Mi manse gamavto majhya attitude ani moody swabhava mule but ata majha attitude dipression madhe gelay Delhi madhe fhasloy jaychay punyaala kase divas ale majhe
Dear friends aniket, yek manus khare manane koknat til manuski kamvto,Karan to paishasathi nahi tar aaplye koknatli manuski japnesathi,,karn konala garj asli ki to aaplye shehar kadye madat magto, aani jo madat karto tyela kokan
अनिकेत मित्रा नमस्कार! तुझे व्हीडीओ मी न चुकता बघतो. छान व्हिडिओ बनवतोस. शहरात राहून सुध्दा गावाकडची ओढ व शेती करतोस. Great...श्री देव वेतोबा तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करेल. तुझ्या माध्यमातून आमच्या कोकणची शान देशात व विदेशात पसरते. खूप अभिमान आहे.🙏🙏👍👍
आई पावणादेवी तुला भरभरून यश देवो. आणि तू असाच आनंदी, चाकोरीबाहेरचे जीवन जगावे, तसेच हेच तुझे हास्य कायम आम्हाला आनंद देणारे ठरावे हीच आईच्या चरणी प्रार्थना.wish you all the best Aniket
भावा तुझं सर्व म्हणणं आपल्याला पटलं भाई. 45k महिन्याला मी पण कमावतो पण अजिबात मजा नाही भाई. अशीच घिशी पिटी जिंदगी जगतोय असं वाट ट कधीकधी. मला सुद्धा तुझ्यासारख मनमोकळे पणाने जगायला आवडत पन Family Responsibility या दोन शब्ब्दमुळे मला गावी सुद्धा जायला भेटत नाही म्हणून तूझे विडिओ बघून समाधान मानतो. भावा तू माझ्यासाठी एक आशेची किरण आहेस. आयुष्यात गावी येऊनच काही तरी करायचं आहे या साठी खुप प्रयत्न करतोय. ज्या दिवशी गावी येऊन सेट होईन त्याच दिवशी तुला येऊन भेटीनं तो पर्यंत नाही. काळ्जी घे भावा. मी खारेपाटणन कुंणकवण या गावातला आहे. पण माझा जन्म तरळे नाधवडे सरदारवाडी या माझ्या आजोळी झाला. मला सुद्धा गावची खुप आवड आहे. बघू नशिबात काय लिहलं आहे ते.
अनिकेत तुझे जवळ जवळ सर्व व्हिडीओ मी बघत असतो छानच असतात परंतु आजचा जरा हटके होता . अगदी मनापासुन बोलत होतास तुझ्यात स्वताला बघीतले आज . भावा तुझे शेती आणी शेतकर्या बद्दलचे विचार ऐकुन खुप भरून आलं रे आता जवळपास तरूणपीढी नाही असा विचार करत बस पैसा एके पैसा . . . धन्यवाद , तुला तुझ्या पुढील वाटचालीस भरपुर शुभेच्छा👍👍
खूप छान माहिती दिली... तू, प्रगत लाेके,जीवन आणि ईतर मुले काेंकण ची माहिती जगात प्रसिद्ध करणारे खरे हीराे आहात... मी तुम्हा तिघांचे video start to end बघते... Govt ने तुम्हाला special financial help करायला पाहिजे... Gr8 work.. It's not easy... शेती सांभाळून तुम्ही कामंही करताstay blessed🙏
अनिकेत हा विडिओ २ वर्षानि पाहिला तुझ मोकळ व स्पष्ट बोलण आवडल तु घेतलेला निर्णय चांगला निघाला अस म्हणेन कारण नशिबाची साथ असण महतवाच आहे मला तुझे हे कोकण निवडलेल व तु तिकडचा असल्याने फायदा जसा तुझा तसा माझा झाला की आम्हास गाव नाही पण माझी मैत्रीण चौकयाची आहे पण गावाला कधीच तरुण पणी जमल नाही हरकत नाही तुझया सारख S for Satish मडणगड / शुभांगी किर त्या चा मुलगा ओंकार / कृषणाई / व जेवणाचे वेगवेगळे गावरान वाट /आमची माती आमची माणस असे ५००० च्या वर चॅनलला मि सबस्क्राइबर आहे पण तु व वरचे ४ जण मि नेहमी बघते तुझा हा विडिओ खुप आवडला Best Of Luck go ahead and waiting for good news Mrs Dikshit
आताचा पिढीमध्ये अशी विचार करणारी मुले खुप कमी आहेत.... तु हे सर्व बोलतोयस ते खुप छान आहे.... असच आपल्या कोकणातल्या मातीशी खेळत रहा... आम्ही सर्व आहोतच तुझ्या व्हिडिओ बघायला लाईक करायला...all the best
अनिकेत पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छां ! तु मालवणी बोलतस ता ऐकुन खराच मन माझा भरून येता तु असाच आपल्या मालवणी बोली भाषाचो प्रसार साता समुद्रापलिकडे होऊ देत माका तुझी अभिमान असा !
अनिकेत तुझे जवळ जवळ सर्व व्हिडीओ मी बघत असतो छानच असतात परंतु आजचा जरा हटके होता . अगदी मनापासुन बोलत होतास तुझ्यात स्वताला बघीतले आज . भावा तुझे शेती आणी शेतकर्या बद्दलचे विचार ऐकुन खुप भरून आलं रे आता जवळपास तरूणपीढी नाही असा विचार करत बस पैसा एके पैसा . . . धन्यवाद , तुला तुझ्या पुढील वाटचालीस भरपुर शुभेच्छा👍👍 I will meet you, i inspire about your talk.
