Majha Katta Sadanand Date : पेपर वाटणारा मुलगा ते आयपीएस अधिकारी; सदानंद दाते यांचा संघर्षमय प्रवास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2021
- #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
सर्वप्रथम एबीपी माझ्याच्या संपूर्ण टीमला खुप खुप धन्यवाद.माझा कट्टा अतिशय स्तुत्य उपक्रम.
दाते सरांचे सुस्पष्ट विचार, जीवनमूल्ये ,प्रतिकूल परिस्थितीवर सकारात्मकतेने जिद्दीने दिलेली मात.यात त्यांचे कुटुंबीयही आलेच.ध्येयनिष्ठ ,धोरणी,धाडसी आणि सातत्याने सांघिक सहकार्याचं महत्त्व जाणून त्यांना सोबत घेऊन वेळोवेळी त्यांचं कौतुक असणार्या दाते सरांना खुप मनापासून सॅल्युट आहे.
सर ,तुम्ही आणि तुमचं काम कायम एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आम्हा सगळ्यांनाच प्रकाश दाखवत राहील.
एक सुंदर मुलाखत अभिमान वाटतो आज मी स्वतःला गर्वांगित समजतो पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाल्याचा
सहसा interview मध्ये राजीव सर बरंच बोलतात, पण ह्यामध्ये ते सुद्धा आपल्यासारखी ऐकण्याची भूमिका करत होते. इतके जबरदस्त किस्से आणि अनुभव ऐकायला मिळाले.
त्यांनी एक अधिकारी ओऑफिसर आपल्या स्टुडिओ मध्ये आहे आणी सन्मान कशा प्रकारे करायचा हे राजीव सरांनी आपली मोठी जबाबदारी व्यवसस्थीत पार पाडली अस आहे ते
डाॅ.सदानंद दाते यांची मुलाखत अतिशय छान झाली,त्यांनी स्वतःच्या व्हॅल्युजवर ठाम राहुन पोलिस दलात काम करता येत हे सर्वांना दाखवुन दिल आहे.कायम सकारात्मक दृष्टी ठेवुन कस काम कराव ते दाते सरांकडुन शिकाव.अतिशय प्रेरणादाई मुलाखत आहे.मुलाखत संपुच नये अस वाटत होत.खुप छान अनुभव सांगितले.डाॅ.सदानंद दातेंना महाराष्ट्र पोलिस प्रमुख पद मिळावे ही शुभेच्छा.
एका अधिकारी च्या पलीकडे ही अधिकारी उत्तम आहेत हे आज दाखवण्याचे धाडस तुम्ही दाखवले त्याबद्दल धन्यवाद.
असेच इतर अजून समजातील हिरे लोकांच्या समोर आणावे हीच अपेक्षा.
बाकीचे लोक ही आहेत या क्षेत्रात हे दखवावे.... ❤
Great Date sir
Very honest officer....I wish he should be next C P Mumbai
एक उत्तम अधिकारी, आणि उत्तम माणूस यांची मुलाखत घेतली, खुप छान माहिती दिली आम्हाला, सर आपणास आणि ABP माझा यांचे खूप खूप आभार. सर जर मला पुढचा जन्म मिळाला तर देवाला एकच सांगीन मला श्री सदानंद दाते साहेब सारखे प्रामाणिक अधिकारी बनव
आम्हाला अभिमान आहे डॉक्टर सदानंद दाते सर यांचे मार्गदर्शन खाली काम करण्याची संधी लाभली आहे. सदानंद दाते सर खूप इमानदार आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. सद्या सर आमच्या मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आहेत.
Thank you Katta for this great interview!
Great Date sir
स्वतःची जाहिरात न करता आणि फुटकळ सोशल मीडिया प्रसिद्धीपासून दूर असलेल्या काही दुर्मिळ अधिकाऱ्यांमध्ये दाते सरांचा समावेश होतो.....
माझाने योग्य दखल घेतली....आणि खऱ्या खुऱ्या प्रश्नांवर चर्चा झाली......
Dr सदानंद दाते , IPS यांच्या सारख्या विद्यार्थ्या कडून मला खूपच शिकायला मिळाले, अशा शिक्षकांपैकी मी एक आहे,मला सदानंद चा अभिमान आहे,प्रा गीताराम गायकवाड
Great!असेच लपलेले हिरे मीडियाने शोधून त्यांना जगासमोर सादर करायला हवे.
दाते सर तुम्हाला सलाम
अप्रतिम interview thanks to maza
दाते सर आपन आमच्यावर बराच प्राभाव पाडलात .मी नेहमी बलजीत परमार यांच्या युटुब चँनलवर आपले किस्से आयकलेले आहेत
❤❤
संजय कोल्हापूर
खूप खूप छान संवाद झाला दाते सरासोबत
Abp माझा च्या माझा कट्टा चे खूप खूप आभारी 🙏🙏
आयुक्त साहेब हेच गुन्हा करून गायब असतात तरी त्यांना काही होत नाही...
