l दत्ता महाडिक पुणेकर यांच अजरामर गीत l दिनकर खिलारे यांच्या आवाजात l मैना माझी मैना l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2022
  • कै.दत्ता महाडिक पुणेकर यांचं अजरामर गीत.नक्की पहा व ऐका.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 190

  • @mahadevghorpade7952
    @mahadevghorpade7952 2 หลายเดือนก่อน +3

    यालाच म्हणतात जातीवंत खरा कलाकार धन्यवाद

  • @dnyaneshwargurav7368
    @dnyaneshwargurav7368 2 ปีที่แล้ว +18

    पारंपारिक लोककलेला मानाचा मुजरा

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 2 ปีที่แล้ว +5

    महाडिक आमचे दैवत, खानदानी कलाकार, आमच्या जुन्नर तालुक्याचा अभिमान, आमच्या बेल्हा, साकोरी, मंगुरुळ चा अभिमान आमची शान

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 ปีที่แล้ว +6

    छानच सादर केले गीत आपल्या सर्व कलाकार बंधू भगिनींना माझ्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांना विनंती सर्वांनी मिळून सहभागी व्हावे 🙏

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 2 ปีที่แล้ว +6

    खिलारे बंधू भगिनी उत्कृष्ट कलाकार तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 ปีที่แล้ว +9

    अण्णांची आठवण आणि त्यांच्या स्म्रुती जाग्या ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो.संपुर्ण खिलारे परिवारासाठी..

  • @chandrakantkamble8095
    @chandrakantkamble8095 ปีที่แล้ว +5

    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो, भाग्य वान आहात ,कलेची उधळण देवाने आपल्या घरी केली

  • @vinayakbhos8304
    @vinayakbhos8304 ปีที่แล้ว +5

    स्वर्गीय दत्ताजी महाडिक यांचे लोकप्रिय असणारे हे गित
    त्यांची व इतर जुने लोकप्रिय गिते सादर करावी

  • @depakjadhav8130
    @depakjadhav8130 2 หลายเดือนก่อน +1

    खूफ छान,खिलारे फॅमिली

  • @prakashbhalerao7710
    @prakashbhalerao7710 8 หลายเดือนก่อน +3

    खिलारे... बंधू भगिनी... खरंच आपली कला अनमोल आहे. कलेच्या सेवेसाठी तुम्हा बहीण -भावांना उदंड आयुष्य व आरोग्य लाभो!हीच मंगल कामना!! 🌹🙏🙏🙏🌹

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 2 ปีที่แล้ว +7

    छान सादरीकरण केले साहेबांची आठवण करून दिली दादा,,, तुम्हाला व तुमच्या टीमला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 2 หลายเดือนก่อน +1

    दत्ता महाडिक ग़ेट कलाकार

  • @kashinathfulsundar1359
    @kashinathfulsundar1359 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर गाणे गायले आणि दत महाडीक यांची आठवण येऊन जातो धन्यवाद खिलारी साहेब।

  • @uttampalande953
    @uttampalande953 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण खिलारी कुंटूंबाचे मनापासून अभिनंदन. आवाज सर्वांचा चांगला आहे

  • @sanjayshitole469
    @sanjayshitole469 4 หลายเดือนก่อน +1

    संगितरत्न मास्टर दत्ता महाडीक पुणेकर यांना प्रत्यक्ष पहायला आणि ऐकायला मिळाले...संत तुकाराम महाराज हा वग तर अप्रतिम 🙏🙏 आज ही लावणी ऐकुन त्यांची आठवण आली 😢😢

  • @smartperson2489
    @smartperson2489 ปีที่แล้ว +2

    दिनकर भाऊ फारच सांग आता तुम्ही अभिमान वाटतो मला

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 ปีที่แล้ว +1

    खुप खुप आनंद झाला.आपन भनी भावांडे एका जिवाची आहात हे पाहून.आपल्या जिवनात कुठलंही संकट आले तरी भनी भावांडाचे प्रेम तारून न्हेते.आणि जिवन खुप आनंदी वाटते 🙏

  • @surekhaphalke9769
    @surekhaphalke9769 ปีที่แล้ว +4

    खूप छान आपले करावे तेवढे कोतुक कमी आहे आपणासारखे कलाकार होणे नाही आपणास असेच यश लाभो ही अपेक्षा.

  • @vijaykumarabhang3613
    @vijaykumarabhang3613 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर...!
    ...आणि ही बहीण-भावंडंही खूप गुणी आहेत.

