Special Report | पुण्यात हाहाकार, कोण जबाबदार? आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित? | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #specialreport #punerain #zee24taas
    Special Report | पुण्यात हाहाकार, कोण जबाबदार? आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित? | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 184

  • @smitarane
    @smitarane 2 หลายเดือนก่อน +83

    या विनाशाला आपणच कारणीभूत आहोत.पुणे किती सुंदर होते.पण सिमेंटचे जंगले करून वाट लावली.आता सुधारणा होणे नाही

  • @girishphalke3330
    @girishphalke3330 2 หลายเดือนก่อน +47

    बांधा अजून नदी पात्रात घर... घ्या विकत... अरे ते अधिकारी नालायक आहेत... त्यांच्या सहिवर विश्वास तुम्ही ठेवलं पण हा निसर्ग नाही ठेवत

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 2 หลายเดือนก่อน +22

    कशाचा हाहा कार मानव निर्मित संकट अतिक्रमण परिणाम
    फक्त सिंहगड रोड विठ्ठल वाडी बावधन म्हणजे धरण उतारात पाणी आल बाकी काही नाही
    पाणी विसर्ग गरजेचा आहे

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 หลายเดือนก่อน +15

    ओढा आणि नदी मध्ये माती, राडा रोडा टाकने नदी पात्र मध्ये बांधकाम करणे यामुळे नदीचे पात्र लहान होते आणि पाणी शहराच्या इतर भागात पसरते.

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 2 หลายเดือนก่อน +2

      होय.अगदी बरोबर बोललात ✅

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 2 หลายเดือนก่อน +36

    सगळं पुराचं पाणी आमच्या मराठवाड्याला दया. आम्ही तरी. दुष्काळ मुक्त होताल

    • @NoName-z2t
      @NoName-z2t 2 หลายเดือนก่อน +2

      Seriously asa kaitari kela pahije na..

    • @hrushighadge
      @hrushighadge 2 หลายเดือนก่อน

      @@pradipgaikwad6508 jar bharshta अधिकाऱ्यांनी ठरवलं तर काही होऊ शकता

  • @maheshoak2701
    @maheshoak2701 2 หลายเดือนก่อน +24

    सबका साथ सबकुछ भकास

  • @phalkepuja5995
    @phalkepuja5995 2 หลายเดือนก่อน +7

    आपण मानव जबाबदार आहे, जंगल तोडली, नदी ला गटार केले, सिमेंट ची जंगले केली.हे निसर्गाचं रूप आपण मानव रूप केलं जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य केले

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 2 หลายเดือนก่อน

      लोकसंख्येचा परिणाम,, प्रत्येक जण आपला मतलब साधतो,,रस्ते खराब झाली कि लगेच आरडाओरड ,म्हणून सरकार सिमेंटचे रस्ते करतात,,मग पाणी जमिनीत मुरत नाही,,,घ्या मग ,,,आता व्याप ईतका वाढला की सेंकदाला कीती वाहनं जातात,परदुषण होतं,पहले एक कमवामचा तर दहा जण खायचे,आता एक शेतकरी उत्पन्न काढेल तर लाखो खाणारे,,,खूप तफावत झाली हो,,,हाताबाहेर चालली परिस्थिति तर विनाश नक्की आहेच,,म्हणून माणसाशी माणसा सारख वागा समजवून घ्यावं ,,एकमेंकांना दोष देवू नका,,,जिथे योग्य तेथे हक्कसाठी जरूर लढा पण त्यात देशाच ,दुसयांच नुकसान होवू देवू नका,,,जय श्री राम 🙏

  • @amrutkoli299
    @amrutkoli299 2 หลายเดือนก่อน +11

    करा अतिक्रमण

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 2 หลายเดือนก่อน +8

    मुंबईतही सर्वत्र काँक्रीटीकरण झालयं व अतिक्रमण असल्याने मुंबईची ह्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.

  • @Fun2day52
    @Fun2day52 2 หลายเดือนก่อน +2

    Polythin & politics

  • @Dot81
    @Dot81 2 หลายเดือนก่อน +9

    महानगर पालिकेच्या निवडणुका घ्या, मोदी शेट यांना सांगा कुणी तरी.

