जलाल महाराज माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत आपल्या कडून मला रामायणाविषयी आणि इतरही खूप काही ज्या माहित नव्हत्या त्या गोष्टींचे ज्ञान मिळाले जलाल महाराजांची मुलाखत घेतली त्याबद्दल एबीपी माझाचे खूप खूप आभार जय रामकृष्ण हरी / जय विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏🚩🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज, खुपचं सुंदर आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले माझा कट्यारवर ,एक उंचीला धरून,या आधीही खुप, किर्तन ऐकली असुन तोच गोडवा आज एकदा दिसला,हि माऊलींचीउ क्रुपाद्रुष्ठी म्हणावी लागेल 🙏🏼🙏🏼
सय्यद महाराज आपला पारमार्थीक अभ्यास इतका गाढा आणि अनन्य साधारण आहे की माणूस माणनूसकी मानवता यात जाती पासून मनातली भावना आणि मानवता धर्म या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात येणार्या घटना कालानुरूप त्याला येणारे चांगल्या वाईट अनुभवातून त्यांचं भोवतालच्या परिस्थिती नुसार लोकांशी वागणं या गोष्टी रामरायाच्या अस्तित्वाची कणा मनातून होणारी जेव्हा जाणीव होते मन पांडूरंगमय होऊन त्या रामात अनाहूत पणे विरून जाते तिथे व्दैतच उरतनाही सगुण निर्गूणा पासून मुक्त मुक्त झाल्या सारखं वाटतं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता अणू रणी या ठोकडा तुका आकाशा येवढा तुका आकाशा येवढा महाराज आपल्याला सस्नेह दंडवत राम कृष्ण हरी राम कृष्ण ही भारत माता की जय जय महाराष्ट्र जयशिवराय सियावर रामचंद्र की जय
रामकृष्ण हरी महाराज तुम्हाला मनापासून वंदन करतो आपल्याकडून जन प्रबोधनाचे समाजकार्य अशाच प्रकारे चालू राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना. सर्व ग्रंथाचा आणि वाड्मयाचा आपला खूप मोठा अभ्यास आहे. पुन्हा एकदा आपल्याला वंदन करतो महाराज. पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
महाराजांचे विचार, अभ्यास, खरं तर शब्दच मिळत नाही काय लिहावं ते.... साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏 प्रबोधनात्मक कार्य घडत राहो आपल्या कडून.... जय हरि विठ्ठल 🌻 आणि एक विनंती abp च्या मुलाखतकार जे कुणी आहेत. मुलाखत घेत असताना समोरच्या व्यक्ति समोर पाय चढवून बसू नये. अशिष्ट वाटतं 🙏🙏
आपल्या गावच्या एका माणसाला एवढं मोठं व्यासपीठ मिळण अभिमानास्पद आहे. जलाल महाराजांचे हे मोठेपण आहे की त्यांनी त्यांचा स्वतःचा वाल्याचा वाल्मिक झाल्याचे सांगितले नाही. कारण,महाराज उत्तम न्हावी आहे, महाराज उत्तम गवंडी आहे,महाराज उत्तम गायन करतात,महाराजांनी बँड वर गाणी म्हंटली आहे, महाराजांनी तमाशात देखील काम केले आहे त्यामुळे त्यांचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे. राम कृष्णहरी महाराज
मी नेहमीच Zee T. V . वर महाराजांना कीर्तन रूपात ऐकत असतो ; अखंडपणे ऐकतच राहावेसे वाटते . महाराजांच्या असीम भक्ती व देशसेवेला " शब्दातीत परम वंदन आणि त्यांच्या दीर्घायुष्याला व परम देशसेवेला अनेक अनेक मंगलमय हार्दीक अभिनंदनपर शुभेच्छा ❤ ❤ !! "
तज्जुदिन महाराज शेख हे ही महान होते.त्यांचे शेवटचे कीर्तन आणि शब्द होते की .अंगीकार ज्याचा केला नारायणे. निंद्य तेही तेने वंद्य केले.तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जळावे ते
कान तृप्त झाले तुमचं कीर्तन ऐकून परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आम्हाला तुमच्या कीर्तन श्रवणाचा लाभ घडव राम कृष्ण हरी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा कीर्तन फार छान करता उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी
सय्यद महाराजांची मुलाखत बघितली मनाला खूप समाधान वाटले अभिनंदन,महाराजांना नमस्कार. परिपुर्ण अभ्यास,आदर्श व्यक्तिमत्व.रामकृष्ण हरी कधी न ऐकलेले, वाचलेली, माहिती, एबीपी माझाचे खूप खूप आभार जय रामकृष्ण हरी 13 Reply
Team ABP माझा खरंच खूपच छान program आहे हा ,त्यात तुम्ही अश्या प्रतिभा आणतात ज्याने आम्हाला पण वेगळ्या पद्धतीने विचार करावे लागते, खरो खरंच ,Great & Salute to all of you.
