Ajit Pawar यांची धावपळ का सुरु झाली? Amit Shah आणि Devendra Fadnavis यांच्यासोबत काय चर्चा झाली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 11

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 หลายเดือนก่อน +2

    अजित पवारांनी विधानसभा *स्वबळावर* लढण्याची घोषणा केली तर?

  • @surajpatil102
    @surajpatil102 2 หลายเดือนก่อน +3

    अजित पवार यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली तर तीन शक्यता आहेत, दादांनी स्वबळावर निवडणूक लढवली तर ३ गोष्टी होऊ शकतात,
    १. विधानसभेत आपल्या दंडात किती ताकद आहे, हे समजू शकेल
    २. सर्वाधिक आमदार जिंकून आले तर ते सक्सेसफूल लीडर आहेत, हे सिद्ध होईल
    ३. कमी आमदार निवडून आले, तर त्यांची आतापर्यंत कारकिर्द काकांमुळेच आहे, हे सिद्ध होईल, कमी आमदार निवडून आले, तर हळू हळू दादांकडील नेते कमी होतील, पक्ष संपूष्टात जाण्याच्या मार्गावर राहील.

    • @pkhhxjjch
      @pkhhxjjch 2 หลายเดือนก่อน +2

      अजित दादा मस्त म्हणतील 😂पण सोबतचे किती आमदार तयार होतील 😂😂

    • @jayrajgarad
      @jayrajgarad 2 หลายเดือนก่อน

      अजित्या स्वबळावर मुतारी बांधु शकतो..😮😅

  • @ashokbokare6248
    @ashokbokare6248 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचा महायुती विधानसभेचा जागा वाटपचा निर्णय चुकीचा सध्या परसथ्तीत 200ते225 जागा महायुती आहेत राहिल्या 70ते75 जागा यांच्यावर त्यांना विचार करावा लागेल महायुतील प्रतेक जण आम्हाला 100ते150जागा लढवायच्या म्हणतात जागा काय बाहेरच्या राज्यातल्या लढविता

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 2 หลายเดือนก่อน +1

    आता भाजपचे महाराष्ट्र त काही कामं नाही कळले आहे जनतेसाठी

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน

    विधानसभा निवडणुकीत भाजपा चा सुपडा साफ होणार.

  • @vilasmahajan614
    @vilasmahajan614 2 หลายเดือนก่อน

    अजित पवारां मूळ लोकसभेच्या निवडणुकीत कोणतेही नुकसान झालेले नाही भाजपाची यंत्रणा व्यवस्थित गाव पातळीवर खेड्यापाड्यात बुत कमिटीवर व्यवस्थित न चालल्यामुळे पराभव झालेला आहे

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 2 หลายเดือนก่อน +2

    धनंजय मुंडे ना सांगा तु बहीणीचे राजकीय अस्तित्व संपवले आता तुझ्या शब्दाने तु स्वतःची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे समजून जा