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 2 ปีที่แล้ว +5

    दिनकर भाऊ आणि koras, अभिनंदन तुमचे, किती छान गाता तुम्ही, महाडिक साहेबांची आठवण झाली,koras भगिनी तुमचे कौतुक

  • @dilipraomohite9580
    @dilipraomohite9580 4 หลายเดือนก่อน +1

    दिनकर खिलारे आपण ही कला जोपासली आहे हे गीत खूपच छान आहे आवडले मी खूप वर्षांपूर्वी दत्ता महाडिक पुणेकरांच्या आवाजात मी हे गीत ऐकले आहे या गीताबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @hasrajkale3110
    @hasrajkale3110 4 หลายเดือนก่อน +2

    वा काय सुंदर गाणे गायले आहे धन्यवाद

  • @AppaTaware-pq9sl
    @AppaTaware-pq9sl ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर जुन्या परंपरा जपन्याचा अमोल ठेवा जपण्याचा खुपच छान विडा उचलला नमस्कार राम राम खुपच छान सुंदर अप्रतिम धन्यवाद

  • @jotiramnikam1802
    @jotiramnikam1802 4 หลายเดือนก่อน +1

    महाडिक यांचे गित आपन छान सादर केले आपले आभार जुन्या अटवनिना ऊजाळा दिल फारच छान

  • @user-my3vn8hv4h
    @user-my3vn8hv4h 3 หลายเดือนก่อน

    हुबेहूब दत्ता महाडिक ❤🎉

  • @gopaldeshmukh2676
    @gopaldeshmukh2676 ปีที่แล้ว +2

    खीलारे परिवार तूम्हाला खूप खूप शुभेच्छा
    बाळासाहेब देशमुख नासिक

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 4 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या चाली सुंदर आहेत आणि आवाज पण सुंदर आहे सर्वांचा आणि सादरिकरन पण छान व विनयशील आहे .

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 ปีที่แล้ว +23

    दिनकर भाऊ खुप छानच गाता आम्हाला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही महाडीक आंण्णाची आठवण जागी ठेवता" खुप खुप धन्यवाद "

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  2 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर पाठवा सर

    • @dattatraykondhavalw1348
      @dattatraykondhavalw1348 ปีที่แล้ว

      @@Sagarreshma6767 very good farch chhan

    • @ramdastambe9207
      @ramdastambe9207 5 หลายเดือนก่อน

      दिनकर दादा आणि सगळे कुटुंबीय,आपण सगळे कलाकार खूप खूप छान गाता..!!
      सगळेच कलाकार खूप अभिमान वाटाव
      असे आहात...!!
      अभिनंदन आपले सगळ्यांचे...!!

    • @shankarphadke3939
      @shankarphadke3939 4 หลายเดือนก่อน

      ​@@dattatraykondhavalw1348धन्यवाद

  • @vikasshendkar2104
    @vikasshendkar2104 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर आवाज

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 ปีที่แล้ว +1

    ❤ दत्ता महाडिक सारखा कलाकार होने नाही मी त्याचे बरेच खेळ पाहिलेले आहेत हे अनुभवाचे बोल जय भोले

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 ปีที่แล้ว +8

    दिनकर भाऊ छान गाता तुम्ही या गितामुळे दत्ता महाडीक पुणेकर व अण्णाभाऊ साठे यांची आठवण होते ती आठवण तुम्ही जागृत ठेवताय धन्यवाद !

  • @user-yl5kc4mm1b
    @user-yl5kc4mm1b 4 หลายเดือนก่อน +1

    माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांचे नाव संपूर्ण देशात गाजलेली आहे आपण घातलेलं गाणं फारच छान आहे धन्यवाद

  • @sadashivbhujange5816
    @sadashivbhujange5816 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बंधू आणि भगिनीं यांना शुभेच्छा

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 2 ปีที่แล้ว +4

    दत्ता महाडिक साहेबांची आठवण करून दिली, धन्यवाद, मी महाडिक साहेबांचा फार जवळचा fan,

  • @anandsonawane7090
    @anandsonawane7090 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान .👍👌💐

  • @user-ve1il6vd4x
    @user-ve1il6vd4x 7 วันที่ผ่านมา

    छान दादा

  • @shankarabhang6325
    @shankarabhang6325 2 ปีที่แล้ว +4

    खुपच छान

  • @yasinshaikh8795
    @yasinshaikh8795 8 หลายเดือนก่อน +1

    छान सुंदर 👌👌👍👍

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 หลายเดือนก่อน

    दत्ता महाडिक ची नक्कीच आठवण झाली ताज और लय अतिशय सुंदर अतिशय सुंदर याला म्हणतात लावणी गायक खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद

  • @dinkarupasani8009
    @dinkarupasani8009 3 หลายเดือนก่อน

    अपना सर्वा ना धन्य वाद आशी जुनी लोककल दुर्मिल झाली आहे khup छान आसेच गात राहा

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 6 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या कला गुणना हार्दिक शुभकामनाएं❤❤❤❤❤❤

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 ปีที่แล้ว +3

    श्रीमंत श्रीयुत खिलारे परिवार आपलं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन तसेच हार्दिक शुभेच्छा.