  • @kuldip40
    @kuldip40 2 หลายเดือนก่อน +8

    नेहरू जबाबदार 😂😂

  • @जयश्रीराम-ख1ध
    @जयश्रीराम-ख1ध 2 หลายเดือนก่อน +33

    आता पुणे वाल्याना त गाव आठवत असेल झागिरदार कुठले 😂😂

    • @ranjitpawar8344
      @ranjitpawar8344 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂Bhai barobar

    • @Aba12342
      @Aba12342 2 หลายเดือนก่อน +1

      तहसीलदाराना, विचार,तो,कोन, साहेबांना, पैसा, पोचतो, कसेही, बांधकाम करा

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 2 หลายเดือนก่อน +2

    नदी पात्रातील बांधकाम कोण जबाबदारी स्वीकारणार

  • @shivprabhumilkandmilkprodu3951
    @shivprabhumilkandmilkprodu3951 2 หลายเดือนก่อน +19

    मनुष्य निसर्गाच्या विरोधात वागतो त्यावेळी तुम्ही निसर्गावर अन्याय करत नाही आत्ताच्या बदललेल्या पावसाला आपणच कारणीभूत आहोत आणि निसर्ग जर मानवावर कोपला या आपत्तीला जबाबदार कोण अरे मग ज्यावेळेस निसर्गावर आपत्ती येते त्यावेळेस जबाबदार कोण...

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 หลายเดือนก่อน +3

    डबल इंजिन सरकार काम दमदार.....

  • @YashgangawaneGangawane
    @YashgangawaneGangawane 2 หลายเดือนก่อน +11

    नदीमध्ये बांधकाम करा

  • @sanjayraikar7916
    @sanjayraikar7916 2 หลายเดือนก่อน +7

    मी कारेगाव ला राहतो त्या ठिकाणी पण ओडा गटार यावर लोकांचा अतिक्रमण आहे????(((

  • @nandkumarjadhav6144
    @nandkumarjadhav6144 2 หลายเดือนก่อน +1

    decorative development smart city

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 2 หลายเดือนก่อน

    लय अवगड

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 2 หลายเดือนก่อน +3

    निट बघितले तर दिसते की पुणे महापालिकाची इमारतच नदीपात्रात आहे. कार्पोरेशनचा बसस्टाॅपही नदीपात्रात भर घालून केला आहे. जुने सरकारी कारनामे आहेत हे. नदीपात्रात असले सरकारी बांधकाम करून पात्र लहान केले आहे.

  • @sachindeshpande2959
    @sachindeshpande2959 2 หลายเดือนก่อน +1

    SADASARVADA VIJAY. JAAN HAIN TO JAHAAN HAIN.

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 2 หลายเดือนก่อน +4

    बेकायदेशीर बांधकामाला परवानगी देणा-या सगळ्या अधिका-यांना सोडून द्या पाण्यात ....उन्हाळ्यात जर नदीपात्र खोदून खोल केले तर पाणी नदीबाहेर येणार नाही

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 2 หลายเดือนก่อน +11

    पुण्याची मुम्बई तुंबई सुरुवात झालेली आहे...

  • @SKY_NO_LIMIT-t3j
    @SKY_NO_LIMIT-t3j 2 หลายเดือนก่อน +6

    पुण्यामध्ये भैय्या रिक्षा वाले पहा...बजाज वाले रिक्षा देतात स्वतःची घरे नसताना...विचार करा पुण्याचं कसं होणार... स्थानिक बेरोजगार होणार नक्की च

  • @techreview7591
    @techreview7591 2 หลายเดือนก่อน +3

    कश्याच्या सोसायट्या एवढ्या बाहेर

  • @asifkazi2782
    @asifkazi2782 2 หลายเดือนก่อน +4

    सगळीकडे अतिक्रमण नाल्यांवर घरे ..स्मार्ट सिटी पुणे हा हा😂😂😂

  • @abhijeetmh
    @abhijeetmh 2 หลายเดือนก่อน +2

    @zee 24 तास, याला जबाबदार मीडिया आहे, पूर परिस्थिती आहे ती काही भागांत आहे, मीडिया असे दाखवते की सर्व पुणे पाण्यात बुडाले