दादा, तुझ्यातील ही आवड आणि त्या वरील तूझे हे साहस नक्कीच हे आताच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे🙏 अशीच तुझी वाटचाल पूढे चालत राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
अनिकेत , तुझे विचार खुपच भावले. तुझ्या पेक्षा वयाने मोठी असल्याने तुला एकेरी संबोधते। कोकणातच राहून शेती , किंवा तत्सम उपजीविके बद्दलचे। मातीची नाळ जपण्याचे।उच्चशिक्षण नसुनही अत्यंत प्रगल्भ विचार। मी आजच प्रथम तुझे वीडियो पाहिले। मी आणि आईने T. V. स्क्रीन वर, घरी बसून कोकणात असल्याचा फील आला। मोबाइल screen वर type करणे कटकटीचे आहे। मला निसर्गाचे खूप प्रेम आहे। पर्यावरण रक्षणा साठी काम करते। त्याबद्दल तुझे विचार जाणून घ्यायला आवडेल। डॉ. सीमा खोत
तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या तुमच्या मित्राचे कौतुक कारण तुम्हीच सांगितल्या प्रमाणे त्यांच्या प्रोत्साहन देण्याने तुम्ही या क्षेत्रात आलात .तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व खुप साऱ्या शुभेच्छा .
U dont need to have degrees qualifications, certificates ,u just need to have competence to do well ....u are indeed talented ..have something special..good that u followed your passion , doing what YOU WANT TO !!!
Aniket ,तू मला फार प्रामाणिक वाटला. ईश्वर तुला प्रत्येक कामात यश देवो. All the best. तुझ्या आईवडील मध्ये खूप सहनशीलता आहे. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. God bless you
स्वर्गाहून सुंदर संपूर्ण जगात सुंदरआपले कोंकण आहे. सुंदर विचार आहेत.आपल्या कोंकणातील निदान १ने तरी गावी व्यवसाय कराव।.ग्राम पंचायत नकीच हेल्प करते. या सुंदर व्हिडिओ साठी आभार व धन्यवाद !! जय जवान जय किसान
खूप छान मित्रा... मुंबईत राहून दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा गावाला राहून स्वतःचा व्यवसाय केलेला किती तरी चांगला... आणि तुला गावी राहून स्वतःचा छंद जोपासता येतोय हे अजुन चांगलं.... मुंबईला राहून किड्या मुंग्यांच जीवन जगण्यापेक्षा गावाला राहून अभिमानाने जगा.... खेड्याकडे चला.....💝
खूप मस्त भाऊ सर्व प्रश्नाची उत्तर तु योग्य पद्धतीने सांगितलीस खूप मस्त असच काम करत जा आणी तुझा स्वभाव पण खूप मस्त आहे आणी मना मध्ये तुझ्या काहीच नसत भाऊ एक नंबर👍
अनिकेत सरळ साधा आणि मेहेनती आहेस.. माझ्याकडे परिस्थिती आणि वेळ न्हवता.. नाईलाजाने नोकरी.. ३१ वर्ष.. आणि आता शारीरिक मानसिक परिस्थिती फार वाईट आहे.. अपंग आणि आजारी.. असो मला रडगाणे नाही सांगायचे.. तुम्ही जे केलंय आणि करताय ते खूप महत्त्वाचे आहे.. करत राहा सातत्याने.. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला.. तुमच्या आईवडील आजी आणि सर्वांना...
आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग पहिला. तुम्ही तुमची आई आज्जी.. वडील असेच असतात न बोलता सर्व .... एक खूप छान कुटुंब . मनमोकळे बोलणे वागणे.. सध्याच्या life मध्ये दुर्मिळ आहे..खूपच छान वाटले म्हणून रिप्लाय केलाय.. वडिलांना मी पण पप्पा म्हणत होतो.. आता माझे कोणीही राहिले नाहीयेत.. आई वडील काका काकू सर्व जण . . माझे वय आत्ता 58 आहे ..एक नामांकित बँकेने मला 3 वर्षांपूर्वी सक्तीने निवृत्त केलेय.. पण मी आणि माझी फॅमिली अनाथ प्राण्यांसाठी काम करतोय . गेली 25 वर्ष.. असो.. तुमच्यात inspiration वाटले म्हणून बोललोय. खूप धन्यवाद..
I am very much impressed with this guy. If you really wish to follow your passion than just go for it. Having the highest education doesn't help. All the best!
Waa,Tujhe vichar तुझ्या वयाच्या मानाने खूप च छान आहेत. व्हिडिओ तर चांगले असतातच.तुला तुझ्या आवडत्या कामात खूप खूप यश मिळू दे .देव तुझ्या सर्व च ईच्छा पुर्ण करुदे ही देवाकडे प्रार्थना
Tujhe video pan baghtay mi khupach mast kartas amka ekde lamb ravan pan aplya gavachi kami bhasat nay. Mi tujhya sathi pan majhya ghovak sangitalay majhya malvan chya bhavak madat kar..
सच्चा माणूस आहेस खरी उत्तरे दिलीस. . तुझे इन्कम कायetc.. फार गौण गोष्टी आहेत.. माणूस म्हणून कसा आहेस दुसरांसाठी काय करतोस करू शकतोस हे खूप महत्वाचे आहे.. सॉरी पण सांगावेसे वाटतंय .. कमीत कमी 3 ते4 कोटी rs. खर्च झालेत माझे dusryansathi.. आज माझ्याकडे राहायला घर नाहीय.. आयुष्याची सर्व कमाई फक्त दुसऱ्यांच्या भलाई साठी घालवलीय.. माझा परमेश्वरावर भरोसा नाहीय.. आहे तो फक्त कर्मावर.. आपण चांगले काम करत राहावे बस्स.. असो. तुम्ही मला एवढं entartain करताय या साठी खूप आभारी आहे..
Hi Aniket Tuzhey video khup awadtat tuzhya shi inspired houn mi pan gavi settle houn apla gavcha kahi business karycha prayatn karnar ahey mi Mumbai th rahatey gav malvan wadacha pat ani mazh sasar Alibaug poynad mi tithech rahanar nisargat kokan mazh prem ahey tuzha video baghtla ki wattat ki koknat ek round marun ali khup fresh wattat God bless you tuzhya video chi wat baghat astey Snehal
मित्रा एक नंबर बोललास.... शेती शिवाय काही नाही रे पण आताच्या पिढीला शेती करायला कंटाळा येतो आणि प्रत्येकाला यायत हवं असतं.... मलापण खूप आवडतं गावी राहायला पण गावी खूप छान वाटतं प्रसन्न असत वातावरण नेहमी.
