- 993
- 214 338 061
Marathi Kitchen
India
เข้าร่วมเมื่อ 4 ก.ย. 2016
नमस्कार,मराठी किचन या माझ्या TH-cam Channel तुमचं स्वागत आहे.या चॅनेल द्वारे मी तुमच्या बरोबर रोजच्या जेवणातल्या सध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अश्या Veg / Nonveg रेसिपीज share करते.अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.अगदी घरगुती पद्धतीचे शाहाकारी- मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ उन्हाळकाम यांचे अनेक videos तुम्हाला या चॅनेल वर मिळतील.अनेक वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव यामुळे सगळ्या Recipes अगदी tried and tested आहेत व तुम्हाला नक्की आवडतील हि खात्री आहे.
मुळ्यापासून पहिल्यांदाच बनवला असा चटपटीत पदार्थ | Ram Ladoo Recipe | Moong Dal Bhaji
#ramladoo #moongdalbhajiya #moongbhaji
साहित्य
१ कप मूग डाळ
१/४ कप उडीद डाळ
हिंग
१/४ चमचा ओवा
मीठ
१ चमचा हिरवी चटणी
हिरवी चटणी
३-४ मुळ्याची पान
कोथिंबीर
पुदिना
हिंग
हिरवी मिरची
लिंबू
मीठ
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook MarathiKitchen/
Follow us on Instagram marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/

มุมมอง: 3 907
วีดีโอ
फक्त २ चमचे साजूक तुपात बनवा मस्त खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली बाटी आणि दाल | Dal Bati Recipe
มุมมอง 10K16 ชั่วโมงที่ผ่านมา
#dalbatichurmarecipe #dalbaati #dalbatirecipe साहित्य दोन कप गव्हाचे पीठ अर्धा कप जाड रवा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा दोन टेबलस्पून साजूक तूप एक टेबलस्पून बडीशेप एक टीस्पून जिरे एक टीस्पून ओवा डा ळीसाठी अर्धा कप तूर डाळ पाव कप हरभरा डाळ थोडीशी मसूर डाळ फोडणीसाठी जिरे मोहरी , हिंग हळद पाच सहा पाकळ्या लसूण कढीपत्ता एक चिरलेला कांदा एक टोमॅटो एक चमचा बेडगी मिरची पावडर...
थंडीत एकदा तरी करायलाच हवी अशी खुसखुसतीत मटार करंजी | मटार करंजी | Matar Karanji Recipe
มุมมอง 16Kวันที่ผ่านมา
#matarkaranji #karanji #matarrecipe साहित्य १ कप मैदा १ tbs बारीक रवा मीठ १/४ tsp ओवा १ tbs तूप सारणासाठी १ कप मटार १ tbs आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट' १ कांदा १/३ कप ओला नारळ लिंबू साखर मीठ हिंग हळद १ चमचा गरम मसाला पावडर' कोथिंबीर Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amzn.to/2BG1kFd Follow us on ...
घरच्या घरी बनवा शेजवान चटणी, मग कधीही झटपट बनेल असा फ्राईड राईस | Schezwan Chutney | Fried Rice
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
#schezwanfriedrice #schezwanchutney #friedrice शेजवान चटणी १०-१२ बेडगी किंवा काश्मिरी लाल मिरची ३-४ गावरान मिरची' १२-१५ पाकळ्या लसूण १-२ इंच आले पाव कप तेल २ चमचा व्हिनेगर पाव कप टोमॅटो केचप १ चमचा डार्क सोया सौस मीठ फ्राईड राईस १ कप बासमती तांदूळ भाज्या आवडीनुसार कांदा, कांडा पात , सिमला मिरची, गाजर , कॉर्न , मटार ,बीन्स, कोबी १ चमचा सोया सॉस ' २ चमचे शेजवान चटणी बेडगी मिरची पावडर मिरीपूड , टे...
हिरव्या मुगाचा चटपटीत मैसूर मसाला डोसा | Green Moong Mysore Masala Dosa | Hirvya Moogache Dose
มุมมอง 68K14 วันที่ผ่านมา
#moongdosa #masaladosa #greenmoong साहित्य १ कप हिरवे मूग पाव कप तांदूळ वाटताना १ कांदा मीठ लाल चटणी १ tbs हरभरा डाळ १ tsp उडीद डाळ सुकी बेडगी लाल मिरची ४-५ १ कांदा ७-८ पाकळ्या लसूण २ tbs ओला नारळ चिंच हळद, हिंग १ चमचा काश्मिरी लाल तिखट मीठ बटाटा भाजी २ बटाटे १ कांदा १ चमचा हरभरा डाळ, उडीद डाळ मोहरी, सुकी लाल मिरची कढीपत्ता हिंग हळद, लिंबू इतर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर Dosa Tawa - amzn.to/2C...
