नमस्कार आन्ना साहेब मी अरुण रायपुरे मु पो रुईखेड ता मुक्ताईनगर जि जळगाव महाराष्ट्र खुप उपयुक्त माहिती दिली आन्नासाहेब खरच किती कौतुक खरोखर जर सगळ्या शेतकरयांनी आपले अनुकरण केले तर शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी काहिच वेळ लागणार नाही.खुप खुप धन्यवाद आन्ना साहेब आपला शिष्य अरुण रायपुरे
अण्णासाहेब नमस्कार , हे जे तुम्ही वेगवेगळ्या विडीओ द्वारे सांगताय म्हणजे तुम्ही हे सर्व तुमच्या " वावरात " वापरत असणार.हे असे वापरून तुमच्या " वावरात " पिक कसे येते ? त्या " पिकाची साईझ " काय ? उदा. आले असेल तर त्याच्या " कंदाचा आकार " कसा आहे ? एखादी फळभाजी / पालेभाजी असेल तर त्याचा " आकार " कसा आहे ? त्या " पिकाची साईझ " काय ? मला काय म्हणायचे आहे ते कळले असेल तुम्हांला. तर कृपया तसेही दाखवावे.धन्यवाद.
आण्णासाहेब लोकांनी कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देत जावा कारण तुम्ही सांगताय आणि आम्ही करतोय पण विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे देत नाही आणि तुम्ही यांचा वापर केलेली शेती किंवा भाजीपाला दाखवत जा नुसते प्रयोग नकोत तर रिझल्ट पाहिजे 🚩
अण्णासाहेब कपाशी लागवड व शेवटपर्यंत कपाशीचे घ्यायची काळजी व जैविक कीटकनाशके व जैविक खते कसे व कोणते कोणते वापरावे कृपया लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा धन्यवाद
Saheb tyacha parinam apn tyar krun swata gyava.. Te ek formula detat apn to kami pramant tyar krun rusult geycha tyamule apli tyari hoti.. Yacha chan result ahe.. Tyanche brech formule mi tyar krun result getle ahet.. Je sope ahe te kelet
❤ खूपच छान माहितीआहे.
नमस्कार आन्ना साहेब मी अरुण रायपुरे मु पो रुईखेड ता मुक्ताईनगर जि जळगाव महाराष्ट्र खुप उपयुक्त माहिती दिली आन्नासाहेब खरच किती कौतुक खरोखर जर सगळ्या शेतकरयांनी आपले अनुकरण केले तर शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी काहिच वेळ लागणार नाही.खुप खुप धन्यवाद आन्ना साहेब आपला शिष्य अरुण रायपुरे
Expayri sangane avashak ae mast mahity dili Dada 👍👍👍🙏
Far. Upukta. Mahiti dili. Dganyawad
अण्णा भाऊ तुम्ही खूप मोठे शाश्रज्ञ आहेत.
मिरची वरचा कोकडा चा आणि बोकड्या चा रोगाचा उपचार सांगा
आणसाहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा
खुप सोपा उपाय सांगितला सर तुम्ही ़ धन्यवाद
🙏🙏
खुपच अनमोल माहिती दिली राव.
धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ लय भारी माहीती
अतिशय सुंदर माहीती देतात त्या बद्यल शतशा आभारी
धन्यवाद
I tried this mixture with little quantity to only Sandle sapling I have. It reveal good result, as Sandwood is prone to fungicide and bugs too.
मराठी लिहिले तर बरं होईल,मी समजलो नाही, माफ करा🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती
माजेकडील चंदन रोपाला ताक आणि गोमुत्र मिश्रण वापरुन चांगला उपयोग अाला कारण चंदनाचे रोपाला बुरशी आदी रोगाची लागण खुप असते.