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 หลายเดือนก่อน

      तुला कसला त्रास नाही बाहेर निघून बघ लोकांचे काय हाल आहेत

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 2 หลายเดือนก่อน

    ओळखा दाखवण्यापेक्षा जावी आणि मदत करावी

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 2 หลายเดือนก่อน +3

    परमेश्वराने सर्व ज्ञान हे बातमीदार व त्यांचे चैनल यांना दिले आहे.

  • @janakdhotrekar2898
    @janakdhotrekar2898 2 หลายเดือนก่อน +1

    Man made desaster . Is this development ?

  • @babushaikh9513
    @babushaikh9513 2 หลายเดือนก่อน +1

    संभाजी.राजेसाहेब.पुणेतील.आतिकरणाकडे.पण.बघा.तूमी.नीमीत.करा.होईल.काम.

  • @goswb1424
    @goswb1424 2 หลายเดือนก่อน +2

    अतिक्रमण नदी नाले नष्ट झाले

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 2 หลายเดือนก่อน +11

    तुम्हाला हे सगळ घडल्यावर कस आठवत. उद्या पाऊस कमी झाला की तु ही विसरशील. परत येरे माझ्या मागल्या.

  • @nilagfunnyvideos3598
    @nilagfunnyvideos3598 2 หลายเดือนก่อน +3

    आमचे मत फक्त भाजपाला, गुजरातच्या सर्वांगीण विकासाला..........

    • @JayvantG
      @JayvantG 2 หลายเดือนก่อน +2

      इटलीच्या किटलीचा विकास करण्यापेक्षा भारतातल्या गुजरातचा विकास परवडला😅😅

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน

      बागला देशी दिसतोय😂

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน

      पुर सुप्रिया सुळेच्या लवासा मुळे आलाय भुंकतात गुजरात कडे तोंड करून

  • @pratikborhade2180
    @pratikborhade2180 2 หลายเดือนก่อน +2

    जगात टॉप 10 टॅक्सप्रयर्स म्हादे येणार देश धर्म आणि जाती वर मतदान करतो म्हणून ही परिस्थिती येते , निराशाजनक .

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 หลายเดือนก่อน +13

    सर्व ओढे नाले नदीपात्रात बिल्डर आणि सरकार ने सोसायटी बांधल्या विकल्या..

  • @babulohar9591
    @babulohar9591 2 หลายเดือนก่อน

    ताई साहेब

  • @mouajjaminamadar298
    @mouajjaminamadar298 2 หลายเดือนก่อน +6

    सर्वस्वी सर्व खात्यांचे प्रशाशन जवाबदार

  • @gajanankadam3648
    @gajanankadam3648 2 หลายเดือนก่อน +5

    राजकारण करू नका म्हणता आणि राजकारण केल्याशिवाय तुम्ही राहू शकत का

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน +1

    शाह मोदी ची गँग b j p सरकार

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 2 หลายเดือนก่อน

    govt should focus on development of village areas and activist shall aslo be given attention on fund given to village areas

  • @rushikeshdhumal6329
    @rushikeshdhumal6329 2 หลายเดือนก่อน +4

    फडणवीसांना काय म्हणू नका नाहीतर ठोकून काढतील ते

    • @subhashkhese3595
      @subhashkhese3595 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @subhashkhese3595
      @subhashkhese3595 2 หลายเดือนก่อน

      कायमच ग्रह खात्यावर त्यालाच ठेवा

    • @subhashkhese3595
      @subhashkhese3595 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणेच महाराष्ट्राची वाट लावेल

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काहीही सांगा,बोला,दाखवा,चित्रीकरण करा,आकांडतांडव करा काहीही होणार नाही दोन दिवसाने सर्व शांत होईल.