असा सामान्य माणूस गुन्हा करून गायब झाला तर यांना वेगळा न्याय व आयुक्त यांना वेगळा....
या बद्दल काय मत आहे आदरणीय साहेब तुमचे
Visvhas Patil IPS ha बोल बच्चन ahe. He sir great ahet
Agree with u
Barobr
Barobar 👍
Apratim interview ,sadanand date saheb,tumhala salute karate,tumchya sarkhya officers mule police dalavarcha vishwas vadhato,khup abhar,keep it up,God bless u and ur family
Great man.
अनुभवाची शिदोरी. सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन.
Now Krishnprakas prasad & Shivdeep Lande as like Sadanand Date.
डॉ सदानंद दाते,IPS, याना मी वादविवाद स्पर्धेत मार्गदर्शन केले आहे,त्यांचा शिक्षक होण्याचे भाग्य मला लाभले,जीवन विषयक मूल्ये मानणारे अधिकारी ते आहेत,त्यांचा मला अभिमान आहे प्रा गीताराम गायकवाड
सर तुम्ही कुठले आहात . पुण्यामध्ये वादविवाद मार्गदर्शन करू शकाल का ?
Yhu yr uttar ggyg ugach Ghar gye gy y u8888888iuu
⁰⁰⁰⁰00⁰00⁰⁰⁰⁰⁰00⁰⁰
Tumhi ka ips hou shakle nahit mag ewdhe hushar hote tar
@@anilsonawane8892 jasta bolto ka re todavar bolaychi dhamak asel tar bol aai bapala pan asach bolto ka
दाते सरांना सलाम आणि अशा अधिकार्योंचा खूप अभिमान वाटतो...
Great Sadanand Sir.. Abhiman Ahe My Dad Also Is In Police Service
What an interview. Great man. Request ABP to interview such grea officers so the young generation will have the real idols to follow
agreed, better to listen to educated officers than uneducated politicians...
सर तुकाराम मुंडे साहेब योग्य अधिकारी याकरिता नाहित कारण राजकारान्याच्या सोईचे नाहित म्हनुन . . राजकारण्याच्या सोयिचे नाहित ते मिडियाचे पण नाहित. . म्हनुन सिलेक्टेड लोकांनाप्रमोट करतात किंवा ज्यालानप्रमोट करायचे त्यांच्याशी मांडवली केली जाते
लागल कुथायला
त्यांना 26/11 ला गोळ्या लागल्या होत्या 💯💯💯
Really one of the finest officer .Really given good answers . Honest ,Sincere and dedicated Police Officer . Maharashtra Police is having good officers but not all popular .Need these type of interviews to know these kind of officers to society .I really like this interview .
G.K. WHAT YOU SAID IS VERY MUCH CORRECT.... SUCH COMMUNICATION WILL BE VERY MUCH HELPFULL AND EFFECTIVE TOO.
@@vartakm Thanks .These type of interviews and officers are the path finders for the society.He did very well and also good human being.Thanks to abp maza.
Thank God specific lokana sodun unknown officers na bolvalat.Nice one.
Proud of you
माझा कट्टा मध्ये दाते साहेबांचा अनुभव इंटरव्ह्यू खुप छान ऐकायला मिला धन्यवाद 👍
किती साधा आणि सिंपल वाटणारा बोलणारा माणूस ... पण ओतप्रोत शौर्याने देशभक्तीन भरलेला खरा महानायक ... शिरशाष्टांग नमस्कार तुम्हाला
Wooow
Amazing interview
A big salute to you Date sir for your service
👌👏👏
Great Date Sir
Mind blowing interview
Respected Sir he will be our mentor thank he creates like responsible person.... Public Freindly focused service
Amazing interview Sir !!! 💐
Excellent session, such an inspiring officer!
मला आपली प्रगती पाहून खूप समाधान वाटले.तुम्ही लहान असतांना शुक्रवार पेठेत आमच्याकडे पर्वते यांच्याकडे पेपर टाकत होतात.आपल्या आईने घेतलेले कष्ट कायम माझ्या स्मरणात राहतील.
Officer who speaks about constables,
Officer who needs time to remind that he had no direct relationship with any politician throughout career,
Officer with high performance but low visibility,
Officer who speaks about real facts instead of speaking "stereotype" stories,
Officer who really work with people and for the people,
Officer to whom, I wished to meet ASAP 😊
He is great man No words for his respect . only salute
Amazing interview. We are proud of you Date sir
खूपच छान... Inspiring... Very good interview 👌👍
अप्रतिम ❤️🇮🇳✌️
सर .... जय हिंद 🙏 आपला दूरदृष्टीकोनांतून केलेला प्रवास, उचित अंदाज, आणि तत्परता, तसेच आत्मनिर्भरता व आत्मविश्वास, त्याच प्रमाणे आतमियता...धन्यवाद. यशस्वी आयुष्य लाभो.
Superb intervew. Expect more and more such interviews which encourages the youths.