अनिकेत भाऊंनी मस्त पैकी स्वतः बद्दल माहिती करून दिली. खूप छान वाटला विडिओ पाहुन अशी खरी माहिती सर्वांनीच स्वतः बद्दल दिली पाहिजे. जेणेकरून त्यातून काही घेता येईल व देता येईल. बरेच काही शिकायला मिळत. असे एक दुसर्याचे विचार मांडले तर बरेच काही घेऊ शकता. त्यातून तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकता. असो.....लय भारी वाटला. खूप, खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 💐💐🙏🙏 तसेच तुझ्या लग्नाचे विडिओ पण पाहिला खूप सुंदर लग्न सोहळा पार पडला. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा नांद सौख्य भरे...... 🙏🙏 💐💐🤝🤝
👑खरंच आज कळाल की हे गाणं आपल्या कोकणातल्या माणसांन साठी का बनलं👑 🌴कोकणची माणसे साधीभोळी हृदयात त्यांच्या भरली शहाळी 🌴 👍👍अनिकेत भावा तुझ्या कामगिरीला मनापासून सलाम 👍👍👍 तू असेच आम्हां सर्वांसाठी आपल्या कोकणातले विडिओ बनवत रहा.....
😄👌👌🙌 अप्रतिम... मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन... तसेच तुझ्या बद्दल जाणुन घेऊन... खरंतर तु जेवढ्या आत्ताच्या तारखेला जसा तु आहेस , तुझं बोलणं तुझं व्यक्तिमत्व.. कर्तृत्ववान पणा..खरेपणा माणुसकी... हे सर्व पाहता मला तर वाटलं तुझं उच्च शिक्षण वगैरे असेल जसं की मला तर तू इंजिनिअरिंग विद्यार्थी वाटतं होता..😄😬 असो... पण खरंच खऱ्या अर्थाने तुझ्याकडे सर्व गुण संपन्न झाले आहे.. तु उत्तम आदर्श व्यक्तिमत्व , कर्तृत्ववाननिष्ठपणा आहे प्रेरणादायी दृष्टिकोन आहे जो की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहेस तो नक्कीच यशाच्या मार्गावरच आहे... आणि खरंतर तु तुझी एक लढाई जिंकला आहेसच दुसरी देखील लवकरच जिंकशील... तु उत्तम आदर्श बिझनेसमन आणि प्रेरणादायी शेतकरी होणार भविष्यात... एवढं नक्की.... यशवंत कीर्तीवंत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...🙌🙏🚩 एक मोठा चाहता पुण्यावरून..🤗
अनिकेत दादा तुझ्या सगळ्या व्हिडिओ खूप छान आहेत ,कोकण ची आठवण ताजी करतात,हा तुझा व्हिडिओ खूपच आवडला ,तुझा साधे पणा, तुझे छंद,आपल्या मतीशी असलेले ऋणानुबंध,फार आवडलं, तू जे बोललास ना की गाव सोडून कुणी जाऊ नका इथेच काम धंदा बघा, नक्कीच त्यामुळे निदान आजच्या चालू असलेल्या frd मुळेगावच्या जमिनी तरी वाचतील आणि लोकांमधे सुधारणा होतील. सगळ्यांनी जर नक्की विचार केला तर बेरोजगार कोणी राहणार नहीं ..कोणी जमिनी हडपयला येणार नहीं ..अझा सुधा हेच मत की आपल्या जन्म भूमीत उद्योग करावा प्रत्येकाने ..मी पण तसा आता सध्या पुण्यात असतो मान नहीं लागत माझा पुणे मुंबई मधे ...शेवटी गाव तो गाव.. माझो कोकण.
Hi ...this is Nikiteah Aniket your confidence makes me to learn from you Thank for everything. I would like to meet you in your village. Let me know for that....Take Care and Best Wishes all Time , Take Care
आज खुप भाउक वाटलास ......असा अनिकेत नाही अनिकेत खेळकर छान वाटतो ..... मी तर कायमच बघते विडिओ तुझे... काम करता करता ..आणी नको देऊ तु स्पष्टोक्ती कुणाला ....तुझं आयुष्य आहे तु छान जग जगतोस तसाच ... मोकळे पणाने तेच तु आहेस ......... अनिकेत प्रथमेश पाडावेला विचारल सांग...😊😊💐
You might opt for Agro tourism resorts. Surf about it. It is a great source of income you also can make videos about Agro tourism. Keeping your passion as source of income
अनिकेत, छान माहिती दिलीस. खरा माणूस आहेस असाच रहा. कोकणाबद्दल फारच अभिमान आहे. आपल्या जन्म भूमीचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे. माझाही जन्म ठाण्यातला मित्रा.प्रयत्न करत रहा फार मोठा हो हार्दिक शुभेच्छा👍असाच कोकणावर प्रेम करत रहा. मी ही कोकणकर.👍
अनिकेत भाऊ तुमचा व्हिडिओ खूप आवडला नोकरी शोधून स्वतःच्या पायावर उभे राहता ऐकून फार बरे वाटले जर शेती खूप मोठी असेल तर मिरी व मसाले इतर शेती करून उत्पन्न मिळवा यात खूप फायदा आहे सध्या मुंबईत नोकरीला दम नाही
अनिकेत तुझ्या सारखा मुलगा प्रत्येक घरात असावा मला तर मुलगा नाही पण तुझ आईवडीलांना वरच प्रेम पाहून अक्षशा डोळयात पाणी आले तु काढलेला तुझ्या ह्दयावरचा आईवडील यांचा फोटोचा टटो तु खूप सुखी रहा खूप आशिर्वाद
Hi Aniket, Your videos are always awesome because of your simplicity and natural, simple way of communication. I would like to know if your father can help to find any NA lands in Kankawali, malvan
अनिकेत दादा तुमचे विडिओ पहातो खूप छान आहेत आणि पुढे ही पहायला मिळतील. हा तुमचा विडिओ सच्चा आहे आणि असाच कोकणातला साधेपणा सच्चेपणा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार ही सदिच्छा आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.💐💐💐
Aniket u have done well friend but my suggession to u is to learn bit of english Communication. It will help U in longer format. Secondly cashew nuts,mango and kokam is the big seosonal products that u can sell in ur circle.once u sell fresh and good product people will know about ur business and automatically it will grow. I m writing this msg in english because i want u to be habbitant of read english langauge.
