अभिनंदन! खुपचं छान ! ९ एच पी ची किंमत किती ? गॅरंटी काळ किती ? खालिल जोड साहित्याची किंमत किती ? १) नांगरणी करणे २) तण / रानटी गवत काढणे ३) चिखल करणे ४) गादी वाफे तयार करणे
🙏आपण दिलेली माहिती अपूर्ण आहे. हि मशीन लिटर मागे किती गुंठे, एकर चालेल तिचा मेंटेनन्स कसा व किती हेक्टर चालवल्यावर करन गरजेच आहे. त्याचा खर्च किती येतो. त्याच सामान कुठे उपलब्ध होईल. आणि ईतर ही माहिती द्यावी. मशीन किफायतशीर आहे. पण संपूर्ण माहिती मिळाली तर? ❤️💐🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
आपण इंधनाबद्दल काही माहिती यामध्ये दिलेली नाही. तासेश तुलनात्मक माहिती दिलेली नाही. त्याचपरमाणें सबसिडी बाबत मार्गदर्शन पर माहिती मिळावी ही विनंती धन्यवाद
Khup cahn ahy sir he masin kay price ahy hya masin chi link dhya sir ani mahit nesl kse waprawvi tay sath opreatr pathvta ka ankhi hya msasin chy sglay part bhitat ka market mdhy
तुमचा व्हिडिओ पाहून व प्रात्यक्षिक बघून पावर विडर मशीन खुपच उपयुक्त वाटले.मशिन ही आवडले पण त्याची किंमत ५००००/-रु.म्हणलात त्यासोबत इतर अवजारे पण आहेत का?दुसरे असे की, हि मशिन बारामती शिवाय नाशिक जिल्ह्यात कोठे उपलब्ध आहे का?
याची किंमत किती ?सबसिडी वगळून तुम्हाला किती रुपये दिले पाहिजे?डिलिव्हरी चार्ज वेगळा आहे काय?चिखलणीसाठी वापरु शकतो का?सिंधुदुर्ग साठी ही मशीन योग्य आहे का?
या मशिनची किंमत 50,000 आहे
सबशिडी किती व किंमत सबसिडी वजा करून आहे का ?
मो न 9822064239
सबसिडी किती
Sarv saman sahit ka
9011965425
खूप छान माहिती गायकवाड साहेब .
खूप छान मशीन आहे सर शेतकरी बांधवांना जरूर याचा फायदा होईल...आपले खूप खूप धन्यवाद👌👌👏🙏
🌹🌹👌👌🌹🌹 खूप छान एकच नंबर
Khup changli mahiti ahe
नमस्कार गायकवाड साहेब..👏
सुंदर बनविले आहे पण सध्या कोणी कोणी शेतकऱ्यांनी घेतली आहे, त्यांचा अनुभव शेअर केला तर बरं होईल..👏👏💐💐
Good machine
मस्त आहे machine 👌👌
अभिनंदन!
खुपचं छान !
९ एच पी ची किंमत किती ?
गॅरंटी काळ किती ?
खालिल जोड साहित्याची किंमत किती ?
१) नांगरणी करणे
२) तण / रानटी गवत काढणे
३) चिखल करणे
४) गादी वाफे तयार करणे
खुपच छान
Nice Machin sir.
Thanks for information.
लयभारी
खूप छान
छोट्या शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त. शेतीची उत्पादकता वाढवित असतांनाच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरण्यास सुलभ मशिन्स आहेत.
th-cam.com/video/BBGsgXw2Sbs/w-d-xo.html
ऊस लागवड साठी नक्की पहा
@@krushisalla
KISANKRAFT
th-cam.com/video/ORbopcyMPXM/w-d-xo.html
Vikasji tumhi khup molache sanshodhan
Krtat ahat dhaywad .
Mast aahe
Lai bhari Saheb 👌
Sir bhat jaminivar chalel ka aamcha kde jamin khup kadakk aaste
Mast mahiti
Khup Sundar🙏
Very nice
छान।।
Very nice Sir
किती जण विचारत आहेत पण ५०००० हजार सांगत आहे.सब्सिडी आहे किंवा नाही सोबत काय देणारकाही सांगत नाही. छुपी अधिक किम्मत असणार .
Very good information about farming tools
What is price?
