Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 734

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 11 หลายเดือนก่อน +254

    श्रेयस तुझ्या सारख्या सज्जन, प्रामाणिक माणसा बरोबर देव आहे, धन्यवाद देवा 🙏🙏

  • @anuradhawagle528
    @anuradhawagle528 11 หลายเดือนก่อน +84

    फारच सुंदर झाली मुलाखत. माझा खूपच आवडता नट आहे श्रेयस. देवाने त्याला दूसरा जन्म दिल्याबद्दल देवाचे खूप आभार. Take care. शतायुषी भव.

  • @asg2602
    @asg2602 11 หลายเดือนก่อน +285

    मार्गशीर्ष गुरुवार चे फळ मिळाले !
    उच्चभ्रू लोकही सश्रध्द आहेत हे बघून छान वाटले. Dipti mam 🙏

    • @abcrtr2
      @abcrtr2 11 หลายเดือนก่อน

      TUMCHYA VAR KAHI CMNT KARAT NAHI KARAN SAGLE HINDU AHET PUN TUMHI DUSRYANNA JUDGE KARU NAKA

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 11 หลายเดือนก่อน +73

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशक्यही शक्य करतील आपले स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ ❤❤❤

    • @swapnilmakhare8108
      @swapnilmakhare8108 11 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami Samarth

    • @bharatimahindrakar-lv5rb
      @bharatimahindrakar-lv5rb 5 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami samartha🙏shree Swami samartha🙏 shree Swami samartha 🙏 shree Swami samartha 🙏. Shree Swami samartha 🙏

  • @nehasalaskar4720
    @nehasalaskar4720 11 หลายเดือนก่อน +55

    थँक्स abp माझा ही मुलाखत घेतल्याबद्दल 🙏
    स्रेयस गुणी कलाकार आहे
    श्रेयस ची मिसेस पण खरंच सावित्री ठरली आहेस तू
    तुझे सौभाग्य असे कायम राहो हीच आमची स्वामींकडे,. बाप्पाकडे प्रार्थना असेल नेहमी
    मुलाखत. पाहताना समजले कि हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी लोकल माणसांची हेल्प झाली
    सौ तुमच्या वर प्रेम करणारे फॅन तुमच्यावर जीव ओवाळून टाकतात
    आणि बरेच दा तुम्ही त्यांनाच खूप वेगळी वागणूक देता
    ऍग्री कधी कशी ते ही खूप अति करतात पण तरी
    असो
    श्रेयस तुला खूप दीर्घ आयुष्य मिळो हीच सदिच्छा

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 11 หลายเดือนก่อน +226

    'बिग बॉस मराठी 'मध्ये इंग्रजी भाषा न वापरणे हा नियम आहे.. तसा नियम नाही पण 'प्रयत्न' तरी करावा अशी "विनंती "तुम्हा पत्रकारांनी सर्वांना करावी..हीच आमची अपेक्षा आहे.. कारण घराघरात आजी आजोबा सारखे वृद्ध प्रेक्षक सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडीने बघतात..माधुरी दीक्षित चा नवरा नेने साहेबांना खरंच या बाबतीत मानलं पाहिजे👍.. शेवट पर्यंत मराठीतच बोलले.आभाळमाया मधला ते आजपर्यंत चा श्रेयस बघून खूप आनंद झाला..तब्येतीची काळजी घेणे.. खूप शुभेच्छा ⭐️

    • @CURIOUS_MINDOFPRIYA
      @CURIOUS_MINDOFPRIYA 11 หลายเดือนก่อน +17

      एवढं बेसिक इंग्लिश सर्वांना कळतं आणि कळत नसेल तर आपण सुशिक्षित झाल्याचा काय उपयोग आपण सांगितलं पाहिजे त्यांना, आणि आपण जिथे काम करतो त्यानुसार आपली लँग्वेज होते

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 11 หลายเดือนก่อน +8

      आपण वृद्ध मंडळीना समजून घेतल्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏..आपले हे विचार त्यांना जरूर वाचून दाखवेन..