तोंडाला चव येईल अशी खमंग बाजरीची तिखट शंकरपाळी किंवा मसाला कापणी | Bajra Chips | Bajra Shankarpali
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
#bajrarecipe #winterspecial #shankarpali #crispysnackrecipe साहित्य २ कप बाजरी पीठ १/४ कप बेसन मीठ १ tbs मेथी २ tbs तीळ मीठ' १/२ tsp हळद २ tbs तेल वाटण साठी १ tsp जिरे १ tsp धणे १/२ tsp ओवा बाजरीचे लाडू th-cam.com/video/0se6U_uO_EE/w-d-xo.html बाजरीची मसाला पुरी th-cam.com/video/YM805M1BG-g/w-d-xo.html बाजरीची खिचडी th-cam.com/video/O9SdH1GY0Rs/w-d-xo.html Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bow...
प्रोटिन्सने भरपूर हिरव्या मुगाचा दाणेदार लाडू, जो लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील | Green Moong Ladoo
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
#moongladoo #ladoo #greenmoong #winterspecial #winterspecialladoo साहित्य ५०० ग्राम १ १/२ कप हिरवे मूग १ कप गूळ १/२ कप तूप १/४ कप डिंक सुकामेवा वेलचीपूड Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amzn.to/2BG1kFd Follow us on Facebook MarathiKitchen/ Follow us on Instagram mar...
ताज्या मटार पासून बनवा असे चटपटीत कुरकुरीत मटार पॅटिस | Matar Pattice Recipe
มุมมอง 239K21 วันที่ผ่านมา
#matarpattice #pattice #snackrecipe #winterspecial साहित्य १ कप मटार आलं लसूण हिरवी मिरची वाटण १ कांदा हळद, गरम मसाला पावडर १/२ उकडलेला बटाटा कोथिंबीर मीठ,लिंबू साखर पारीसाठी २ मोठे बटाटे १/२ कप पोहे १ चमचा कॉर्नफोअर मीठ Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amzn.to/2BG1kFd Follow us on Facebook f...
थंडीमध्ये अवश्य करून खा असे पौष्टिक बाजरीचे लाडू | Bajriche Ladoo | बाजरीचे लाडू | Bajra Ladoo
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
#healthyladoo #bajrarecipe #ladoo साहित्य १ १/२ कप बाजरीचे पीठ १/२ कप साजूक तूप १/४ कप डिंक १/४ कप सुका मेवा ३/४ कप गूळ पावडर वेलचीपूड Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amzn.to/2BG1kFd Follow us on Facebook MarathiKitchen/ Follow us on Instagram marathikitchen For B...
खारींप्रमाणे असंख्य पदर सुटलेले खुसखुशीत १/२ किलोचे चिरोटे | 1/2 kg Chirote | Chirote Recipe
มุมมอง 4.1Kหลายเดือนก่อน
खारींप्रमाणे असंख्य पदर सुटलेले खुसखुशीत १/२ किलोचे चिरोटे | 1/2 kg Chirote | Chirote Recipe
बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी करून पहा अशी काजूच्या आकारात | 1/2 kg Shankarpali
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी करून पहा अशी काजूच्या आकारात | 1/2 kg Shankarpali
100% कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पोहे अकसणार नाही असा पातळ पोह्यांचा चिवडा | 1/2 kg प्रमाण
มุมมอง 4.8K2 หลายเดือนก่อน
100% कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पोहे अकसणार नाही असा पातळ पोह्यांचा चिवडा | 1/2 kg प्रमाण
करायला सोप्पे उपवासाचे कुरकुरे स्टिक्स । Vrat special Kurkure with Atomberg Mixer for Navratri
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
करायला सोप्पे उपवासाचे कुरकुरे स्टिक्स । Vrat special Kurkure with Atomberg Mixer for Navratri
वरून कुरकुरीत आतून चटपटीत असे नेहमीपेक्षा वेगळे साबुदाणा वडे | Stuffed Sabudana Vada | Sabudana Vada
