शून्य मशागत तंत्रावर तुरीचे उत्पादन | Ajay Deshmukh | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @DnyaneshwarKharatPatil
    @DnyaneshwarKharatPatil  หลายเดือนก่อน +4

    शून्य मशागत तंत्र बद्दल संपूर्ण माहिती खालील लिंक वर क्लिक करून बघा
    th-cam.com/video/TajEwmkgJwg/w-d-xo.htmlsi=LJSmjlVINMOI_2ke

  • @SunilDebgunde
    @SunilDebgunde หลายเดือนก่อน +4

    SRT पद्धत छान आहे,

  • @gauravnare5284
    @gauravnare5284 หลายเดือนก่อน +6

    तूर कापल्या नंतर , तुरीचे खोड कसे काढले ते सांगा आधी

  • @KhemrajLohwe-rh4ud
    @KhemrajLohwe-rh4ud 5 วันที่ผ่านมา

    Zan ahe Tur. Chhatni keli ka.

  • @gajanandeshmukh9703
    @gajanandeshmukh9703 หลายเดือนก่อน +1

    दादा,खूप छान प्रयोग.धुरी आल्यानंतर आपण कोणती फवारणी करता.ग्रीन गोल्ड तूर किती वेळ फवारणी करावी.आमचे कडे इतर वान असेल तर तीन वेळ फवारणी करतात.

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 หลายเดือนก่อน

    मी पण srt वर तूर पीक केले,, सुंदर तूर आहे

  • @laxmanthigale482
    @laxmanthigale482 13 วันที่ผ่านมา

    कोरडवाहु एस आरटि चालेल काय

  • @laxmanthigale482
    @laxmanthigale482 14 วันที่ผ่านมา

    कोरडवाहुला सराटी चालेल काय ग्रीन गोल्ड चालेल काय

  • @haribhauyewale2568
    @haribhauyewale2568 หลายเดือนก่อน +2

    10:08 SRT म्हणजे विना नांगरणीची शेती, विना माशा गतीची शेती, *आनंददायी शेती*
    या शेती विषयी पद्धती विषयी समजून घ्यायचे असेल तर, युट्युब वर पाहून ऐकून समजून घेणे फार कठीण आहे.
    आपल्याला पूर्ण जाणून घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष शेतीला भेट देऊनच आपल्याला समजेल.
    आपणास आम्ही आमंत्रित करीत आहोत आपण एकदा प्रत्यक्ष भेट द्या, विनामशागत शेतीपद्धती आता काळाची गरज आहे.
    हरिभाऊ येवले

  • @vijayarade9959
    @vijayarade9959 หลายเดือนก่อน

    Mi pan set padhhat Keli khup chan tur ahe

  • @pradipdeshmukh3287
    @pradipdeshmukh3287 17 วันที่ผ่านมา

    Kinhi mahadev village madha yata kaa tur my taluka khamgaon

  • @digambarthengale924
    @digambarthengale924 หลายเดือนก่อน +2

    पाणी नियोजन काय

  • @keshavpadre3627
    @keshavpadre3627 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धत दादा🙏

  • @swapnilchavhan2746
    @swapnilchavhan2746 หลายเดือนก่อน

    Paani niyogen sanga

  • @SanjayNarkhede-s8w
    @SanjayNarkhede-s8w หลายเดือนก่อน +1

    भाऊ मी नियमित आपले वीडियो पाहतो
    माझी एस आर टी पध्दतीने शेती करण्याची खुप इच्छा आहे मला त्याबद्दल सखोल माहिती व प्रक्षिशन कोठे मिळेल

    • @usermbmh431
      @usermbmh431 หลายเดือนก่อน

      @@SanjayNarkhede-s8w काय माहिती पाहिजे पत्ता सांगा

  • @MohanGirdkar
    @MohanGirdkar หลายเดือนก่อน

    मी ना गटी केली आहे तरी तूवर 10 कि टोल आहे मोहगा व भदाडे तहसील नड खेड जी नागपूर मी एकच - पवारा केला वर चा प्रोपेक सुपर केला तरी भर गोर आहे❤❤❤

  • @rkmunna8205
    @rkmunna8205 หลายเดือนก่อน +1

    Korad jamin mdhe yeil ka

    • @sachinrajgure8490
      @sachinrajgure8490 หลายเดือนก่อน +2

      SRT चे मूळचं कोरडवाहू शेती अभियान आहे 🌳 फक्त बारकावे समजून घेणे आवश्यक आहे 🌳

    • @getlucky8952
      @getlucky8952 หลายเดือนก่อน

      SRT एस आर टी कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्यांची कित्येक अनुभव youtube वर आहेत आणि ते सगळे समाधानी आहेत असं तरी दिसतं.

