७० वर्षांच्या आजीने चालवला पावर टिलर आणि पनाला आल्या ऑर्डर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @rohiket7780
    @rohiket7780 3 ปีที่แล้ว +60

    आजी ७० वर्षाची तरुण आहे.. सलाम आहे तिचा जिद्दीला 🙏.. अणि तु जे काम करत आहे ना.. पना ला काम भेटण्यासाठी जी धडपड केली आहे ना खरच खुप मोठं काम करत आहे

  • @virupanti2191
    @virupanti2191 3 ปีที่แล้ว +36

    आईबाबांचा सुखी संसार त्यात आजी फिट . भाऊ मनमिळाऊ आणि मित्र जिवापेक्षा जास्त प्रिय. प्रसन्न करेल अस रान आणि निसर्ग चां सानिध्य. काय हवंय रे अजून जगायला❤️

  • @surajgurav3859
    @surajgurav3859 3 ปีที่แล้ว +46

    दादा तुझा खुप सुंदर आवाज आणि सुंदर हास्य आहे या सुंदर आवाज लोकांची मन जिकतोस. खुप सुंदर असतात व्हिडिओ

  • @sachinmore5040
    @sachinmore5040 3 ปีที่แล้ว +4

    आजीने शेतीची कामे शिकवण्यासाठी पैसे नको म्हणून सांगिले खूप छान वाटलं....Like फक्त आजीसाठी

  • @happiestarya9801
    @happiestarya9801 3 ปีที่แล้ว +82

    आजची लाईक आजीसाठी हा दादा 👍

  • @rameshshetgaonkar1191
    @rameshshetgaonkar1191 3 ปีที่แล้ว

    तुझे video बगुन फार छान वाटतं आमच्या बालपणात असें कौटुंबिक वातावरण होते आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण मामा मामी अशी नाती जपनारी कुटुंब होती, तू भाग्यवंत आहेस तुझे असें वातावरण जप तुमच्यातले आणि प्रेमाने राहा

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 ปีที่แล้ว +4

    आजी ची हिंमत आणि या वायात हि शेती करण्याची जिद्द आणि धडपड ,,,,,सलाम आजीला ,,,,!

  • @krupakhanolkar7484
    @krupakhanolkar7484 3 ปีที่แล้ว

    आजीचे विचार खुप छान आहेत... पैशासाठी नाही... पण कुणीतरी शिकुन पास होऊदे... हा आनंद आणि समाधान... कोकणची माणस साधी भोळी... काळजात त्यांच्या भरली शहाळी... आजीकडे बघुन हे कळत... 👌😊🙏

  • @abhidadasakore985
    @abhidadasakore985 3 ปีที่แล้ว +16

    अनिकेत तुझे विडिओ बघितल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही आमचा... आमच्या घरी प्रत्येक जण तुझा विडिओ दररोज बगतात आणि माझा आई वडलांन कडून खूप आशीर्वाद तुला आणि प्रतमेश ला 👍

  • @varshachippa543
    @varshachippa543 3 ปีที่แล้ว

    साधी, सहज, सोपी भाषा व राहणीमान, कष्टाळू वृत्ती या गुणांमुळे खूप समाधानी आयुष्य आहे तुझे भाऊ👦

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 ปีที่แล้ว +28

    आजीला हसताना बघून खुप खूप आनंद झाला.किती प्रेमाने बोलत असते. आजी साठी एक लाईक 👍❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @shekharnanaware8624
      @shekharnanaware8624 3 ปีที่แล้ว

      Nanaware aapan kuthle aahat

    • @surbhi2780
      @surbhi2780 3 ปีที่แล้ว

      @@shekharnanaware8624 सातारा

  • @arjuntamhanekar2863
    @arjuntamhanekar2863 3 ปีที่แล้ว

    शेती विषयक माहिती दिली खुप छान.
    व्हिडियो मस्त
    आजी ना.salute
    दुसऱ्या पण आजिना .
    छोटा कार्टून कलेक्टर मस्त तडफडक उत्तरे दिली.
    जसं जसे व्हिडियो बनवतो तसे व्हिडीओत रंगत वाढत जात आहे.