Yes, Aniket he is absolutely right. म्हणजे मालवणीला तोड नाहीये. पण यामुळे तू राज्याच्या किंबहुना देशाच्या बाहेर पोहचशील. And this will surely help you to reach to your dreams, what you have just now shared with us through this video. This will also help you to tilt your direction little towards tourism, which is the most important segment after farming in our Konkan. शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी....
Totally agree with you bro with first question stay grounded always be very real everything will come have faith will interested to join I living in city because I don't have place to farm but have goals bro full support 😇🙏💚
माहिती अनिकेतची - खरा माणूस
किती कमावतो - लाख मोलाची माणसं कमावतो....
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Bhava Pramanikpana asach jap ani motha ho!!!!
Ani jamlyas next part banav question answers cha!!!!
👌👌
Mi manse gamavto majhya attitude ani moody swabhava mule but ata majha attitude dipression madhe gelay Delhi madhe fhasloy jaychay punyaala kase divas ale majhe
Dear friends aniket, yek manus khare manane koknat til manuski kamvto,Karan to paishasathi nahi tar aaplye koknatli manuski japnesathi,,karn konala garj asli ki to aaplye shehar kadye madat magto, aani jo madat karto tyela kokan
Good day
अनिकेत मित्रा नमस्कार! तुझे व्हीडीओ मी न चुकता बघतो. छान व्हिडिओ बनवतोस. शहरात राहून सुध्दा गावाकडची ओढ व शेती करतोस. Great...श्री देव वेतोबा तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करेल. तुझ्या माध्यमातून आमच्या कोकणची शान देशात व विदेशात पसरते. खूप अभिमान आहे.🙏🙏👍👍
आई पावणादेवी तुला भरभरून यश देवो. आणि तू असाच आनंदी, चाकोरीबाहेरचे जीवन जगावे, तसेच हेच तुझे हास्य कायम आम्हाला आनंद देणारे ठरावे हीच आईच्या चरणी प्रार्थना.wish you all the best Aniket
भावा तुझं सर्व म्हणणं आपल्याला पटलं भाई. 45k महिन्याला मी पण कमावतो पण अजिबात मजा नाही भाई. अशीच घिशी पिटी जिंदगी जगतोय असं वाट ट कधीकधी. मला सुद्धा तुझ्यासारख मनमोकळे पणाने जगायला आवडत पन Family Responsibility या दोन शब्ब्दमुळे मला गावी सुद्धा जायला भेटत नाही म्हणून तूझे विडिओ बघून समाधान मानतो. भावा तू माझ्यासाठी एक आशेची किरण आहेस. आयुष्यात गावी येऊनच काही तरी करायचं आहे या साठी खुप प्रयत्न करतोय. ज्या दिवशी गावी येऊन सेट होईन त्याच दिवशी तुला येऊन भेटीनं तो पर्यंत नाही. काळ्जी घे भावा. मी खारेपाटणन कुंणकवण या गावातला आहे. पण माझा जन्म तरळे नाधवडे सरदारवाडी या माझ्या आजोळी झाला. मला सुद्धा गावची खुप आवड आहे. बघू नशिबात काय लिहलं आहे ते.
अतिशय सुंदर विचार आहेत । आयुष्यात नक्की भरभराट होवो अशी माझी हार्दिक शुभेच्छा ।
खूप खूप मोठ्या मनाने खरे बोलतोस आणि जे मनाला आवडते तेच कर,नक्की यश मिळेल.
Thank u
अनिकेत तुझे जवळ जवळ सर्व व्हिडीओ मी बघत असतो छानच असतात परंतु आजचा जरा हटके होता . अगदी मनापासुन बोलत होतास
तुझ्यात स्वताला बघीतले आज . भावा तुझे शेती आणी शेतकर्या बद्दलचे विचार ऐकुन खुप भरून आलं रे आता जवळपास तरूणपीढी नाही असा विचार करत बस पैसा एके पैसा . . . धन्यवाद , तुला तुझ्या पुढील वाटचालीस भरपुर शुभेच्छा👍👍
❤
खूप खूप खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली... तू, प्रगत लाेके,जीवन आणि ईतर मुले काेंकण ची माहिती जगात प्रसिद्ध करणारे खरे हीराे आहात... मी तुम्हा तिघांचे video start to end बघते... Govt ने तुम्हाला special financial help करायला पाहिजे... Gr8 work.. It's not easy... शेती सांभाळून तुम्ही कामंही करताstay blessed🙏
अनिकेत भाऊ सर्वात जास्त आवडली हि व्हिडीओ आणि तुझा साधेपणा. आपल्या मातीशी नातं माणसाने नेहमीच जपायला हवं.☺
Thanknu
@@goshtakokanatli and
फारछान सुरवात केली अनिकेत.
@@santoshrasal5017 qqqqqqqq
@@goshtakokanatli pq
अनिकेत हा विडिओ २ वर्षानि पाहिला तुझ मोकळ व स्पष्ट बोलण आवडल तु घेतलेला निर्णय चांगला निघाला अस म्हणेन कारण नशिबाची साथ असण महतवाच आहे मला तुझे हे कोकण निवडलेल व तु तिकडचा असल्याने फायदा जसा तुझा तसा माझा झाला की आम्हास गाव नाही पण माझी मैत्रीण चौकयाची आहे पण गावाला कधीच तरुण पणी जमल नाही हरकत नाही तुझया सारख S for Satish मडणगड / शुभांगी किर त्या चा मुलगा ओंकार / कृषणाई / व जेवणाचे वेगवेगळे गावरान वाट /आमची माती आमची माणस असे ५००० च्या वर चॅनलला मि सबस्क्राइबर आहे पण तु व वरचे ४ जण मि नेहमी बघते तुझा हा विडिओ खुप आवडला Best Of Luck go ahead and waiting for good news Mrs Dikshit
अनिकेत तू फार लकी , तूझ्या ब्लॉग ला सगळी पॉसिटीव्ह विचारांनी भरलेली माणसं पाहतात लिहितात!!! असं पहिल्यांदाच मराठी माणसाविषयीं पाहतोय
यशस्वी हो भावा
अनिकेत तुझा गोष्ट कोकणातली मी नेहमी बघतो. मला तुमचं सर्व कुटुंब फार आवडतं. तुला माझ्या शुभेच्छा.
