अनिकेत भाऊ नमस्कार आपण माहिती खुपच छान देत आहे त्याबद्दल धन्यवाद. ह्यूमीक अॅसिड बनविण्यासाठी जुन्या गोव-या वापरणे बद्दल सल्ला दिला आहे. सध्या या गोव-या नाहीत मात्र शेणखतात ढेकळे आहेत. ती वापरली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
मित्रा माझ्या घरी दररोज दहा लिटर ताक तयार होते व ती उकिरड्यावर किंवा शेणखत टाकले तर काय फायदा होईल का व त्या सोबत काय वापरावे चांगले शेनखत सोयाबीन कुटार मुस्कट कुजण्यासाठी होईल का
हे जे ह्युमिक ऍसिड बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धती सांगताय त्याला कधी प्रयोगशाळेमध्ये अनालिसिस करून त्याचा आहे ते प्रमाण किंवा काय प्रमाणात येते हे पाहिले का कधी
अनिकेत भाऊ, मी Bavistin 30g + Thiamethoxam 30FS 15ml प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कांदा रोप बुडवून व नंतर त्याच रोपाची मुळे Humic Power 1g/लिटर पाण्यामध्ये बुडवून लागवड केली होती. परंतु, लागवडीनंतर 15-20 दिवसांनी संपूर्ण लागवड केलेला कांदा जळून खराब झाला. हे कशामुळे झाले असेल? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद?
सर आपल्या कपाशी च पात गळ होत आहे v पाते ची संख्या ही आजुन वाढवायला हवी आहे आणि कपाशी वर थोड्या प्रमाणात कोकडा आहे या साठी कोणती फवारणी घेऊ सांगा ना plz व या पहिले मी rps 76 ही फवारणी घेतली होती
सर मध्यंतरी धुके पडल्यामुळे माझे रोप मुळा पासुन पिवळे पडले आहे मि त्याला बुरशीनाशक आणि टोनिक अवार्ड मारले आहे आज ६ दिवस झाले तरी रिझल्ट भेटला नाही पर्याय सांगा ना ..
Khupach chhan sadhi sulabh mahiti dili tya baddal abhar
Khup chhan mahiti
गोपालकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा सर अतिशय छान माहिती दिलीत. विजय फडतरे देशमूख
Khup chan information Dili thanks
माहिती छान
छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद
Thank u 😊❣️
खुप महत्त्वाची माहिती सांगितली सर
🙏😊🌱❤️
Very good
छान माहिती दिलीत.
खूप छान माहिती मिळाली दादा
Thank u 😊
खुप छान माहिती दिली
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
फार छान माहिती दिली अनिकेत सर
🙏😊❤️
Very nice
Excellent Information Thanks Bhau
🙏❤️🤗🤗
खूप chan
धन्यवाद.
Superb
Ek number video
Dhanyawd
Naic
अनिकेत भाऊ नमस्कार आपण माहिती खुपच छान देत आहे त्याबद्दल धन्यवाद. ह्यूमीक अॅसिड बनविण्यासाठी जुन्या गोव-या वापरणे बद्दल सल्ला दिला आहे. सध्या या गोव-या नाहीत मात्र शेणखतात ढेकळे आहेत. ती वापरली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
हो चालेल
Q1q
Aniket bhau toomatar vishay sag konte khat waparu
मस्त आहे
v good
खूप छान सर धन्यवाद
Sir nice video ; tumhi junya guiryancha pasun tayar kelelya humic acid chi expiri date sanaga
Yachya sobat sulphur ani vidravya khat jmt ka bhau
Dada toomatar vishay sag ooshadhi
Bhau Unhal Fek kanda purna Khatache Niyojanacha Video Taka Sir.
