यालाच म्हणतात जुनं ते सोनं... अप्रतिम शब्दरचना. शृंगाराने ओतप्रोत भरलेले तरी कुठेही पांचटपणा जाणवत नाही.. गायकांनी आवाजाची केलेली मोहिनी आणि संगीताची जादू.. मराठी चित्रपट सृष्टीतील माझा सगळ्यात आवडता कलाकार .. स्वर्गीय अरूण सरनाईक... लीला बाई बद्दल काय बोलणार.. निव्वळ निशब्द... अनुभुती..
खूपच सुंदर गाणी लिहिली आहेत. संगीतही खूपच छान आहे.दोघींनीही नाचकामात जीव ओतला आहे. लीलाताई/उषाताई/अरूण सरनाईक यांचा अभिनय अप्रतिम आहे. कितीदा ही पाहिला तरी पुन्हा पहावेसे वाटते. सर्वांगसुंदर चित्रपट आहे.
सध्या टि.व्ही.वर व इतर कार्यक्रमात ज्या लावणी स्पर्धा होतात, त्या लावणी स्पर्धाच्या परीक्षकांनी लावणी तिचा ड्रेसकोड,पायातली घुंगरं,किती उघड्या पाठ व पोटाचे प्रदर्शन करायचे हे समजून घ्यावे. लावणी परीक्षकांनी भाष्य करावे.
अप्रतिम , ऊषा जी , लिला जी 👍 ऐन उमेदित अरुण सरनाईक जी यांचे अकस्मात अपघाती निधनाने त्यांची बरीच कला पाहण्यापासुन प्रेक्षक वर्ग पोरका ( वंचित ) झाला . असे नैसर्गिक पेहराव आणि अभिनय ( हाव भाव ) करणारे कलाकार आता होणे नाही . प्रणाम 🌷🙏🌹⚘ त्या काळातील अशा सर्व कलाकाराना .
कृपया या गीतातला लावणी ड्रेस कोड समजून घ्यावा व लावणीला नागवी करु नये ही विनंती. लावणी म्हणजे स्त्री देहाचे उघडे प्रदर्शन नाही.लावणीतला श्रृंगार समजून घ्यावा व त्याचा आदर करावा.
Very nice songs and dances by old legendary artist to the accompaniment of excellent music and singers. My only request is to also write the names of the Music director and the singers of the song/s in the write up.
Very good ritham and vey good lyrics. Dholaki vadan extremely well. Legend, shri Arun Sirnaik is student of my school , Vidyapeeth High School, Kolhapur. And ever song composed in his picture is hight of excellence. SALUTE.
यालाच म्हणतात जुनं ते सोनं... अप्रतिम शब्दरचना. शृंगाराने ओतप्रोत भरलेले तरी कुठेही पांचटपणा जाणवत नाही.. गायकांनी आवाजाची केलेली मोहिनी आणि संगीताची जादू..
मराठी चित्रपट सृष्टीतील माझा सगळ्यात आवडता कलाकार .. स्वर्गीय अरूण सरनाईक... लीला बाई बद्दल काय बोलणार.. निव्वळ निशब्द... अनुभुती..
An. Khupch chan
खरच जूने चिञपट माझे मराठीचा अभीमान आहे काय आवाज काय गीत संगीत व रचन कान व मन भरून आले लहापनीत गेलेचा भास झाला
सिनेमा सुद्धा खूप छान आहे.तमाशा प्रधान सिनेमा असला तरी अभिनय लाजवाब आहे .एक वेळ जरूर पाहा
खूपच सुंदर गाणी लिहिली आहेत.
संगीतही खूपच छान आहे.दोघींनीही नाचकामात जीव ओतला आहे.
लीलाताई/उषाताई/अरूण सरनाईक यांचा अभिनय अप्रतिम आहे.
कितीदा ही पाहिला तरी पुन्हा पहावेसे वाटते.
सर्वांगसुंदर चित्रपट आहे.
तमाशा मधून चित्रपटात आलेल्या या दोघी ना सलाम गांधी बाई आणि उषा ताई ग्रेट
जुनं ते सोनंच,आता असे कलाकार होणार नाही, खूपच सुंदर उषामाई चव्हाण आणि लीलाताई गांधी 👌
असी कला परत नाही , ,,, मराठी ,,, बाजा आहे
सध्या टि.व्ही.वर व इतर कार्यक्रमात ज्या लावणी स्पर्धा होतात, त्या लावणी स्पर्धाच्या परीक्षकांनी लावणी तिचा ड्रेसकोड,पायातली घुंगरं,किती उघड्या पाठ व पोटाचे प्रदर्शन करायचे हे समजून घ्यावे. लावणी परीक्षकांनी भाष्य करावे.
असे कलाकार कधीच होणार नाही हे कलाकार जर आत्ता असते तर या नवीन कलाकारांना कोणीच खाल्लं असतं
चिंतामण पाटीलांच्या मतांशी मी सहमत आहे .त्यावेळेला पुष्पा पागदरेचा मराठी चित्रपट सृष्टीत जन्मच झाला नव्हता.
