जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे.जो सगळयांना जमत नाही .खूप छान भाऊ
निळाकल साडीवाली टोपिवाले छान डंडाससुंदर
टोपी वाले मामा awesome... unblievable डान्स .....पाटोळे ताई जबरदस्त song......all टीम dance superb....
एक नंबर कोमल ताई तुमचं कार्यक्रम 👌🏼👌🏼👌🏼
ढोलकी आणि संबळ चा सिकरो मस्तच क्या बात है ढोलकी वाले दादा आणि संबळ वाले दादा
Mama khup chan 👌👌👌 ekach no
वारे वा टोपीवाले लय भारी नाच काम केलं हो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ला जायचं नाही का नाही महाराज पहिले कुठेतरी नाचले म्हणून एवढं काम केलं नवीन करू शकत नाही धन्यवाद
भाऊंनी डान्स लय भारी केला
कोमलताई पाटोळे यांची पार्टी म्हणजे नादच खुळा
पाटलांच्या डान्स चा नादच खुळा नादच केलाय खुळा आणि बाई पाटलांनी नादच केलाय थेट ओ शेठ ...🙏🏼
कोमल ताई अतिशय सुंदर प्रस्तुति ❤️💐🙏🙏
Dance and voice plus muzik zingat eekdam kadak
Khup mast dance zhala
जीव ओतुन नृत्य👌👌👌
खरच अप्रतिम डान्स केला डोक्यावरची टोपी काही पडू दिली नाही
भाऊ सोबत चे ताई ने खूप भारी dance केला. खूप खूप अभिनंदन कोमल ताई आणि सर्वांचे
सुपर 👍👍👍
Kadakkkkkk enjoy dance💃💃💃
नाद नाचला राव बिना लाजता 💯
लय भारी मामा..🎶🎶👌🏻👌🏻💖💖
शाबास पठय खुप मज्जा केली राव
एकदम सुपर डांस मामा एकदम झक्कास मामा
जबरदस्त डान्स वाह क्या बात है ❤
एकच नं डान्स 👌👌छान कोमल ताई 👍👍
दादा एकच नंबर डान्स 🙏🙏
मामा लय भारी.
काय नाचलारे बाबा तो 😂😂😂😂😂😂
खरी मज्जा त्या बाबांनी मारली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बाबा एक नंबर
Nice व्हिडीओ ❤
मामा एक नंबर जिरवली सगळ्यांची
खुप छान
लई भारी बाबा
या प्रसंगी मामा नी जो आनंद दिला व घेतला त्या बद्दल ताई तुमचे अभिनंदन..
1नंबर
नाद ओ नाद 🔥😄😄
मस्त नाचले काका
खतरनाक डान्स ! Salute
एकदमजोडी,
आभिनंदन खुप छान धन्यवाद 👌❤
नादच खुळा केला
एक नंबर भाऊ...
🎇❤🎇कोमल तुझे.खुपच खुप अभिनंदन ✨
✨❤✨धन्यवाद कोमल खुपच चटपटीत 🎇
🎇❤🌈🎇❤🌈🎇❤🌈🎇🌈❤🎇❤🎇
Nice dance .Poonam Tai and Topi mama
खूपच छान डान्स कोमल ताई पार्टी
Majhya lagnat yejo baba😂😂🤣🤣
ताई खरच खूप छान कार्यक्रम असतो तुमचा मी कायमच पाहतो असेच व्हिडिओ टाकत जा
धन्यवाद ताई
कोमल ताई एक नंबर कार्यक्रम आहे छान छान खूप खूप शुभेच्छा
Ekach no Mama
1 नं कोमलताई ☺️👍👍👍👍👍👍👌👌👏👏👏
मामांच ते सुरवातीला लाजनं... आणि नंतर ते नाचन..काय जबरदस्त... एकदम अप्रतिम...👌👌❤️❤️🙏🙏
मामाचं ते सुरूवातीला लाजनं... आणि नंतर ते नाचनं... काय जबरदस्त... एकदम अप्रतिम👌👌❤❤🙏🙏
Bhaisab kya uncle naache hai ..killed it uncle full on energy..and also girl very energetic performance 🔥
लय भारी पुनम ताई आणि मामा चा डासं एकच नंबर आहे
लय भारी दोघं ही मुलीचा डान्स एकदम सुपर
Rock Performance 🔥
एकच नंबर डान्स
खूप छान ङान्स केला मामानी👍👍👍❤❤
निळ्या साडी वाली लय भारी नाचली 😂😂😂😂
👌👌👌😍😍😘😊👍👍
2 ncha hi kharach khup chaan dance
❤
Kya baat hay very nice super danc nice song superab komal tai 👌👌👌👌🙏🙏
👌👌👌🙏❤️खूप छान ❤️
झकास नाचले मामा
Saglech best ekdam❤❤❤❤❤
Supper dance.... 👌👌
साहेब नेता नंबर वन
Mama atta ase ahet trrr....Bhar jawani madhe nad ch khula asel🥳🥳
Aati sunder 👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup sundar dance topi vale mama 👌👌👌🙏
नृत्य झकास मामा ने बाईला रंगात आणले एकदम भन्नाट मनोरंजन गीत आहे मन आनंदीत झालो कौतुक मामा व बाईचे वाह रे कलाकार मनोरंजन जनतेच . होते👌😍👍♥️🙉
अस्सल मराठी मातीतले हिरे आहेत हे कलाकार
निली साडी वाली एकदम झकास
एक नंबर दादाचा डान्स झाला ताई सुपर 👌👌👌👌👍👍👍♥️♥️♥️💃💃💃🔥🔥🔥🔥💕💕💕💕
You are looking so bad and mad and😢😢😈😈😇😇😂😂😨😨😨😴😱😵😵😳😲🙅🙏🙈🙈🙀😾👪💪👹👹👹👹👺👺👺👺👺👎👎👎👎👊🐏🐏🐑🐑🍗🍗
पुनम कि झलक सबसे अलग
काय ते लाजन ..... काय ते नाचणं......काय तो डान्स .... एकदम कस ok
Ekdam bhari🔥
काय नाचतो बाबा कोमल ताई ❤️ असा बाबा कधी पाहीला नाही नादच खुळा आहे एक नंबर जोड लावला आग बाईगं काय तो बाबा काय ती बाई सगळं कसं ओके मधी 🤩🤩🤩🤩🤩🤩🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌💖💖💖💖💖💖😀😀😀😀😀
!❤❤!अभिनंदन खुपच जबरदस्त डान्स !❤❤!
!❤❤!धन्यवाद!✨❤❤!✨खूपच SUPER ❤!
!❤❤✨❤✨❤❤✨❤❤✨❤❤✨❤!
Music & madacha voice + dans ek number program 👌👌
वा बाबा मजा आ गया🔥🔥🔥😄
Yekach number 💃🕺💃🕺💃🕺, mast jugabandi.
वा वा एकदम मस्त एक नंबर जय हरी माऊली
आनंद घ्यायच झाला तर, असा घ्या की मन तृप्त झाल पाहिजे। लोक काय मनतिल ते सगळ खड्यात जाऊ दया।
काका खूब छान
Poonam pan joint zali party la
Lay bhari dadacha mood. Best 👌👌🙏
ekach number aavaj🙏🙏
1नंबर मामा अप्रतिम डान्स ,👌👌👍👍👏👏
पार्टी चा पण नाद पुरा केला मामाने
लय भारी नाचता राव .नाद खुळा
दादांनी मर्यादा सोडली नाही हीच मराठी संस्कृती आहे ❤