    • @shubhamrasal4180
      @shubhamrasal4180 11 หลายเดือนก่อน +4

      ​@@CURIOUS_MINDOFPRIYAहेच बदल्यात्च आहे ना कशाल माधे माधे दूसरी भाषा asech एक दिवस sagl संपेल baavlat

    • @Rp-iz6fn
      @Rp-iz6fn 11 หลายเดือนก่อน +7

      Konach kay tr konach kay, to avadhya Mothya sankatatun vaachala aahe ani share kartoy ani tumhi bhasheche dhade detaty, kay he😢

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 11 หลายเดือนก่อน +9

      @@Rp-iz6fn संकटातून वाचल्याचं कौतुक "share" करण्याची भाषा जर "इंग्रजी" असेल तर, अशिक्षित अडाणी "मराठी "माणसापर्यंत त्या भावना कशा पोहोचतील?🙄 आपण महाराष्ट्रात मराठी बातम्या बघतोय याचा बहुतेकांना विसर पडलाय.

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 11 หลายเดือนก่อน +54

    निर्व्यसनी असल्या मुळे tumi.वाचले❤

  • @saptarshikadnar5363
    @saptarshikadnar5363 11 หลายเดือนก่อน +20

    श्रेयस भाऊ देवाने आपल्या ला काही एक्सट्रा जीवन दिलंय....ते कुटुंब मित्र आणि बराचसा परोपकार..... यात घालवत जा..... God Bless U...
    स्वामी गगनगिरी महाराज आपल्या ला नक्कीच आशीर्वाद देतील

  • @samindian4662
    @samindian4662 11 หลายเดือนก่อน +23

    पूर्ण मुलाखत ऐकली.
    १) कामाबरोबरच व्यायाम आहार आणि स्वतःवर थोड प्रेम हवंय.
    २) स्वतःचे शरीर आणि त्याची व्याधी ह्याची जाणीव हवी.
    ३) शिस्तबध्द जीवनपद्धती आपण अवलंबली पाहिजे
    ४) कुटुंबाला नक्कीच वेळ द्यायला हवा.
    ५) नाती जपायला हवीत.
    ६) देवाचे आभार जे झालेय त्याबद्दल आणि ज्यातून आपण निभावून गेलोय.
    ७) सर्वसामान्य कुणीही नसतो, त्यांनी केलेली मदत त्याची जाणीव ठेवून सर्वणा आदर द्यायला हवा.

    • @AaruKh
      @AaruKh 11 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरं आहे

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 11 หลายเดือนก่อน +24

    श्रेयश आम्हाला कुटुंबातील सर्वांना आवडतो...काम अभिनय मनोरंजन,काॅमेडी एकच नंबर

  • @borntobake3672
    @borntobake3672 11 หลายเดือนก่อน +54

    श्रेयस तळपदे यांना खुप खूप सदिच्छा , सोबतच एक वाटत माझा कट्टा मराठी भाषेत आहे तो जास्तीत जास्त मायबोली मधेच राहील अशी अपेक्षा . उत्तम इंग्रजी आलचं पाहिजे पण मायबोली सोडून नाही .

  • @26moonrevati
    @26moonrevati 11 หลายเดือนก่อน +12

    श्रेयस तुला या आयुष्याच्या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा! दिप्तीचा आणि तुझा या पुढील सहप्रवास सुकर होवो हीच सदिच्छा.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 11 หลายเดือนก่อน +25

    खूप चांगली मुलाखत ,
    श्रेयशला दीर्घायुष्य मिळो हीच सदिच्छा.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 11 หลายเดือนก่อน +50

    श्रेयस देवाचे आशिर्वाद आहेत तुझ्याबरोबर

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 11 หลายเดือนก่อน +37

    माझा कट्टा धन्यवाद 🙏,श्रेयस ची मुलाखत घेतली, आम्हाला सगळी माहीती मिळाली

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 11 หลายเดือนก่อน +135

    श्रेयस-दीप्ती,
    तुम्हां दोघांनाही
    निरोगी व आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!