अरथात चांगला फायदा झाला
भाऊ माहिती खूप छान सांगितले धन्यवाद
खूप खूप छान माहिती।।
मिरची वर पण खूप व्हायरस जातो अण्णासाहेब।
तर त्या साठी एकदम उपयुक्त।।।
👌👌👌
अगदी सहज सोपे आणि जबरदस्त बुरशीनाशक व व्हायरस नाशक बनविले अण्णा तुम्ही ।
निश्चित याचा उपयोग मी कोरडवाहू पिकांसाठी करणार येत्या हंगामात 🙏
Kanda pikachyya burshi var kaam karte ka sir
Turivar marta yete ka sadhya aani tya madhe krushi kendra madla kitak nashak takla tar jamel ka
Pavasalyat santrache zhade pivali padatat tyasathi chalel ka saheb
Ft pika jwd spray karaycha ky,
खुप खुप आभार साहेब
छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏
🙏🙏
Dalimbavar favarle tar chalel ka?
Draksha pikasathi chalel ka
खूप मस्त भाऊ...👌👌👌👌
Mirchi vr chalel ka
Usavaril tambera rogasathi chalte ka
Dalimb. Telya sathi chalet ka
एकदम छान माहिती मिळाली ,भाऊ
फार फार धन्यवाद, अन्नाजी
Anna yacha result dakhwat chala jenekarun khatri patel
Kahi chuklyas mafi asavi
खुपच छान, अद्रक साठी किती प्रमाणात वापर करावा,
अण्णासाहेब नमस्कार ,
हे जे तुम्ही वेगवेगळ्या विडीओ द्वारे सांगताय म्हणजे तुम्ही हे सर्व तुमच्या " वावरात " वापरत असणार.हे असे वापरून तुमच्या " वावरात " पिक कसे येते ? त्या " पिकाची साईझ " काय ? उदा. आले असेल तर त्याच्या " कंदाचा आकार " कसा आहे ? एखादी फळभाजी / पालेभाजी असेल तर त्याचा " आकार " कसा आहे ? त्या " पिकाची साईझ " काय ? मला काय म्हणायचे आहे ते कळले असेल तुम्हांला. तर कृपया तसेही दाखवावे.धन्यवाद.
Nice sir khup chan..
Mirchila chalen ka sir
खुप च छान धन्यवाद
Ram Ram annabhau, aaplykade aadrak pickavar jastiche utpadan nighnyasathi shendriy padhtine aata pasun tar shevt paryant Che tumhi kelele prayogache sarv video banvit chala. Aadrak pikacha bharghos utpadan tumhcha pryog aamhala dakhva. Phakt tumchyavar Vishwas aahe.
Sir, tumhi changali mahiti dili
Khub chan details Anna 🙏🙏
खुप जबरदस्त माहीती दिली 🌷नाना🌷आपले मनापासून अभिनंदन करतो 🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
धन्यवाद भाऊ
⛳⛳जय।जिजाऊ।जय।शिवराय⛳⛳खपचं।छान।सेद्रिय। कूबेर।खजाना।वाटप।करता।आपल्या।सेतकरिबाधवाकरिता।मोलाचा।ठरनार।आहे।धन्यवाद
खुप मोठं सेंद्रिय स्वराज करायचे आहे ,जय जिजाऊ।जय शिवराय। भाऊ
खूप छान आहे भाऊ
धन्यवाद
आण्णासाहेब लोकांनी कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देत जावा कारण तुम्ही सांगताय आणि आम्ही करतोय पण विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे देत नाही आणि तुम्ही यांचा वापर केलेली शेती किंवा भाजीपाला दाखवत जा नुसते प्रयोग नकोत तर रिझल्ट पाहिजे 🚩
Good👍👍
tomato la chalel ka
राम राम खूप छान खूप कौतुक असेच प्रेम राहू द्या आम्हा बळीराजावर धन्यवाद
धन्यवाद सर
Bursinasak he dravan kiti divas thevta yeil
Kiti divas बनवून ठेवता येते sir
Dodka virus sathi chalal Ka Anna
Enjaim madhe usa. Vaprle tar chalte ka
वेगळे घ्या,धन्यवाद
Cotton vr chalel ka
खुप मेहनत करता भारी
धन्यवाद
Mirchi pikala chalte ka sir
चालते
Thanks sir
chemical aushadha sobt favrni keli tr chaklte ka ?