खुप अभ्यास पूर्ण.. रामायण हे वशिष्ठ- विश्वामित्र- कैकयी व राम या सर्वांचा प्लान होता हे ऐकलं होतं पण महाराज आपण जे सांगितले ते पहिल्यांदा नंतर ज्ञानेश्वर महाराज वारकरी परंपरेचा संदर्भात खुप च वास्तवाला धरून
40:07रावण पूजेसाठी सीता मातेला घेऊन येतो.. ही गोष्ट खूप खटकली.. कारण रामानंद सागरजीं चं रामायण तोंडपाठ झालेले आम्ही.त्यामुळे जे घडलेलंच नाही ते ऐकण्यात काय फायदा..
@@a.g.patil5743 रामानंद सागरजीं चं रामायण पूर्णपणे महर्षी वाल्मिकी लिखित रामायण असून.. त्याच्यावर तीळमात्र शंका नाही घेऊ शकत.इतर भाषांमध्ये सुद्धा तेच रामायण आहे.म्हणून बाकीचे 'extra added' रामायण नाही ऐकायला आवडत.😊🙏
नमस्कार महाराज, एका वेगळ्या वाटेने रामायणाचा दृष्टांत दिल्या बद्दल धन्यवाद! आपला अभ्यास अचूक आहे. नेमके जे इतरांनी सांगितले नाही तेच आपण विषद करता. माझी बहिण कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार, भागवत कार आहे. त्यामुळे या करीता किती अभ्यास करावा लागतो याची मला कल्पना आहे. पण जन्म जन्मांतरीची पुण्याई व माता पिता , गुरूंच्या अशिर्वादा शिवाय हे शक्य नाही. माझ्या सर्व नातेवाईक ग्रुप, मित्र ग्रुप वर मुलाखत शेअर केली आहे. आभारी आहे
Maharaj Very late night i have watch entire interview. I could not stop myself the movement you started you conversation. Iam speechless. Your study is beyond the imagination. So many unintended information we got it from you. Your psychology is very much balanced. No need to respond those who criticize you. They will get their answer automatically.
आतीशय सुंदर शुद्ध भाशा महाराजांची आशा किर्तनकारास कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐🙏
जलाल महाराज माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत आपल्या कडून मला रामायणाविषयी आणि इतरही खूप काही ज्या माहित नव्हत्या त्या गोष्टींचे ज्ञान मिळाले जलाल महाराजांची मुलाखत घेतली त्याबद्दल एबीपी माझाचे खूप खूप आभार जय रामकृष्ण हरी / जय विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏🚩🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज, खुपचं सुंदर आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले माझा कट्यारवर ,एक उंचीला धरून,या आधीही खुप, किर्तन ऐकली असुन तोच गोडवा आज एकदा दिसला,हि माऊलींचीउ क्रुपाद्रुष्ठी म्हणावी लागेल 🙏🏼🙏🏼
सत्य काय आहे, हे महाराजांच्या मुखातून मोती पडावे तसे ते वर्णन आणि पुराव्या नुसार सांगत आहेत.❤❤❤ Love you maharaj
❤🎉 अध्यात्मिक शुद्ध वाणी , Hats Off to Sayyad family. !!! 😊
औ
सय्यद महाराज आपला पारमार्थीक अभ्यास इतका गाढा आणि अनन्य साधारण आहे की
माणूस माणनूसकी मानवता यात जाती पासून
मनातली भावना आणि मानवता धर्म या प्रत्येक
सजीवाच्या आयुष्यात येणार्या घटना कालानुरूप
त्याला येणारे चांगल्या वाईट अनुभवातून त्यांचं
भोवतालच्या परिस्थिती नुसार लोकांशी वागणं