भाई तुझे विचार आणि कोकणातल्या मातीशी असलेलं प्रेम ऐकून भारी वाटलं. Keep it up👍
आताचा पिढीमध्ये अशी विचार करणारी मुले खुप कमी आहेत.... तु हे सर्व बोलतोयस ते खुप छान आहे.... असच आपल्या कोकणातल्या मातीशी खेळत रहा... आम्ही सर्व आहोतच तुझ्या व्हिडिओ बघायला लाईक करायला...all the best
अनिकेत तुझ्या बोलण्यात खूप खरेपणा आहे.तुला गावची पण खूप आवड आहे. तुला तुझ्या कामात पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
अनिकेत पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छां !
तु मालवणी बोलतस ता ऐकुन खराच मन माझा भरून येता तु असाच आपल्या मालवणी बोली भाषाचो प्रसार साता समुद्रापलिकडे होऊ देत माका तुझी अभिमान असा !
तू खूप प्रामाणिक आहे मित्रा, तुझ्या काम मध्ये, तुझे सर्व व्हिडीओ अप्रतिम आहेत.
अनिकेत तुझे जवळ जवळ सर्व व्हिडीओ मी बघत असतो छानच असतात परंतु आजचा जरा हटके होता . अगदी मनापासुन बोलत होतास
तुझ्यात स्वताला बघीतले आज . भावा तुझे शेती आणी शेतकर्या बद्दलचे विचार ऐकुन खुप भरून आलं रे आता जवळपास तरूणपीढी नाही असा विचार करत बस पैसा एके पैसा . . . धन्यवाद , तुला तुझ्या पुढील वाटचालीस भरपुर शुभेच्छा👍👍 I will meet you, i inspire about your talk.
अनिकेत आजचा व्हिडीओ खूपच genuine वाटला... अभिनंदन... आणि शुभ इच्छा.. लवकरच तू मिलियन चां टप्पा पार करशील🤗🤗
दादा, तुझ्यातील ही आवड आणि त्या वरील तूझे हे साहस नक्कीच हे आताच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे🙏 अशीच तुझी वाटचाल पूढे चालत राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
Good. गावातच राहुन काहीतरी कर.हुशार आहेस. त्याचा उपयोग कर. शहरात काही खर नाही. तिथे खुराड्यातच राहायला लागेल.
I agree
अनिकेत , तुझे विचार खुपच भावले. तुझ्या पेक्षा वयाने मोठी असल्याने तुला एकेरी संबोधते।
कोकणातच राहून शेती , किंवा तत्सम उपजीविके बद्दलचे। मातीची नाळ जपण्याचे।उच्चशिक्षण नसुनही अत्यंत प्रगल्भ विचार।
मी आजच प्रथम तुझे वीडियो पाहिले। मी आणि आईने
T. V. स्क्रीन वर, घरी बसून कोकणात असल्याचा फील आला। मोबाइल screen वर type करणे कटकटीचे आहे। मला निसर्गाचे खूप प्रेम आहे। पर्यावरण रक्षणा साठी काम करते। त्याबद्दल तुझे विचार जाणून घ्यायला आवडेल।
डॉ. सीमा खोत
Camera la kahitari lagly mahanun location badlaychi mast trick aahe.
Aavadli 😍🥰👍👍❤️
Are kiti sadhya matitla manus ahes khup chan manse kamavane hi god gift ahe ani ti tuzya kade ahe you are simply great khup khup subhechya
प्रामाणिक पणे सांगितलेल्या तुझ्या गोष्टीसाठी सलाम!!👍मस्त असतात विडिओ तुझे!!👌👌😊
तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या तुमच्या मित्राचे
कौतुक कारण तुम्हीच सांगितल्या प्रमाणे त्यांच्या प्रोत्साहन देण्याने तुम्ही या क्षेत्रात आलात .तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन व खुप साऱ्या शुभेच्छा .
U dont need to have degrees qualifications, certificates ,u just need to have competence to do well ....u are indeed talented ..have something special..good that u followed your passion , doing what YOU WANT TO !!!
अनिकेत भावा तू मानाने खूप सच्च आहेस म्हणून इतकी स्वताची खाजगी माहिते दिलीस. स्वामी तुझ्या पाठीशी सद्द्याव उभे राहो हीच माझी मना पासून प्रारतना.
Aniket ,तू मला फार प्रामाणिक वाटला. ईश्वर तुला प्रत्येक कामात यश देवो. All the best. तुझ्या आईवडील मध्ये खूप सहनशीलता आहे. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. God bless you
Thank u
स्वर्गाहून सुंदर संपूर्ण जगात सुंदरआपले कोंकण आहे.
सुंदर विचार आहेत.आपल्या कोंकणातील निदान १ने तरी गावी व्यवसाय कराव।.ग्राम पंचायत नकीच हेल्प करते.
या सुंदर व्हिडिओ साठी आभार व धन्यवाद !!
जय जवान
जय किसान
भावा! मुंबई सुद्धा कोकणातच येते.. तेव्हा तुझी जन्मभूमि सुद्धा कोकण आणि कर्मभूमि सुद्धा कोकणच...पुढील वाटचाली साठी, खुप खुप शुभेच्छा.
75 percent Hindi loka bharliyet aata kasli Mumbai koknachi
hiiii tuze aani maze wichar akdam same mala jar kuni kffer dili mall ki akhadya nadi kinari kuthe jayla awdel maz uttar always nadi kinari aani koknat karnyasarkh brch kahi aahe
gayi palun akhadi mjni daidy
alovera plant
kombdya palne bakri palan eggs
zenduchya kinwa gulabachi sheti
falanchi sheti tyat amla. kinwa aurwedic plants
best wishes for you ashich jidd thew aani 1 2 3 de dhakka
असाच आनंदी आणि प्रामाणीक रहा, तुला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती मिलून तुझी भरभराट होवो 🙌🙌🙌🙌🙌👍😀
,अनिकेत.दादा.तु.खुप.छान.काम.करतोस.अअसाच.काम.करत.रहा.आणी.कोकणच.नाव.मोठ.कर.मिपण.ठाणया.ची.आहे.