  • @kalpanapatil2643
    @kalpanapatil2643 9 หลายเดือนก่อน +3

    ज्ञानदा खूपच छान आणि मोहक बोलते , ❤🎉
    मुलाखत खूपच मस्त , श्रेयस ला खूप खूप शुभेच्छा🎉

  • @Radiate.7
    @Radiate.7 11 หลายเดือนก่อน +88

    Not most of them are so lucky to survive 30 ...45 mins God blessed him
    May God help every good hearted

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 11 หลายเดือนก่อน +23

    One of the best Majha Katta interviews ever. Shreyas & Dipti explained everything so maturely & in a simplistic way that everyone can understand & learn from.

  • @shitaldesai9856
    @shitaldesai9856 11 หลายเดือนก่อน +16

    आपला प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण ही देवाची 🙏कृपा असते..म्हणून देवाचे आभार

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 11 หลายเดือนก่อน +3

    श्रेयस तुम्हाला खरंच सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला उचलून हॉस्पिटल पर्यंत पोहचवले तुमची गाडी पार्क केली तुमच्या वस्तू आणून दिल्या ते खरंच देवदूतच होते आणि तुमच्या वरचे प्रेम आहे

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 11 หลายเดือนก่อน +118

    Happy to see that Shreyas talpade admired Mumbai People helping nature

  • @smit63984
    @smit63984 9 วันที่ผ่านมา +1

    God bless you Shreyas 🙏🙏
    You are very lovely man

  • @chhayapotdar123
    @chhayapotdar123 11 หลายเดือนก่อน +15

    Thank God 🙏. Wishing you good health and long life Shreyas.Dipti all credit goes to you. सर्व मुंबईकरांचे केलेले कौतुक खूपच महत्वाचे.

  • @trupti2171
    @trupti2171 11 หลายเดือนก่อน +23

    श्रेयस मुंबई बद्दल खूप छान बोललास. पहिल्यांदा कोणी स्टार मुंबई बद्दल एवढं भारी बोललाय.

  • @seemabhosale7435
    @seemabhosale7435 11 หลายเดือนก่อน +4

    श्रेयस तुझ्या सारख्या सज्जन, प्रामाणिक माणसा बरोबर देव आहे. Thanks to GOD always & Thanks to those people of Mumbai who help you

  • @gauri6563
    @gauri6563 11 หลายเดือนก่อน +35

    माझ्या बाबांचं अगदी असाच झालेलं तेव्हा मी होते त्यांच्या बरोबर..अगदी असाच प्रसंग...तेव्हा काय situation असते आणि ती मानसिक भीती किती वर्षानुवर्ष टिकते ह्याची पूर्ण जाणीव आहे मला...मी तर तेव्हा फक्त २४ वर्षांची असेन

  • @ManjushaMardhekar
    @ManjushaMardhekar 11 หลายเดือนก่อน +2

    श्रेयस तुला दीर्घायू लाभो हीच सदिच्छा. तुम्ही दोघे आनंदात असावे अशी प्रार्थना.❤

  • @sahilbad-lp9jf
    @sahilbad-lp9jf 11 หลายเดือนก่อน +2

    माझ्यासोबत हे असंच घडलं होतं पण स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनी सर्व काही ठीक आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 11 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान मुलाखत झाली,श्रेयस अगदी आपलाच घरचा गोड बच्चू v sweet ,तुला खूप खूप उदंड आयुष्य मिळो

  • @poojanikam6389
    @poojanikam6389 11 หลายเดือนก่อน +48

    Thank you माझा कट्टा for this interview.... Shreyas sir Deepti Mam❤❤

  • @sanjaisawant69
    @sanjaisawant69 11 หลายเดือนก่อน +87

    Such an eye opener.. interview is so realistic & simplistic..अख्खा सीन डोळ्यासमोर उभा झाला. Lots of ❤ to shreyas & deepti...may god give you the strength to get over this incident...Always in prayers & warm wishes🙏🙏🙏🙏

    • @f1rj
      @f1rj 11 หลายเดือนก่อน +1

      Same feels!

