श्रीमती यमुनाबाई वाईकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • संगीत नाटक ,अकादमी पुरस्काराने सन्मानित लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.बैठकीची लावणी हे यमुनाबाईंचे खास वैशिष्ट्य.त्यांची गायकी पंजाबी पतीयाळी घराण्या जवळची.महाराष्ट्रभर डोक्यावर तबला पेटी घेऊन पायी प्रवास करत त्यांनी आपली कला सादर केली.सामान्य प्रेक्षकांपासून ते पु.ल.देशपांडे,सत्यजित रॉय आणि पंडित बिरजू महाराज अशा दिग्गजांचीही दाद त्यांनी मिळवली.त्यांची मुलाखत मधुकर नेराळे यांनी घेतली होती.

ความคิดเห็น • 17

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 ปีที่แล้ว +7

    खूप अनुभवीआणि प्रतिभावंत लोकांचि मुलाखती दूरदर्शनने जपून ठेवल्यात खूप छान आभार आपले दूरदर्शन .

  • @sumantasawale2003
    @sumantasawale2003 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राची एक जातीवंत लावणी गायीका म्हणजे यमुनाबाई वाईकर एक अस्सल जातीवंत लोककलावंत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitkamble6696
    @ajitkamble6696 2 ปีที่แล้ว +2

    1981 पासून जेव्हापासून कळतंय तेव्हापासून पाहतोय
    दर्जा तोच आहे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 ปีที่แล้ว +1

    जेवढे पण प्रतिभावंत लोक आहेत त्यांनी विवाह का केला नाही की लता मंगेशकर, उषा मंगेशकर , शांता शेळके, सरोजिनी बाबर , apj अब्दुल कलाम हे किती मोठे लोक आहेत .

  • @anand2809
    @anand2809 4 ปีที่แล้ว +1

    After long time I found this interview

  • @shaileshprabhavalkar2655
    @shaileshprabhavalkar2655 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @dattatraytodkar3934
    @dattatraytodkar3934 4 ปีที่แล้ว +2

    घरंदाज लावणी शत शत नमन

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 3 ปีที่แล้ว

      या वाईच्या. वाईचा काही च उल्लेख नाही केला.

    • @abhijeetrajapure3906
      @abhijeetrajapure3906 3 ปีที่แล้ว

      @@meenagokhale8619 tya wai chya aahet mhanun mothya nahit .Tyanchi kalewarchi nishta ani kala mothi aahe mhanun motya aahet. Wai che kay ghevun basalat

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 4 ปีที่แล้ว

    Nice!

  • @akshayjagdale8582
    @akshayjagdale8582 4 ปีที่แล้ว

    🙏 much more respect.

  • @nitinmhaske4489
    @nitinmhaske4489 3 ปีที่แล้ว

    Are ha interview ghetoy ka, bhandtoy
    Koni basvly yala

  • @ranijadhav5208
    @ranijadhav5208 4 ปีที่แล้ว

    Aashi kala rahili nahi aata

  • @universalboss9121
    @universalboss9121 2 ปีที่แล้ว

    हिरा म्हणजे हिराबाई डोंगरे की काय? 🤔