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 4 หลายเดือนก่อน +1

    दिनकर भाऊ छान आपल्या या गांन्यन आज दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण येते . आपले मनापासून धन्यवाद .

  • @omtheking7433
    @omtheking7433 8 หลายเดือนก่อน

    एकदम झकास कलाकार आहेत बंधु भगिनींनो जुन्या कला जिवंत ठेवल्या आहेत धन्यवाद.

  • @maheshmane46
    @maheshmane46 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर परीवार

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 4 หลายเดือนก่อน

    दत्ता महाडिक सारखा कलाकार होणे नाही लई खेळ बघितले मी पण असा माणूस बघणे खूपच दुर्मिळ व्यक्ती भाग्यवान आहात आपण महाराष्ट्रात नाव गाजवलं त्याचे हे उदाहरण

  • @sanjayjadhav2451
    @sanjayjadhav2451 9 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा जय भीम ❤❤

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 ปีที่แล้ว +1

    मी तमाशा क्षेत्राचा फार मोठा चाहता आहे.ह्या कलेमधला कस आत्ताच्या पब्लिकला काय समजणार या अनुभवातून मी दोन वेबसिरीजमध्ये कलाकार म्हणून काम करतो आणि आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हि संधी म्हणजे केवळ कलेची खास अंतकरणापासुन आवड. धमाल पुढारी गावाकडचे. आणि आप्पाचा दणका या दोन वेबसिरीज . यु ट्युबवर पहा..उत्तमराव जोंधळे.धन्यवाद

  • @hirwebabasaheb258
    @hirwebabasaheb258 5 วันที่ผ่านมา

    ग्रेट 🎉🎉

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar3661 ปีที่แล้ว

    समस्त सर्व खिलारे कुटूंब सखी व समाधानाने राहवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना खूप छान कला

  • @suryakantlokhande3710
    @suryakantlokhande3710 11 หลายเดือนก่อน

    आवाज एकच नंबर आहे

  • @user-cn1sv3nq5s
    @user-cn1sv3nq5s ปีที่แล้ว

    फारच छान.दुसरे असे की आपण सर्व भाऊ आणि बहिणी ऐकञ काम करता त्याचा खुप अभिमान वाटतो.असेच कायम ऐक विचाराने राहुन जनतेची सेवा करीत रहा.

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 4 หลายเดือนก่อน

    Sundar Gayan Shubhechhya

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 2 หลายเดือนก่อน

    जातिवंत कलाकार त्यांना सलाम

  • @RamTalpe
    @RamTalpe ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर....
    सर्व कलाकारांना सलाम...
    दत्ता महाडीक यांची एक उत्तम आठवण अन साठवण....💐💐💐

  • @abachougule7706
    @abachougule7706 ปีที่แล้ว +1

    खरच फारच सुंदर आहे. लहानपणी मी आपले live karkrm पाहिले आहेत

  • @chandrakantgurav9237
    @chandrakantgurav9237 ปีที่แล้ว +1

    दिनकर पाठीमागे प्लेन पडदा लाव अजून लई भारी प्रतिसाद मिळेल.

  • @namdevghuge1637
    @namdevghuge1637 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @madhukardaware3027
    @madhukardaware3027 4 หลายเดือนก่อน

    Khoopach chhan

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम साक्षात संगीत रत्न महाडीक यांना उभे केले राव

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 6 หลายเดือนก่อน +1

    Jay आना जय लहूजी❤❤❤❤❤❤

  • @hirwebabasaheb258
    @hirwebabasaheb258 5 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @tukaramgaikwad7837
    @tukaramgaikwad7837 4 หลายเดือนก่อน

    Very good voice and music.and old style

  • @vikramnarke5233
    @vikramnarke5233 4 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍🙏🙏1 noambar

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 ปีที่แล้ว

    संपूर्ण कुटुंब एकच नंबर कलाकार आहे, सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

  • @bajiraokhemnar4864
    @bajiraokhemnar4864 ปีที่แล้ว

    कुपच सुंदर

  • @pradipudar7164
    @pradipudar7164 2 ปีที่แล้ว +2

    सलाम खिलारे पाटील

  • @rautnp1238
    @rautnp1238 4 หลายเดือนก่อน

    लोककला जिवंत ठेवली ह्या कलाकारांनी त्यांना मानाचा मुजरा

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 ปีที่แล้ว +1

    खूपच छान! 📈ची लाज व बूज राखणारे आपण कलाकार आहात.