  • @roshanajagekar2289
    @roshanajagekar2289 3 ปีที่แล้ว +192

    पृथ्वी गोल आहे,
    जिंदगी झोल आहे,
    वाटेला नाय जायच,
    आज्जीचा विषय खोल आहे.
    🤙😂🔥

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 3 ปีที่แล้ว

    आजी या जमान्यात सर्व जग पैश्याच्या मागे
    पळत आहे, आणि तू आहेस दुनियाका आठवा आजूबा ,जिला पैशाचा वास ही नकोय.
    आजी तुज्या ह्या भोळ्यापणाला माझा
    सलाम ,,🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐

  • @jayharry420
    @jayharry420 3 ปีที่แล้ว +34

    तुझी आजी खुप खुप छान आहे,तिच खर सोनं आहे तिला पैशाची काय हाव असनारे 🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 3 ปีที่แล้ว

    आजीला सलाम..... तुम्ही सर्वजण ग्रेट आहात..... असेच प्रेम आणि गावातील एकी जपा.....

  • @5108sagar
    @5108sagar 3 ปีที่แล้ว +109

    आजी चा हात लागला मशीनला आता खूप भरभराट होणार भाऊ ✨✨✨🎊🎉

  • @manasisalunke5967
    @manasisalunke5967 3 ปีที่แล้ว +64

    दाम करी काम च्या जमान्यात आजीचे निर्व्याज प्रेम बघून मन अगदी भरून आलं.❤️❤️👍👍

  • @uvkumar1
    @uvkumar1 3 ปีที่แล้ว +29

    Your daddy is very hardworking and very simple
    Person.👍🙏

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 ปีที่แล้ว

    आजीची willpower खुप strong आहे.
    Nice video.
    पना All the best.⚘⚘
    अनिकेत, पत्या, अक्षय, काका आणि आजी..
    Well done..keep it up..⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @ankitachavan5851
    @ankitachavan5851 3 ปีที่แล้ว +3

    तुझे व्हिडिओ बघून चेहऱ्यावर छान हसू येते नेहमीच ♥️🤗 खूप प्रेम आमच्याकडुन तुला...😊🤗

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 ปีที่แล้ว

    आजी फार हुशार आहेत शेती करण्यात रेसिपी करण्यात..बोलते पण एकदम मस्त..आजीला बघून बरं वाटते...रोज व्हिडिओ बघायला फार आवडतं..

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 ปีที่แล้ว +16

    Thank you jesus praise God for our brother aniket give him strength..God blessed ur work

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 ปีที่แล้ว

    मस्त!! तुझ्यातला आत्मविश्वास आणि सकारात्मकता आजीकडून मिळाली आहे तुला. सरस्वती आजी एकदम झाशीची राणी आहे. आणि तितकंच चांगलं मन आहे तिचं. दुसऱ्या आजीचं नाव काय? किती गोड आहे ती पण. तुमचा तो पातेरा भरायचा टोपला किती छान आहे!! तो मिळतो का विकत? जेव्हा केव्हा आम्ही कुडाळला येऊ तेव्हा तुला नक्की भेटू. शेतीचे व्हिडिओ एकदम भारी!!

  • @ganeshchaudhari172
    @ganeshchaudhari172 3 ปีที่แล้ว +20

    आज्जी खुपच ग्रेट आहे ❤️ , एवढा कोरोना संपला की नक्की येणार स्पेशल आज्जीला भेटायला गावी...😊😊

    • @vrushalikadam7549
      @vrushalikadam7549 3 ปีที่แล้ว +1

      Ajji jabardust 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    आजीला नमस्कार सांग,या वयात देखील किती उत्साह आहे तिला नवीन गोष्टी शिकण्याची सुगरण .वहिनींच्या हातची सर्व रेसिपी बघायला आवडेल कारण रेसिपी बरोबर तुमच्या गप्पा ही छान असतात. बाकी व्हिडीओ मस्तच👍👍👍👌👌

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +6

    आजी जुनी माणसे ती कधी ही बघत बसणार नाही अशी सर्वजण शेतात राबतात तेव्हाच शेती हिरवीगार धन धान्यीनी फळाफुलानी बहरलेली असणार 🙏🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    प्रथम तुझ्या आजी साठी 🙏🙏🙏एवढे वय झाले तरी मनाने थकली नाही अजून शेतात काम करत आहे व तुझी आई मनीमाऊ शी खूप खूप छान व मस्तच खेळत होती छोट्या बाळाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करावे तसे त्याला खेळवत होती पाहून मला खूप खूप खूपच आवडले तुमच्या घरातले सगळेच स्वभावाने शांत आहे फक्त तू सोडून तुला ओळख करून माणसे जोडायला खूप आवडते व हे सगळ्यांच्याच जमत नाहीत तसेच वाईट बोलणारे लोक असलेच पाहिजेत कारण ते जर बोलले नाही तर आपल्याला चांगले कोण व वाईट कोण हे कसे कळेल त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देवू नको तुला जे योग्य आहे तेच कर व प्रथमेश व तुझी मैञी खरच खुप खुप छान व सुंदर मस्तच 👍👌