  • @KNOW529
    @KNOW529 2 หลายเดือนก่อน

    Powar ,power power power Brothers

  • @bhushanmore1582
    @bhushanmore1582 2 หลายเดือนก่อน +2

    नेहरू

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 2 หลายเดือนก่อน +1

    Ajun kara cement che raste ..jamin hey pani shoshun ghete ....pan saglech raste hey cement che mag Pani shoshnar kon????vidyan cha abhyas na karaya kewal 4 wheeler chya फायद्यासाठी सिमेंट चे रस्ते घ्या मग...असो देव घेईलच सांभाळून

  • @Meteosquad
    @Meteosquad 2 หลายเดือนก่อน

    Jabdar manus aahe

  • @rahulk948
    @rahulk948 2 หลายเดือนก่อน +1

    Mi 5 varshacha astana, puramule gharat pani ghusale hote. Aaj mi 45 varshacha ahe, ani tya parisarat aajhi tasshich paristhiti ahe 😢 (pune - pulachi wadi)
    Sarva paksh, prashasan yala jababdar ahetach, pan lok je ashya thikani rahtat tehi jababdar ahet. Are jiva peksha kay mahatwache?

  • @bsvenglishclasses2511
    @bsvenglishclasses2511 2 หลายเดือนก่อน

    Overpopulation we see the floods in the houses

  • @jayantpatil3292
    @jayantpatil3292 2 หลายเดือนก่อน

    याला तिथे रहाणारे जनावरे जवाबदार आहे..

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน +24

    ओन्ली सरकार बीजेपी महायुती सरकार जबाबदार जबाबदार जबाबदार

    • @AmolD20245
      @AmolD20245 2 หลายเดือนก่อน +4

      Nadi patra madhe Ghar bandyla bjp ni sangitle hote ka

    • @Bhushan661
      @Bhushan661 2 หลายเดือนก่อน

      Bangladeshi rohingya koni vaswale Nadi nale patrat😂😂

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@AmolD20245अरे २५ वर्ष BJP ची सत्ता आहे परवानगी कोण देतं होत?

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 2 หลายเดือนก่อน

      ​@@swami_smarthaबटुकडी😂😂😂

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 2 หลายเดือนก่อน

      ​@@AmolD20245mat magayla nadi parat gela aselch na,
      Tyavele akkal kay gujrati chya
      Gan,,,,,,, t, theun gela hota ka,
      😄😄😄😄😄😄

  • @babushaikh9513
    @babushaikh9513 2 หลายเดือนก่อน +1

    पूणेतील.आतीकरण.दीसणार.नाही.सरकारला

  • @avesshaikh8214
    @avesshaikh8214 2 หลายเดือนก่อน

    Mahanager palika and mantri look pauss thabvta ka jara😊

  • @manishbhad6109
    @manishbhad6109 2 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वर मंदिर असा एकेरी उल्लेख करणे कितपत योग्य आहे

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 2 หลายเดือนก่อน +1

    अतिक्रमण करणाऱ्याचे जास्त नुकसान होत आहे तर होवूद्या स्वंता जबाबदार

  • @saya2023
    @saya2023 2 หลายเดือนก่อน

    अर्थात...सरकार...🙏

  • @anuradhakumbhar5048
    @anuradhakumbhar5048 2 หลายเดือนก่อน +1

    बातमी सांगणारे जे रिपोर्टर आहेत त्यांनी बातमी सांगताना ज्ञानेश्वर मंदिर असे संबोधले तर त्या ऐवजी ज्ञानेश्वर माऊली महाराज मंदिर असे म्हणण्यास सांगावे