या गोष्टी रामरायाच्या अस्तित्वाची कणा मनातून
होणारी जेव्हा जाणीव होते मन पांडूरंगमय होऊन त्या रामात अनाहूत पणे विरून जाते
तिथे व्दैतच उरतनाही सगुण निर्गूणा पासून मुक्त
मुक्त झाल्या सारखं वाटतं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता
अणू रणी या ठोकडा तुका आकाशा येवढा
तुका आकाशा येवढा
महाराज आपल्याला सस्नेह दंडवत
राम कृष्ण हरी राम कृष्ण ही
भारत माता की जय
जय महाराष्ट्र जयशिवराय
सियावर रामचंद्र की जय
😅Nnbvfv😊😅
रामकृष्ण हरी महाराज तुम्हाला मनापासून वंदन करतो आपल्याकडून जन प्रबोधनाचे समाजकार्य अशाच प्रकारे चालू राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना. सर्व ग्रंथाचा आणि वाड्मयाचा आपला खूप मोठा अभ्यास आहे. पुन्हा एकदा आपल्याला वंदन करतो महाराज. पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
महाराजांचे विचार, अभ्यास, खरं तर शब्दच मिळत नाही काय लिहावं ते....
साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏 प्रबोधनात्मक कार्य घडत राहो आपल्या कडून.... जय हरि विठ्ठल 🌻
आणि एक विनंती abp च्या मुलाखतकार जे कुणी आहेत. मुलाखत घेत असताना समोरच्या व्यक्ति समोर पाय चढवून बसू नये. अशिष्ट वाटतं 🙏🙏
कधी न ऐकलेले, वाचलेली, माहिती, प्रचंड अभ्यास!
Very very great 🎉🎉
रामकृष्ण हरी..❤🚩
जय श्री राम खूप छान मुलाखत खरच अभिमान वाटतो वारकरी संप्रदायाचा आपल्यासारखी सद्बुद्धी सर्वाना मिळो
जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्करमी रती वाढो
फारच छान आपण भारतमातेचे पुत्र आहात. इतर मुस्लिम बान्धवान्नी अशीच वृत्ती धारण करून सर्व समाजाशी एकरूप व्हावे. कलह टाळावा. ही इच्छा.
आपल्या गावच्या एका माणसाला एवढं मोठं व्यासपीठ मिळण अभिमानास्पद आहे. जलाल महाराजांचे हे मोठेपण आहे की त्यांनी त्यांचा स्वतःचा वाल्याचा वाल्मिक झाल्याचे सांगितले नाही. कारण,महाराज उत्तम न्हावी आहे, महाराज उत्तम गवंडी आहे,महाराज उत्तम गायन करतात,महाराजांनी बँड वर गाणी म्हंटली आहे, महाराजांनी तमाशात देखील काम केले आहे त्यामुळे त्यांचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे.
राम कृष्णहरी महाराज
सय्यद महारांना ऐकून म्हणजे पर्वनी असते खूप छान 🙏🙏🙏
अती उत्तम व्यासंग, सखोल अभ्यास, उत्तम ज्ञान. खरोखर नतमस्तक. Abp माझा ला धन्यवाद
मी नेहमीच Zee T. V . वर महाराजांना कीर्तन रूपात ऐकत असतो ; अखंडपणे ऐकतच राहावेसे वाटते . महाराजांच्या असीम भक्ती व देशसेवेला " शब्दातीत परम वंदन आणि त्यांच्या दीर्घायुष्याला व परम देशसेवेला अनेक अनेक मंगलमय हार्दीक अभिनंदनपर शुभेच्छा ❤ ❤ !! "
😂
तज्जुदिन महाराज शेख हे ही महान होते.त्यांचे शेवटचे कीर्तन आणि शब्द होते की .अंगीकार ज्याचा केला नारायणे. निंद्य तेही तेने वंद्य केले.तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जळावे ते
साष्टांग namskaar माऊली
महाराज तुम्हाला लाख लाख सलाम....
अभ्यास खुपच आहे, आणि तुमचं न्यान तर... .माझ्याकडे शब्द नाहीत, फक्त मी नमस्कार करू शकतो.