มุมมอง 3.7K2 หลายเดือนก่อน
वरून कुरकुरीत आतून चटपटीत असे नेहमीपेक्षा वेगळे साबुदाणा वडे | Stuffed Sabudana Vada | Sabudana Vada
उपवासाला झटपट करता येतील अश्या ४ मिनी थाळी | Navratri Special Vrat Recipe | Upvas Thali
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
उपवासाला झटपट करता येतील अश्या ४ मिनी थाळी | Navratri Special Vrat Recipe | Upvas Thali
शिल्लक राहिलेल्या इडली पासून बनवा चमचमीत, भाज्यांनी भरपूर व्हेजिटेबल इडली फ्राय | Vegetable Idli Fry
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
शिल्लक राहिलेल्या इडली पासून बनवा चमचमीत, भाज्यांनी भरपूर व्हेजिटेबल इडली फ्राय | Vegetable Idli Fry
योग्य प्रमाणासह १० मिनिटात करता येईल अशी मऊ खमंग पाटवडी । Patvadi Recipe | Besan Paatwadi Recipe
มุมมอง 4K2 หลายเดือนก่อน
योग्य प्रमाणासह १० मिनिटात करता येईल अशी मऊ खमंग पाटवडी । Patvadi Recipe | Besan Paatwadi Recipe
पोळी शिल्लक राहिलीये? मग बनवा ५ मिनिटात फस्त होईल असा कुरकुरीत प्रकार | Crispy Snack from leftover
มุมมอง 12K2 หลายเดือนก่อน
पोळी शिल्लक राहिलीये? मग बनवा ५ मिनिटात फस्त होईल असा कुरकुरीत प्रकार | Crispy Snack from leftover
नैवेद्याचा नवीन सोप्पा, लहान मुलांना सुद्धा आवडेल असा झटपट प्रकार पंचामृत आप्पे | Panchamrit Appe
มุมมอง 3.5K3 หลายเดือนก่อน
नैवेद्याचा नवीन सोप्पा, लहान मुलांना सुद्धा आवडेल असा झटपट प्रकार पंचामृत आप्पे | Panchamrit Appe
खुसखुशीत तोंडात विरघळेल अशी पारंपरिक खव्याची साटोरी | Khava Satori | Satori Recipe
มุมมอง 4.6K3 หลายเดือนก่อน
खुसखुशीत तोंडात विरघळेल अशी पारंपरिक खव्याची साटोरी | Khava Satori | Satori Recipe
सगळे कौतुक करतील असे नेहमीपेक्षा वेगळे, प्राजक्ताच्या फुलांचे उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
सगळे कौतुक करतील असे नेहमीपेक्षा वेगळे, प्राजक्ताच्या फुलांचे उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe
गणपती बाप्पा सुद्धा खुश होतील असे स्वादिष्ट पान मोदक | पान मोदक | Paan Modak | Pan Modak Recipe
มุมมอง 25K3 หลายเดือนก่อน
गणपती बाप्पा सुद्धा खुश होतील असे स्वादिष्ट पान मोदक | पान मोदक | Paan Modak | Pan Modak Recipe
पोह्यांपासून ५ च मिनिटात बनवा असा जाळीदार लुसलुशीत स्पंज डोसा । Sponge Dosa | Atomberg Mixer Grinder
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
पोह्यांपासून ५ च मिनिटात बनवा असा जाळीदार लुसलुशीत स्पंज डोसा । Sponge Dosa | Atomberg Mixer Grinder
कोबीपासून बनवा असा वेगळा प्रकार, खुसखुशीत कोबीचे फिंगर्स | Cabbage Fingers | Kobi Vadi Recipe
มุมมอง 20K3 หลายเดือนก่อน
कोबीपासून बनवा असा वेगळा प्रकार, खुसखुशीत कोबीचे फिंगर्स | Cabbage Fingers | Kobi Vadi Recipe
असा चमचमीत सोया फ्राईड राईस असेल तर दुसरं काही बनवायची गरज नाही | Soya Fried Rice | Fried Rice
มุมมอง 11K3 หลายเดือนก่อน
असा चमचमीत सोया फ्राईड राईस असेल तर दुसरं काही बनवायची गरज नाही | Soya Fried Rice | Fried Rice
तोंडाला चव येईल असे खमंग लुसलुशीत लाल भोपळ्याचे तिखट घारगे | Lal Bholyache gharge | Masala Poori
มุมมอง 8K4 หลายเดือนก่อน
तोंडाला चव येईल असे खमंग लुसलुशीत लाल भोपळ्याचे तिखट घारगे | Lal Bholyache gharge | Masala Poori
बघता बघता फस्त होईल अशी मऊ रसरशीत ओल्या नारळाची वडी | Naral Vadi | Olya naralachi Vadi
มุมมอง 4.8K4 หลายเดือนก่อน