  • @funwitharnavandadhishree
    @funwitharnavandadhishree 11 หลายเดือนก่อน +17

    Thank you for the interview...It's an eye opener for everybody...God bless you Shreyas Sir...& Ma'am...Kharach family first priority asli pahije...😊

  • @कवितेतूनबोलूकाही
    @कवितेतूनबोलूकाही 11 หลายเดือนก่อน +41

    Thank you both for sharing your experience....must be hard.
    श्रेयस निरोगी दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना

    • @indranils5118
      @indranils5118 11 หลายเดือนก่อน

      😊f😊llllllllllllllllllllll
      L

  • @SpartaJP
    @SpartaJP 11 หลายเดือนก่อน +4

    Thanks Shreyas and Dipti for sharing this. This is an excellently well conducted interview where the host is allowing time for his guest to speak and not interjecting unlike the reporters these days...

    • @shwetagaikwad6552
      @shwetagaikwad6552 11 หลายเดือนก่อน

      R५y6yyyyyygyyyyyyyytyygyyyyyyyyyyyygyyyy666g666y6yyyggy6gy6yyyy66tyyyyyy66g6gy6gy66t6666666yg66gyygyg6yg6gy6yg6g6tt6gyggyy6gggyggggggggggggtygggggggggg6y66ggyy6yg6g6y6gg6gyyg66666666y

  • @amrutasambhus9666
    @amrutasambhus9666 11 หลายเดือนก่อน +5

    Dear shreyas... तुझे खरंच दैव बळवंत्तर. म्हणून तुझा पुनर्जन्म झाला. जसे तू म्हणतोस की, तुझी lifestyle मुळे तुझ्या body ने तुला तो वेळ दिला....
    पण माझ्या फॅमिली मध्ये अशीच एक घटना घडली की, lifestyle अशीच, नियमित योगा, डाईट परफेक्ट फॉलो करुन पण कार्डी अटॅक ने ऑन the स्पॉट ते गेले... शेवटी नियतीच्या लेखा पुढे कोणीच काही करू शकत नाही. तू खूपच नशीबवान आहेस. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी सदैव आहेच. लवकर बरा हो.. हे देवाने तुला helthy दीर्घायुष्य परत दिलंय .... तुझा हा पुनर्जन्म खूप एन्जॉय कर...❤❤❤

    • @197ANKUR
      @197ANKUR 8 หลายเดือนก่อน

      हा पुनर्जन्म Covishield मुळे आहे हे विसरून चालणार नाही, त्या नालायक हरामखोर पूनावालाची करामत आहे

    • @197ANKUR
      @197ANKUR 8 หลายเดือนก่อน

      Because of COVISHIELD vaccine

  • @anandkulkarni1805
    @anandkulkarni1805 11 หลายเดือนก่อน +22

    23min to 26 min best thing of humanity in mumbai

  • @mandarraorane
    @mandarraorane 11 หลายเดือนก่อน +14

    Watching this interview after coming home after a heart surgery yesterday , had a similar experience, health is important ❤

  • @shubhangikulkarni3187
    @shubhangikulkarni3187 11 หลายเดือนก่อน +2

    तुमचा देवावर विश्वास आहे हे ऐकून आणि तुमची जीवन शैली ऐकून बरं वाटलं देव तुम्हांला दोघानाही छान आरोग्य देऊदेत 🙏🏻

  • @rupa983
    @rupa983 11 หลายเดือนก่อน +8

    Bat zal...tu clear kelas shryas....nahitar aamhala he kadhi kalach naste.....thank you so much ....tujhyakade bagmyacha drishtikon badalala

  • @Swapnali-ku1uv
    @Swapnali-ku1uv 11 หลายเดือนก่อน +9

    Sir तुम्हाला काही होणार नाही तुमच्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद आहेत 😊

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 11 หลายเดือนก่อน +10

    श्रेयस एक गुणी कलाकार त्याला दीर्घायुष्य लाभो व अनेक चांगली कामे आम्हाला बघायला मिळोत ही इच्छा

  • @sandeepbhanushali5424
    @sandeepbhanushali5424 11 หลายเดือนก่อน +1

    श्रेयस देवाने तुम्हाला काहीतरी विशिष्ट कार्यासाठी ही नवी इनिंग दिली आहे. तुम्हाला नव्या इंनिंगसाठी आम्हा सर्व प्रेक्षकांच्या शुभेच्छा आणि तुमच्या कडून आम्हाला जास्तीत जास्त चांगले अभिनय आणि रोल्स बघायला मिळतील हा विश्वास . All the best.