मस्त छान विचार आहेत व्हिडिओ छान असतात.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान मित्रा... मुंबईत राहून दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा गावाला राहून स्वतःचा व्यवसाय केलेला किती तरी चांगला... आणि तुला गावी राहून स्वतःचा छंद जोपासता येतोय हे अजुन चांगलं.... मुंबईला राहून किड्या मुंग्यांच जीवन जगण्यापेक्षा गावाला राहून अभिमानाने जगा.... खेड्याकडे चला.....💝
खूप मस्त भाऊ सर्व प्रश्नाची उत्तर तु योग्य पद्धतीने सांगितलीस खूप मस्त असच काम करत जा आणी तुझा स्वभाव पण खूप मस्त आहे आणी मना मध्ये तुझ्या काहीच नसत भाऊ एक नंबर👍
अनिकेत सारखा बाळ सर्वांना मिळावा😘😂बाळा तुला सर्वांचा भरभरुन आशिर्वाद आसा
😂😘
साधी राहणी पण उच्च विचारसारणी,नक्कीच प्रेरणादायी विचार.खुप छान
अनिकेत सरळ साधा आणि मेहेनती आहेस.. माझ्याकडे परिस्थिती आणि वेळ न्हवता.. नाईलाजाने नोकरी.. ३१ वर्ष.. आणि आता शारीरिक मानसिक परिस्थिती फार वाईट आहे.. अपंग आणि आजारी..
असो मला रडगाणे नाही सांगायचे..
तुम्ही जे केलंय आणि करताय ते खूप महत्त्वाचे आहे..
करत राहा सातत्याने..
माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला..
तुमच्या आईवडील आजी आणि सर्वांना...
Aikun vait vatla pan kahi goshti ayushyacha bhag ahet baki kahi nahi sir kalji ghya aai 0avnadevi apnas khup bal devo
आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग पहिला.
तुम्ही तुमची आई आज्जी..
वडील असेच असतात न बोलता सर्व .... एक खूप छान कुटुंब . मनमोकळे बोलणे वागणे.. सध्याच्या life मध्ये दुर्मिळ आहे..खूपच छान वाटले म्हणून रिप्लाय केलाय..
वडिलांना मी पण पप्पा म्हणत होतो..
आता माझे कोणीही राहिले नाहीयेत.. आई वडील काका काकू सर्व जण .
. माझे वय आत्ता 58 आहे ..एक नामांकित बँकेने मला 3 वर्षांपूर्वी सक्तीने निवृत्त केलेय..
पण मी आणि माझी फॅमिली अनाथ प्राण्यांसाठी काम करतोय . गेली 25 वर्ष..
असो..
तुमच्यात inspiration वाटले म्हणून बोललोय. खूप धन्यवाद..
खूप छान विचार आहेत. साधा सरळ खरा माणूस आहेस. तुझ्या पुढच्या आयुष्या साठी शुभेच्छा.
I am very much impressed with this guy. If you really wish to follow your passion than just go for it. Having the highest education doesn't help. All the best!
Mala.tumcha.vidio.avdto
Waa,Tujhe vichar तुझ्या वयाच्या मानाने खूप च छान आहेत. व्हिडिओ तर चांगले असतातच.तुला तुझ्या आवडत्या कामात खूप खूप यश मिळू दे .देव तुझ्या सर्व च ईच्छा पुर्ण करुदे ही देवाकडे प्रार्थना
काय मेलो लाजता........ माझ्या बघण्यात एक मुलगी आहे , तुला शोभणारी आणि तुला हवी तशी
Tujhe video pan baghtay mi khupach mast kartas amka ekde lamb ravan pan aplya gavachi kami bhasat nay. Mi tujhya sathi pan majhya ghovak sangitalay majhya malvan chya bhavak madat kar..
Tumache video aami baghato dada mst astat tumache video
मेल्यानो आता आंब्याचे सीजन हा
धंद्याचा ईचार करा
नेटवकॆै उभारा
मूंबईक भय्ये ,व इतर काय कमवतात ते बघ
त्याका गावचीच कर
बाकी सगऴीकडे कामचोर गावतले
Lagnala bolavnar ka pn amhala haaa
😀😀
सच्चा माणूस आहेस खरी उत्तरे दिलीस.
. तुझे इन्कम कायetc.. फार गौण गोष्टी आहेत..
माणूस म्हणून कसा आहेस दुसरांसाठी काय करतोस करू शकतोस हे खूप महत्वाचे आहे..
सॉरी पण सांगावेसे वाटतंय .. कमीत कमी 3 ते4 कोटी rs. खर्च झालेत माझे dusryansathi.. आज माझ्याकडे राहायला घर नाहीय.. आयुष्याची सर्व कमाई फक्त दुसऱ्यांच्या भलाई साठी घालवलीय..
माझा परमेश्वरावर भरोसा नाहीय.. आहे तो फक्त कर्मावर..
आपण चांगले काम करत राहावे बस्स..
असो.
तुम्ही मला एवढं entartain करताय या साठी खूप आभारी आहे..
जय पावणादेवी भावा....... खरं बोलतोस, असाच रहा
Tu khup pudhe janar
जय पावणादेवी
कडक भावा
Hi Aniket
Tuzhey video khup awadtat tuzhya shi inspired houn mi pan gavi settle houn apla gavcha kahi business karycha prayatn karnar ahey mi Mumbai th rahatey gav malvan wadacha pat ani mazh sasar Alibaug poynad mi tithech rahanar nisargat kokan mazh prem ahey tuzha video baghtla ki wattat ki koknat ek round marun ali khup fresh wattat God bless you tuzhya video chi wat baghat astey
Snehal
करुनच दाखव काहितरी आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी.
Sundar
khup mast vatal baghun vedio,ani tuzi shetivarach prem
कोकण ची भूमी ही जगत भारी आहे ❤
पुढील प्रवासासाठी शुभेछा मित्रा 💐
मित्रा एक नंबर बोललास.... शेती शिवाय काही नाही रे पण आताच्या पिढीला शेती करायला कंटाळा येतो आणि प्रत्येकाला यायत हवं असतं.... मलापण खूप आवडतं गावी राहायला पण गावी खूप छान वाटतं प्रसन्न असत वातावरण नेहमी.
