माफीनामा की दयेचा अर्ज..? काय आहे सत्य..? शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे भाषण..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या Cellular Jail मध्ये असताना माफीनामे लिहिले असा एक प्रचार सतत केला जातो... पण माफीनामा या शब्दाचा अर्थ काय!? सावरकरांनी जे लिहिलं तो माफीनामा नसून दयेचा अर्ज होता. दयेचा अर्ज सादर करणं हा एक मूलभूत मानवी अधिकार आहे. प्रत्येक राष्ट्रात त्याची तरतूद आहे. या बद्दल आपल्या व्याख्यानात प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर प्रेमी मा. शरद पोंक्षे यांनी सविस्तर सांगितलं आहे. ‪@sharadponksherashtrayswaha5965‬
    Video आवडला तर like करा share करा आणि channel ला subscribe करा.

ความคิดเห็น •