  • @jyotimhatre4577
    @jyotimhatre4577 3 ปีที่แล้ว +32

    आजीची काळजी घे.शक्य असेल तर आजीला.आता शेतावर काम नको करू देवू.🙏🙏बाकी खूप छान

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +2

      पण आजी घरात बसली तर ना ☺
      मला नाही आजीचा जीव शांत बसेल शेतावर न जाता.

    • @pranitnadavadekar535
      @pranitnadavadekar535 3 ปีที่แล้ว

      tu daily vlog takat ja
      Khup Chan astat.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว

    आजीने चालवला पावरटेलर, नष्ट झाली कराेना ची पावर... आजीची नजर काढते मुंबईत्सून... तुम जीयाे हजाराे साल आजी... Love ❤you 💕 अनिकेत & फॅमिली stay blessed🙏 आठळ्यांची भाजी लय भारी.. मनीमाऊ मस्त.. कविता ऐकायला आवडेल.. वीडियो च्या शेवटी..

  • @ankitachavan5851
    @ankitachavan5851 3 ปีที่แล้ว +3

    बाबल्या खूप मस्त आहे 🥰 त्याची smile लई भारी....🧡💚

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 3 ปีที่แล้ว

    अभिजीत तुझ्या अवाजात गोडवा आहे तुझ्या बोलण्यात तु लोकांची मने जिंकतोस तुझी ईट्री खुपच छान आजिला मनपुर्वक नमस्कार सुंदर फँमिली तुमची छानच .

  • @Childtoon-m
    @Childtoon-m 3 ปีที่แล้ว +3

    Aaji che modern bull😅🐂🐂 .aaji hats off👍

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว

    आजीचा शेतात काम करतानाचा उत्साह एकदम भारी 🤗सर्व नवीन शेतकरी वर्गाचे प्रेरणास्थान 😊आणि छोटा मुलगा पण खूप मस्त आणि बोलका आहे 🤗😊

  • @rajesh26668
    @rajesh26668 3 ปีที่แล้ว +52

    आजीचे नावच सरस्वती, विद्येची देवता मग काय ती शिकवणारच ते सुध्दा कसली अपेक्षा न ठेवता
    साष्टांग नमस्कार तुझ्या आजीला
    आधी आपण शिकून घेता पावर टीलर चालवूक

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि तुझी आजी ग्रेट आहे तिला अजूनही शेतीत खूप आवड आहे आणि सर्वानी शेती करा हा संदेश तुझा कोटी मोलाचा आहे खूप छान काम करतो आहेस तू

  • @ruturajbhoir1900
    @ruturajbhoir1900 3 ปีที่แล้ว +3

    Yaar khup bhari bhava...mala aavdel tumchyakade suttit yayla🔥😇

  • @sssss3183
    @sssss3183 3 ปีที่แล้ว

    आजी आजोबांचे जो काळ होता ते किती प्रेमळ ,निस्वार्थ,गोड,साधी भोळी ही लोक आता पुन्हा होणे नाही.ही संपत्ती होता होईल तेवढं जपावी.

  • @vidyapawar5790
    @vidyapawar5790 3 ปีที่แล้ว +4

    Lots of love for your granny 💖

  • @minaxikumbhar8241
    @minaxikumbhar8241 3 ปีที่แล้ว

    Aniket, tu आणि तुझ्या आजूबाजूचे सगळे खूपच गोड आहेत. तुझे videos baghun आहे ती परिस्थिती सुसह्य होतेय. Thank you so much... तुझ्यासारखी तुझी आजीपण rocks.....❤️

  • @shankardhuri2068
    @shankardhuri2068 3 ปีที่แล้ว +12

    तुम्ही जाे ट्रॅक्टर घेतला आहे. तसेच ट्रॅक्टर काेणत्या कंपनीचा आहे. किती एचपीचा आहे आणि किंमत किती आहे. कृपया माहिती दिली तर अधिक चांगले हाेईल. धन्यवाद साहेब🙏🙏🙏🙏

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 3 ปีที่แล้ว

    तूझ्या या मेहनतीला खुप यश मिळू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.पनासाठी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आजचा लाइक आजी साठी.

