खूप छान माहिती दिली आहे भाऊ तुम्ही आपण हे कपाशी वर पण वापरू शकतो का आणि एक विचारायचं म्हणजे हे औषध जर आपण आता पासून तयार करून ठेवले तर चालेल का की वेळेवर तयार करावे लागेल
शेळके दादा कापसाच्या सीजनमध्ये माझा कमीत कमी वीस गुंठे कापूस डायरेक्ट बसून गेला होता बुरशीमुळे आणि आता त्या शेतात मी गव्हाची पेरणी केलेली आहे तर गावाला जे तुम्ही आता गोमूत्र आणि ताक मिक्स करून फवारणी करायला सांगितली ते गहू पिकाला चालेल का तर विनंती करून कमेंट मध्ये कळवा
दादा. या आधी. कुठली ही फवारणी .झाली असली तरी चालेल का ..आणि भेंडी...45दिवस झाले आहे तरी चालेल का ..मी या आधी....ताक अंडी आणि गूळ ही फवारणी केली आहे ही फवारणी करू का
Changali upyukta mahiti dili, dhanyawad, sir
Thank u 😊❣️
दादा कपाशी पिकासाठी जैविक कीटकनाशके,बुरशीनाशके व टॉनिक या वर सविस्तर व्हिडिओ बनवा
दादा दहीहंडी आणि गोमूत्र एकत्र कांदा पिकासाठी घेतल्यावर चालेल का
खुप छान माहिती देता सर
अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा
धन्यवाद अनिकेत मी हे बुरशीनाशक आंबा झाडावरील मोहरावर बुरशी व करपा रोगासाठी वापरले 101% Results.मिळाले धन्यवाद😍😊😊😊
आपण आंबे सेंद्रिय का रासायनिक करता.
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद 🙏
Thank you 😊
@@shetkariputra_ mobile number dya sir
दादा रायाझामिका यावर एक vedio बनवा
छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏 हो
🙏❤️🤗
Orange sathi aahe ka kahi
दादा खुप छान माहिती दिली
ड्रिंचिग साठी किती वापरायचं ?
प्रत्येक झाडाला साधारण ७ महिन्याचे संत्र्याचे झाड़ आहेत .
खूप छान माहिती दिली भाउ
भावा मस्त
Bhau tricodarma + taak + gomutra dreaching chalel ka
Tak नका वापरू बाकी चालेल
Kareli pikavar vhayras yeu naye mhanun kadhi favarave
जैविक बुरशी नाशक माहिती छान धन्यवाद
😊🙏
Sorry for this but I Really love you yarrr....❤
छान माहिती दिली
Mala kaju mor dhukayanmule jalun jato thya var konathe jaivik vaparayache
Kapashi var pan chalte n he Ani adik kont Marach yacha sobat 🙏
Mast ahe bhau
धन्यवाद👨🏻🌾❤
Bhau aaplyala janun ghyaych hot ki shillak rahilel aushad kiti divas chalel ani ethun pudhe pn tyala sakal sandhyakal halvav lagel ka?
No 1 video
😊
कडीपत्याच्या पानावर use kru shkto ka
Dhanyavad bhau
Seetafal ya pikavar chalel ka
1 नंबर भावा
Gharchya zhadana vapru shakto ka.
Nice information..👌
Anda Tak sanjivak+Tak gomutra mix phawarni kapashiwar chalel kay
Kanda pikasti pan vapar Karu shakto ka
१ एकर साठी कीती तयार . ताक + गोमूत्र किती प्रमाणात घ्यावे ?
घरगुती वापरता येईल का? विड्याच्या पानावर बुरशी आली आहे . आणि शेवंती वर आल्या पडल्या आहे.
Bhau polyanantar chya amavasenantar kapasala kuthli favarni karavi
सर यासाठी जे ताक वापरलेले आहे ते ताक गाईचे लागेल की म्हशीचे देखील चालेल का
Santravr favaru ka?
चना पिकावर् waprayla jamel ka.।
खूप छान
Kiti divsala repiet det yete
He kanda ropala marle tar chalel ka v
15 literchya pumpasati kiti praman ghyave
Rop he 45 divsache aahe
Nice
खूप छान माहिती दिली आहे भाऊ तुम्ही आपण हे कपाशी वर पण वापरू शकतो का आणि एक विचारायचं म्हणजे हे औषध जर आपण आता पासून तयार करून ठेवले तर चालेल का की वेळेवर तयार करावे लागेल
हो कपाशीसाठी पण चालेल. साधारणपणे फवारणी आधी एक महिनाभर आधी तयार करून ठेवल्यास अधिक चांगला रिझल्ट मिळेल.
भाऊ जे आपण भोपळ्या आणि गूळ पासून सांगितलं ते किती दिवस राहू शकते प्लीज सांगाल
कृत्रिम बनवलेलं ताक चालेल का ( paking yet aste to )
ताक अंडी गोमुञ एकत्र चालेल का भाऊ
पावसाळ्यात आद्रकिला सोडायला चालत का .वएक एक्कर ला किती चालेल
एकच नबंर
🙏😊
Methi Sathi vapuru shakato ka kami pramanat
मायकोरायझा सोबत ट्रायकोडर्मा दोन्ही एकत्रित मिक्स केलं तर चालेल का
हो चालेल
बरेच यूट्यूबर् म्हणत आहेत की, मायकोरायझा बीज प्रक्रिया केलं तर सोबत रासायनिक खत पेरू नये .
