ताई तुम्ही दाखवलेल्या एकाच वाटण व एकाच फोडणीमधील पडवळ ची भाजी केली त्या मध्ये मी चणाडाळ व चिंच गुळाची चटणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाकली भाजी खूप छान झाली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
ताई तुम्ही मी तोंडल्याची भाजी दाखवा म्हणल्यानंतर खूप सुंदर रेसिपी तोंडल्याची भाजी ची दाखवलेली आहे थँक्यू व्हेरी मच ताई नक्कीच मी एकदा घरी करून बघेन तसेच तुमची रेसिपी सांगण्याची पद्धती मला खूपच आवडली आहे
खुप छान रेसिपी,मी नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद
तुमच्या सर्व रेसीपी मी करून बघते...फार छान होतात...thank you ❤❤❤❤
Welcome 🤗
खुप छान आहे मला तोडल्या ची भाजी खुप आवडली
खूप खूप धन्यवाद
उत्तम सुगरण आहात तुम्ही ❤❤👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद ताई
वा... मस्त आई ❤️😊
खूप खूप धन्यवाद
ताई तुम्ही दाखवलेल्या एकाच वाटण व एकाच फोडणीमधील पडवळ ची भाजी केली त्या मध्ये मी चणाडाळ व चिंच गुळाची चटणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाकली भाजी खूप छान झाली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Welcome ताई
Nice रेसिपी 👌👌
Sadhya simple mst bhajya dakhvlya khup chhan bhaji bnvli rojch tech vatap krun bhaji bnvaycha kantala yeto ata pavsala chalu zala ahe tr raan bhajya dakhvlya tr khup br hoil❤❤❤
हो नक्की ट्राय करू
खूप खूप धन्यवाद
Super easy to do.thank
Thank you too
Khup chhan vatlya. Tysm kaku🥰
खूप खूप धन्यवाद
Khup chan bhaji banavlya me try karen tumche explanation mala khup avadte
खूप खूप धन्यवाद ताई
शेपूची पातळ भाजी, चाकवत भाजी, अंबड्याची भाजी, फणसाची भाजी,शेवग्याच्या फुलांची भाजी आणि पानांची भाजी, फणसच्या बिया चि भाजी, डाळ बटाटा आमटी दाखवा
उत्तम👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
Soyachunks recipe channel vr ahe ka??
Nice receipe❤❤..
Thank you
ताई तुम्ही मी तोंडल्याची भाजी दाखवा म्हणल्यानंतर खूप सुंदर रेसिपी तोंडल्याची भाजी ची दाखवलेली आहे थँक्यू व्हेरी मच ताई नक्कीच मी एकदा घरी करून बघेन तसेच तुमची रेसिपी सांगण्याची पद्धती मला खूपच आवडली आहे
खूप खूप धन्यवाद ताई
Nice quick & easy tnku madam
Thanks for liking
Mastch tiffin Recepi Chan hotat chavila
खूप खूप धन्यवाद
Tai rassa bhaji datsar honyasathi Kay karave lal tikhat kont vaprata lavangi mirchi ki bedgi mirchi ch Kami tikhat bhajisathi pramane sanga
Nice recipe Tai
Thank you so much
Nice recipe , 👌👌
Thanks a lot
बरेच लोक या भाज्या खात नाहीत हे तुम्ही बरोबर सांगतात अगदी. तुम्ही या रेसिपी करून दख्वल्या छान झाले. धन्यवाद.
Welcome 🤗 ताई
तोंडली भाजी शिजवताना कढई वर खोलगट झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवलं ..तर भाजी न करपता वाफेवर छान शिजते ...
छान 😋😋
खूप खूप धन्यवाद
Nice recipes ❤❤❤👌
Thanks a lot
Tai tumhi kuntya company cha ghoda masala vapartha ? Jar Ghar cha vaparat asal tar please mala recipe sanga
th-cam.com/video/RBoHkGF0H_o/w-d-xo.htmlsi=oNbgVR85BqqbQ10i
Hami lasun nahi khat
गरम मसाला गोडा मसाला दोन्ही
वेगवेगळ्या चवी आहे नक्की
कोणता टाकावा
Mast 😋👌👌
Thanks 😊
Super 👌
Thank you
दाण्याचा कुटा ऐवजी ओल खोबर घातलं
तर चालेल का
चालेल
ताई तुम्ही दाखवलेल्या चार ही भाज्यांची रेसिपी खूप छान होत्या मीही करून बघेन व नंतर तुम्हाला कमेंट द्वारें कळवेन
हो ताई नक्की कळवा
खूप खूप धन्यवाद
खूप छान समजावून सांगता. नाहीतर मराठी रेसीपी ऐकावी वाटत नाही.
Chhan👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मोदक सारण कडक, चिवट झाले तर काय करावे आणि मोदक सारण तयार झाले हॆ कसे ओळखायचं, आणि ते सारण उरलेले असेल तर कशामधे वापरावे plz tips
विदर्भात चीवळ ची पालेभाजी मिळते.कशी करतात माहीत नाही.माहीत असेल तर सांगाल का.तसेच सुरण भाजी,पण सांगा
हो नक्की
वांग्याच्या भाजीत थोडा गूळ घातला तर अजून छान चव येईल..
अच्छा
खूप खूप धन्यवाद