बघता बघता फस्त होईल अशी मऊ रसरशीत ओल्या नारळाची वडी | Naral Vadi | Olya naralachi Vadi
श्रावण विशेष नेहमीपेक्षा वेगळे शिऱ्याचे ४ प्रकार | Shravan Special | 4 types of Sheera Recipe
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
श्रावण विशेष नेहमीपेक्षा वेगळे शिऱ्याचे ४ प्रकार | Shravan Special | 4 types of Sheera Recipe
श्रावण विशेष लाटून केलेले धपाटे आणि हिरव्या मुगाची उसळ | Dhapate Recipe | Moong Usal
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
श्रावण विशेष लाटून केलेले धपाटे आणि हिरव्या मुगाची उसळ | Dhapate Recipe | Moong Usal
फक्त १/२ कप कोशिंबिरी पासून बनवा अशी खमंग खुसखुशीत कोथिंबीर मसाला वडी | Masala Vadi | Kothimbir Vadi
มุมมอง 16K4 หลายเดือนก่อน
फक्त १/२ कप कोशिंबिरी पासून बनवा अशी खमंग खुसखुशीत कोथिंबीर मसाला वडी | Masala Vadi | Kothimbir Vadi
Tai मी बनवलं पण ते फुगतच नाही त्यासाठी काय करावे
खुपच छान मस्तच. नक्कीच करून बघेन. ❤
खूप खूप धन्यवाद
छान व सोपी रेसिपी आहे .... टिप्स छान
खूप खूप धन्यवाद
Thank you Tai Me puri banavali khup Chan zhali
Welcome ताई
भारी ❤❤
खूप खूप धन्यवाद
Super biryani
खूप खूप धन्यवाद 😊
Tai mazya gharya thand zalyavr chivat aani kadak hotata ase ka hote ?
अख्खे मुगा ऐवजी अर्ध साली ची डाळ वापरली तर चालेल का
Khupchhan pohe ghatalele patis
खूप खूप धन्यवाद
खूप छान 👌मी नक्की करुन बघेन..
खूप खूप धन्यवाद
Nonstick tawa vaprla tr chalal ka
Lay bhari 👍
खूप खूप धन्यवाद
👌👌👌
रवा वापरू नका. तुम्हाला मूळ राम लड्डूचा स्वाद मिळणार नाही. जर तुमच्या डाळीच्या पिठाचा घोळ पातळ असेल, तर थोडंसं बेसन वापरू शकता.
ताई तांदूळ che पीठ किती त्यात रवा टाकावा घ्यावा pls saga
एक कप तांदळाचे जाड पीठ
मस्त ताई खूप छान
खूप खूप धन्यवाद
Atishay sopi ani sunder padhhat karayala sop vatatay ani fast hotay
खूप खूप धन्यवाद
माऊथ वॉटरीग ❣️❣️
Thank you 🤗
❤❤❤❤❤ 👍👍👍👍👍 🙏🙏🙏🙏🙏
😋😋😋
🙏🏻
Plz reply तवा कोणता घ्यावा
बीडाच्या तव्यावर डोज़ छान कुरकुरीत होतात… नसेल तर नॉन्स्टिक चा तवा वापरू शकता
तवा कोणता वापरावा
उत्कृष्ट
खूप खूप धन्यवाद
Khup testy recipe 😋👌👍
खूप खूप धन्यवाद
विलाईचिचे साल काढून वापरा
खूप खूप धन्यवाद
Yummy yummy Matar r patice😮😮😮
Thank you
दही घालायला हवं ना?
तांदळाचे पीठ चालेल का? छान रेसिपी❤
खुप छान ताई मला मुळ्याची चटणी खुप आवडली
खूप खूप धन्यवाद
Khupch yummy haychyavar chicnchechi goad chutny ghetli tar chalel ka mi nakki ban ven
खूप खूप धन्यवाद
Mast
Thanks 🤗
Nice
Thanks
झकास . फार छान करंज्या दिसताहेत.
खूप खूप धन्यवाद
Just looking like A waooooo😄🥰
Thanks a lot 😊
If bhaji cha muxture madhe baking soda nahi takla tar chalel ?
Chhan
खूप खूप धन्यवाद
खूप छान रेसिपी सांगितली
खूप खूप धन्यवाद
Khup Chan ahet char hi padharthe dhanyavad
Welcome ताई
अतिशय सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद
खूप छान
खूप खूप धन्यवाद
Pav cup means kiti 100grm ki 150gram, gram madi bola na plz
Khup chan...3rd time mi hech recipe baghun kela biryani.. khup chan
खूप खूप धन्यवाद
Just wow❤❤
Thank you
Khrab
Khup chan
खूप खूप धन्यवाद
👌
त्या सारणात थोड दूध शिंपडले तर ते काठापर्यंत जाईल
खूप खूप धन्यवाद नविन महिती सांगीतली
मीठ विसरले
खूप सुंदर रेसिपी 🎉
खूप खूप धन्यवाद
Khup chhan
खूप खूप धन्यवाद