God bless you..all r honest answers
अनिकेत भाऊंनी मस्त पैकी स्वतः बद्दल माहिती करून दिली. खूप छान वाटला विडिओ पाहुन अशी खरी माहिती सर्वांनीच स्वतः बद्दल दिली पाहिजे. जेणेकरून त्यातून काही घेता येईल व देता येईल. बरेच काही शिकायला मिळत. असे एक दुसर्याचे विचार मांडले तर बरेच काही घेऊ शकता. त्यातून तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकता. असो.....लय भारी वाटला. खूप, खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 💐💐🙏🙏
तसेच तुझ्या लग्नाचे विडिओ पण पाहिला खूप सुंदर
लग्न सोहळा पार पडला. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा नांद सौख्य भरे...... 🙏🙏 💐💐🤝🤝
Very real videos... loved ur language, ur lifestyle n ur innocence... 😊
Thuje vichaar khup sunder aheth.God bless you.
Your simplicity is your treasure. Continue to work hard. You will definitely succeed.
अनिकेत तुझ बोलण खूप प्रामाणिक वाटलं. खूप छान आणि जे काही करतोस त्यात तुला भरपूर यश मिळो ही सदिच्छा!!
खरच मित्रा खूप छान प्रामाणिक माणूस आहेस. अशीच आवड जप तुझी👌 liFe iS tO be heAven nOt tO be giVen👍 all the best tula
Hi,chan Confident bolne.aavdle.smart attitude. Uttare pan aavdle.spasht bolne khare vagne vatate.khup motha hoshil baba.all d best.tuze sarv Videos aavdtat .bahutek pahilya ahet. Tuzhi Aai Aaji mavshi kaki saglyanche video pahilet.aamcha Aashirvad.good luck.👍👍👌👌🙌🏻🙌🏻😀😀
,
Amazing👍👍👍. You speak from the heart. All that you do is simply awesome. Keep it up👍👍👍👍👍
Beautiful Thoughts towards our Konkani Youths! Great Bhava 🔥💪❤
Vaa koop sunder chhan masta mahiti tu dili tuze vichar koop chhan ahet tu pudhe nav kamvashil tuza sheti cha kam koop vadel God bless you beta
👑खरंच आज कळाल की हे गाणं आपल्या कोकणातल्या माणसांन साठी का बनलं👑
🌴कोकणची माणसे साधीभोळी हृदयात त्यांच्या भरली शहाळी 🌴
👍👍अनिकेत भावा तुझ्या कामगिरीला मनापासून सलाम 👍👍👍
तू असेच आम्हां सर्वांसाठी आपल्या कोकणातले विडिओ बनवत रहा.....
😄👌👌🙌 अप्रतिम... मस्त वाटलं व्हिडिओ पाहुन... तसेच तुझ्या बद्दल जाणुन घेऊन... खरंतर तु जेवढ्या आत्ताच्या तारखेला जसा तु आहेस , तुझं बोलणं तुझं व्यक्तिमत्व.. कर्तृत्ववान पणा..खरेपणा माणुसकी... हे सर्व पाहता मला तर वाटलं तुझं उच्च शिक्षण वगैरे असेल जसं की मला तर तू इंजिनिअरिंग विद्यार्थी वाटतं होता..😄😬 असो... पण खरंच खऱ्या अर्थाने तुझ्याकडे सर्व गुण संपन्न झाले आहे.. तु उत्तम आदर्श व्यक्तिमत्व , कर्तृत्ववाननिष्ठपणा आहे प्रेरणादायी दृष्टिकोन आहे जो की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही प्रयत्न करत आहेस तो नक्कीच यशाच्या मार्गावरच आहे... आणि खरंतर तु तुझी एक लढाई जिंकला आहेसच दुसरी देखील लवकरच जिंकशील... तु उत्तम आदर्श बिझनेसमन आणि प्रेरणादायी शेतकरी होणार भविष्यात... एवढं नक्की.... यशवंत कीर्तीवंत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...🙌🙏🚩 एक मोठा चाहता पुण्यावरून..🤗
You're awesome, very down to earth, tu jeva jameeni var basala tevach tujha confidence ani behavior kalala, keep it up.......
हाय अनिकेत खूपच छान वाटलं तुझा विडीओ मी पाहून छान वाटलं तुमच्या कडे home stay ची सोयही देता येईल माझा सल्ला 🙏
अनिकेत दादा तुझ्या सगळ्या व्हिडिओ खूप छान आहेत ,कोकण ची आठवण ताजी करतात,हा तुझा व्हिडिओ खूपच आवडला ,तुझा साधे पणा, तुझे छंद,आपल्या मतीशी असलेले ऋणानुबंध,फार आवडलं, तू जे बोललास ना की गाव सोडून कुणी जाऊ नका इथेच काम धंदा बघा, नक्कीच त्यामुळे निदान आजच्या चालू असलेल्या frd मुळेगावच्या जमिनी तरी वाचतील आणि लोकांमधे सुधारणा होतील. सगळ्यांनी जर नक्की विचार केला तर बेरोजगार कोणी राहणार नहीं ..कोणी जमिनी हडपयला येणार नहीं ..अझा सुधा हेच मत की आपल्या जन्म भूमीत उद्योग करावा प्रत्येकाने ..मी पण तसा आता सध्या पुण्यात असतो मान नहीं लागत माझा पुणे मुंबई मधे ...शेवटी गाव तो गाव.. माझो कोकण.
Hi ...this is Nikiteah Aniket your confidence makes me to learn from you Thank for everything. I would like to meet you in your village. Let me know for that....Take Care and Best Wishes all Time , Take Care
खुप छान भाऊ... यापुढे तुझा प्रत्येक व्हिडिओ बघणार, लाईक करणार, शेअर करणार... मोठा हो...
👍Great !
This is the confidence.