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 หลายเดือนก่อน

    प्रशासन

  • @JiwanBanjare-u6t
    @JiwanBanjare-u6t 2 หลายเดือนก่อน

    मुंबई मेरी जान मुझे बारिश में भीगना बहुत पसंद हैं ❤❤❤❤❤

  • @JiwanBanjare-u6t
    @JiwanBanjare-u6t 2 หลายเดือนก่อน

    मुझे बारिश में भीगना बहुत पसंद हैं ❤❤❤❤❤❤❤

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 หลายเดือนก่อน +2

    नशीब सत्ताधारी अजूनतरी म्हणाले नाहीत,महाविकास आघाडी जबाबदार आहे,

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 หลายเดือนก่อน +1

    करा की ओढे नाले वर अजून अतिक्रमण

  • @RatnakarVanjare
    @RatnakarVanjare 2 หลายเดือนก่อน

    पाऊस

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 2 หลายเดือนก่อน +1

    शनिवार वाडा पाण्याखाली गेलीं का

  • @MySachin1982
    @MySachin1982 2 หลายเดือนก่อน +1

    पुणे तेथे काय उणे

  • @laxmikanttayade9844
    @laxmikanttayade9844 2 หลายเดือนก่อน

    He sarv kaahi lokanchya halgarji pana kaarnibhut aahe smart pune banavnyachya nadat he sarv zale aahe

  • @angadmore926
    @angadmore926 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही स्वतः करा ना tv बोलून जमत नसतंय..

  • @AnilMoghe-h9b
    @AnilMoghe-h9b 2 หลายเดือนก่อน

    पूण्यात जास्तीतजास्त घरे ओढ्या नाल्या काठी सरकार मधे असलेल्या नेत्यांनी,गरीबांना बनवुन द्यावी,म्हणजे वोटबैंक पक्का होतो.पूण्याच्या संपुर्ण क्षेत्रांत अनेक बस्त्या नाल्या किनारीच बनल्या गेल्या आहेत,त्यांना अणखिन असेच प्रोत्साहन पूणे महा पालिकेने देत रहावे हिच अपेक्षा.

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate 2 หลายเดือนก่อน

    आता सगळ्यांनी पोहायचे प्रॅक्टिस करा पाण्यामध्येच पवन पाण्यातच जपान पाहता पाहता सगळं काय करावे लागेल😮😢😢😢

  • @EknathApshetti
    @EknathApshetti 2 หลายเดือนก่อน

    jhopadpatti jababdar

  • @panchafulafusate2277
    @panchafulafusate2277 2 หลายเดือนก่อน +1

    Ya vinashala jababdar kon tr aapn aaho

  • @vijaydapke5234
    @vijaydapke5234 2 หลายเดือนก่อน +1

    प्रशासन जबाबदार आहे

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 2 หลายเดือนก่อน

    जाणं मदत करायला नुसतं बोलण्यापेक्षा

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน

    पाण्याला व्यवस्थित जायला वाटच ठेवली नाही ..सिमेंटची जंगले , नद्या, ओढे, नाल्यात अतिक्रमणे करून..सर्व अडचण करून ठेवली...भविष्यात 1) इमारती खचतील 2) रात्रीच पाऊस पडून..ऐकदम पाणी येऊ शकते..3) दरडी कोसळू शकतात. 4)पावसाच्या पाण्यात साप , विंचू व इतर प्राणी येऊ शकतात..5) मोठ मोठी झाडे , वीजेचे खांब,मोठ मोठे टाॅवर, होर्डिग्ज कोसळू शकतात...म्हणून सर्व बाजूने आपणच विचार केला पाहिजे.....फक्त सरकार, सरकार, प्रशासन, प्रशासन असं ओरडून चालणार नाही.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 หลายเดือนก่อน +1

    महायुती सरकार, पुण्याचे महापौर जबाबदार आहेत,

    • @kunalrajput2823
      @kunalrajput2823 2 หลายเดือนก่อน

      @@satishjadhav4388 आपन ना समज आहोत सरकार ला का बोट दाखवता काही गोष्ठी ना आपण पण कारणे बुत आहे 🙏

  • @prasadjadhav1838
    @prasadjadhav1838 2 หลายเดือนก่อน +1

    याला अतिक्रमण आणि तिथले शासन जबाबदार आहे

  • @sanketdsouza3909
    @sanketdsouza3909 2 หลายเดือนก่อน +1

    Pooja ajun kon.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळेच्या लवासा मुळे पुर आलाय🚩

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 หลายเดือนก่อน +1

    बंड गार्डन पासून खराडी कडे जो नदी सुधार केला आहे त्याचा ही ह्यात वाटा आहे.