Power weeder sathi finance upalabdha aahe ka.
Great
छान आहे
8 Hp पावर विडरची किंमत व सबसिडी बाबत माहिती मिळावी ही विनंती धन्यवाद
What are various production you have and kindly share the prices
Black soil madhe chalel ka? ????
सर याची किंमत किती आहे .हे लोनवरती मिळु शकते काय श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोठे पाहवयास मिळेल काय
माहिती अजून चांगल्या प्रकारे द्यावी. प्रत्येक भाग अजून जवळून दाखवावा, नीट कळत नाही ,धन्यवाद
🙏आपण दिलेली माहिती अपूर्ण आहे. हि मशीन लिटर मागे किती गुंठे, एकर चालेल तिचा मेंटेनन्स कसा व किती हेक्टर चालवल्यावर करन गरजेच आहे. त्याचा खर्च किती येतो. त्याच सामान कुठे उपलब्ध होईल. आणि ईतर ही माहिती द्यावी. मशीन किफायतशीर आहे. पण संपूर्ण माहिती मिळाली तर? ❤️💐🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
आपण इंधनाबद्दल काही माहिती यामध्ये दिलेली नाही. तासेश तुलनात्मक माहिती दिलेली नाही. त्याचपरमाणें सबसिडी बाबत मार्गदर्शन पर माहिती मिळावी ही विनंती धन्यवाद
Vikas जी अभिनंदन 💐. पण vdo योग्य असा आणि clear बनला नाही. एकावेळी एकच सीन दिसावा आणि तो ही Clear. चांगली वस्तु चांगल्या प्रकारे एडिट करून दाखवा. 🙏
Ya yantrachi price kiti va he pavsadyat kam kartil kay
मशीन चांगली आहे पण किंमत किती आहे ते ही सांगायचे ना
Total set chi kimmat kiti?
किंमत किती.सबसिडी , part wide value.घरपोच सेवा आहे का.send me photo of machine and all part ie. Agriculture use wise.
Baryach ,Lokani 8hp pover trilarchi &Avaja Sanchachi kimmat vicharli Ahe. Apan kimmat Gopniya Thewanyache Kay Karan Ahe? Ashi Mahiti Kay Kamachi?
th-cam.com/video/BBGsgXw2Sbs/w-d-xo.html
ऊस लागवड साठी नक्की पहा
th-cam.com/video/BBGsgXw2Sbs/w-d-xo.html
ऊस लागवड साठी नक्की पहा
किंमत व सबसिडी नक्की ते सांगावे आणि त्याची प्रोसिजर काय आहे ते सांगावे
लहान शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व वापरण्यास सुलभ मशिन्स आहेत. यात संशोधन व विकासाबरोबरच attachment वाढविणे आवश्यक आहे
Ya Powerwider che total vajan kiti ahe
1 no ahe
Nice sir 🙏
खूप छान
किंमत पण सांगावी
Khup cahn ahy sir he masin kay price ahy hya masin chi link dhya sir ani mahit nesl kse waprawvi tay sath opreatr pathvta ka ankhi hya msasin chy sglay part bhitat ka market mdhy
Sir saglya vastunchi eakatar kimat kay aahe
Bhagvat Govindrav Khandebharad hatedi bk
सोयाबीन व तुर साठी उपयोगाची आहे का?
He paneer vinder bhetal ka sir
सर, पेरणी यंत्राची किंमत किती आहे ?
kitiahe kimmat
Sir या पावर विडर ची prise किती आहे आणि या पावर विडर सोबत पूर्ण अवजारे येतात का ????????
तुमचा व्हिडिओ पाहून व प्रात्यक्षिक बघून पावर विडर मशीन खुपच उपयुक्त वाटले.मशिन ही आवडले पण त्याची किंमत ५००००/-रु.म्हणलात त्यासोबत इतर अवजारे पण आहेत का?दुसरे असे की, हि मशिन बारामती शिवाय नाशिक जिल्ह्यात कोठे उपलब्ध आहे का?
Hi sir ya mashin chi kimat kiti ahe ? Ti mashin chikhala madhe chalushakte ka?
Hi mashin Raigad Maharashtra madhe yoge ahe ka?
Please Ripley.