  • @diptibarve3034
    @diptibarve3034 11 หลายเดือนก่อน +4

    Its Magical!!! Hats off to Mumbaikars!! God bless u Shreyas and Dipti

  • @nishakabre482
    @nishakabre482 11 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत! श्रेयस तुला पाहून खूप आनंद झाला! तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो! दिप्तीला अनेक आशिर्वाद!

  • @sayalisathe-vt9nj
    @sayalisathe-vt9nj 11 หลายเดือนก่อน +4

    Too happy to hear ur testimony.. beacuse I am from solapur. From a small slow city. We think that Mumbai is not a good city and safe .. but. I heard ur words and feel that it's not that much bad about mumbai

  • @rohan2485
    @rohan2485 11 หลายเดือนก่อน +2

    श्रेयस चांगला माणूस आहे. याच श्रेय त्याच्या आई वडील यांना ही दिलं पाहिजे. त्यांचीच पुण्याई होती म्हणून वर हात लावून आलास. निरोगी रहा❤

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 11 หลายเดือนก่อน +9

    श्रेयस आवडतोच.निर्व्यसनी श्रेयस खुपच भावला.

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 11 หลายเดือนก่อน

    श्रेयस,तुला खूप खूप दीर्घ ,निरामय आयुष्य मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा! दिप्ती तुझ्यासाठी खरोखर सावित्री आहे,तिला पण शुभेच्छा!🎉

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 10 หลายเดือนก่อน

    हिला मराठी एकदम छान बोलता येते माग इंग्लिश कशाला बोलत आहे आम्हालाकाहीएंट्रेस नाही वाटला हीच्या मध्ये पण तिची जबाबदारी खूप चन निभवली ही जोडी खूप छान असू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 11 หลายเดือนก่อน +13

    Dipti my heart goes to you. Sure you will take quite some time to get over this incident. All the best. God bless you and your family.

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 11 หลายเดือนก่อน +4

    दत्तगुरु साक्षात् आले मदतीला!

  • @gauripawgi3907
    @gauripawgi3907 10 หลายเดือนก่อน

    आता तुम्ही अधिक आरोग्यपूर्ण झालात असा विचार करा श्रेयस जी. येथून पुढचं आयुष्य अधिक सुखकर जाणार तुम्हा दोघांचं...❤❤❤❤

  • @nitakerulkarmazevotshivvin6971
    @nitakerulkarmazevotshivvin6971 11 หลายเดือนก่อน +3

    श्रेयश ,दिप्ती तुम्हां उभयतांना दीर्घ निरामय आयुरारोग्य लाभू देत हीच श्री.पांडुरंग चरणी प्रार्थना.👍👍👌👌💐💐

  • @antoinetterodrigues2102
    @antoinetterodrigues2102 11 หลายเดือนก่อน +7

    My family also has a very strong history of heart attacks and I have lost my loved ones in 50s and late 50s. I didn't knew shreyas had went through all this. Happy that he is alright now.

    • @warriorforjesus9553
      @warriorforjesus9553 11 หลายเดือนก่อน

      May Lord Jesus Christ, the healer take control of your family.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 11 หลายเดือนก่อน

    खूप छान झाली आहे मुलाखत.श्रेयस आणि त्यांच्या पत्नी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @prabhakarmhaskar9303
    @prabhakarmhaskar9303 11 วันที่ผ่านมา +1

    God bless you all the time you are the most beautiful man 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Thank You Deepti VAHEENI Tumhi Jagaalaa Aadarsh ya Daakhavla ❤❤❤❤❤❤ Happy Life journey Thankyou Prabhakar Mahadev Maskar Karmakar Thank You God Because ours Happy Life time fitness and health care 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhajori9285
    @surekhajori9285 11 หลายเดือนก่อน +6

    Such a lovely❤ couple and informative interview.
    I realized that your soulmate Deepti is playing vital role in your life. Keep it up!!!!
    ❤ you guys.