Uttar dila nahi aapn
Nahi chalt
Nice 👍
Eanjaim vaparamule usache tanej vadte ka
हो नक्कीच वाढते सर धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती thanku
खूप छान!... कालावधी किती.expiary
3 महिने,धन्यवाद भाऊ
चांगली माहिती
Keli sathi chalel ka
धन्यवाद आण्णासाहेब हा व्हिडीओ खूप भारी टाकलाय तुमचे खूप खूप आभार🙏🙏
धन्यवाद भाऊ
खुप छान 👍👍👍👌💐
खूप छान वाटले
Halad vr karpya chaltay ka
केळी साठी वापरायला चालते का
खुप छान माहिती दिली आहे भाऊ
Mi ahe belgaum khanapur cha mala bhata var kitak Nash uttam upay sanga plz
आंबा मोहरावर फवारणी केली तर चालेल का भाऊ.
Saheb ata pavsat upyog hot nhi ya solution cha
अण्णासाहेब कपाशी लागवड व शेवटपर्यंत कपाशीचे घ्यायची काळजी व जैविक कीटकनाशके व जैविक खते कसे व कोणते कोणते वापरावे कृपया लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा धन्यवाद
नमस्कार भाऊ खूपच छान माहिती देता आपण
अमरवेल मारण्यासाठी उपाय आहे का ?
Anna bhau hai Aushad ,ekda banvalya var kiti divas chalte plz plzzzzzzz
Very nice sir 👍👍
धन्यवाद
आण्णासाहेब हे भाजीवर फवारले तर चालेल का.
वांग्याचा देठ हिरवागार होईल का
खुप छान माहीती दिली
खरोखरच चांगली माहिती दिली आहे सर
साहेब याची मुदत किती दिवस असते तेवढं सांगा की 🙏
हे तयार झाल्यावर किती दिवस टिकेल
प्रल्हाद महाले. ताक आणि गोमुत्र यांचे एक्स फायरी किती
dada khupch chan mahiti dili
धन्यवाद
Yat aand janya aaml mislun favarni keli tr chalel ka
चालते
हळदी सटी चालली।
सर जमलतर काजू साठी पण विडिओ बनवा आणि प्रत्येकशात दाखवा विनंती आहे
राम राम साहेब .हे भुसुधारक गाळुन बोरमधे ओतुन डृिपमधुन दिले तर चालेल का
कांदा पिका विषयी विडिओ बनवा
भाऊ हे बुरशी नाशक किती फवारणी ला वापरू शकतो
किती दिवस ठेवावा लागेल
Chan
भाऊ खूप उपयोगी माहिती .....
Apla number dy pz
धन्यवाद यामध्ये वेस्ट डी कंपोझर वापरले तर चालेल का
कांदा पिकासाठी लागवडीनंतर लगेचच ठिबकद्वारे हे बनविलेले burshinashak सोडले तर चालेल का?
मिरची मध्ये चालेल का
Bhu lay Bhri 👌👌🌹🌾
🙏🙏
Thank you Nana papaya virus var mahiti Dili
हे जिरेनियमला चालते का?
छान
Mi vaprle kharch khup results aahe
साहेब, या फवारण्या केल्या नंतर थोडा
विडिओ पिकांवर झालेला परिणामा सुद्धा दाखवा,जेणेकरून लोकांचा विश्वास दुप्पट होईल🙏
अगदी बरोबर आहे अगोदर वापरून दाखवली पाहिजे
Saheb tyacha parinam apn tyar krun swata gyava.. Te ek formula detat apn to kami pramant tyar krun rusult geycha tyamule apli tyari hoti.. Yacha chan result ahe.. Tyanche brech formule mi tyar krun result getle ahet.. Je sope ahe te kelet
फोन नंबर द्या भाऊ
Valwadila phule aahe kiti praman ghyave
Lasun pila pan konshi avasad saga
सर छान माहिती .बनवल्यावर किती दिवस वापरायचे.
3 महिने,धन्यवाद
Very nicely thanks.
Khup chan mahiti dili bhau dhanyvad
चाळणी नि गाळून घ्यावे का
भाऊ आपल्याला याच्या सोबत धान पिकत निम्बोली अर्क फवार्ता येईल का,