Wish u all the best to achieve whatever is expected by u.🙏
आज खुप भाउक वाटलास ......असा अनिकेत नाही अनिकेत खेळकर छान वाटतो ..... मी तर कायमच बघते विडिओ तुझे... काम करता करता ..आणी नको देऊ तु स्पष्टोक्ती कुणाला ....तुझं आयुष्य आहे तु छान जग जगतोस तसाच ... मोकळे पणाने तेच तु आहेस ......... अनिकेत प्रथमेश पाडावेला विचारल सांग...😊😊💐
Honest reply for every question ...All d best Aniket
खुप छान माहिती दिलीस .तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐🙌
भावा तुझा जन्म मुंबईचा असून तुझी गावची ओढ जास्त आहे हे बगून मका बरा वाटला
काही मित्र असे असतात की वाईट संगती लावतात,
तर काही मित्र असे असतात की पूर्ण आयुष्य सांगुन जातात.
You might opt for Agro tourism resorts. Surf about it. It is a great source of income you also can make videos about Agro tourism. Keeping your passion as source of income
अनिकेत, छान माहिती दिलीस. खरा माणूस आहेस असाच रहा. कोकणाबद्दल फारच अभिमान आहे. आपल्या जन्म भूमीचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे. माझाही जन्म ठाण्यातला मित्रा.प्रयत्न करत रहा फार मोठा हो हार्दिक शुभेच्छा👍असाच कोकणावर प्रेम करत रहा. मी ही कोकणकर.👍
मित्रा जिंकलास खूप छान
मी पण हेच करू इच्छितो.
तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणारच दादा 👌👍
व्हिडीओ मध्ये 05:50 च्या दरम्याने जे काही सांगितलं ते दिवस अगदीच जवळ आले आहेत,
शेतीला दुसरा पर्याय नाही
अनिकेत,
मस्त आत्मविश्वासपूर्ण व्हिडिओ...👌🌹
ALL THE BEST
Aniket Tu khup Sadha ani Saral Manus ahes.... Halu halu Motha manus hoshil... Pan please ha sadhe pana tikaun thev.... Ganapati Bappa Morya
भावा तु दुधाचा व्यवसाय कर. कारण आपल्या कोकणात दुधाचे प्रमाण खूप कमी आहे. आणि सोबत शेती कर.
Ekdum khare
That's the spirit
Agri khara .... Gay vikat ghe
बरोबर
Nice one I like your honesty khup Chan sadharn pana
1 लाख subscribers साठी शुभेच्छा👍🙌
अनिकेत भाऊ तुमचा व्हिडिओ खूप आवडला नोकरी शोधून स्वतःच्या पायावर उभे राहता ऐकून फार बरे वाटले जर शेती खूप मोठी असेल तर मिरी व मसाले इतर शेती करून उत्पन्न मिळवा यात खूप फायदा आहे सध्या मुंबईत नोकरीला दम नाही
Very proud of you ..The country needs more youngsters who are like you who value farming..God bless you and keep your parents happy all the time.
अनिकेत तुझ्या सारखा मुलगा प्रत्येक घरात असावा मला तर मुलगा नाही पण तुझ आईवडीलांना वरच प्रेम पाहून अक्षशा डोळयात पाणी आले तु काढलेला तुझ्या ह्दयावरचा आईवडील यांचा फोटोचा टटो तु खूप सुखी रहा खूप आशिर्वाद
You are just awesome❤️
Saglech vdo chan astat tuze
Stay loyal as you are......
व्हिडीओ फारच छान झाला आहे . सत्य कथन केले . धन्यवाद . देव तुझे भले करो .
Hi Aniket,
Your videos are always awesome because of your simplicity and natural, simple way of communication. I would like to know if your father can help to find any NA lands in Kankawali, malvan
अनिकेत दादा तुमचे विडिओ पहातो खूप छान आहेत आणि पुढे ही पहायला मिळतील. हा तुमचा विडिओ सच्चा आहे आणि असाच कोकणातला साधेपणा सच्चेपणा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार ही सदिच्छा आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.💐💐💐
Pure soul.... God bless dear..
Khup mast aniket. Tuzya pudhil ayuahaysathi shubheccha. We proud of you. Jai pavanai devi
Jay pavnadevi
Aniket u have done well friend but my suggession to u is to learn bit of english Communication. It will help U in longer format.
Secondly cashew nuts,mango and kokam is the big seosonal products that u can sell in ur circle.once u sell fresh and good product people will know about ur business and automatically it will grow.
I m writing this msg in english because i want u to be habbitant of read english langauge.
Yes, Aniket he is absolutely right. म्हणजे मालवणीला तोड नाहीये. पण यामुळे तू राज्याच्या किंबहुना देशाच्या बाहेर पोहचशील.
And this will surely help you to reach to your dreams, what you have just now shared with us through this video.
This will also help you to tilt your direction little towards tourism, which is the most important segment after farming in our Konkan.
शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी....
Ekdam mast aniket best of luck ha maza sarvat avadta video koknacha vichar karnari manase khup chan
Totally agree with you bro with first question stay grounded always be very real everything will come have faith will interested to join I living in city because I don't have place to farm but have goals bro full support 😇🙏💚
अनिकेत तु खुप छान काम करतो , तुझें मी विडिओ आवडीने बघते अशेच छान काम विडिओ बनव ,आमचा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी
खरंच ग्रेट माणूस आहेस,,, एकदम खरा,
Heheh evdha pan kay nay ha
@@goshtakokanatli bhava mi pan shivdav cho mazo ph no 9420743526
Sneha Saple w
Khup chan Aniket... Tuzhe video mi roj baghte tuzhyatla khare pana aawdto.. Aaj kaal chya Kaalat tuzhya sarkhi jawabdaar mul nahi baghyla milat.. Mala tuzhya sarkha navra havay... Mazhya shi lagn karshil ka.. Mala tumch tuzhya family sobat aani tuzhya gavala rahayla aawdel.. Khup chan watat tumch bharle ghar baghun.. Tumchi saglyanchi eki baghun. . Aamchi suddha ashich mothi family aahe
Hehe best and honest video ❤️
खूप छान विचार आहेत तुझे मला खूप आवडले कोकणचं आपली कर्मभूमी आहे आपण गावी काय करू शकतो हेच विडिओ तू बनव आताच्या पिढीला काही तरी मार्गदर्शन मिळेल
That's call a real man👌proud of you dear ....same thinking to me in my life ....blessing you always 😊