    • @vibhavarisurve9463
      @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว

      तू खूप गुणी मुलगा आहेस
      तुझे खूप कौतुक

  • @kiransonawane9143
    @kiransonawane9143 3 ปีที่แล้ว +3

    खरंच छान विडिओ असतात भावा love you

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 ปีที่แล้ว

    तुझी आजी खूप छान व ग्रेट आहे....नशीबवान लोकांनाच अशी आजी लाभते....जप तिला...आठळांची जवळा घालून केलेली भाजी आजीच्या हातची पाहायला आवडेल अनिकेत

  • @tanishashirke5208
    @tanishashirke5208 3 ปีที่แล้ว +37

    Tuazi aaji khup mast ahhe ani family pn khup chaan ahhe dada❤️😍

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विडियो आहे आणि आजी तर खुप म्हणजे खुप भारी किती सुंदर पावर ट्रेलर चालवला

  • @85Pooja
    @85Pooja 3 ปีที่แล้ว +5

    आजी 👌👌पत्या दमलेला दिसला. पणा पण पत्यासारखीच वाटते innocent आणि most funny आठवण येते का तिची 🤔😁😁

  • @ankitaparawdi3461
    @ankitaparawdi3461 3 ปีที่แล้ว

    विडिओ खूप छान आहे 👍🏻
    आजी तर भारी आहे आणि आजच्या विडीओ मधली तिची energy पाहता तर वाह आजी क्या बात है ! असं आवर्जून म्हनावस् वाटत . आजीचं ते like kara ,subscribe kara हे एकल्याशिवाय् तर अस पूर्ण झाल्यासारख् वाटतच नाही. आजी 😘👵. आणि चिनू 😘.

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +4

    आजी आजीचा नातु नातवाजे मित्र मंडळी सर्वच लय भारी

  • @vaibhavgurav1592
    @vaibhavgurav1592 3 ปีที่แล้ว

    वाह क्या बात है! आजीने पावर टेलर चालवला. एक like आजीसाठी

  • @vaibhavsagvekar8450
    @vaibhavsagvekar8450 3 ปีที่แล้ว +14

    भावा आजी ने पॉवर टेलर धरला खूप भारी वाटले पण त्रास होईल भावा तिला काळजी घे

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 3 ปีที่แล้ว

    आजीला आनंदी बघून खुप बर वाटलं.एक 👍 आजींसाठी . शेतीचे व्हिडिओ बघून खुप मजा येते.

  • @rasikarasam6875
    @rasikarasam6875 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान मस्त बनवलं la video ❤️👍💯

  • @svpvlogss7493
    @svpvlogss7493 3 ปีที่แล้ว

    Aajcha video khup kahi shikavla ahe..salute to aaji..khup masta josh ahe aaji cha..mala mazya aaji chi atvan karun dili..❤️..ani shevtacha bolas tu vait bolnare badal..te pn astatch..jevha koni vait comment kartat tevha samjaycha apan tyancha fhude chaloy..ani tyancha peksha proud kaam kartoy tu..👍..grt going..all d best for ur farming..

  • @vishalgaikwad7627
    @vishalgaikwad7627 3 ปีที่แล้ว +5

    आजी मानलं पाहिजे राव खुप छान आजी.....👌😊❤️👍

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 3 ปีที่แล้ว

    🌴 अप्रतिम विडिओ 🌴 👑 आजीचं निरागस प्रेम पाहून खूप बरं वाटलं 👑 आणि खरच ती दुसरी आजी पण खूप छान आहे 👌 खरंच भावा तुझ्या विडिओ मुळे जसा मी inspire झालो i hope सगळेच होतील आणि अश्या ह्या व्हिडिओ मुळे शेतीबद्दलच प्रेम हे सगळ्यांचा मनात निर्माण झालं असेल.👍🌱🌾🌾🌾🌾🌱🌴

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +9

    आजी खुप काम करतेय अनिकेत दादा. आजी असल्या वर धमाल येते. पतया भाऊ मस्त. नमस्कार.