  • @pavitranandita
    @pavitranandita 11 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे श्रेयस बोलतात , अशिघटना आपला दृष्टिकोन बदलतो. २०२१ madhey माझी आई गेली आणि त्याच वेळेला माझ्या नवरा ला कॅन्सर diagnose झाला . ते mental खूप खूप effect झाला आणि आपल्या प्रिय व्यक्तीला suffer होताना आता सुध्दा मला कशात होते

  • @vinodgundetti
    @vinodgundetti 11 หลายเดือนก่อน +2

    Shreyas da & Dipti...
    Very true words & genuinely nice interview which I heard with pleasure
    Happy long Life both of you... forever

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 11 หลายเดือนก่อน +1

    श्रेयस तु खूप Great Great अभिनेता आहेस.बस पुरे झाले आता,झेपेल तेव्हढेच काम कर बाळा.तुला हे बोनस लाईफ मिळालय.छान रहा.

  • @jyotimodak8569
    @jyotimodak8569 11 หลายเดือนก่อน

    दिप्ती , गुरुवारचा उपवास ,पुजा यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश आले.दत्तगुरूंची कृपा झाली.खरच सावित्री आहात तुम्ही.आपल्या सर्वांना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो ही शुभेच्छा.

  • @kumarkartikeya1386
    @kumarkartikeya1386 6 หลายเดือนก่อน +1

    Wishing a healthy life and salute to the People & Spirit of Mumbai….

  • @pkw11
    @pkw11 11 หลายเดือนก่อน +2

    सत्यवान सावित्री चे हास्य असेच राहु देत ❤👍

  • @reshmapabale8928
    @reshmapabale8928 11 หลายเดือนก่อน +1

    mi news aikli tevhach pray kelat shreyas tuzyasathi, tu khup changla manus ahes so dev tuzi nakkich madat karel..... love you shreyas and dipti.... ❤🎉🎉🎉

  • @geetarane4097
    @geetarane4097 11 หลายเดือนก่อน +28

    माझ्या मिस्टरांच्या बाबतीतही दि. 12 जून 2019 रोजी जवळपास याच गोष्टी घडल्या. एकाच दिवशी साडेतीन तासात 3 Attacks. 2nd was major. पण साई व स्वामींच्या कृपेने आम्ही यातून तरून गेलो. आणि आता आम्ही दोघं ईश्वर कृपेने एकत्र आहोत.

    • @jitendrasurti384
      @jitendrasurti384 11 หลายเดือนก่อน +1

      Dev Krupa 🙏

    • @malanlohar9910
      @malanlohar9910 11 หลายเดือนก่อน

      Jay shri ram. Kay hot nahi ..ram ram

    • @surekhaparab4685
      @surekhaparab4685 10 หลายเดือนก่อน

      माझ्या husband च्या babatitahi as झाल होत...खूप mothya prasangatun बाहेर padlo...swaminchi krupa

  • @technicalnik2807
    @technicalnik2807 11 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत झाली..खूप खूप हार्दिक शुभेच्या तुझ्या नवीन सिनेमा साठी आणि तुझ्या पुढील आरोग्यदायी जीवनासाठी.

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 11 หลายเดือนก่อน

    देवाने नवा जन्म दिला
    नशीबवान आहे दीप्ती आणि आद्या ( lucky , little fairy 😘)
    असेच ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो
    संभाळ स्वतःला . खूश रहा ,
    Stay healthy,stay blessed 💐💐🙌

  • @anuradhajoshi4813
    @anuradhajoshi4813 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @kirangawand6972
    @kirangawand6972 11 หลายเดือนก่อน

    Usually I never comment but honestly it's a ond of best interview i am watching without forwarding. . khoob Kahi shikaun jatey. God bless shreyas share really very useful thoughts. We take life for a granted.

  • @vineetavartak3450
    @vineetavartak3450 11 หลายเดือนก่อน +2

    माझा कट्टा ला खुप धन्यवाद या मुलाखतीसाठी दोघांना छान आरोग्य पुर्ण आयुष्य लाभो अशी शुभेच्छा

  • @shreejadhao5785
    @shreejadhao5785 11 หลายเดือนก่อน

    Thanks Dipti n Shreyas for sharing this 🙏God bless you dear

  • @mecs7519
    @mecs7519 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाली मुलाखत ❤ खूप छान एकमेकांना समजून घेऊन संसार करत आहेत. ❤❤

  • @pd9414
    @pd9414 11 หลายเดือนก่อน +9

    Dipti should certainly see trauma specialist
    Her trauma and its aftereffects are still seen in her fear factor
    She should be treated to get her back to normalcy
    The spirit of mumbai is laudable👏👏👏

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 11 หลายเดือนก่อน +2

    पुन्हा shresysh la happy पाहून आनंद वाटला... ही is my favourite..