Power wider chi kimmat kiti aahe
50000
@@SHETIGURUJI किंमत कळवा
पेट्रोल इंजीन चा टिलर विडर मिळेल का?
सर् किंमत आणि सबसिडी बद्दल कळवा तसेच धान, कापूस, तुरी करीता जमेल काय? कृपया मार्गदर्शन करा.
50000
@@SHETIGURUJI50000 ₹ hi subsidi ahe ki kimmat ?
Pl quote price of power weeder
सर ह्या यंत्राची किंमत किती आहे व अवजारे कसे भेटेल
Sir dhule sakri la bettie ka
What is the price
भात शेतीमधे चिखलणी होईल का
NANDURBAR la He Machine Bhetu Shakel Ka ???
🙏👍
गरीब शेतकऱ्यांसाठी खूप छान मशीन आहे
भाऊ paddy reaper साठी आहे का जुगाड अस
Pl. Show the actual workimg
सर मी संतोष मोरे सातारकर माझ्या कडे किसान करपट चा 8,5hp पावर विडर आहे तेला रिपर फिट करता इल का
Ho
Nanger kiti khol jato
Puran set kiti madhe basto
सुपरँरर
सेल्फ /चावि/स्टार्ट करता येईल का.
1 number
Saheb, Makka cutting video taka
Kimmat kiti aahe
Now add TATA CLQ for online as alternate for amezon.now in future we replacing amezon by this TATACLQ site
th-cam.com/video/BBGsgXw2Sbs/w-d-xo.html
ऊस लागवड साठी नक्की पहा
Price kay aahe yachi aani ti pan with adjustment price sanga
किंमत किती आहे व services बद्दल माहिती हवी आहे
sir selfstarting power tiller Ahe ka Apalya kade pls reply
मसिनबरोबर काय मिळेल आणि बाकी अवजारे ची किंमत किती तसेच वेगवेगळे व्हिडीओ चे प्रात्यक्षिक दाखवा मशीन ची किंमत किती हे कळवा
मला विटाभट्टाकरीता माती मलवुन विटाकरीता चीखल व गारा करता येईल काय प्रतीतास डीझेल कीती लागते
Sir yachi prices kiti
Pl send total equipment all around price
याची किंमत किती ?सबसिडी वगळून तुम्हाला किती रुपये दिले पाहिजे?डिलिव्हरी चार्ज वेगळा आहे काय?चिखलणीसाठी वापरु शकतो का?सिंधुदुर्ग साठी ही मशीन योग्य आहे का?
व्हिडिओ मधील नंबर वर कॉल करा
Hi sir how are you good work beautiful great my name is Talat surve Tal khed dist ratnagiri thanks sir
Rate kitna hai .
पावर विडर चांगले आहे पन त्याची किंमत किती आहे
prize sanga.all equapamet. सर्व वेगवेगळी किंमत सांगा
th-cam.com/video/BBGsgXw2Sbs/w-d-xo.html
ऊस लागवड साठी नक्की पहा
Shivaji S Pawar At Post Sanpane Tuka Kavali Dist Satara
th-cam.com/video/ORbopcyMPXM/w-d-xo.html
५००००
सर गहू, गवत,, ह्या मशीन ने कापु शकतो का
व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा सर्व माहिती डिटेल्स मध्ये मिळेल
बाप बापच
सगळे अवजारे व मशिन टोटल किंमत किती?
सर पॉवर विडर ची प्राईज किती आहे ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं please prise kiti ahe te sanga
50000
@@SHETIGURUJI dhanyawad
@@SHETIGURUJI तुमचा मोबईल नंबर सेंड करा
Mala Shahapur javal pahije. Ekde konala wikla ahe ka jenekarun demo baghu shaken
Rate plz
सर पेरणी यंत्र छान आहे परंतु त्याला खत पेरणी कशी करावी
Kay kimt aahe
Price range
Japi tal dist dhule
सर उत्तम साधन सामग्री बनवली, शेती साठी चा गली, कमी म्यान पावर लागणारे आहेत खरेदी साठी सम्पर्क करू . धन्यवाद सर
सर नांगराचा लाईव ङेमो द्या
सबसिडी देऊन प्रत्यक्ष किती किमतीला मिळु शकेल. (शेतकरयासाठी)