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 3 ปีที่แล้ว +1

    आजी कसली भारीय....निर्मोहि..हॅट्स ऑफ आजी..या वयात पण काम करतेय...तिला पाहून आम्ही inspire होतोय ...बाकी व्लोग् मस्तच...नेगेटिव्ह कंमेंट्स कडे लक्ष देऊ नकोस...आम्हाला तुझे व्हीडिओ खूप आवडतात....सो कीप इट अप guys.. लव्ह u ऑल

  • @Yashrane07
    @Yashrane07 3 ปีที่แล้ว +5

    भाई एक विनंती कि ।।तुझ्या प्रत्येक विडिओ मध्ये तुझी आजी आणि आवर्जून दुसऱ्या आजीचा विडिओ तर टाकच भारी आहेत दोन्ही आजी।।।

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 3 ปีที่แล้ว

    किती रे गोड आहे आजी किती साधे बोलने आजीला खरच भेटायचे आहे love u aaji 😘😘

  • @amolpathakvlogs1120
    @amolpathakvlogs1120 3 ปีที่แล้ว +13

    बबल्या खर सांग next vlog मध्ये gf आहे का नाही तुला🤣🤣🤣🤣🤣

  • @pramodnarkarvlogs9075
    @pramodnarkarvlogs9075 3 ปีที่แล้ว

    तुझे व्हिडिओ बघायला मझ्या येते आणि मालवणी भाषेत बोलल्या मुळे आणखी मझ्या येता. छान व्हिडिओ

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 ปีที่แล้ว +10

    व्हिडिओ आवडला छान आहे आजीला हसताना पाहून आनंद झाला💐💐

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

    मुलगा किती आत्मविश्वासाने बोलत होता, याचं कारण तुच आहेस अनिकेत, कारण तु सर्वांना कॅमेऱ्या समोर आणुन बोलते करतोस , अर्थातच त्यांच्या मनातील संकोच दुर होतो.

  • @madhurik7759
    @madhurik7759 3 ปีที่แล้ว +3

    Aaji Great aahe, luv you aaji..🤩❤

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 3 ปีที่แล้ว

    🙏 खुप छान अनिकेत काम केलंस आजोबांच्या नंतर आजीला दुःख विसरण्यासाठी शेतात नेलस , शेतात वावरताना त्यांचं दुःख हलकं होण्यास मदत होईल,पावर टेलर चालवताना फार मस्त वाटलं, खुप छान आजी ,👏 काळजी घ्या 👌👍🙏

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 3 ปีที่แล้ว +6

    आजी the great तूझी आजी खूप गोड आहे🙏❤️

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 3 ปีที่แล้ว

    आजी किती भोळी आहे.आम्हाला खुप आवडते.तुमच्या साथीमुळे आजी दुखातुन लवकर बाहेर पडली.शेतीची माहिती खुप असं खोलात जाऊन सांगतोस आवडतं आम्हाला.तुम्ही सगळेच खुप मेहनती आहात.👍👍

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 ปีที่แล้ว +4

    राम राम9🙏🙏

  • @mayurinaik2538
    @mayurinaik2538 3 ปีที่แล้ว

    आजी खुप निर्मळ मनाची आणि गोड आहे. असेच रोज वीडियो बनवत रहा आणि तुला तुझ्या कामासाठी खुप शुभेच्छा.

  • @vinodshinde5416
    @vinodshinde5416 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत तुझे रोज व्हिडीओ बघायला आवडतात👌वाटच पहात असतो तुझ्या व्हिडिओची 👍

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 3 ปีที่แล้ว

    मस्त होता आजचा व्हिडिओ, आजी ने मस्त चालवला पॉवर ट्रेलर, चिनू ला रोज दाखव व्हिडिओ मधे, शेती ची कामे खूप असतात ना, आता तू व्हिडिओ मधे दाखवतो आहे म्हणून आम्हाला समजते, छान वाटत बघायला, अशीच मेहनत करा, खूप यशस्वी व्हा 👍👍

  • @manishabandivadekar4914
    @manishabandivadekar4914 3 ปีที่แล้ว +9

    अनिकेत...आजीला असेच जप...तिला वेळ देत जा.. तुझ्या वर देवाचा आशीर्वाद सदैव राहो 🙏🙏

