Rudramani mithari,
Harmonium : Dhaygude sir,
place : Nehru Memorial, Mumbai.
Tabla : ravi vanare,
Dholki : Rudramani mithari,
Harmonium : Dhaygude sir,
place : Nehru Memorial, Mumbai.
มุมมอง: 40 424
सुलोचना चव्हाण यांचा भाग का नाही सापडत. Please असेल तर upload करा
अभिनंदन अजून कार्यक्रम युट्यूब वर ठेवा जीव जडलाय बाबांना नमन
Aise log abhi honge nahi....
Simple Funda gane ka hai ..gana sur tal aur lay me rehna chahiye hilna nahi chahiye...aur ye singer kidhar bhi thoda bhi hila nahi...hum aise logoko kya judge kare ....such a great legant
Sur me jara bhi nahi hilte...great
Great
महाराज हा आवाज पुन्हा नाही!कालची पंचमी मी ऐकली (प्रथम) आपली परंपरा तुमची पिढी समर्थपणे सांभाळत आहे....
आमच्या पंढरपूरची शान ❤❤❤
Wha mast very nice bahot khoob mama shree majhe mama ahet mhanun mama shree mhantoy🌹💐💐🌺🌺🙏🙏🙏
Ahhaa wha kya baat dnyanoba maavuli majhe mama shree 🌹🌹💐🌺🙏🙏🙏asla Sangeet Sona ajkal aikayla milat nahi
Wha mast dnyanoba utpat mama shree 🌹🌹🌹🥁🥁🎸🎸🎻💐💐🌺🌺🙏🙏🙏🙏🎊🎊🎊🎊
फार मधुर, पुनः पुन्हा ऐकावी अशी. आणखी गुरुजी ची गीत असल्यास पाठवावी. धन्यवाद l m a patil, NAVY,
मराठीची शान, लावणीचा मान ,
Very well...
निरज सर उत्पात सरांचे आणखी व्हिडीओ अपलोड करावेत ही विनंती.
Thasakebaj lavani
अशा रागदारीतील लावण्या आज फार दुर्मिळ... अति सुंदर....
आणखी व्हिडिओ असतील तर पाठवा खुप सुंदर आवाज
उत्पाद सरांचे व्हिडिओ अजून असले तर अपलोड करा
अप्रतिम!!
I'm leaving this comment here so that after a month or a year later when someone likes it, I get reminded of listening to this program again. Thank you to the one who liked this comment and I get to listen to this masterpiece once again.
Liked ur comment Now 😄👍I request u to listen again these lavani's. So that you will discover another dimension of sweetness and depth of his singing quality 🙏
आज अचानकपणे हा व्हिडिओ हाती लागला आणि मी तो दोन दिवस पुन्हा पुन्हा पाहिला. लावणीचे भिष्माचार्य असलेले ज्ञानोबा उत्पात यांचे लावणी गायन ऐकायला मिळणे हे भाग्यच. लावणी गायनामध्ये रागदारी म्हणजे अलौकिकच ! सध्याच्या प्रचलित लावणी सादरीकरणातला भडकपणा पहावत नाही. त्यांचे लावणी गायनाचे इतर व्हिडिओ सुध्दा पहायला आणि ऐकायला मिळाले तर फारच उत्तम होईल. संबंधितांनी तसा प्रयत्न करावा !
Nice sundar apratim
आ स्वर्गीय उत्पाद सर याना या निमित्ताने ऐकायची संधी मिळाली,खरच सर आम्हाला मराठी शिकवायला होते,त्यावेळची आठवण आली, खरच आम्ही भाग्यवान आहोत,
kdk
धन्यवाद सर
धन्यवाद सर
Niraji anant upkar, indebted, this is a archive treasure, thank you for the lovely documentation, this is not only, rich, entertaining, enlightening but it's a referral for present and future generations for the traditions that are followed in this wonderful country.
माऊली म्हणजे पंढरपूर चे भूषण होते, महाराष्ट्रातील अनेक लावणी कलावंत त्यांच्या कडे धडे घ्यायला येत असत व त्यावरच ते अनेक पुरस्कार मिळवत असत. माऊलींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
अप्रतिम गायकी..... सन्मा.उत्पातकाका यांना सलाम.
Ata ga Pori halu chaal jodva tachkal hi lavni Utpatanchi ahe ka
Ho
ढोलकीपटू कै.रूद्रमणीमिठारी व पेटीमास्तर कै.नंदकुमार धायगुडे सलाम
Khara Lavani Sammrat
पुढचा एपिसोड्स टाका ...please 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नीरज जी तुमचा मोबाईल नंबर द्याल का माझा मोबाईल फोन नंबर 9422523548 आहे मी सांगली जिल्ह्य़ातील Kavalapur येथे रहातो
Hello sir ..pandhatpurche ahat ka?apan gyanoba uptpat yache mulga ahat ka?
Thanks, चांगलं काम केलं
जुन्या चाली ची लावणी चा आनंद घेता आला.
शंभर नंबरी सोनं. कोटी कोटी धन्यवाद पोस्ट केल्याबद्दल. अजून ही शाहिरांचे विडीयो व ऑडियो खजिन्याच्या प्रतीक्षेत. तसेच महोत्सव व लावणी कलेवर शाहिरांचे विचार व विवेचन असल्यास नक्की च ऐकण्यास आवडतील. ___/\___
Great artist, wide range of voice.
तुम्हच्या जवळ यमुनाबाई वाईकर याच्या लावण्याचा कार्यक्रमाचा video किंवा mp3 आहेत का ?
मस्त खूप सुंदर कार्यक्रम आहे
Speechless! Amulya theva
भारीच काम केलस निरज अपलोड करून
फारच अप्रतिम!!! माझे काका ज्ञानोबा उत्पात... अस्सल लावणी सम्राट.. बैठकीच्या लावण्यांचा बादशहा.. खूप काही मिळून ही सतत जमिनीवर असलेला विनम्र कलाकार ..किती अन् काय सांगावे..??
माझे मामा लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांचा नेहरू सेंटर मधील कार्यक्रम
Apratim
उत्पाद गुरूजींचे अजून काही व्हिडीओ असतील तर अपलोड करावे!
Nakki karen
Mast
बावनकशी सोन
नीरजजी शब्द नाहीत आपले आभार मानायला !! अहो बावन्नकाशी सोनं दिलीत तुम्ही खुलं करून आभार आभार आणि मुजरा तुमच्या घराण्याला कलेला