Panyat 2 divsapasun fakt gaurya taklya ahet aata Gul ani dahi takal tr chalel ka
Sarlal parati aahe vabatnahee wupaya sanga sir
Sir 15litter pump la humic acid praman kiti vaprave
तांदळा पासून बनवणाऱ्या ह्युमिक ॲसिडचा व्हिडिओ पाठवा
Humic acid madhe jar apan desi
gayche gomutr add kele tar chalel ky
हे वापरल्यानंतर रासायनिक खते किती दिवसांनी द्यावे
Very nice information 👍
दही कोणते घ्यायचे गाई चे का म्हशीचे सागा भाऊ
nice
याचं drip मधून प्रमाण किती घ्यायचे पण
Sir kanda lagvad kart ahe takat burshinashak chalel ka ropanchi mule Bhijvnyasathi
साफ, बाविस्टीन किंवा m45 वापरा
Mhashichya shenachya govrya chaltil ka
हो चालेल
@@shetkariputra_ pan tya kiti junya asavyat
दादा आपण जर गौरयांच्या जागी जर जून शेणखत वापरलं तर चालेल का .??? कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏🙏🙏
Nice
🙏🤗😊
भाऊ उन्हाला कांदा बि बद्दल video बनावा प्लीज़.
अनिकेत भाऊ कांदापात वाकडे होत आहेत त्याच्यासाठी चालेल का पंपा साठी किती प्रमाणात आहे
Dada trichodrma kas banvaych
खूप छान सर🙏धन्यवाद🙏
🙏😊❤️
अनिकेत भाऊ अमिनो ऍसिड कसे बनवायचे याचा पण विडिओ बनवा
Kandyala favrl tr chalil ka
हो चालेल
Nice Dada 👌👌
🙏😊🌱
दादा कांद्याचे ऊळे चालेल का
Halad pika sati video banava sir
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन ने सोडले तर चाले ल का य
अनिकेत भाऊ हरबरा साठी खत आंतर आणि बियाणे किती किलो हा व्हिडिओ बनवा म्हणजे तस नियोजन करू
मला पण हेच माहिती हवी आहे
शेणाच्या गोवर्या 4 ते 5 महीन्याच्या चालते का
1 ते दीड वर्ष जुन्या गोवर्या नसल्यास
हो चालेल
ट्रॅाकोडरमा आणि ह्युमीक ऐॅसीड एकत्र दिले तर चालेल का?
Nice video
🙏😊❤️🤗
@@shetkariputra_ Thanks
सर माझा मेथी घास आहे खूप जळत आहे काही उपाय सांगा
Can you tell which crop is less costly, less efforts and not disturbed by pigs . Names?
Many crops available....
🙏 🙏 100 लिटर मध्ये शेणी किती किलो घालाव्यात.
केळी पिकाला चालका
मित्रा माझ्या घरी दररोज दहा लिटर ताक तयार होते व ती उकिरड्यावर किंवा शेणखत टाकले तर काय फायदा होईल का व त्या सोबत काय वापरावे चांगले शेनखत सोयाबीन कुटार मुस्कट कुजण्यासाठी होईल का
उकिरड्यावर टाकण्यापेक्षा पिकाला पाट पाण्यातील सोडा छान रिझल्ट मिळेल...
@@shetkariputra_ भावा सोयाबीन भुस्कट कुटार लवकर करण्यासाठी घरगुती उपाय सांगा ना यार
@@user-GkThakare93 डी कंपोजर त्यावर टाका
सर दीड एकर साठी किती प्रमाणात वापरायला पाहिजे पाणी किती घ्यायचे व प्रमाण सांगा द्राक्ष बागे साठी
❤️❤️❤️
या मदी, ताक अंडा संजीवक एकत्र करुण दिल तर चालते का
एकदा तयार केले की कीती दिवस साठवणू ठेऊ शकतो याला
कांदा पिकासाठी कधी वापरावे
खूप दिवसांनी भाऊ व्हिडिओ टाकला ४-५ दिवसाला टाकत जा व्हिडिओ😊😊
बरेच दिवस आजारी होतो म्हणून इथून पुढे लवकर व्हिडीओ येतील 😊
West D composer baddal 1 video banva na sir
मोसंबी साठी एकरी प्रमाण किती आहे... 10...वर्षाचे झाडे आहेत...
100 लिटर साठी किती गौर्या घेयच्या आहे
हे जे ह्युमिक ऍसिड बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धती सांगताय त्याला कधी प्रयोगशाळेमध्ये अनालिसिस करून त्याचा आहे ते प्रमाण किंवा काय प्रमाणात येते हे पाहिले का कधी
कांद्याची लागवड करून तीस दिवस पूर्ण झाले आहेत . कांद्याची स्प्रिंग . वाकडे झाले त्यासाठी कोणती फवारणी करावी.