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 ปีที่แล้ว

    एक न अनिकेत आजीने पॉवर ट्रेलर मस्त चालवला आणि आजी बोली कि शेती काम शिकवेन तर आम्ही नक्की आजीकडून शेतीकाम शिकू आजी तुम्ही खूप चांगल्या बोलता आजीचा आवाज ऐकला ना कि मस्त वाटत आणि पत्या दादाच्या बहीण जे काय काम करतेय ते उत्कृष्ट आहे आम्ही नक्की तिला ऑर्डर देऊ जेवढे पैसे सांगेल तेवढे आम्ही देऊ अनिकेत 👌😘

  • @omkarrane5255
    @omkarrane5255 3 ปีที่แล้ว +9

    700 like ani 0 dislike
    Congratulations brother

  • @sakshikadam1531
    @sakshikadam1531 3 ปีที่แล้ว +2

    एक नंबर अनिकेत तु नको त्या कमेंट कडे लक्ष देत नाही. हे ऐकून खुप छान वाटले. आजीला सलाम. 🙏

  • @jyotipatil3411
    @jyotipatil3411 3 ปีที่แล้ว +14

    आजी ❤️👌👌👌👌

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 3 ปีที่แล้ว

    तुझे विडीओ मला फार आवडतात तुझे बोलणे फार भावत आनी आजीचा तर नाद करायचा नाय फार वेगळे आनी छान आसतात विडीओ आवडल

  • @prathameshadarkar2008
    @prathameshadarkar2008 3 ปีที่แล้ว +7

    70years grandmother salute to your fitness

  • @mrs.rajasisawant8049
    @mrs.rajasisawant8049 3 ปีที่แล้ว

    अनिकेत vlog बघताना अजिबात बोर होत नाही, असे वाटते आम्ही गावी आलोत आणि गप्पा गोष्टी चालल्यात. बाबल्यासाठी 👍👍... दोन्ही आजी तर मस्तच...तुझ्या आजीचे विचार ऐकून खुप च छान वाटले. पैसाची हाव नाही तीला... नावाप्रमाणेच सरस्वती...शिकवण्याची जिद्द..नाव सांगताना पण लगेच पुर्ण नाव सांगितले.. खुप भारी👍👍👍

  • @amrutrane3552
    @amrutrane3552 3 ปีที่แล้ว +5

    मस्त आणी अनिकेत भावा आजी ती आजी ,जाम भारी मालवणी मानुस कुडाळ,

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 3 ปีที่แล้ว

    Babalo ekdam smart mulga. Collector honar mhantoy. Very smart.

  • @anaghasawant6766
    @anaghasawant6766 3 ปีที่แล้ว +3

    Aaji Rocks..❤

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 3 ปีที่แล้ว

    आजी नमस्कार 🙏🙏आजी खूपच गोड आहे.❤️❤️ तिचे बोलणे पण खूपच भारी आहे. तिला पावर टेलर चालवताना पाहून खूपच भारी वाटले. 👌👌❤️❤️. आजीकडे क्लासला येयायला नक्की खूपच आवडेल 👍👍 . रेसिपी चा व्हिडिओ ही कर 👍. पनाला ऑर्डर भेटल्याबाबद्दल हार्दिक अभिनंदन 🤗💐 तुझे डेली ब्लॉग पण खूपच जबरदस्त असतात.पाहायला खूपच आवडतात.👌👌❤️❤️

  • @sach3519
    @sach3519 3 ปีที่แล้ว +13

    आजी ने चालवलं ‌पावर टेलर ❤️

  • @avinashmane8144
    @avinashmane8144 3 ปีที่แล้ว

    अनिकेत कोकणातील निसर्ग सौन्दर्य बघूनच मन तृप्त होते त्यात तुझे डेली ब्लॉग तुझी शेती बद्धल आस्था शेतीची नवीन माहिती ग्रेट, 👍

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 ปีที่แล้ว +7

    Aaji la manal re... Kalji ghe pn tichi , Aaji sathi 1 like zalach pahije. God bless her. Kadipatta ch zaad moth zal ka ??

