Mi turila 20 te 25 diwasa agodar pani dile ahe jamin jara halki te madhye ahe tar ata pai deta yeil ka atta turila khup pramanat fule va kahi 5% shenga ahe kay karave sanga ful gal hoil ka..
माझी जमीन पांढरी आहे ती लवकरच पाणी मागते मी दिवाळी नंतर पाणी दिले होते आता ती जबरदस्त फुलोरा अवस्थेत आहे परंतु दुपारी तुरीची झाडे चीमल्या सारखी होते म्हणून मी संभ्रमात आहे पाणी देऊ की नको समजत नाही आहे फुलं गळ होईल का या भीतीने मी पाणी दिले नाही अजून पर्यंत
भारी जमिनीत पण पाणी देले तरी चालते आपल्या शेतीचे नियोजन आपण च करा कोणाचे उष्टे ज्ञान घेऊ नका कारण शेती 80% निसर्गाच्या वर व20% आपल्या कष्टावर अवलंबून आहे
Sprinkler ne Pani dyave ka
Mazhi tur tumchya turipeksha changli aahe.yekri 10 te 11 quintol tur honar
@@RamTalokar congratulations sir
तुरीला पानी किती ध्यायचे 1 की 2
सर तुरीला रान पाणी दिलं तर चालेल का फूल अवस्थेत
Turi la khat keva v kiti dyayche sir
Mi turila 20 te 25 diwasa agodar pani dile ahe jamin jara halki te madhye ahe tar ata pai deta yeil ka atta turila khup pramanat fule va kahi 5% shenga ahe kay karave sanga ful gal hoil ka..
फुल अवस्थेत तुषारने (स्पिंगतर)पाणी दिले तर चालेल का?
Nhi
Jevha light barobar aali tevha dyave😂
669तुर.कशी.आहे
Fulgal zali tar kay niyojan karave
आज वीडियो येत आहे
ठिबक ने पाणी वावस्थपण कसे करावे
तुर लाल का पाढंरी पेरता व कोनत्या वानाला उतपन्न जास्त मिळते
लाल पेरतो आम्ही
माझी जमीन पांढरी आहे
ती लवकरच पाणी मागते
मी दिवाळी नंतर पाणी दिले होते
आता ती जबरदस्त फुलोरा अवस्थेत आहे
परंतु दुपारी तुरीची झाडे चीमल्या सारखी होते
म्हणून मी संभ्रमात आहे
पाणी देऊ की नको
समजत नाही आहे
फुलं गळ होईल का या भीतीने
मी पाणी दिले नाही अजून पर्यंत
तूर पीक सोकत असेल तर पाणी द्यावे
भारी जमिनीत पण पाणी देले तरी चालते आपल्या शेतीचे नियोजन आपण च करा कोणाचे उष्टे ज्ञान घेऊ नका कारण शेती 80% निसर्गाच्या वर व20% आपल्या कष्टावर अवलंबून आहे
एकदा वीडियो परत बघा,भारी जमिनीला पाणी देऊ नका असे वीडियो मधे म्हटलेच नाही आहे,अतिहुशार पणा जरा बाजूला ठेऊन इकून घ्यावे..
तुरील पाणी देल तरी चालते मी तुरील पाणी देतो फुलात देत आसोतो
Video start 1.15
एवढा लांब विडिओ बनवायची काय गरज आहे
Instagram vr shorts pn video ahe sir
जरा पटकन सांगा पटकन
तुरीच्या फुलांमध्ये थ्रिप्स तुडतुडे असतील तर कोणती फवारणी घ्यावी तीन दिवसांपूर्वी कोराजन घेतली आहे
Rundap mar mg aatha korajan. Maral aahe n tu aatha राऊंडप mar