मस्तच हा एकच शब्द येतोय आता तोंडात
लावणीला त़ोड नाही एकदम झकास
अप्रतिम , ऊषा जी , लिला जी 👍 ऐन उमेदित अरुण सरनाईक जी यांचे अकस्मात अपघाती निधनाने त्यांची बरीच कला पाहण्यापासुन प्रेक्षक वर्ग पोरका ( वंचित ) झाला .
असे नैसर्गिक पेहराव आणि अभिनय ( हाव भाव ) करणारे कलाकार आता होणे नाही .
प्रणाम 🌷🙏🌹⚘
त्या काळातील अशा सर्व कलाकाराना .
जुने ते सोने असे सर्व कलाकार नां नमस्कार 🙏🙏🙏
अतिशय सुंदर गाणे असलेने सदाबहार आहेत् माझी नेहमीची पसंती,
आजच्या लावणी समग्राणी बघायला पाहिजे, आता सध्या लावणीच्या नावावर अंग प्रदर्शन चालू आहे आणि महाराष्ट्राची ऐक परंपरा मलिन होत आहे
यमक जुळवणी अप्रतिम
From pJg...chhaan geet.
Kharech khup chan gane aahe
हे गाण मी माझ्या लहानपणापासून ऐकतोय पण गोडी काही कमी होत नाही.
कृपया या गीतातला लावणी ड्रेस कोड समजून घ्यावा व लावणीला नागवी करु नये ही विनंती. लावणी म्हणजे स्त्री देहाचे उघडे प्रदर्शन नाही.लावणीतला श्रृंगार समजून घ्यावा व त्याचा आदर करावा.
अगदी बरोबर आहे
Agadi barobar
या चित्रपटात उषा माईंसोबत आहेत त्या लीला माँ आहेत.. आणि माया ताई कोणत्या भूमिकेत होत्या? आणि सोनाबाई चिपरीकर या कोण आहेत?
Atishay sundar kavya rachna ani Sangit hi sundar.Arun Sarnaik maza Avadta Actor hota
अप्रतिम 👌👌👌👌👌
उषा चव्हाण आणि लिला ह्याचा सिनेमा खूपच छान आहे.
सौ लिला गांधि ,चक्रपानी
Very nice songs and dances by old legendary artist to the accompaniment of excellent music and singers. My only request is to also write the names of the Music director and the singers of the song/s in the write up.
OLD IS GOLD OLD IS GOLD SUPERB BLACK AND WHITE CINEMA LEELA AND USHA MADHVA BRAHMIN STALWARTS
Kay sundar nachlaya ahet
उषा। चन्हाण काय |दिसते अप्रिम देखन रूप ,, अप्रतिम गीत , नुत्य आहे
That would like the same way that 777for 77in to the same way as the same way to go 777777767
🙏🙏एक नंबर 🙏🙏
Very good ritham and vey good lyrics.
Dholaki vadan extremely well.
Legend, shri Arun Sirnaik is student of my school , Vidyapeeth High School, Kolhapur.
And ever song composed in his picture is hight of excellence.
SALUTE.
अप्रतिम
Kaljatli laaveeni,leela gandhi,usha ch sur naik ,lajwwab,ajramar,avhan, aroon
खूप छान आता अस होणार नाही
लीला गांधी या तर समर्दनी लावणी च्या ,त्यांचा इतिहास बघता
It is hard to believe that this was Usha Chavan's first movie in lead role at the age of 15!
Lila madam is simply super
Very nice song
Please share singers and music director.
Great artists! Please share singers' names.
great song, superb expressions, mind blowing choreography
0p0s
Very.GOOd mlaawdty
@@lahutelange4649 औरंगाबाद ं
लक्ष लक्ष
ram kadam salut you
Old is gold
excellent dance
both are great dancer. ushaji looking very beautiful in this song
Gele te divas gelya tya aathavani parat te divas yene nahi aathvan khup yete deva ahma parat gheunja 65 cha kalat.
Impossible 😂
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼🙏
Choreographer khup hushar asanar
superb expression👍👌
lai sunder watla mala old is gold..
In
Nice
Very nice
Nice song
Fulana waryakya dyava kagat nahi vara apopach yetoya, awatna
आता अस कोणाला येतेय ?
Nice lavani.
Mg cta1, and 1si1a1, I have,,,,,,
,,,
🐯🐯🦁🦊🐒
I am remember each and avery time to my evergreen stars
गायिका कोण आहे गीतकार?
गायिका कृष्णा कल्ले आणि सुलोचना चव्हाण.
Doghichancha. pan. Dance. sundar
😂
उपमाच नाही
Mohan Khot t
लीला गांधी , जबरदस्त ... जबरदस्त कलाकार , बिनतोड..
ह्या गीतांचे गायक बालकराम व गायिका कृष्णा कल्ले असावेत .अरुण सरनाईक नाहीत.
अप्रतिम