संजय राऊत ने कितीही टीका केली तरी त्या कडे मतदार ढुंकूनही पहात नाही, ना त्यामुळे भारताचे राजकारण बदलते ,त्यामुळे त्याचा बाष्कळ बडबडी कडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर ठरेल
योगी आदित्यनाथ स्लोगन,"बटेंगे तो कटेंगे " आणि मोदी जी यांचे स्लोगन,"एक है तो सेफ है " या वाक्यामुळे महाराष्ट्रात हिंदु लोक एकत्र येऊन मतदान युतीला करून २३२ जागा निवडून दिल्या.
उ.बा.ठा. सेनेच्या प्रमुखांनी वारंवार फडणवीसजी यांची भेट घेतली असली तरी फडणवीसजी यांनी उ.बा.ठा. ला हवा तसा प्रतिसाद दिलेला नसावा. त्यामुळेच राउत यांची हि प्रतिक्रीया आली असावी.
मला असे समजले आहे की, संजय राऊत हे जेवढे जास्त बोलतील तितके शिवसेना उबाठा नष्ट होत राहील. हे बीजेपी ला माहीत आहे. कारण संजय राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही. हे बीजेपी ने ओळखले आहे.
आमचे नेते, मा.श्री.संजय राऊत, अजून एवढे मोठे झाले नाहीत की प्रभाकर सूर्यवंशी यांनी संपूर्ण विडिओ त्यांच्यावर काढावा. सूर्यवंशी साहेब, आमच्या नेत्याचा बाजार उठलाय, नंगा आदमी है वो,त्यांच्यावर तुमचा बहुमूल्य वेळ घालवू नका. All The Best 👍🏼
राजाराम रौट यांचं पोरगं अगदी बरोबर काम करतय पहिला घाव घालून शिवसेना शुल्लक सेना केली उध्याला दोन कांग्रेस चे खांदे होते एक कांग्रेस ही बाजूला काढली काका पवार यांना हा बळबळ च चिकटला आहे ते याचा लाळ पुसायला फडके म्हणून वापरून फेकून देणार 😂😂😂
दोनही द्राक्षांना जनता ढुंकूनही पाहत नाही .2029 मध्ये deposit जप्त लिहून घ्या शरद म्हणतात देशमुखचा मारेकरी मोकळे फिरत आहेत तर मग जनता विचारात आहेत की ह्याच सरकार असताना दिशा आणि सुशांत चे मारेकरी आजही मोकाट फिरत आहे त्याचे पहिले उत्तर द्या
प्रभाकर... संजय राऊत, उद्धव ठाकरे हा भाग जरा बाजूला ठेव, देवेंद्र फडणवीस वर बोल गृहमंत्री म्हणून जाती-जातीत भांडणे लावून आनंद लुटत आहे.. तुझा एक तर व्हिडिओ संतोष देशमुख हत्याकांड विषयी काहीतरी सांग
सम्पूर्ण राज्यात खून मारामारी चालू च आहे बीड चा बिहार झालाच आहे आता महाराष्ट्राचा पण बिहार होवू घातलाय त्याबद्दल एक अवाक्षर ही तुम्ही काढत नाही आहात पण तुम्हाला संजय राऊत यांचं बोलण महत्वाच वाटतय यातच सर्व आले 😂😂😂
संजय rss वाले काय करू शकतात हे विधानसभेला तुम्ही अनुभवले आहे, तुम्ही जर हिंदुत्वाची कास सोडली नसती तर आम्ही तुम्हाला सुद्धा विधानसभेत जिंकून आणलं असतं।
Saheb tya ubtaha to gadve to gadavch ahe tyacha vay nahi thevdh tumchys patrkari madhe gele tya gadvela kay shivshena kalnar to matoshreechi gadavch ahe
Sir, excellent analysis. The Indi alliance is breaking now as Congress party is becoming alone in the Delhi election. So every party is looking for selfish benefits to go with NDA in the central government. So like RG, SR is becoming alone in the Maharashtra within own party and in MVA alliance.
बाळासाहेब ठाकरेंनी चप्पल पायातच ठेवली होती, उद्धवनी ती डोक्यावर घेतली.
✅✅ 100%
संजय राऊतला तुम्हीच लोक त्याचवर सतत विडिओ बनवून फुकटचा मोठा करतंय हे विसरुन चालणार नाही.