  • @shivajiwadhekar7968
    @shivajiwadhekar7968 หลายเดือนก่อน

    तुरीच कोणत वान आहे

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 หลายเดือนก่อน

    दादा या वर्षी ही तुर पेरणी केली दरवर्षी पेक्षा चांगली व लवकर येणार वान आहे

  • @KrishiMandirOrganics
    @KrishiMandirOrganics หลายเดือนก่อน

    Vdo incomplete ahe
    Pesticides che dose ani kitinda ghalayche he sangitle nahi
    Perni pasun vdo dakhwa he ardhwat dnyan gheun kaay upyog

  • @laxmanthigale482
    @laxmanthigale482 13 วันที่ผ่านมา

    यातुरीला पानी दिल होत काय

  • @laxmanthigale482
    @laxmanthigale482 13 วันที่ผ่านมา

    तुरीला पानी दिल काय

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 หลายเดือนก่อน +1

    Srt karnarya shetkaryancha mobile number sangat java yamule amhala srt kartana kay problem ala tar vicharata yeil 🙏🙏

  • @suniltidke550
    @suniltidke550 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे करून पहा SRT पद्धत अमरावती जिला तालुका नांदगाव खडेश्वर.. विना नांगरणी तण pha मग सांगा पीक कसं राहते

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 หลายเดือนก่อน

    सत्यवचंन

  • @LDKULAL
    @LDKULAL หลายเดือนก่อน +16

    तूर काढल्या नंतर ते फण तुरीचे खुपट ट्रॅक्टर ने काढत नाही का आणि जमीन स्वच्छ दिसते..तर ते कसे काय मला वाटतेय की एकदा तरी हे शेतकरी मशागत करत असणार...

    • @ajaykute855
      @ajaykute855 หลายเดือนก่อน

      ते कापणी झाल्यावर खोडाला नवीन पाने आल्यावर राउंड अप फवारा मारतात नंतर तुर खोड वाळून जाते

    • @usermbmh431
      @usermbmh431 หลายเดือนก่อน +1

      तुमचे म्हणणे योग्य आहे पण मशागत नाही ना बैल ना ट्रॅक्टर हेच खरे , खुपट कापले जातात

    • @haribhauyewale2568
      @haribhauyewale2568 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर, खुंट आणि पुर्वीच्या पीकाच्या मुळे सुद्धा काढत नाहीत .

    • @jagdishparik5790
      @jagdishparik5790 หลายเดือนก่อน

      बेडवर् पीक आहे

  • @Drxshivamnandkule
    @Drxshivamnandkule หลายเดือนก่อน

  • @vikrantsahastrabuddhe1450
    @vikrantsahastrabuddhe1450 หลายเดือนก่อน +1

    बेड वर आहे काय दादा कोरी आहे काय तुर की सोयाबीन होत

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 หลายเดือนก่อน +3

    आपण शेतकरी असे करु नका नाही तर असे होईल धन खाली तण वरती

    • @usermbmh431
      @usermbmh431 หลายเดือนก่อน +1

      भाऊ समजून नियोजन केले तर शक्य होते ..SRT तुम्ही आज नाही पण भविष्यात स्वीकारावी लागेल तुम्ही अजून त्रस्त नाही झाले तुम्हाला उत्पदन चांगले येत असेल .मजूर, ट्रॅक्टर खर्च आणि उत्पन्न छान असेल .

    • @getlucky8952
      @getlucky8952 หลายเดือนก่อน

      SRT मध्ये तणनाशक वापरून तणांचे व्यवस्थापन केले जाते.

    • @haribhauyewale2568
      @haribhauyewale2568 หลายเดือนก่อน +1

      याचा अर्थ आपण याविषयी फक्त ऐकून आहात, प्रत्यक्ष शेती क्षेत्रावर जाऊन आपण पाहले नाही.
      आपण या शेती क्षेत्रावर या आपल्या सर्व शंकांचे समाधान होईल.
      कृपया पुर्ण महीती घेतल्यावर आपल्या प्रतीक्रीया नोंदवा.

    • @damodharbhende2236
      @damodharbhende2236 หลายเดือนก่อน +1

      भाऊ srt ही पुढील काळाची शेतकऱ्यांना वाचण्याची पद्धत ठरणार आहे शेती अराजी खूप कमी झाली त्यानी सामूहिक पने शेती केल्यास ही पद्धत क्रांती करी ठरणार आहे 🎉