  • @sudeshnerlikar6108
    @sudeshnerlikar6108 3 ปีที่แล้ว

    मला आजीचा खूप अभिमान वाटतो. Aji is Great मी तुझ्या विडोओ रोज वाट बघत असतो मी आधी लाईक करतो आणि मग विडोओ बघतो. तु रोज डेली ब्लॉग बनवून टाक लोकांच काय तर नेहमी बोलणार मदतीला कोणी नाही येत...😊👍👌💐🎊

    • @sudeshnerlikar6108
      @sudeshnerlikar6108 3 ปีที่แล้ว

      मला एक विचार आहे की ज्याची शेती नाही त्यांनी काय करायचे... 😢 माझे गाव पेडणे गोवा आहे आमचे गोव्याला घर आहे पण शेती नाही आहे.😊☺️

  • @praveenkalpatri6667
    @praveenkalpatri6667 3 ปีที่แล้ว +6

    Omg ajji was too strong 🙏

  • @ganeshmestry3226
    @ganeshmestry3226 3 ปีที่แล้ว

    तू असेच रोजचा रोज विडियो बनव।
    गावक येवक जमाना नाय कोरोना मुळे गावक एवक जमना नाय पण तुझे व्हिडियो बघून गाव बघितल्याचा समाधन मिळत ।
    खुप खुप धन्यवाद तुझे। 💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍
    ही लाईक आजी साठी। गावी आलो की तुझा आईला नि अजिला भेटायला येणार आहे आहे मी ।खुप सुंदर फॅमिली आहे तुमची ।अशी फॅमिली सर्वना मीळूदे हीच देवा चरणी प्रार्थना ।।
    👍👍👍👍👍👍👍👍 thanks aniket

  • @neetakumthekar557
    @neetakumthekar557 3 ปีที่แล้ว +10

    Maza 7 year cha mulga mhanto mala pan as शेतात काम करायचं.

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว

    आजी जिंदाबाद, अप्रतिम शब्द नाहीत. खुप छान व्हिडिओ बनवला आहे. 👌🏻👌🏻👌🏻

  • @tusharjoshi2558
    @tusharjoshi2558 3 ปีที่แล้ว +5

    Bhava lucky aahes ki tula patya sarkha mitra aahe

  • @manishamore1378
    @manishamore1378 3 ปีที่แล้ว

    खुप मेहनत करतोस तु तुझी जिद्द ग्रेट आहे तसेच आजी सुध्दा खुप छान बोलते सगळ्यांना आपल समजून बोलते पैशाचा लोभ नाही तिला आजी तु ग्रेट आहेस पण आजीला जास्त ऊन्हात बसू नको ...काळजी घे तिची 👍आणि परतमेश जास्त येत नाही विडीयो मध्ये कमी येतो आता पण विडीयो आवडला 🙏👌👍😊

  • @aravashwintechnicalgaming8530
    @aravashwintechnicalgaming8530 3 ปีที่แล้ว +4

    अक्षय दादा काय बोलतोय कि नाही जेव्हा बघलं तेव्हा सिरियस

  • @omkarkale270
    @omkarkale270 3 ปีที่แล้ว

    भावा 100 लोकं चांगलं म्हणतात तर 10 वाईट बोलणारे पण असतात, जगाची हीच रीत आहे... असा एकही माणूस नाही ज्याच्यावर कोणी टीका करत नाही किंवा ज्यावर नावं ठेवत नाही... Keep it up Bro... सध्या दररोज vlog बघायची सवयच लागलीये...

  • @suheladhikari4547
    @suheladhikari4547 3 ปีที่แล้ว +3

    That rice has been cultivated lastyear in devgad also

  • @vidyakamble8747
    @vidyakamble8747 3 ปีที่แล้ว

    Tuze pappa khup simple n hardworking aahet.. great work...🙏🏻 & aaji tr khupch Chan aahe...😊.. asech always happy rha..bappa blessed u n ur family... actually tuzi purn familch chan aahe.. touchwood... keep smiling always.. n tc..🙏🏻👍🏻😊

  • @surajpatil-eo9vu
    @surajpatil-eo9vu 3 ปีที่แล้ว +7

    आजीचं दुखत आहे ना यार अनिकेत , काळजी घे त्यांची

  • @vrushalitodkar5179
    @vrushalitodkar5179 3 ปีที่แล้ว

    Aajji So Cute,Hard working & Adorable ❤️Nashibvan ahes Aniket tu Khup Sundar Family ahe tumchi 😍Tuzi Aajji, Aai-pappa,Dada,tu Sagale Khup Changle ahaat,tuzyavr & Tuzya Dada vr Khup Changle Sanskar ahet Tyanche Touch wood 🙏