संजयचे बिनबुडाचे आरोप/टीका आणि शरद पवारांचे कौतुक... कशाचीही आर एस एस दखलही घेत नाही, घेणारही नाही 👍👍🙏
संजय राऊत ने कितीही टीका केली तरी त्या कडे मतदार ढुंकूनही पहात नाही, ना त्यामुळे भारताचे राजकारण बदलते ,त्यामुळे त्याचा बाष्कळ बडबडी कडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर ठरेल
लोक चाय बिस्कुटवाल्या पत्रकाराच्या भूमिकेकडे ढुंकूनही बघत नाहीत..
अतिशय सौम्य भाषेत आपण सादरी करणं केले आहे धन्यवाद.
शरद पवार दाऊदचे मित्र असल्याने संजय राऊत शरद पवार यांना बाप मानतो हेच सत्य आहे
कधीच पाहिली नव्हती ती सत्ता मिळाली होती. म्हणून माज आला होता आता 2029 मध्ये दोघांचेही Deposit जप्त नक्की
संजय वरती ज्या केसेस आहेत त्या आता बाहेर काढा आता आम्ही तरी किती वाट पाहायची.
हो ना! सर्वच जण वाट पहाताहेत
योगी आदित्यनाथ स्लोगन,"बटेंगे तो कटेंगे " आणि मोदी जी यांचे स्लोगन,"एक है तो सेफ है " या वाक्यामुळे महाराष्ट्रात हिंदु लोक एकत्र येऊन मतदान युतीला करून २३२ जागा निवडून दिल्या.
स्वयंसेवकांना श्रेय देणे म्हणजे जो मुलगा आई-वडीलांची सेवा करतो त्याला सेवा करण्याचे श्रेय देण्यासारखे आहे
प्रभाकर राव माकडीची उपमा देऊन विषय समर्थपणे मांडलात. 👍
खूप छान विवेचन
ह्याला घरात काडीची किंमत नाही. शेजार्यांना विचारा. 🤣😂😂😂
मानस पुत्र जसा संजय आहे तसा जितू आणि वलासे पाटील पण आहेत
जंत पाटील
जितुद्दीन मियां हा खास करामती कर काकाचा मानस पुत्र आहे .
मानसपुत्र नसुन डांगपुत्र आहे जितोद्दीन , शरदुद्दीनमियाचा@@premkumarmodani242
आणि अमोल मी ट क री ..... .... !
आणि तो केतकर राहीला ना😅तो कोण होय?
विश्व प्रवक्ता विचार करत आहे जेकि गोड आंबट एकच आहे डोळे बंद करून चव घेत आहे
प्रभाकरजी, आपले मत, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
लोकसभेतला पराभव असं का म्हणावं, अपेक्षित यश न मिळणं असं म्हणावं की
उ.बा.ठा. सेनेच्या प्रमुखांनी वारंवार फडणवीसजी यांची भेट घेतली असली तरी फडणवीसजी यांनी उ.बा.ठा. ला हवा तसा प्रतिसाद दिलेला नसावा. त्यामुळेच राउत यांची हि प्रतिक्रीया आली असावी.
जय श्री राम 💐🙏
मला असे समजले आहे की, संजय राऊत हे जेवढे जास्त बोलतील तितके शिवसेना उबाठा नष्ट होत राहील. हे बीजेपी ला माहीत आहे. कारण संजय राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही. हे बीजेपी ने ओळखले आहे.
अतिशय सुरेख व सोप्या भाषेत विश्लेषण केले.धन्यवाद
सर तुमचे टायटल फारच भारी असतात..... मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो ❤
कंबल कुटाई ला कोल्हापूर मध्ये आमच्याकडे म्हंटत चादर डाव
आमचे नेते, मा.श्री.संजय राऊत, अजून एवढे मोठे झाले नाहीत की प्रभाकर सूर्यवंशी यांनी संपूर्ण विडिओ त्यांच्यावर काढावा.
सूर्यवंशी साहेब, आमच्या नेत्याचा बाजार उठलाय, नंगा आदमी है वो,त्यांच्यावर तुमचा बहुमूल्य वेळ घालवू नका.
All The Best 👍🏼
जय श्री राम 💐💐🙏
नेहमी प्रमाणे छान विश्लेषण केलत तो एक भाग, दुसरा भाग म्हणजे प्रभाकर जी तुम्ही घातलेलं जाकीट एकदम मस्त आहे, छान दिसताय.
आज दिसताहेत पण छान. तथास्तू.
Dhanyawad Namaskaar
शरद सुप्री सत्तेत सामील होणार म्हणजे!!