  • @ADSIndian
    @ADSIndian 9 หลายเดือนก่อน

    श्रेयस सर, दिप्ती मॅम खूप छान वाटलं तुम्हाला कट्ट्यावर बघून... तब्येतीची काळजी घ्या..majhi second Inning ha vichar khup shikaun jato
    कोण प्रवीण तांबे या चित्रपटातील अभिनय खूप खूप आवडला..
    All the Best n God bless you..

  • @rohithal1
    @rohithal1 11 หลายเดือนก่อน

    Great couple ! Very happy to see shreyas happy and healthy again. Impressed by Diptis love and commitment towards hubby :) she is smart!

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 11 หลายเดือนก่อน +1

    श्री श्रेयस तळपदे आपणांस आपल्या सौभाग्यवती श्रीमती दिप्ती उर्फ सावित्री चे प्रसंगावधानाने दुसरा जन्म लाभला आहे.तुझ्या कुल दैवतांचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. मलाही २०१० मध्ये सौम्य हृदय विकाराचा झटका आला होता. सहा महिने अलोपथी औषधे घेतल्या नंतर भावाचे सल्याने मी माधवबागची आयुर्वेदिक उपचार सुरु केले आहेत तेव्हां पासून आज तागायत मला कोणताही त्रास झालेला नाही.उदंड व निरोगी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @Siddharth_Pawar_Official
    @Siddharth_Pawar_Official 11 หลายเดือนก่อน +2

    God grace that Shreyas is back....love ❤❤❤

  • @rupalipatil7230
    @rupalipatil7230 11 หลายเดือนก่อน

    मी हा इंटरव्ह्यू बघितला माझे अश्रू थांबले नाही. देवाचे आभार श्रेयस सरांना दीर्घायुषी स्वस्थ आयुष्य लाभो.माझा आवडता मराठी कलाकार आहे.

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद श्रेयस.तुझा अनुभव शेयर केल्या बद्दल. ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो.

  • @daminikulkarni2008
    @daminikulkarni2008 11 หลายเดือนก่อน +4

    God bless you sir... U r so down to earth... Our blessings with you ❤️🙂

  • @madhuribhagat6015
    @madhuribhagat6015 11 หลายเดือนก่อน +8

    Nice Couple... Good understanding... God bless you Shreyas & Dipti..Wish you a very happy & healthy life... 🎉🎉🎉

  • @manalirane1438
    @manalirane1438 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏मेडिटेशन must श्रेयस सर

  • @shalinipatil8482
    @shalinipatil8482 11 หลายเดือนก่อน

    श्रेयस आई- वडिलांची पुण्याई त्याचचं फळ मिळाले... आणि तू निर्व्यसनी आहे खूप छान संस्कारक्षम मुलगा अनेक अनेक शुभ आशिर्वाद

  • @Single-gangsta
    @Single-gangsta 11 หลายเดือนก่อน +3

    Thank you majha katta and shreyas goad bless you

  • @DhanshreeShete
    @DhanshreeShete 11 หลายเดือนก่อน +10

    खरय मुंबई खूप भारी आहे तेथली लोक खूप मदतीला धावून येतात❤❤❤

    • @74258
      @74258 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 11 หลายเดือนก่อน +10

    Blessed … couple…so authentic and natural… your interview …just loved it…❤

  • @ShankyShines
    @ShankyShines 11 หลายเดือนก่อน +11

    सर मी तुम्हाला 2016 साली भेटलो आहे फॅन म्हणून ❤. मी ही ह्यातून गेलोय, थोडा वेळ लागेल ह्यातून बाहेर यायला. फक्त एक काम करा सतत ह्या विषयी विचार करू नका. Light Work out रोज हवा. रोज दोन्ही वेळच्या जेवणानंतर जास्त walk करा. कमीत कमी 3000 steps. Thanku for sharing ur experience.lots of ❤. Tc.