कृपया सांगा सर
रासायनिक मध्ये वापरू शकतो का
दादा खूप छान माहिती दिलीत पण आपण जर अगोदर रासायनिक खताचा वापर केला असेल तर ट्रायकोडर्मा किती दिवसांनी चालतो
सात ते 8 दिवसानंतर
jaivik burshi jaminit kiti divas astitvat aste.
He आंब्याच्या मोहरवर बुरशी नशकसाठी कीटकनाशकाची व टॉनिक म्हणून चालू शकतेका
जर पहिल्या रासायनिक फवारण्या झाल्या असतील तर आता हे मारून चालेलका
अंडी , ताक, गोमूत्र एकत्र घेऊ शकतो का?
Sir rasaynik khate ani aushade vaparli geli ahet ani tynantar shendiya padhatine tayar kelele jaivik khate kiti divasani vapravit
Jaminivar fawarla tar chalte ka
Tak Burshinashak aani anda sanjivak akatra chalel ka
Bhau gomitr konay janawarcha lagel
गाईचे
Gavtichha ropavarti white burshi lagat aasel tar tyvar Kay upay karta yeiel please sang 🙏
व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे फवारणी करा.
Gomutrache fayade sanga
Draksha la chalal ka
गौऱ्यांच भिजाऊन केलेलं हुमिक आणि हे बुरशी नाशक drinching केली तर चालेल का
Thank you 🙏😊 भाऊ
संजीवक फवारताना एकरी किती पंप करावे
8
Ya madhe gul takla tr chalel ka
हो चालेल
🎉
सागरिका सोबत हे औषध वापरले तर चालेल का भाऊ
ऊसाला वापराव का
हे किती दिवसा पर्यंत वापरता येते.
चंदन आणि फळबाग ला चालनार का
Bhau he burshi nashak tayar kelyavar...
Galun ghyayche ahe ka ki tas sodaych....
किती वेळा फवारणी करावी.. mirchi साठी.
Can we use this in hydrophonics system?
Tamato flowering madhe ahe marl ter chalel ka
हो चालेल
शेवगा साठी चालेल का भाऊ फ्लावरिंग मध्ये आहे फास्ट रीप्लाय द्या
हो चालेल
Pavsalayat tomotla use kel tr chalel ka
Ho chalel
तयार केले नंतर किती कालावधी साठी टिकते
Cotton var chalel ka please sanga
Ho chalel
Drinching aani fhavarni suddha karu sakta kam
Pikachya kaalavadhi madhe kiti vela favarave
शेळके दादा कापसाच्या सीजनमध्ये माझा कमीत कमी वीस गुंठे कापूस डायरेक्ट बसून गेला होता बुरशीमुळे आणि आता त्या शेतात मी गव्हाची पेरणी केलेली आहे तर गावाला जे तुम्ही आता गोमूत्र आणि ताक मिक्स करून फवारणी करायला सांगितली ते गहू पिकाला चालेल का तर विनंती करून कमेंट मध्ये कळवा
Bhau kandhe biyane sati chalel ka 70 divsache aahe v kande 60 divsache aahe
फारच छान माहिती आहे
भाऊ मिरचीला मारले तर चालेल का १महिना झाला आहे
H.f. cow che gomutra chalel ka?
Ho chalel
Dada 85 divasachya kandyala marla tar chalel ka
Ho chalel
Yr spectacal nice
कांद्याचे रोपाला चालत का
Ekch Number
पावसाळा कांदा यावर मार्गदर्शन करावे ..
आपण कोणते वान वापरायचे हे सांगितले खूप छान माहिती दिली आपण
रोप जून महिन्यात टाकले तर चालेल का?
हो चालेल.
अंडा ताक टॉनिक आणि हे बुरशीनाशक एकत्र फवारणी केली तर चालेल का ?
He Haldi la chalel Ka ani chalt asel tr kase द्यायचे आणि किती किती वेळा ने द्यायचं आणि किती वेळा द्यायचं
Kanda rop sathi chalel ka
Ho chalel.
सोयाबीन वर यलो मोझॅक आहे रिजल्ट येईल का प्रमाण किती वापरावे 20 लिटर पेट्रोल पंपासाठि
अनिकेत भाऊ याच्या सोबत स्टिकर वापरावे लागेल का
Mirchi var vaprle tar kali la ky problem nahi na honar
Nahi hot problem.
Thanks to reply me🙏🙏
Kiti divas tikte
सोयाबीन खोड अंळी साठी जैविक औषध सांगा एखादे
कलिंगड साठी चालतंय का
हो चालेल
दादा. या आधी. कुठली ही फवारणी .झाली असली तरी चालेल का ..आणि भेंडी...45दिवस झाले आहे तरी चालेल का ..मी या आधी....ताक अंडी आणि गूळ ही फवारणी केली आहे ही फवारणी करू का
Ata chalel ka mirchi la
हो चालेल
हे कीटकनाशक तयार केल्यानंतर किती दिवस वापरायला चालते, कारण result फार छान आहे
3 month.
@@shetkariputra_ आ
Insecticide sobat marale tr chael ka
Seprate favarni ghya.
Sir soyabin peek 1 mahinyache ahe tari humic acid fawarni Karun chalel ka
Dada mi gharghuti vagychi zade lavlet tyche pane white zalet tyche reason ky asel???.. Als tel soln🙂