  • @kuberchudhry885
    @kuberchudhry885 2 หลายเดือนก่อน

    जवाबदार अतिवृष्टी आहे ? क्लाईमेट चेंज ? प्रशासन 70 वर्षा पासुन असेच आहे ?

  • @digitalyug-ts1id
    @digitalyug-ts1id 2 หลายเดือนก่อน

    Pawar

  • @dattatraysonawane3791
    @dattatraysonawane3791 2 หลายเดือนก่อน

    जबाबदार तुम्ही आम्ही

  • @subhashkhese3595
    @subhashkhese3595 2 หลายเดือนก่อน

    या जगा मधे किंवा भारता मध्ये निसर्गाला अडथळा मावच आणत आहे पक्षी प्राणी हे आणत नाही पक्षी प्राणी यांना निसर्गाच्या प्रतेक हालचाली कळत आहेत. परंतु मनुष्याला कळत असून सुद्धा आपणच हलगर्जी पणा करतो आणि आपणच धोक्याची घंटा वाजवत असतो याला आपणच जबादार आहे

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 2 หลายเดือนก่อน +5

    एकदा राज साहेब ठाकरेंना संधी द्या ❤

    • @utr401
      @utr401 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂akkal aahe ka tula kaya mhnatos mahitiye na uth dupati ghe supari😂😂😂

    • @utr401
      @utr401 2 หลายเดือนก่อน

      Akkal ahe ka tula😂😂😂😂khup gyani bhakt distus tu😂😂

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 หลายเดือนก่อน +1

    या परिस्थितीला श्री स्वर्गीय पंडित नेहरूजी जबाबदार आहेत. श्री.फेकुचंद पीएम जबाबदार नाहीत. पुण्याचे सर्वपक्षीय नगरसेवक आता बेडरूममध्ये कुटुंबासह बसले आहेत.

  • @ramchandradhabe8499
    @ramchandradhabe8499 2 หลายเดือนก่อน

    Yala Jababdar Gele 70 Varshatle Dhoran & Bhrashtachar Sharad Pawar

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 2 หลายเดือนก่อน

    every year asch honr ata

  • @2347162
    @2347162 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राला कणखर, ठोस निर्णय घेणारे मुख्यमंत्री केव्हा मिळणार, आता पर्यंत सगळे पप्पुच मिळाले. हे महाराष्ट्राचं दुर्दव्य.

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 2 หลายเดือนก่อน +2

    याला जबाबदार पाऊस आहे, कोन काय करणार

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 2 หลายเดือนก่อน

    Corruption

  • @rajeshchaudhari8997
    @rajeshchaudhari8997 2 หลายเดือนก่อน

    याला कारणीभूत आहेत संविधानाचे ठेकेदार राजकीय पक्ष पदवीधर परिशिष्ट उद्योगपती हे आहेत .

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 2 หลายเดือนก่อน

    Akshay Bhise Company
    26-7-24

  • @poonamlokhande3982
    @poonamlokhande3982 2 หลายเดือนก่อน

    Nale kule kara. Tyavaril bhandkaam hatva. Panyasathi raste kara. Military NDRF chi lok. Pan mansecha aahet.

  • @kartik1908
    @kartik1908 2 หลายเดือนก่อน

    aply felvlely plastic ker kachra ahe apn karnibhoot ahot

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 2 หลายเดือนก่อน

    Dharmat pani alyavar sodun dyave ter lagnar na

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही खासदार कशाला आहे त

  • @riteshsmt
    @riteshsmt 2 หลายเดือนก่อน

    Ajit

  • @1042arunnagariya3
    @1042arunnagariya3 2 หลายเดือนก่อน

    Jababdar me ahee 😂🎉 kaise saval puchta hai !?

  • @Ganga-gf7yl
    @Ganga-gf7yl 2 หลายเดือนก่อน

    ratri pani kon sodtka heknya dharanveer kuthlihe kalpna n deta