अनिकेत भाऊ, मी Bavistin 30g + Thiamethoxam 30FS 15ml प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कांदा रोप बुडवून व नंतर त्याच रोपाची मुळे Humic Power 1g/लिटर पाण्यामध्ये बुडवून लागवड केली होती. परंतु, लागवडीनंतर 15-20 दिवसांनी संपूर्ण लागवड केलेला कांदा जळून खराब झाला. हे कशामुळे झाले असेल? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद?
ट्रीटमेंट तर बरोबर केली आहे सर तुम्ही...
फेसबुक ला मेसेज करा कॉल वर बोलू...
अनिकेत भाऊ मी हे वेस्ट डिकंपोजर मध्ये तयार केले आहे तर चालेल का व गवरी आणि गुळखचा वापर केला आहे
हो चालेल ना
@@shetkariputra_ Thanks
रासायनिक खतांशिवाय शेती होऊ शकते का
हो मग
Kanda unni var vedio banwa
डायरेक्ट झाडांना टाकले तर चालेल का व नंतर पाणी दिले तर कारण मला मोकळे पाणी सोडावे लागेल सऱ्या नसल्यामुळे
हो चालेल
Aniket tu changali mehanat ghetos
🙏🤗💞
सोयाबीन पीक वर अळी साठी औषध सागा all अळी सागा best औषध साग 5
ठिबक सिचनाद्वारे दिले तर ठिबक ब्लॉक होणार नाही ना दादा
सर आपल्या कपाशी च पात गळ होत आहे v पाते ची संख्या ही आजुन वाढवायला हवी आहे आणि कपाशी वर थोड्या प्रमाणात कोकडा आहे या साठी कोणती फवारणी घेऊ सांगा ना plz व या पहिले मी rps 76 ही फवारणी घेतली होती
पाते गळ थांबवण्यासाठी कॅल्शियम + बोरॉन + planofix
पाते वाढवण्यासाठी fantac plus + micronutrient
@@shetkariputra_ हे सगळे औषध एकत्र करून मारायचे का
नेमक्या किती गोवरा घ्यायच्या
सर मध्यंतरी धुके पडल्यामुळे माझे रोप मुळा पासुन पिवळे पडले आहे मि त्याला बुरशीनाशक आणि टोनिक अवार्ड मारले आहे आज ६ दिवस झाले तरी रिझल्ट भेटला नाही पर्याय सांगा ना ..
Custodia + biovita x ची फवारणी घ्या
सर पहिले सांगितलेल्या पेक्षा याचे रिझल्ट चांगले आहे का मी पहिल वापरल
हो
कांदा ला सोडावे का
हो चालेल
हयुमीक असीड वापर १५ लीटर पाणी साठी घर हयुमीक किती वापरयच
दादा रासायनिक खतां बरोबर शेतात सोडलं तर चालतं का ?
नका
Dada shen baryach divsach ahe pn Oal ahe
Sir ule एक month ch आहे aliette किती gram घ्यावे
30 gm
कादा पीक ला तिसरी फोवारनी सागा
Fulikular 19. 19 19 alika
हो चालेल सोबत Antracol घ्या अजून चांगला रिझल्ट मिळेल
Kande ropala chalel ka
हो चालेल
Kiti divsani dile pahije
भाऊ तुझ युट्यबच ईनकम किती आहे एक महिनाच
कांदा पिकला चालेल का भाऊ लागण केली आहे 8 दिवस जलेत
हो चालेल
hi , how to contact you regarding agree news.. ?
20 liter पंप कांदा, टोमॅटो फवारणी प्रमाण
शेणखत टाकतो की आपण शेतात . कशाला ...... द्रवीडी प्राणायाम .
गोवऱ्या नसतील तर त्याला पर्याय काय आहे दुसरा
Shetkaryne deshi gay palavi .mulana dudh an gomutra ,Shen milte.govryala paryay govryach.
माझ्याकडे गाय आहे 2 आहेत पन पाऊस आहे त्या मुळे गोवऱ्या वाळत नाहीत मनुन विचारले मी
ह्युमीक अॅसीड घरात बनवता येत नाही.