  • @ulhasgosavi8176
    @ulhasgosavi8176 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर अभिनंदन

  • @user-po4cb9ty8o
    @user-po4cb9ty8o 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @sanjaykuchekar6991
    @sanjaykuchekar6991 4 หลายเดือนก่อน

    Atisundraprtimdadajunteyson🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @balasahebthorat8524
    @balasahebthorat8524 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राची संस्कृति जतन करणारे गरीब कलावंतावर लक्ष दिलं पाहिजे

  • @hanumantbhor9140
    @hanumantbhor9140 2 ปีที่แล้ว +1

    Kharo khar junya aathvni la ujsla🙏🏻🙏🏻

  • @satishdesai7659
    @satishdesai7659 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान तिसंगीकर👌👌👌👌👍👍👍

  • @dhanpalkamble8059
    @dhanpalkamble8059 11 หลายเดือนก่อน

    छान गायले आहे. विशेष करून आपण सर्व एकाच घरातील असून लोककला जोपासण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य करीत आहात. आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन !

  • @deoramjadhav4714
    @deoramjadhav4714 3 หลายเดือนก่อน

    आभारी आहोत. दत्ता महाडिक या थोर कला वंतांची आठवण ताजी केली.
    देवराम

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d 9 หลายเดือนก่อน

    सर्व खिलारे कलाकारांना मनापासुन धन्यवाद 👌👌💐💐भाऊ मानधन मिळते कि नाही❌❌❌

  • @PrashantBongarde
    @PrashantBongarde 6 หลายเดือนก่อน

    छान सादरीकरण केले आहे. सर्वच कलाकारांच्या अभिनंदन

  • @sureshjejurkar2769
    @sureshjejurkar2769 4 หลายเดือนก่อน

    मानधन. चालूकरा महायुतीसरकार

  • @vasantdukare6172
    @vasantdukare6172 ปีที่แล้ว +5

    दिनकर भाऊ आसेच गात तुम्हाला आमचा सलाम फार सुंदर गायली लावणी

  • @yuvrajsuryawanshi109
    @yuvrajsuryawanshi109 ปีที่แล้ว +1

    असंच.मोठे.व्हा
    . शुभ आ

  • @dattatraykadam2529
    @dattatraykadam2529 7 หลายเดือนก่อน

    सोंगाड्या पण छान गातो...खुप छान

  • @yuvrajsuryawanshi109
    @yuvrajsuryawanshi109 ปีที่แล้ว +2

    फार फार सुंदर आहे

  • @sahebraobhadkwad3331
    @sahebraobhadkwad3331 ปีที่แล้ว +1

    खूप आनंद आला दादा

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 2 ปีที่แล้ว +3

    महाडीक अण्णा ची आठवण आली राव,👌🙏

  • @ganeshgorde8651
    @ganeshgorde8651 ปีที่แล้ว

    No 1

  • @sudhirlad5634
    @sudhirlad5634 9 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सरकारने अशा कलाकारांना मदत केली पाहिजे

  • @shankarsolanke863
    @shankarsolanke863 ปีที่แล้ว +1

    तुम्ही फार छान कलाकार आहेत शुभेच्छा

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 2 ปีที่แล้ว +1

    पेटीवादन, ढोलकी १ च नंबर

  • @vasantgode2962
    @vasantgode2962 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर 👍👌

  • @dilipkotwal7304
    @dilipkotwal7304 ปีที่แล้ว

    खिलारे बंधू भगिनी छान तुमच हार्दिक अभिनंदन

  • @vishwanathgotpagar635
    @vishwanathgotpagar635 ปีที่แล้ว +1

    फार छान वाटले आपले गाने ऐकून

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 4 หลายเดือนก่อน

    व्वा पेटी मास्टर वा ढोलकी सम्राट वा गायक वृंद

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 2 ปีที่แล้ว +2

    छान 👌👌🌷🌷🌹🌹🙏

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 ปีที่แล้ว

    भाऊ एकच नंबर गीत गायलं. 👌👌👌

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आवाज व मधुर चाल🙏🙏🙏

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान आपले व्हिडीओ मी आवर्जून पाहतो आपण सर्व खरोखरच या लोककले चे उपासक आहात जेवढी प्रसिधी आपल्याला मिळायला हवी तेवढी मिळत नाही तरीही आपण आपली सेवा चालू ठेवा कारण आपण सच्चे काळावन्त आहात देव आपणास यश देवो -शाहीर सुभाष ब नगरकर .महाड रायगड

  • @laxmikale8958
    @laxmikale8958 2 ปีที่แล้ว +2

    सुपर 👌🏻