जय श्रीराम❤
बरोबर आहे महाराज
फार चांगला मंत्रामुग्ध करणारा कार्य क्रम झाला एबीपी ला धन्यवाद
Khup sunder vivechan
महाराजांच्या प्रत्येक शब्दात अविश्वसनीय स्पष्टता आहे जी अत्यंत कमी लोकांना प्राप्त आहे . वंदनीय महाराजांना प्रणाम 👏🏼
कान तृप्त झाले तुमचं कीर्तन ऐकून परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आम्हाला तुमच्या कीर्तन श्रवणाचा लाभ घडव राम कृष्ण हरी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा कीर्तन फार छान करता उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी
फारच छान माहिती ...... हेच खरे वारकरी......
महाराजांना नमस्कार. परिपुर्ण अभ्यास,आदर्श व्यक्तिमत्व.रामकृष्ण हरी.
अतिशय छान उद्बोधन
महाराज तुम्हाला माझा कडून दंडवत
तुम्ही ग्रेट आहात
उत्तम उत्कृष्ट सुंदर
सर तुम्हच कीर्तन मी आणि घरातील सर्व आयकात असतो तुम्हचा यातील अभ्यास वाखान्या जोगा आहे. जय जय राम कृष्ण हरी
सर 15 वर्षा पूर्वी आमाच्य गावात महाराजांचे कीर्तन आम्ही ठेवले होते, , महाराज राम कृष्ण हरी,
खूप अभ्यास, उत्तम वक्तृत्व...वा महाराज
अत्यन्त सारगरभ्ति वक्तव्य खूप छान माहिती जय रामकृष्ण हरी
अभिमान आहे ... आम्हाला महाराज तुमच्या व्यासंगतेचा - मातीचा आणि परंपरेचा .
मानलं मानलं महाराजांना.
हा खरा varkari संप्रदाय.
ह.भ.प.सय्यद.महाराजाना.उदंड.आयुष्य.लाभो.
सय्यद महाराजांची मुलाखत बघितली मनाला खूप समाधान वाटले अभिनंदन,महाराजांना नमस्कार. परिपुर्ण अभ्यास,आदर्श व्यक्तिमत्व.रामकृष्ण हरी कधी न ऐकलेले, वाचलेली, माहिती, एबीपी माझाचे खूप खूप आभार जय रामकृष्ण हरी
13
Reply
🙏🙏🙏जय श्री राम....
खुप छान विश्लेषण...
महाराजांना नमस्कार. खूप छान सांगत आहेत.
असा असावा रामभक्त, वेगले प्रभू राम आज समजले.धन्यवाद!
abp maza.......साष्टांग दंडवत,तुम्हा लोकाना.अशी महान व्यक्ति बघायला आणि ऐकायला मिळाली.
Team ABP माझा खरंच खूपच छान program आहे हा ,त्यात तुम्ही अश्या प्रतिभा आणतात ज्याने आम्हाला पण वेगळ्या पद्धतीने विचार करावे लागते, खरो खरंच ,Great & Salute to all of you.
वा वा महाराज तुम्ही धन्य आहातमला मनापासून नमस्कार
रामकृष्ण हरी महाराज.. सुंदर विवेचन. रामायणातील गुडार्थ विस्तृत मांडलात आपण..🙏🙏
राम कृष्णा हरी ❤
धन्यवाद महाराजांच्या समस्येला.
जय हरी माऊली
अतिशय सुंदर विचार ज्यातून मानवतावाद स्पष्ट होतो.
🚩🙏 धन्य धन्य माता पिता ऐशा चिया संता
राम कृष्ण हरी पूज्य श्री महाराज
जलाल महाराज 🚩🙌
साष्टांग दंडवत माऊली
खूप छान उदात्त विचार आहेत महाराजांचे. त्याना नमन.
Namaskar, was happy to know that the story which was told by Sayyad Maharaj was told to me by my Mama who was also a Varkari.