धन्यवाद abp माझा एवढ्या मोठया माणसांची ओळख झाली
When a sincere officer says that noble values and valid ambition have become two different horses, it’s a wake-up call for the society and the media also. Thanks.
.
@@prabhakarpithore1155 मराठी चॅनेल धुरळा ला सब्सक्राइब करा..
⁰
@@prabhakarpithore1155
ला
@@kamalthakar3028😮😮
मा. दाते साहेब हे सुरुवातीला परिविक्षादीन काळात अमरावती जिल्ह्यात नोकरीत होते. मी सुद्धा पोलीस खात्यात नोकरीला होतो. त्यामुळे त्यांना जवळून पाहिले आहे. याचा मला अभिमान आहे.
Inspiring and encouraging
धन्यवाद साहेब
Truly Inspiring
सुंदर मुलाखत,असे भरपूर अधिकारी लाभावेत.सर आपणांस 🙏💐
Yes it was a very nice interview and they told the story of the 26/11 in such a way that if anybody would hear it he we would wish to hear again and again
Thank you for your Service.🙌❣️
खूप सक्षम अधिकारी,उत्तम काम
खुप छान मुलाखत. खुप शिकायला मिळालं. कमेंट बघून बघायचा ठरवणार असाल तर नक्की बघा... असेही पोलिस असू शकतात किंवा दुसरी बाजू पोलिसांची अशीही असू शकतो हे कळलं. खुप छान.
Really great person.. Sir salute to you and your devotion to work. We truly need officers like you in India. Time flew like seconds while watching this interview and couldn't stop myself watching full video.
Great Date sir
@@vd.mrudulajoshi5627❤❤❤❤❤
Thank you katta for all good and wonderful interviews.
Sir, salute to u r honesty, bravery and courage
ग्रेट पर्सन.विनम्र अभिवादन
Nice interview, Thanks @ABPMajha
Khup sundar lnformation
You are just grate. God bless you always sir.
Respected shri. Date sir you will be always source of inspiration for us. Thank you sir. Lots of love ❤️❤️❤️❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👍🏻👍🏻
Date sir has applied the values & nurtured the talent among their work force.
सर, छान मुलाखत💐
Very interesting.
Watched till the end.
Thanks for posting this video
सगळेच पोलीस वाईट नाहीत पण जबाबदारीची टोलवा टोलवी व दाते सर म्हणाले तस पुरेसे अधिकार खालपर्यंत विकेंद्रीत होऊन आले पाहिजेत तर प्रामाणिक लोक तरी समाधानकारक काम करू शकतील
माझा कटट्यावर सदानंद दाते सरांची मुलाखत अनेक जणांना प्रेरणा देणारी आहे.
Very great and honest police officer 👏
God bless u sir. Wish you happy New Year
Great officer 🙏🙏
RESPECTED SIR. I AM GRATEFUL FOR YOUR RESPONSE AND THOUGHTS
दाते साहेब व आम्ही शुक्रवार पेठेत एकाच वाड्यात रहात होतो त्यांना मी अगदी लहानपणापासून ओळखते अतिशय कष्टाळू व प्रामाणिक आहे आता एव्हढ्या मोठ्या पदावर ही तो तसाच आहे याचा आम्हाला अभिमान आहे
It would be interesting to know what the ABP Majha team learned from this interview? Have they decided to give more positive exposure to the events going around? similar to what Dr. Date did when he was IG of Force1?
Have watched my friend's work from very close quarters while he was head of Force One. It may go unsung!
खूप प्रेरणादायी मुलाखत.
प्रामाणिक आणि सुसंस्कृत अधिकारी मनापासुन धन्यवाद आणि सलाम
Great 👍👍
Great person 👍👍
Excellent interview!
Dr. Date is sincere, upright and sensitive person. He got wide experience of different states. He deserves to be next NSA after Shri Ajit Doval.
खूप छान interview... Rajiv Sir प्रश्न विचारताना खूप confused वाटतात .
Inspiring Story. People.Pride
Great hero.fought against terrior.
Thanks Abp
Salut sir
Thank God v
खुप छान सर जय महाराष्ट्र जय हिंद
*great personality*
ग्रेट ऑफिसर... मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस 🙏खांडेकर सर आणि कट्ट्याला 🙏
Great nice personality.. inspirational
Good interview
खूपच छान!काम.
Human being officer, simply Great officer in police department, great salute. 😊
Really great Sadanand,🙏🙏👌👌
Salute
16:04 it was a pleasing surprise to hear My native place Sakoli ❤️😍
17:58 my another native place Amravati ❤️😍
Great sir 🙏🙏
Salute to Date sir🙏
खूप छान मुलाखत. अशा लोकांना कट्ट्यावर बोलावले पाहिजे.
Salut sir
Proud of u
जय हिंद जय भारत 🇮🇳
Thankyou Sir for your Service 🙏
Amazing interview! Thanks Majha Katta team
खूप छान कार्यक्रम .
Great... And Great...
Very nice!
Uttam...
Every Crisis there is an opportunity💘