विश्व् प्रवकते संजय राजाराम राऊत मन्हा सर
सर्व राग परत राज्य सभेवर जाता येणार नाही हा आहे
काहीतरी बोलू नका😂 हा कोल्हा शिवसेनेचा नेता नाही, त्या मातोश्रीचा असेल😅
तुमचे व्हिडिओ मी आवर्जून पाहतो.पण आवाज जरा मोठा झाला तर तर आमचे सारखे 80+ वाल्यांना नीट ऐकता येईल.धन्यवाद....कुलकर्णी.
राजाराम रौट यांचं पोरगं अगदी बरोबर
काम करतय
पहिला घाव घालून शिवसेना शुल्लक सेना केली
उध्याला दोन कांग्रेस चे खांदे होते
एक कांग्रेस ही बाजूला काढली
काका पवार यांना हा बळबळ च चिकटला आहे
ते याचा लाळ पुसायला फडके म्हणून
वापरून फेकून देणार 😂😂😂
Jay Shriram
प्रश्न हा आहे,
शरद पवार त्या कोल्ह्याला आपला लेक मानतात का ?
का, विश्वामित्री पवित्रा घेतात !
हि काकानची खेळी असेल.नंतर आपल रूप दाखवतील.आता मोदी,शहा व आर एस एस संयम धोषीत चाणक्य ला ओळखून आहेत .
खूप छान
एकदमच छान
Good evening सूर्यवंशी सर
ह्या राऊतला EVM घोटाळा वैगेरे काहीही नाही हे चांगले माहित आहे, ते त्यांच्या मतदारांना महामूर्ख समजतात म्हणूनच हे त्यांना ( महामूर्ख) ऐकवतात.
कुटाई झाली होती का?
❤ बामन कधीपण कुत्राच हे सिद्ध झाले अहे ते अनाजी पंत चे ववसज आहेत 😂❤❤❤
9 vajle kai ?? Bhoo ,bhoo ,choo choo ,haad ,haad ,hud uu,😂❤😂
शरद पवारांनी कौतुक केले आणि त्यांनीच सांगितले असेल संजय राऊत यांना
Good assessment of the appeasement politics & exposing the nexus of Pawar & Sanjay Sharatchandra RAUT.😂 Sour grapes indeed
👌👌👌👍👍👍⚘⚘
आता u ba tha ला गळती लागली रोज b j p आणि शिंदे गटात पक्ष प्रवेश सुरू झालेत
जय श्री राम प्रभाकर जी
कमाल ,बेस्ट 😂😂😂
हे सर्व प्रकार लोकांना भर्मित करायला आहेत बाकी काही नाही.
कडक thumbnail 😂 Sir 1:55
Atta mala vattay ki Pawarach tyachi kambal Pittai karnar 😂😂😂😂😂
दोनही द्राक्षांना जनता ढुंकूनही पाहत नाही .2029 मध्ये deposit जप्त लिहून घ्या शरद म्हणतात देशमुखचा मारेकरी मोकळे फिरत आहेत तर मग जनता विचारात आहेत की ह्याच सरकार असताना दिशा आणि सुशांत चे मारेकरी आजही मोकाट फिरत आहे त्याचे पहिले उत्तर द्या
त्यासाठीच भेटी घेत असावेत
🙏🙏🚩
जय श्री राम 🌹🌹🙏
@parasnathyadav3869
जय जय श्रीराम 🙏🚩
जय श्रीकृष्ण 💪🙏🚩
राऊतला लय तुडवला म्हणत्यात मातोश्रीवर सरजी खरंय का
@@Sachin-y8y3c जीव जाईपर्यंत. सकाळी कमोडवर बसायला लागले नाही. मात्र कमोडला त्यादिनी रात्रपाळी करावी लागली.
नाही पुर्णपणे अफवा आहे ही . . . . . सध्यातरी उबाठा ची शिवसेना हे संजय राऊत च्या बैसाखी वरच आहे .
4:45 बगळे 😂😂😂
khup chhan video
कानामागुन आली आणि तिखट झाली ही उपमा अंधारेताईना द्या हो. बरोब्बर फीट बसते.
नमस्कार जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र
जय श्री राम 💐💐🙏
🙏🏼
सुर्वे नावाच्या डुकराला चिखलच प्यारा.