राम कृष्ण हरी महाराज
सुंदर मुलाखत
अप्रतिम ❤❤
महाराज नमस्कार ,खुप च आभ्यासपुर्ण मुलाखत झाली
महाराज ज्ञान दान केल हीच इच्छा राम रायाची कृप्पा असो तुम्हच्यावरती
Koti koti pranam Jalal Maharaj ❤ you Dada 🙏🙏🙏🙏🙏
Great experience to hear this interview.....Respect from bottom of heart 😊❤
खुप अभ्यास पूर्ण.. रामायण हे वशिष्ठ- विश्वामित्र- कैकयी व राम या सर्वांचा प्लान होता हे ऐकलं होतं पण महाराज आपण जे सांगितले ते पहिल्यांदा नंतर ज्ञानेश्वर महाराज वारकरी परंपरेचा संदर्भात खुप च वास्तवाला धरून
साष्टांग नमन
आमहाला खुप आभिमान माहाराजां चा राम जय राम हर हर महादेव
खूप छान सय्यद महाराज
फार आवडतले पैर चुंबता हू महाराज 🙏🙏
40:07रावण पूजेसाठी सीता मातेला घेऊन येतो.. ही गोष्ट खूप खटकली.. कारण रामानंद सागरजीं चं रामायण तोंडपाठ झालेले आम्ही.त्यामुळे जे घडलेलंच नाही ते ऐकण्यात काय फायदा..
महाराजांनी जे सांगितले ते एखाद्या सिरीयल मधील नसून ग्रंथातील आहे
@@a.g.patil5743 रामानंद सागरजीं चं रामायण पूर्णपणे महर्षी वाल्मिकी लिखित रामायण असून.. त्याच्यावर तीळमात्र शंका नाही घेऊ शकत.इतर भाषांमध्ये सुद्धा तेच रामायण आहे.म्हणून बाकीचे 'extra added' रामायण नाही ऐकायला आवडत.😊🙏
अप्रतिम व्यक्तिमत्व
अप्रतिम विश्लेषण
राम कृष्ण हरि
Great thoughts and deeply knowledge... such a rare people in our country. I salute you!
एकच नंबर महाराज
जय श्री राम हर हर महादेव
❤❤❤❤ फार सुंदर आहे
राम कृष्ण हरी
मानवता हीच श्रेष्ठ, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
नमस्कार महाराज,
एका वेगळ्या वाटेने रामायणाचा दृष्टांत दिल्या बद्दल धन्यवाद! आपला अभ्यास अचूक आहे. नेमके जे इतरांनी सांगितले नाही तेच आपण विषद करता. माझी बहिण कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार, भागवत कार आहे. त्यामुळे या करीता किती अभ्यास करावा लागतो याची मला कल्पना आहे. पण जन्म जन्मांतरीची पुण्याई व माता पिता , गुरूंच्या अशिर्वादा शिवाय हे शक्य नाही. माझ्या सर्व नातेवाईक ग्रुप, मित्र ग्रुप वर मुलाखत शेअर केली आहे.
आभारी आहे
खुप दुर्मिळ माहिती सांगितली आहे. ज्ञानात भर पडली
जय हरी
रामकृष्ण हरी महाराज
खुप छान मुलाखत्
अशा महत्त्वाच्या महाराजांना अजुन प्रसिध्दी मिळाली पाहिजे. राम कृष्ण हरी
जलाल महाराज सय्यद, राम कृष्ण हरी
खूपच छान माहिती मिळाली
Wonderful ! Great !🙏
Salute to Maharaj.
Great thoughts.
🙏🙏🙏👍👌❤️
जय हो गुरुजी 🎉❤
Maharaj
Very late night i have watch entire interview. I could not stop myself the movement you started you conversation. Iam speechless. Your study is beyond the imagination. So many unintended information we got it from you. Your psychology is very much balanced. No need to respond those who criticize you. They will get their answer automatically.
राम कृष्ण हरी माऊली.
एकदा तरी पहावीच अशी खुप छान मुलाखत.
जय श्रीराम,रामाची क्रुपा, अजून काय जयजय रघुवीर समर्थ.
Maharaj Great
Good sir
Shatasha Pranam for your knowledge.
Adbhut knowledge
Khupch chan maharj
Apratim Apratim
छान किर्तन आहे..
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻
❤❤❤great
रामकृष्ण हरी माऊली काही दिवसांपूर्वी गावी भेट झाली आणि आज तुम्हाला माझा कट्टा वर पाहून खूप आनंद झाला...
Salute to maharaj