    • @197ANKUR
      @197ANKUR 8 หลายเดือนก่อน

      हा पुनर्जन्म Covishield मुळे आहे हे विसरून चालणार नाही, त्या नालायक हरामखोर पूनावालाची करामत आहे

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 11 หลายเดือนก่อน

    छान विचार मांडले आहेत.
    However, he survived just because of his good fate and "face". समोर येणाऱ्या प्रत्येक गरजवंताला/ चेहेऱ्याला अशी तत्पर मदत मिळावी (अगदी हॉस्पिटल कडून सुद्धा..) हीच अपेक्षा ❤
    श्रेयसला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @mecs7519
    @mecs7519 11 หลายเดือนก่อน +14

    Comments Section मध्ये मराठी भाषेविषयी लोकांची आत्मीयता वाचून आनंद झाला. पण तरीदेखील मराठी माध्यमांचा शाळा का बंद झाल्या आहेत? केवळ Comments Section मध्ये दुसर्‍याला बोल लावण्याने काय होणार.

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 11 หลายเดือนก่อน +8

    He got lots of blessings from the people,and got the proper treatment at proper time and a lovable wife off course,and he is here to speak,may god bless him 🙏🙏 with health in future

    • @prernamalgaonkar8642
      @prernamalgaonkar8642 11 หลายเดือนก่อน

      Ooooo9ooooooo9ooooooooooooooooo99o9o99oooooooooooooooooo999o tom❤

  • @vrindapaithankar3673
    @vrindapaithankar3673 11 หลายเดือนก่อน

    Thank you ABP maza Shreyas n Dipti Wishing you both happy healthy n wealthy long life together I am very happy you are proud of Mumbai n mumbaikars Wish you success in every walk of life

  • @rockgrouler2650
    @rockgrouler2650 11 หลายเดือนก่อน

    चांगल्या माणसांबरोबर चांगलच होत.देवाचे आभार

  • @ManjushaMardhekar
    @ManjushaMardhekar 11 หลายเดือนก่อน

    हे एकदम बरोबर आहे मुंबई येथील लोक खूपच helpfull असतात 🎉

  • @komalhimmatraomanedeshmukh6560
    @komalhimmatraomanedeshmukh6560 11 หลายเดือนก่อน +1

    Welcome Shreyas on second innings...Yes it's miracle..God bless you.

  • @prajaktadeshpande5256
    @prajaktadeshpande5256 11 หลายเดือนก่อน

    श्रेयस तुला आणि दीप्ती ला असेच निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना ❤❤🙏🏻🙏🏻

  • @sindhukshetre8488
    @sindhukshetre8488 2 หลายเดือนก่อน

    श्रेयस तुझी माझी तुझी रेशीम गाठ हि सिरीयल खूप आवडली होती तुला ॲटॅक आला हे ऐकून फार वाईट वाटले. असो देव तुला दिर्घ आयुष्य मिळो

  • @sumedhanaik2
    @sumedhanaik2 11 หลายเดือนก่อน

    श्रेयस, आम्ही सर्व प्रेक्षक तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तुझ्या पहिल्या भूमिकेपासून सर्व भूमिका पाहिल्या आहेत. तुझ्या चांगल्या लाईफ स्टाईल मुळेच , दिप्तीच्या प्रसंगावधानते मुळे, आणि देवाच्या कृपेने सर्व काही चांगले झाले. इथून पुढे उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो. तुझ्या उत्तमोत्तम भूमिका आम्हाला पाहायला मिळोत. Dipti, more power to you!

  • @sureshjoshi5129
    @sureshjoshi5129 11 หลายเดือนก่อน

    श्रेयस आणि दिप्तीला निरामय शतायुष्यासाठी मनापासून आशिर्वाद. दिप्ती, परमेश्वराच्या ज्या अलौकिक शक्तीमुळे आणि कृपेमुळे श्रेयस वाचला, त्या शक्तीवर विश्वास ठेव. तू सतत घाबरत राहिलीस तर देव म्हणेल की हिचा माझ्यावर विश्वास नाही. सतत सकारात्मक विचार करण्याची सवय लाऊन घेण्याची तातडीची गरज आहे.