🎉🎉🎉🎉🎉🎉
आयत्या वर कोयता मारणारा माणूस, संजय राऊत ने आमच्या पक्ष्याला संपवलं
चला आता शरदाचे चांदणे हे भाजपच्या अंगणात पडणार हे नक्कीच
जय श्रीराम
❤❤
S. R. ला महत्व देणे कमी करा, आपोआप राजकीय उंची कमी होत जाईल
संजय राऊत = मान ना मान में तेरा मेहमान 🤡
🌹💐🌹💐🙏
काय उपमा दिली राव आपण. संजय राजाराम राऊत = कोल्हा
Sheea ram ramji ❤❤❤
नमस्कार,हर हर महादेव
संजयराऊत ह्याची गणना माणसात होते का हाच जनतेला प्रश्न पडतो
बीड प्रकरणी सरकारची बोटचेपी भूमिका याविषयी बोला.
प्रभाकर... संजय राऊत, उद्धव ठाकरे हा भाग जरा बाजूला ठेव, देवेंद्र फडणवीस वर बोल गृहमंत्री म्हणून जाती-जातीत भांडणे लावून आनंद लुटत आहे.. तुझा एक तर व्हिडिओ संतोष देशमुख हत्याकांड विषयी काहीतरी सांग
Sir
Tikde sxxxxs la suddha vishesh medal milale
Jai shri Ram
🙏🏼
UBT cha neta, Shiv Sene cha nahi. TC aani nic manus.
संजय ला पवार नावाची द्राक्ष आंबट ढाण लागायला आणि पवार नावाच्या वटवृक्षाला आर एस एस ची चाड लागली का कीड लागली
सम्पूर्ण राज्यात खून मारामारी चालू च आहे बीड चा बिहार झालाच आहे आता महाराष्ट्राचा पण बिहार होवू घातलाय त्याबद्दल एक अवाक्षर ही तुम्ही काढत नाही आहात
पण तुम्हाला संजय राऊत यांचं बोलण महत्वाच वाटतय यातच सर्व आले 😂😂😂
संजय राऊत जी हे आमच्यासाठी विश्वगुरू आहेत.
🤡🤡 संजय राऊत
Sir aap aaya chair aai
प्रभाकर साहेब या फालतु माणसा साठी वेळ घालवू नका
Nice analysis
ह्याला म्हणतात विश्लेषण बघा जरा आणी शिका काही....
नाहीतर कोल्हा व्हायची पाळी येईल एक diwas
आपल्या प्रत्येक पापांचा साक्षमोक्ष लावायला मोदी यांच्या गोदीत जायचं आहे.
5:22 काही चुकीचं ऐकलं वाटतं
विनाशकाळी विपरीत बुद्धी
Namaskar
काकांनी गांज्या ला वापरून फेकून दिलं..
बिचारा करतो काय??
प्रभाकरजी शिर्षक १०० /टक्के मस्त समर्पक मानल तुम्हारा🎉🎉
Kahihi bola ya patrakarala Shivseneche nav ghetalyashivay jevayala bhetat nasav
Khwajaram???
बाकी काही म्हणा संजय राजाराम सह राऊत महाराष्ट्रात सर्वात फेमस आहेत ,,,, हे ही नसे थोडके 😅
तुम्ही व्हीडिओ चे नाव असे ठेवता की खूप हसू येते.
Khola nahi ghubad ahe
👍👍
संजय rss वाले काय करू शकतात हे विधानसभेला तुम्ही अनुभवले आहे, तुम्ही जर हिंदुत्वाची कास सोडली नसती तर आम्ही तुम्हाला सुद्धा विधानसभेत जिंकून आणलं असतं।
संजय राऊत यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे का या घडीला
Aapan khup changla shabd vaparlat "baudhik shista" pan jyanna buddhich nahi tyana kay kalnar shista.😂
Saheb tya ubtaha to gadve to gadavch ahe tyacha vay nahi thevdh tumchys patrkari madhe gele tya gadvela kay shivshena kalnar to matoshreechi gadavch ahe
Sir, excellent analysis. The Indi alliance is breaking now as Congress party is becoming alone in the Delhi election. So every party is looking for selfish benefits to go with NDA in the central government. So like RG, SR is becoming alone in the Maharashtra within own party and in MVA alliance.
बरळ,झाकणझूल्या बोला
तुमचा अभिमान होता पण जसा तुमचा स्टुडिओ तयार झाला तसे पण बिकाऊ झाले आहात
th-cam.com/video/cIG1zvkbZjU/w-d-xo.htmlsi=08vmL65OqD6a94zh